VBA चे Prakash Ambedkar, Aarakshan Bachao Yatra च्या माध्यमातून कोणता डाव टाकू पाहतायेत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #BolBhidu #PrakashAmbedkar #ArakshanBachavYatra
    राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरलीय. त्यांनी २० जुलैपासून पाचव्यांदा उपोषणाला सुरुवात केली होती, सरकारला पुन्हा १ महिन्याची मुदत देत त्यांनी २४ जुलैला आपलं उपोषण मागं घेतलं. एकीकडे जरांगे यांची मराठा आरक्षणाची लढाई सुरू असताना, ओबीसी समाजाकडून मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केलाय. त्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मागील महिन्यात १० दिवस उपोषण देखील केलं होतं. एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाज एकमेकांविरोधात ठाकले आहेत. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील या वादात उडी घेतलीय.
    आज २५ जुलै पासून त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरूवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एकूण १९ जिल्ह्यातून त्यांची ही यात्रा जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आंबेडकरांच्या या यात्रेला महत्त्व प्राप्त झालंय. पण आंबेडकरांची ही यात्रा नेमकी कशी असणार? यातून ते काय डाव टाकत आहेत? त्यांना आरक्षण बचाव यात्रेतून नेमकं काय साध्य करायचंय? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 420

  • @SanketDhokale-it6cd
    @SanketDhokale-it6cd หลายเดือนก่อน +200

    उबाठा, शरद पवार आणि काँग्रेस ने मराठा आरक्षणावर भुमिका स्पष्ट करावी अन्यथा मराठा समाज तुतारीला मतदान करनार नाही.
    एक मराठा कोटी मराठा🚩

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +24

      Bjp it cell 😂

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 หลายเดือนก่อน +25

      .mg tu Congress it cell ka ​@@Kattar_hindu_bramhan

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +11

      @@pranaykatekhaye8380 नाहीं सामान्य जनता जनार्दन.😊

    • @shekharpatel3470
      @shekharpatel3470 หลายเดือนก่อน

      Lavdya 40 varsh gand marliy tumchi already tya vakad tondya ne..ajun ky bhumika clear pahije tula

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 หลายเดือนก่อน

      @@Kattar_hindu_bramhan tu nhi ahe Karan har videos war comment marto te pn bjp virudha

  • @pramodlad8990
    @pramodlad8990 หลายเดือนก่อน +21

    ज्यांना आंबेडकर समाजाला त्यांच्या जीवनाला अर्थ आला...
    #एक मतदान आंबेडकरांना
    #मी ओबीसी (वंजारी)

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 หลายเดือนก่อน +63

    कोणी कुठेही जाऊ आता आमचा एकच नेता प्रकाश आंबेडकर

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 หลายเดือนก่อน +131

    प्रकाश आंबेडकरांचे पाऊल योग्य आहे

    • @vatsalapokharkar938
      @vatsalapokharkar938 หลายเดือนก่อน +8

      बिलकुल नाही तो भाजपा साठी काम करतोय लोक सभेला सुद्धा त्याने पहिल्यांदा मी आ वि ला संभ्रमात ठेवून शेवटी स्वतंत्र लढला अतिशय नालायक आहे लोक सभेला पाच जागा म आ वि देत होती आणि निवडून आणण्याची जबाबदारी पण घेत होते पण नाही अनाजीपंताने केले असेल मॅनेज

    • @prajyotkadam222
      @prajyotkadam222 หลายเดือนก่อน +1

      ​@@vatsalapokharkar938 nit bol to vaghare bolyach nahi adv aahet te ani BJP cha sangto tar aata BJP la vote kelel MLA konache hote te sang te pan 9 MLA m saheb la bol

    • @ajayedake2004
      @ajayedake2004 หลายเดือนก่อน +2

      ​@@vatsalapokharkar938 Are didshahnya nit news bagt jy lovdya

    • @vatsalapokharkar938
      @vatsalapokharkar938 หลายเดือนก่อน

      @@prajyotkadam222 ते पण गद्दार आहेत आणि यांची शिक्षा ह्या निवडणुकीत नक्की मिळेल

    • @SanketSanket-gb3ps
      @SanketSanket-gb3ps หลายเดือนก่อน

      ​@@vatsalapokharkar938 Abe murkha konabdl asa bolt ahe mahit tri ahe ka mdc hisabat rahun bol dalala

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 หลายเดือนก่อน +153

    हो आंबेडकरांना या यात्रेत नक्कीच फायदा होऊ शकतो,

    • @Memaratha
      @Memaratha หลายเดือนก่อน +22

      होणार नाही, कारण, तळ्यात मळ्यात,
      एक जूट लागते,

    • @prajyotkadam222
      @prajyotkadam222 หลายเดือนก่อน +1

      ​@@Memaratha💯 honar fhayada 💛🧡💙💚

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan หลายเดือนก่อน +5

      महविकास आघाडी नी भाव दिला नाही म्हणून दुसरे पर्याय शिळतयं..पण ते असाच भटक्ती आत्मा राहणार..त्यांच्या कडे fix धोरण नाही

    • @prajyotkadam222
      @prajyotkadam222 หลายเดือนก่อน +8

      @@drswapnilchavan कसली ती आघाडी महाविकास आघाडीचे नऊ आमदार भाजपाला मतदान करतात आणि भाजपाला सत्तेत बसवले ही तुमची महाविकास आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीचा तुकड्या वरती जगत नाहीत आमचा नेता स्वाभिमानी आहे
      सर्व पक्ष मित्र बैठक घेतली होती तेव्हा महाविकास आघाडी का गैरहजर राहिली त्यांना आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही का फक्त बहुजनांचे वंचितांचे मतदान पाहिजे पण तुम्हाला

    • @loneraj.
      @loneraj. หลายเดือนก่อน +1

      ​@@prajyotkadam222sod bhava akkal shunya aahe to tyala kay reply karto 😂

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 หลายเดือนก่อน +50

    We OBC is with Ambedkar ji now 👍🏻

  • @sangamlondhe7275
    @sangamlondhe7275 หลายเดือนก่อน +30

    आदरणीय बाळासाहेब आपणास आपल्या वंचित बहुजन समाज सैनिक म्हणून आदरभावयुक्त विनम्र विनंती करतो कि जरांगे पाटील याला महत्व देऊ नये

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน +51

    Full Support VBA Arakshan Bachaw Yatra Media Cover This Yatra From Start To End Show Live Telecast 😅😎🇪🇺

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 หลายเดือนก่อน +2

      @@jayBharatiraanga6425 saravni aarksh band kro aarthik nikshya vr pahije

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 หลายเดือนก่อน

      @@amarshinde8359 Tu Murkh Bawlat Bendok Ahay Study Reservation Policy Samjun Ghya Samjun Sanga Arakshan only For SEBC People 😎📚

  • @nitink.status989
    @nitink.status989 หลายเดือนก่อน +45

    फक्त वंचित बहुजन आघाडी ✊🏻🔥💙🤩

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडी जय शिवराय 🙏

  • @sushant518
    @sushant518 หลายเดือนก่อน +38

    हा फक्त आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
    वंशश आहे म्हणून याला किंमत आहे नाही तर याला कोण विचार नसत...

    • @yashwantvarthe4946
      @yashwantvarthe4946 หลายเดือนก่อน +1

      बरं.....!

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน +6

      तुझ्या एखादा कर्तबगार खापर पणजोबा शोध,त्याचा जय जय कर कर.

    • @Munna.gaikwad2002
      @Munna.gaikwad2002 หลายเดือนก่อน

      बाबासाहेब जीवंत होते तेव्हा काही लोकांनी या टिपण्या केल्या होत्य. कळलं का झाकण झुल्या

    • @nil93465
      @nil93465 หลายเดือนก่อน

      ​@@vijayingle2209 गटारी तील किडा वळवळला लागला आहे शेवटी भंगी आमटे जात ना 😂😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION หลายเดือนก่อน +4

      🤣🤣🤣बरोबर

  • @SanketDhokale-it6cd
    @SanketDhokale-it6cd หลายเดือนก่อน +77

    शरद पवार ने मराठा आरक्षणावर बोलावे

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +5

      सत्ता द्या मग च नाय तर फडणवीस कडे जा

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน

      पवार साहेबांना काय तू वंचित सारखं 🍉🍉टरबूज्या चं बोलकं पोपट समजतोस काय तू शिट्टी मारली कि बोलायला

    • @SanketDhokale-it6cd
      @SanketDhokale-it6cd หลายเดือนก่อน +16

      @@Kattar_hindu_bramhan मराठ्यांनी ४ वेळा मुख्यमंत्री केल, ६० वर्षे काँग्रेस ची सत्ता होती अजून किती वेळा सत्ता द्यायची, द्यायला देउ पन भुमीका स्पष्ट करावी.

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 หลายเดือนก่อน +13

    एका समाजाला विरोध करुन कधीही सत्ता येत नसते हे आंबेडकर साहेबांनी समजून घ्यावे

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน +3

      Mi Prakash Ambedkar sobat
      Mi OBC Mi Arkshanavadi

    • @sushant518
      @sushant518 หลายเดือนก่อน +4

      @@user-kf1yd5de4jजो पर्यंत तुम्हाला आरक्षण मिळत आहे तो पर्यंत आपला देश कधी ही पुढे जाणार नाही....💯

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน +1

      इथे विरोध कुणाचाही नाही . कुणब्यांना आरक्षण तर मिळणारच त्याचबरोबर ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे ही भूमिका आहे साहेबांची.

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน

      ​@@sushant518मग जातीपाती जो पर्यंत तुम्ही लोक सोडत नाही तो पर्यंत देश पुढे जाणार नाही हे पण लक्षात ठेव .

    • @padmakarbhosale7385
      @padmakarbhosale7385 หลายเดือนก่อน +1

      @@myimpactonthis मोर्चा काढला म्हणजेच ओबीसी आरक्षण वाचेल ❓ आणि ते कोण घालवतय म्हणून साहेबांना मोर्चा काढावा लागतोय

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 หลายเดือนก่อน +34

    साऱ्या नेत्यात एक नंबर आमचे प्रकाश आंबेडकर ❤❤❤❤❤

    • @Maratha-y9z
      @Maratha-y9z หลายเดือนก่อน

      दलाल भाजपा चा 😂

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +5

      अश्या 1 नं नेत्याला अकोलकरांनी 10 वेळा पाडलं 🤦‍♀️तरी नेता वैतागायला तयार नाही?

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 หลายเดือนก่อน +1

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 तुझा समजाचे मत नहीं पाहिजे 100 पडले तरी या बौद्ध - महार गम नहीं 😡😡😡

    • @sushant518
      @sushant518 หลายเดือนก่อน +1

      @@sunilnaraynsuryawanshisury5030 😂💯

  • @jayant2309
    @jayant2309 หลายเดือนก่อน +22

    तुम्ही जेवढा विरोध कराल आम्ही तेवढे संघटित होउ ..कायम मनोज दादांसोबत....🚩🚩🚩

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 หลายเดือนก่อน +19

    Good Saheb

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan หลายเดือนก่อน +6

    महाविकास आघाडी नी मराठा आरक्षण वरून स्वतःची भूमिका स्पष्ट करावी🚩
    एक मराठा लाख मराठा🚩

  • @ramakantsarwade5237
    @ramakantsarwade5237 หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर यांनी कितीही obc साठी काम केलं तरी एकही obc त्याना मतदान करत नाही हा आजवरचा इतिहास आहे

    • @WinShortClips
      @WinShortClips หลายเดือนก่อน

      आंबेडकर मतांसाठी नाही तर समाजासाठी होते आहेत आणी राहणार

  • @Sagarhiwrale-kw2kb
    @Sagarhiwrale-kw2kb หลายเดือนก่อน +106

    कितीही प्रकाश आंबेडकर obc साठी झटले तरी हे लोक त्या माणसाला वोटिंग करणार नाही

    • @ramm.9308
      @ramm.9308 หลายเดือนก่อน +12

      भावा आंेडकर साहेबांचा विरोध मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी नाही तर सगेसोयरे अध्यादेशाला आहे. कारण हा अध्यादेश SC आणि ST साठी पण लागू करावा लागेल.

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 หลายเดือนก่อน

      ​@@ramm.9308Sc आणि st वगळून अध्यदेश लागू करावा

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +8

      ​@@ramm.9308 असं तू म्हणतोस भावा पण जरांगेला शरबत पाजून त्यांच्या सर्व मागण्याला प्रकाश आंबेडकरांनि पाठिंबा दिला पण जरांगेनि प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीत पाठिंबा नाकारल्या नंतर मराठ्याचे वेगळं ताट म्हणत कांगावा करत आता OBC च्या मागे लागलेत 🤦‍♀️😁 बघू आता किती OBC साथ देतात

    • @rajeshb9918
      @rajeshb9918 หลายเดือนก่อน +8

      Voting milo n milo pan jarangya la arakshan milanar nahi 😂

    • @Surbhi7128
      @Surbhi7128 หลายเดือนก่อน +1

      mim la voting karnar.

  • @sagarahire5474
    @sagarahire5474 หลายเดือนก่อน +15

    राजकारणात असे डाव प्रतिडाव.. खूप महत्वाचे असतात... बघु वंचितचां हा डाव विधानसभेत किती महत्वाचा ठरतो ते..

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 หลายเดือนก่อน +44

    मा प्रकाश आंबेडकर साहेबांना ओबीसी यात्रेसाठी शुभेच्छा.. परंतु ओबीसी बांधव हे बीजेपी सोडून कोणालाही मतदान करत नाही साहेब..! हाके व वाघमारे सर हे दोघे पण फडणवीस साहेबांना च्या आदेशानुसार च महाराष्ट्रात फिरत आहे..!

    • @manojghumre8077
      @manojghumre8077 หลายเดือนก่อน

      💯

    • @sanketkamble1295
      @sanketkamble1295 หลายเดือนก่อน +1

      Tula phone alta ka

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน +1

      Mi Prakash Ambedkar sobat
      Mi OBC Mi Arkshanavadi

    • @sachinjagdale9044
      @sachinjagdale9044 หลายเดือนก่อน

      Right

    • @kishorshinde7513
      @kishorshinde7513 หลายเดือนก่อน

      @@user-kf1yd5de4j चांगली गोष्ट आहे मग मित्रा.

  • @sarapharajsande
    @sarapharajsande หลายเดือนก่อน +3

    दलित मुस्लिम मराठा एकत्र आल्यामुळे bjp ला लोकसभेला मोठा फटका बसला आहे.
    ती एकी तोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 หลายเดือนก่อน +7

    स्वतःचा फायदा तोटा न पाहता प्रत्येक समाजासाठी प्रत्येक वेळी ठामपणे स्पष्ट भूमिका घेऊन आपली बाजू मांडणारे एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब ✊🏻✌🏻 सर्व वंचित बहुजनांना विनंती वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी 🙏🏻

  • @Vijay-m6g
    @Vijay-m6g หลายเดือนก่อน +2

    एक मतदान आंबेडकरांना
    मी एक ओबीसी ( वंजारी) ❤❤

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 หลายเดือนก่อน +4

    गबाळे निवडून आले पण साहेबांना 40 वर्षात निवडून येता येईना. साहेबांनी भावनिक खेळ सोडून द्यावा आणि निवडणुका लढवणं बंद करावं.

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v หลายเดือนก่อน +39

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩♥️🇪🇺💙🙏👑💪🔥

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +5

      B टीम-- डिपॉजिट जप्त

    • @praveenkamble9109
      @praveenkamble9109 หลายเดือนก่อน

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030 #स्वतःच्या जीवावर 💪

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน

      Mi Prakash Ambedkar sobat
      Mi OBC Mi Arkshanavadi

  • @Political15235
    @Political15235 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर साहेब आणि भुजबळ साहेब+ पडळकर+मुंढे+ जलील. 💛💚💙= सरकार..💯💥🚨

    • @bluestar3214
      @bluestar3214 หลายเดือนก่อน +2

      tyanche voter nhi krt madat

  • @truth-8-k7k
    @truth-8-k7k หลายเดือนก่อน +15

    आंबेडकर एका गोष्टीला घाबरतात -privatisation

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน

      आंबेडकर कोणालाच घाबरत नाहीत

    • @amitbhau
      @amitbhau หลายเดือนก่อน +2

      Ed ला सुद्धा घाबरतो

    • @krishnaparab8272
      @krishnaparab8272 หลายเดือนก่อน +1

      Pravatisation zale ter reservation out ani fakt merit chalnar

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน +1

      @@amitbhau ed la पण नाही घाबरत बघ माहिती घे बाळा

    • @amitbhau
      @amitbhau หลายเดือนก่อน

      @@myimpactonthisनाही रे खूप घाबरतो, मी स्वतः पहिले आहे कॅश घेताना दरदरून घाम फुटतो त्याला कोणी पहिले तर नाही ह्याची खूप काळजी घेतो तो

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 หลายเดือนก่อน +10

    फार फार तर काही ठिकाणी deposit जप्त होणार नाही😂😂

    • @myimpactonthis
      @myimpactonthis หลายเดือนก่อน

      मूर्खा deposite ची भीती असती तर स्वबळावर लढले असते का ???? इथे ओबीसी आ धोक्यात आहे तिथे जनजागृती करून ओबीसी आरक्षण वाचवणार आहेत साहेब . समजले का नासमज 😂😂😂

  • @CYCLONE_15
    @CYCLONE_15 หลายเดือนก่อน +5

    या वेळी युतीला पाडण्यासाठी खूप प्रयत्न होतायत मला वाटतय युतीला हरवा आणि मग पवार साहेब OBC मधून आरक्षण देतात का बगु 😂😂😂

  • @KajalGhode-iu7ie
    @KajalGhode-iu7ie หลายเดือนก่อน +12

    मि बौद्ध आहे पण् मला प्रकाश आंबेडकर यांचे राजकारणातील ध्येय - धोरणे, भुमिका पटत नाही!
    #jaybhim

    • @santoshsalve1623
      @santoshsalve1623 หลายเดือนก่อน

      तुझ्या सारखा हा भिमसैनिक असुच शकत नाही
      हारलो तरी आंबेडकर आणि जिंकलो तरी आंबेडकरच

    • @chinjd247
      @chinjd247 หลายเดือนก่อน +1

      Raj thakre n saheb sarkhech ya vishayavr

  • @sunilkashid6820
    @sunilkashid6820 หลายเดือนก่อน +4

    त्यांचा प्लॅन काहीही नाही , जो प्लॅन आहे तो बीजेपी चा आहे !
    लोकसभेनंतर , विधानसभेची ही सुपारी घेतली आहे !
    😂😂😂😂😂😂😂

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 หลายเดือนก่อน +31

    जय ओबीसी, जय भीम, जय आदिवासी 😢

    • @sushant518
      @sushant518 หลายเดือนก่อน +10

      जय भवानी जय शिवाजी. .....
      एक मराठा लाख मराठा 🚩

    • @prajyotkadam222
      @prajyotkadam222 หลายเดือนก่อน

      जय शिवराय जय भिम जय लहुजी जय ओबीसी जय आदिवासी 💛💚🧡💙​@@sushant518

    • @RTDukre
      @RTDukre หลายเดือนก่อน +3

      जय भीम जय मल्हार जय ओबीसी जय सावता माळी जय भगवानबाबा जय सेवालाल जय मिम जय औरंगजेब एकाच पर्व बहुजन समाज सर्व

    • @prashant1470
      @prashant1470 หลายเดือนก่อน

      आम्ही obc वेगळे आहोत . जय श्री राम..

    • @amitbhau
      @amitbhau หลายเดือนก่อน

      ​@@RTDukreघरी घेऊन जा औरंगजेब ला 😂

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 หลายเดือนก่อน +5

    यांचा प्लॅन नसतो,Settlement असती !!!

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 หลายเดือนก่อน +4

    जुन्या हिंदी पिक्चर मध्ये अभिनेता जितेंद्र हा 5 मिनिटा च्या गाण्यात 10-15 वेळेस वेगवेगळे कपडे बदलून येत असे तसे तुम्ही रोज वेगळी भूमिका मांडता, तुम्ही कधी चुलीवर कधी गॅस वर कधी स्टोव्ह वर डाळ शिजवता म्हणुन तुमची डाळ कुठेच शिजत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून तरी काही विचार करा.

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 หลายเดือนก่อน +11

    पण तुम्ही कधी महाविकास आघाडीला हे विचारलं नाही तुमची भूमिका ओबीसी समाजाकडून आहे की मराठा समाजा पत्रकारांनी पत्रकारिता हे समान ठेवायला हवी

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +1

      मवीआ वंचित बद्दल चकर शब्द बोलत नाही
      वंचित ने आपलं आपलं एखादा उमेदवार निवडून येतो का बघाव मवीआ चे रोज उठून नाव घेऊन त्यांना का मोठं करायचे 🤦‍♀️😁😁

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน

      Mi Prakash Ambedkar sobat
      Mi OBC Mi Arkshanavadi

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 หลายเดือนก่อน +9

    किती देखील आले तरी मराठ्यांना काही फरक पडणार नाही... उलट समोरच्याला लॉस होईल.

    • @Mi_ekmaratha
      @Mi_ekmaratha หลายเดือนก่อน +2

      Barobar bhau 😂 hyanni kahihi karude aplyala kahi farak padat nahi

    • @shivshankarbhosle2356
      @shivshankarbhosle2356 หลายเดือนก่อน +1

      पक्या स्वतःला दीड शहाणा समजतोय 😂

  • @Patil_8881
    @Patil_8881 หลายเดือนก่อน +8

    Plan येवधाच मि तरी निवडून येवो कार्यकरतयाच काही खर नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @dnyaneshwararsule2015
    @dnyaneshwararsule2015 หลายเดือนก่อน +3

    2019 लोकसभा मुस्लिम voting साठी प्रयत्न केले, पण मुस्लिमांनी वंचित च्या उमेदवाराला मतदान केले नाही, नंतर 2024 लोकसभा सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली पण त्याचा लोकसभेत मतदानावर काही फायदा झाला नाही..... आता ओबीसी आरक्षण बाचाव मोहीम सुरू केली....
    ओबीसी भाजपची vote bank ahe. ओबीसी वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील का हाच मोठा प्रश्न आहे....

  • @user-xn4ff2dz4h
    @user-xn4ff2dz4h หลายเดือนก่อน

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जसे सर्व समाजाचे आहेत तसेच मा : बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका असली पाहिजे उगाच यांच्या वादात पडू नये.... जय भीम जय शिवराय 🙏🙏

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 หลายเดือนก่อน +2

    Only VBA 👑

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 หลายเดือนก่อน +15

    OBC हा हिन्दुत्ववादी मतदार आहे आणी तो कधीच आंबेडकरी विचारांना मतदान करत नाही हा ईतिहास आहे, त्यामुळे काहीही फरक पडणार नाही आणी यांचा नेहमी सारखा भ्रमाचा भोपळा फ़ुटणार आहे.
    # जय शिवराय
    जय OBC

  • @user-bl9nk8cf5l
    @user-bl9nk8cf5l หลายเดือนก่อน +2

    Only balasaheb Ambedkar ✌ 🤟

  • @user-og5fd6ef4g
    @user-og5fd6ef4g หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकरांच्या प्रामाणिक प्रयत्नाला सलाम...

  • @user-bl9nk8cf5l
    @user-bl9nk8cf5l หลายเดือนก่อน +2

    Only VBA 👍 👍

  • @Vijay-m6g
    @Vijay-m6g หลายเดือนก่อน +1

    आम्ही सर्व वंजारी ,आणि ओबीसी आत्ता फक्त आंबेडकरां सोबत ❤ जय वंचित

  • @VarshaWankhade-ve9zo
    @VarshaWankhade-ve9zo หลายเดือนก่อน +13

    वंचितांचे कैवारी आद बाळासाहेब आंबेडकर भर पावसात आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत आणि राज्यातील ढोगी ओबीसी नेते घरात बसून आराम करत आहेत!
    Proud of You..@Prksh_Ambedkar
    #आरक्षण_बचाव_यात्रा

    • @chinjd247
      @chinjd247 หลายเดือนก่อน

      Khedkar ch bolat nhiye na
      Tyla ticket milelchki atapn
      Porilapn dya mhnav, bichare garib OBC
      Etranch hakka marun kych naukri milavli

  • @RRR-oj5pe
    @RRR-oj5pe หลายเดือนก่อน +12

    आदरणीय अॕड. प्रकाश आबेडकर साहेब सर्वाचे बाप आहेत... 💙🙏

    • @sushant518
      @sushant518 หลายเดือนก่อน

      @@RRR-oj5pe 1 seat nivdun anta ali nhi
      Swat pn पडलं...😅

    • @ganeshshrikhande9996
      @ganeshshrikhande9996 หลายเดือนก่อน

      Vidhansabha geli ki grampanchayat niwada mhanav😂😂 khasdar nahi zale amdar pan nastat hot

    • @ShubhamPatil-k5v
      @ShubhamPatil-k5v หลายเดือนก่อน

      @@RRR-oj5pe Jaa shemnya

    • @ShubhamPatil-k5v
      @ShubhamPatil-k5v หลายเดือนก่อน

      @@RRR-oj5pe tugy aai che pucchi

    • @RRR-oj5pe
      @RRR-oj5pe หลายเดือนก่อน

      @@ShubhamPatil-k5v कुठे जाऊ तूझ्या आईच्या पुच्चीत आणि तूझ्या बहिनीच्या पुच्चीत बूल्ला टाकायला का 😂

  • @CineStack-xp3id
    @CineStack-xp3id หลายเดือนก่อน +29

    बीजेपी ला मत म्हणजे:-
    १) पेपर लीक ला तयार राहणे
    २) Exam Fees १००० रुपयाला तयार राहणे
    ३) कंत्राटिकरणाला तयार राहणे
    ४) हिंदू - मुस्लिम दंगलीला तयार राहणे
    ५) पुणे मुंबईच्या कंपण्या आणि सगळा उद्योग गुजरात च्या हवाली करणे
    ६) गुन्हेगारी आणि बेरोजगारीला चालना देणे
    हे सर्व प्रामुख्याने विद्यार्थ्यानी आणि जनतेणी लक्षात ठेवावे, आणि मगच मत द्यायला जावे.

    • @S.b_patil
      @S.b_patil หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 หลายเดือนก่อน +4

      आणी महाविकास आघाडी काय धुतल्या तांदळासारखी आहे?

    • @sssss4534
      @sssss4534 หลายเดือนก่อน

      बरोबर दादा😢 जातिवादी बीजेपी

    • @CineStack-xp3id
      @CineStack-xp3id หลายเดือนก่อน

      @@shantaramholey6411 वरती महाविकास आघाडीलाच मत द्या अस लिहिले आहे काय?

    • @girishwanare846
      @girishwanare846 หลายเดือนก่อน

      😅​@@sssss4534

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे หลายเดือนก่อน +15

    ‌ आम्ही पण ओबीसीचा आहे पण आम्ही जरांगे पाटलांना सपोर्ट करतो जय शिवराय जय अहिल्या

  • @sanket26nov
    @sanket26nov หลายเดือนก่อน +15

    बाबासाहेबांनी त्या काळात यांना (ओबीसी) ला आरक्षण देल ओबीसी मधील काही जाती वेगवेगळ्या राज्यात sc st मध्ये येतात पण याच obc घरात बाबासाहेबचा फोटो तर सोडा नाव पण घेऊ देत नाही
    Maximum atrocities case obc वर आहेत
    खर बोलायचं तर आपण तठस्त राहील पाहिजे😊

  • @Maharahstra
    @Maharahstra หลายเดือนก่อน

    कोणत्याही एका विशिष्ट समाजाला नाही
    तर सर्व समाजाला सोबत घेऊन विकास करणारया
    'राज ठाकरें'ना🚩 महाराष्ट्राची साथ आहे
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच___.

  • @Sam_7_
    @Sam_7_ หลายเดือนก่อน +1

    Jai bhim❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน

    सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤लोकसभेला कुठे कुठे गेले होते माहीत आहे❤धनगरांना आरक्षण एसटी मधून आरक्षण देणार की नाही याची बाकी समाज आरक्षण साठी पात्र आहेत ❤धनगर समाज यांना न्याय कधी मिळणार नाही ह्यांची अशी भूमिका घेत आहेत

  • @Nagsen07
    @Nagsen07 หลายเดือนก่อน

    अतिशय चांगला निर्णय घेतला साहेबांनी.❤

  • @amrutraskar6252
    @amrutraskar6252 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रातून मराठी उद्योजक संपवले जात आहेत

  • @SPLADHINDU
    @SPLADHINDU หลายเดือนก่อน +9

    OBC हा नेहमी भाजप सोबत होता आहे आणि राहणार 🧡🚩🔱

    • @Surajpawar1101
      @Surajpawar1101 หลายเดือนก่อน +1

      अरे bjp B टीम आहे कबूल केलं 😂😂 अरे मग bjp त विलीन व्हा की 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan หลายเดือนก่อน +2

      @@SPLADHINDU मुंडी कशी पडली राव.😂
      धनु भाऊ ने खेळ च केला.

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน

      तू दगड धोंडे करीत बस.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 หลายเดือนก่อน +1

    याचा एकच प्लॅन आर एस एस भाजपला छुपा पाठिंबा

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे

  • @DMR-007
    @DMR-007 หลายเดือนก่อน +7

    प्लान कही नहीं नुसत शट उपट अन भांडे आपट आहे बाकी काही नहीं ❤❤😂😂

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 หลายเดือนก่อน

    आदरणीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब 🙌🏻👍🏻

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 หลายเดือนก่อน

    योग्ये भूमिका आहे 👍👍👍

  • @mkadam9769
    @mkadam9769 หลายเดือนก่อน +3

    एजंट आता सक्रिय आहे

  • @sagarpatare3240
    @sagarpatare3240 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी 🧡💚💛💙💪🏻 वंचित बहुजन आघाडी 🧡💚💛💙💪🏻 वंचित बहुजन आघाडी 🧡💚💛💙💪🏻

  • @zackmoongaming7235
    @zackmoongaming7235 หลายเดือนก่อน +1

    Real Maharashtra chi hasya jatra tar ithe aahe 😮

  • @user-st6wt9er4p
    @user-st6wt9er4p หลายเดือนก่อน

    Only वंचित बहूजन जय भीम नमोबुध्दाy 👍

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेबांना ओबीसी वर्ग खूपच म्हणत आहे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहे

  • @prafullkotwal
    @prafullkotwal หลายเดือนก่อน +2

    एक आमदार येतो ना खासदार 😂

  • @Memaratha
    @Memaratha หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर कर विषयी आदर होता पण आता नाही, कारण, कधी इकडे कधी तिकडे

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 หลายเดือนก่อน

    काही उपयोग होणार नाही जे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पाठिंबा देतांना सुद्धा उशीर लावतात, कसले आले आंबेडकर वादी, अमरावती चं उत्तम उधाहरण आहे 🙏

  • @obc7523
    @obc7523 หลายเดือนก่อน +28

    धन्यवाद सर, ओबीसी मध्ये घुसखोर नको

    • @naturelover5784
      @naturelover5784 หลายเดือนก่อน

      Tuzya baap chya gharach ahe 😂😂😂

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +1

      🤦‍♀️😁😁😁😁😁

    • @chandutakalkar8127
      @chandutakalkar8127 หลายเดือนก่อน +1

      हे फक्त त्यांची राजकीय खेळी आहे

    • @local7182
      @local7182 หลายเดือนก่อน

      मित्रा लय संघर्ष केलंय रे ओबीसी आरक्षण साठी आंबेडकरांनी असं बोलू नको संपूर्ण लोकसभा मध्ये एकटे लडले होते ओबीसी आरक्षण साठी vote naka deu pan izzat Kara suppprt nay kela tari तुमच्या साठी पण आहे है 🙏🙏

    • @obc7523
      @obc7523 หลายเดือนก่อน

      @@local7182 अरे तेच म्हणतोय, धन्यवाद.
      सवर्ण लोकांना आरक्षण नको.

  • @amolsanap33
    @amolsanap33 หลายเดือนก่อน

    जय हो प्रकाश आंबेडकर साहेबांचा

  • @satishgawde5655
    @satishgawde5655 หลายเดือนก่อน +1

    education and medical facilities free karun sarva jatinche reservation kadhun ghyave (exception for military and poor farmer and honest taxpayers)

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 หลายเดือนก่อน

    अम्मा वंचित बहुजन यांच्या न्याय हक्कांसाठी आंबेडकर भर पावसामध्ये रस्त्यावर आहे

  • @MrLotus371
    @MrLotus371 หลายเดือนก่อน

    काही नाही... प्रकाश आंबेडकर साहेब. संधी साधू आहेत... जाती अंताची लढाई पासून सुरुवात केली आणि आता आरक्षण बचाव सुरु केल म्हणजेच जाती बचाव...

  • @anandhiwale358
    @anandhiwale358 หลายเดือนก่อน +3

    Balasaheb Ambedkar on fire mode 🔥🔥🔥🔥🔥

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +7

    Deposit जप्त अशी परिस्थिती आहे 😂

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 หลายเดือนก่อน +14

    प्रकाश आंबेडकर साहेबांची संविधान बचाव यात्रा 😂😂 आता भाजप बचाव यात्रेत विलीन होते की काय अशी असणारी परिस्थिती आहे 😂😂 प्रत्येकाने आपल्या भावना कंमेंट बॉक्स मध्ये व्यक्त कराव्यात 🙏🙏🙏

    • @bhagyashripatil2638
      @bhagyashripatil2638 หลายเดือนก่อน

      बोल भिड़ू चेनल ने काय विष्लेषण केल हे तुझ्या लक्ष्यात आल नाही वाटतं.!
      आरक्षण बचाओ यात्रा ही सर्वात आधी बीजेपी ला धोक्या ची घंटा आहे आधी पासून ओबीसी वोटबैंक ही बीजेपी ची आहे जर ओबीसी ना प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कडे वळवले तर बीजेपी ची मतदान खातील जरा बराबर ऐकत चला आणि डोक्या ने विचार करत चला.

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน

      Mi Prakash Ambedkar sobat
      Mi OBC Mi Arkshanavadi

  • @Healthyme9
    @Healthyme9 หลายเดือนก่อน

    OBC कधीच बाळासाहेब आंबेडकर यांना मदत करणार नाही..व मतं ही देणार नाही..

  • @user-kf1yd5de4j
    @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน +1

    Mi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi Mi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi Mi Prakash Ambedkar sobat Mi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi
    Mi OBC Mi Arkshanavadi Mi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi Mi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi

  • @gautambarathe9656
    @gautambarathe9656 หลายเดือนก่อน

    ओबीसी आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एससी एसटी समाज हा वंचित प्रश्न कधीच दूर जाणार नाही उलट एसएससी समाज हा प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत हमेशा राहणार आहे ओबीसी आरक्षण

  • @user-kf1yd5de4j
    @user-kf1yd5de4j หลายเดือนก่อน +1

    Amhi Prakash Ambedkar sobat
    Mi OBC Mi Arkshanavadi

  • @Telesatish
    @Telesatish หลายเดือนก่อน

    Anchor madam ❤

  • @Ganga_putra
    @Ganga_putra หลายเดือนก่อน +3

    Only BJP 🚩

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 หลายเดือนก่อน

    Jai hind Jai bhim 💙💙

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 หลายเดือนก่อน

    मा.बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका योग्य आहे ..सध्या ग्रामीण भागात जातीय द्वेष वाढतोय त्याला सत्ताधारी व विरोधक आणखी वाद वाढवण्याच कार्य करत आहे ..कुट तरी भविष्यात महाराष्ट्राला घातक ठरु नये ..त्यासाठी मा.बाळासाहेब आंबेडकर हेच एकमोव नेतृत्व आहे जे सध्या दमदार भुमिका घेताय..पण दुर्दैव हे कि मिडीया व काही अती उत्साही दळभद्री मा.बाळासाहेब आंबेडकर मराठा समाजा विरोधात म्हणुन प्रचार प्रसार करत आहे ..

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 หลายเดือนก่อน +2

    OBC के लिये कल भी आंबेडकर और आज भी आंबेडकर 🎉🎉

  • @Healthyme9
    @Healthyme9 หลายเดือนก่อน

    आंबेडकर यांच्या सततच्या बदलत्या भुमिकेने सब गडबड होत आहेत

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी
    राजकारणा पेक्षा समाज कारणाला जास्त महत्त्व देतात
    सध्या ची परिस्थिती पाहता
    दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे
    ही होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकर पाऊल टाकत आहे
    सर्व धर्म समभाव

  • @vikasjadhavofficial3171
    @vikasjadhavofficial3171 หลายเดือนก่อน

    फडणवीस बचाव यात्रा आहे हेच अंतिम सत्य आहे.

  • @roshanlandge-lm6qg
    @roshanlandge-lm6qg หลายเดือนก่อน +1

    Mi rikshawala ahe 😅😅 nanded

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 หลายเดือนก่อน

    Ambedkar GREAT 👍👍

  • @sunandahilgude
    @sunandahilgude หลายเดือนก่อน

    आंबेडकर चा फयदा महायुती लाच होनार.आणी जरंगे जर मैदानात आले तारी ते महाआघाडीचेच मत खानार

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी दुहेरी, काही ठिकाणी तिहेरी, काही ठिकाणी चौरंगी लढत होऊ शकते. अशा वेळी वंचित ची मते निर्णायक नक्कीच ठरतील. काही ठिकाणी वंचित धक्का देऊन उमेदवार निवडून येतील.

  • @babatagade6494
    @babatagade6494 หลายเดือนก่อน

    आंबेडकर साहेब ची भुमीका योग च कारण ओबीसी समाज आंबेडकर यांना आनी मराठा समाज जरांगे पाटीला च्या उमेदवार याना होनार सरकार मराठयाच येनार मुख्य मंत्री आंबेडकर साहेब होनार राहीला विषय आरक्षणा चा आंबेडकर साहेब वोबीसी तुन देनार तिथेच विषय संपणार

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे शरद पवार व काँग्रेसने मराठा आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी

  • @tejaswaghmare361
    @tejaswaghmare361 หลายเดือนก่อน

    Vidarbhatil kunbi mhnjech maratha he obc ahet tyachya caste certificate vr kunbi asle ki te obc but jyanchya caste certificate vr maratha ahe te open madhe ahet... Mostly pashchim Maharashtra madhle kunbi he maratha ahet...

  • @SakshiJamankar
    @SakshiJamankar หลายเดือนก่อน

    साहेब तुमी नंतर आरक्षचा मुदा नंतर बगा अगोदर दिक्षा भूमि कडे लक्ष दाय

  • @nikhilct1
    @nikhilct1 หลายเดือนก่อน

    Jarange saahebanchi kaay bhumika aahe, Ambedkar siranchyaa bhumikebaddal?