खूप छान ताई तुमचे सगळे अभंग अर्थपूर्ण भावपूर्ण आणि भक्तीने गायल्याने खूप गोड वाटतात आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व संतांचे अभंग घेता तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पांडुरंग राय तुम्हाला असेच सेवा करण्याचे भाग्य देवो 🚩🙏राम कृष्ण हरी
गायत्री ताई आणी उज्ज्वल दादा आपण दोघांनी जो हा अभंग गायला आहात अतिशय उत्तम आणी सुरेख आवाजा मध्ये गायला आहात . आपण आम्हा रसिकांना आपल्या दोघांन कडून असेच नव नवीन सतपरंपरेतील अभंग ऐकायला मिळुदेत हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आणी आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप ... शुभेच्छा. 👌👌👌👌👌
अप्रतिम.. .शब्द अपुरे पडतात.मी काही लिहावं असं वाटत नाही.अतिशयोक्ती होईल.परमात्मा पांडूरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो.अशाच अनेकानेक रचना आपल्याकडून आम्हाला मिळोत ,हिच ईश्वर चरणी प्रार्थना
आपणा सर्वांचे मनापासून आभार... आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना. 🙏🙏 Thank you so much showering us with love and appreciation! It really means a lot…Eternally grateful to all the co-artists and organisers... Do share this with your loved and close ones. You can make someone’s day beautiful. ❤❤
खूप छान ताई तुमचे सगळे अभंग अर्थपूर्ण भावपूर्ण आणि भक्तीने गायल्याने खूप गोड वाटतात आणि विशेष म्हणजे तुम्ही सर्व संतांचे अभंग घेता तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा पांडुरंग राय तुम्हाला असेच सेवा करण्याचे भाग्य देवो 🚩🙏राम कृष्ण हरी
Namaskar,
Thank you...
दीदी आतिशय गोड गायलात दोघे पण अप्रतिम लयभारी 👌👌👍👍💐💐
राम कृष्ण हरि
खुप, छान झाले🙏👌👌👌👌👌👌👌
गायत्री ताई आणी उज्ज्वल दादा आपण दोघांनी जो हा अभंग गायला आहात अतिशय उत्तम आणी सुरेख आवाजा मध्ये गायला आहात . आपण आम्हा रसिकांना आपल्या दोघांन कडून असेच नव नवीन सतपरंपरेतील अभंग ऐकायला मिळुदेत हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आणी आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप ... शुभेच्छा. 👌👌👌👌👌
हा अभंग ऐकताना चक्क साधनात बसल्याची अनुभूती होते....इतक्या सुंदर पद्धतीने रचना केली आहे ...आणि सुंदर वादकांची साथ❤❤
ताई तुमचे अभंग स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आवडते मले
वा मस्त एक no
Waa... kya baat hai..kamal ka bhajan gaya hai..khup god😘
शास्त्रीय संगीत मधला बडा ख्याल पेक्षा
विलंबित अभंग खूप छान गायन केला
Kya bat he ujjawal ji dada and Gayatri ji tai khupch bhari
किती कौतुक करावं ....❤️❤️
एकदम नवीन अभंग youtube वर पहिल्यांदा ऐकत आहे
खूप गोड
अप्रतिम... एक लातूरकर... 👌👌👌
याला म्हणतात भक्तिरस भजन असे गायला पाहिजे
Khich sundar
भावपूर्ण गायन
खूपच छान जय हरी माऊली
खुप खुप सुदर
अप्रतीम बोहत बडीया 👌👌
फारच सुंदर अप्रतिम दिदी
निशब्द. खूपच छान
VERY NICE ABHANG OF SANT NAMDEV WELL SUNG
व्वा.... खूपच ग्रेट.....
अप्रतिम गायन 👌👌👌
अप्रतिम
क्या बात है
🙏🏻🕊️खूप छान
🎉 खूपच सुमधूर शास्रोक्त सुंदर साथसंगत वादन छान
वा खूपच भारी 👌👌👌
Ramkrushnahari!
Santhashreshta Sri Namdev Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या या संकल्पनेने आषाढी वारी कडे मन ओढल जातय.
खूपच छान..👌👌🌹🌹🙏🙏
Kupach chan
गायन आणि वादन अप्रतिम...आपण राग कोणता आहे सांगत नाही.
भटियार राग असेल
Waaa ..khoop chaan..... 🚩🚩🚩🙏🙏🙏 Khoop chhan avaj ahe apla dogancha pn....😍😍☺️☺️ We r waiting for ur upcoming more abhangas....
खुप छान चाल , खुप छान सादरीकरण 👌👍
पखवाज तबला साथ 🌹🌹👌🙏🙏
खूप सुंदर ❤️
खरच खुप छान मनला समाधान वाटते तुमचे आभार
Namaskar,
Thank you...
अप्रतिम खूप छान👌👍🌹
अप्रतिम दादा
Khup chan gaytryji. tumche sarvch vidio kharch khup chan ahe, khup avdta asech namrupi amrut pajat raha amhala.
Namaskar,
Thank you...
सुंदर ऐकताना समाधीअवस्था तयार झाली
अप्रतिम.. .शब्द अपुरे पडतात.मी काही लिहावं असं वाटत नाही.अतिशयोक्ती होईल.परमात्मा पांडूरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो.अशाच अनेकानेक रचना आपल्याकडून आम्हाला मिळोत ,हिच ईश्वर चरणी प्रार्थना
🙏🙏
मनाला भिडेल अस अप्रतिम गायन
राम कृष्ण हरि खूप छान
खुप सुंदर सादरीकरण अप्रतिम चाल 💐🥀🌹🎉🚩
Khup Chhan 🙏
अतिसुंदर.गायन
Khuppch chhan ☺️👌👌👌
गायन अतिशय सुंदर........
Khup chan
खूप छान
Khup chhan 🙏🏻🙏🏻👌👌
खूपच सुंदर अप्रतिम स्वर गायन वादन केलें आहे. व हमेशा गोड अभंग गात आहात.very nice 👌🙏🚩🚩🙏🌹
Va kup chagal
खुपच अप्रतिम
Kya baat ji kya baat ji!! 👏👏👏👏
Very nice !! Bhav utarla ahe 🙏🙏
Khup Chan 👌👌
ताई खूप छान गायलात आपण, मन मोहून टाकणारे भजन 👌🏻🌺🙏
- संत नामदेव महाराज
Very very nice gayatri didi and ujjwal dada
सुंदर
खूप छान 👌👌
निशब्द 🥺 चाल गायन वादन 👌👌👌👌👌👌
अतिशय गोड आवाज.. दोघांचा पण.. भावपूर्ण गायले.
Hoy !
गायन, वादन, अभंगाची चाल सगळेच अप्रतिम 👌👌🎶 अगदी भावपूर्ण...🙌😍😌❣️
खुप सुंदर .
गोड गायन
खूपच छान
Waa parthim
Khup chan tai
Sup ujjwal bro ❤️❤️
Wah...🙌 khup chan sadrikaran... aani titkich sunder chaal suddha...
Namaskar,
Thank you...
Apratim
Wah tai Super. Sabdach nahi varnan karayla
𝗥𝗮𝗺𝗸𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮 𝗵𝗮𝗿𝗶 😍
खूप सुंदर❤🍃🍂🌸
छान 👌
Awesome ma'am
खुप छान ताई खुप गोड चाल
उज्वल भाऊ आमच्या दिग्रसचेच
जय हरी माऊली खूप छान ताईसाहेब
ताई खूप खूप सुंदर
खुप सुंदर.. अप्रतिम... स्व. पंडित भीमसेन जोशीजींची आठवण झाली.... खुपच छान..
जर शक्य झालं तर रागाचे नाव सांगावे .
भटियार राग असेल
🙏🙏🙏🙏💐💐💐💐
खुपच छान गायन 🌹🌹👌👌
राम कृष्ण हरी......
It's My Favourite Raag, Thank you so much for this Beautiful song..
Raag ?
@@nagnathburande4434भटियार राग असेल
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mind Blowing!! You rocked definitely..👏👏👏
छान
उज्वल दादा ताई खूप छ्यान
U both singers have a same beautiful voice....
आपणा सर्वांचे मनापासून आभार... आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना. 🙏🙏
Thank you so much showering us with love and appreciation! It really means a lot…Eternally grateful to all the co-artists and organisers... Do share this with your loved and close ones. You can make someone’s day beautiful. ❤❤
Yes. Yes.
राग कोणता आहे
अति उत्तम गायकी 🙏🙏🙏
Khup ch
Nice
❤❤ ताई अभंग रोज आयकतच ... राहावे असं वाटतं खूप खूप छान अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Pandurang Pandurang 🙏🙏