ऐका गायत्री ताई यांच्या गोड आवाजात | धन्य आजी दिन संत दर्शनाचा ।आनंत जन्मी चा क्षीण गेला॥नक्की ऐकाच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
त्रिविध तापाची झाली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्धानी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥४॥
Tabla: Pandurang Pawar
Harmonium: T Rameshwaram
Taal: Chaitanya Pawar
Dhanya Aaji Din sant darshanacha | Anant Janmicha Kshin Glea ॥१॥
Maj Vate Tyasi Aalingan Dyave | Kada N Sodave Charan Tyanche ॥2॥
Trividh Tapachi Zali Bolavan | Dekhile Charan Vaishnavanche ॥3॥
Eka Janardani Ghado Tyancha Sang | N Vhava Viyog Janmojanmi ॥4॥
खूपच सुंदर गोड आवाज
आजची सकाळ धन्य झाली ताई.....
राम कृष्ण हरी....❤❤❤
Pramod sutar wah kiti Sundar gayan va kiti Sundar vadan
ताई आणि दादा यांना खोपरापासून नमस्कार...
मी आजच आठवण काढली की, बरेच दिवसांपासून गायत्री ताईंच गाणं ऐकलं नाही.आणि आज धन्य आजी दिन...
माऊलींची आपणांवर सदैव कृपादृष्टी राहो
अप्रतिम ताई
क्या बात है बहुत सुन्दर सुन्दर प्रस्तुति!🙏🏼🙏🏼💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌💌
मन तृप्त झाले 🙏 खूप सुरेल गायन ताई ❤💐💐💐
क्या बात है ताई अप्रतिम वजनदार गायन आणि वादन पांडुरंग पवार गुरुजी तबलजी एक नंबर 👌👌👍👍🙏🙏
ताई अप्रतिम हृदयस्पर्शी आवाज.. मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🙏👌👌🚩🚩
Apratim tai 🙏🙏👌👌
तयारी गायन असाव व वादन असाव लागत आतिशय सुंदर गायन व वजनदार तबलावादन आहे.नुसतेच ठेका काय कामाचा खुपच छान वादन आहे.
दादा साहेब तुम्ही त्यांना ओळखत नाही वाटत, एक वेळा युट्युब ला पांडुरंग पवार असं नाव टाकून बघा मग कळलं तुमाला कोणा बद्दल तुम्ही बोलताय 🚩👏
Gaytri ji best performance....eka vegla..🎶🎵🙏👌
Kya baat hai 👍👌 Beautifully presented, excellent Tabla accompany
Bahot Acchhe Tai.1 number.Kayam Thevala Ahes.
ताई अतिशय गोड व मनाला शांतता देणारे👍
पांडुरंग दादानाही नमस्कार🙏 from ralegansiddhi
Gayatri ji performing super super....keep it up
Excellent,
Not another word.
पवार गुरुजी व ताई खुप छान गुरुजी ना विनंती मी त्याच्या तबला वादक नाचा रशिक आहे.मला तबला शिकण्याची इच्छा आहे
खूपच छान गायन ताई ❤
अप्रतिम गायन आणि वादन ताई❤❤
उत्तम व वादंग सुंदर
सुंदर
वाह रामेश्वर एक नंबर पवार गुरुजी क्या बात है
रामकृष्णहरी 🚩🙏🚩 रामकृष्णहरी ...
अतिशय गोड 🎼👏
Bhakti,ras,laibadhatata,uttam,
Jai,hari,
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वादन व गायकी भारीच❤
God aawaj tai
❤️❤
सुर चांगले लावले आहेत मधुरता आहे
Ram krushna hari
वादन अप्रतिम च❤
जय हो रामेश्वर भाऊ
अप्रतिम गायन तबला
Wah👌🙏
🙏❤️
फार सुंदर ✌️👌🙏🤗🕉
❤ वा
Sundar
Rag chandrkuns
राग मधु कंस आहे बहुतेक
छानताई.नोटेशन
पाठवा
राग चंद्रकोस
Konatyaa Ragaat mhatley please sangaave...MishraChandra/Madhukans aahe ka ? Chhan mhatley....
तबला. व गायकी. अप्रतिम. तबलजी. चे गुरु. कोण
पांडुरंग जी भोयर गुरुजी
नमस्कार. अस्या. गुरूंना. पता. पाठवा 🌹🙏🙏🙏
राग कोणता आहे ताई
कदाचित पटटदीप मिश्र
आणि मालकंस अंग आहे
ताई कल्सालावताका लावत असाल तर कळवा
8262855547 var call kara
कुणी साधा तबले वाला नाही मिळाला का ?? तबला सोलो आम्ही ऐकतो !!!!
😂
अख्खा महाराष्ट्र तरसतो ज्यांचा तबला वरचा हाथ पहाण्यासाठी... गुरूवर्य पांडुरंग जी पवार आहेत हे ..माऊली 🙏😊
एका चांगल्या कलाकार बद्दल अस बोलणं चुकीचं आहे .
खुपच सुंदर ताई,
Rag chandrkounsh