आधी आमच्या आरक्षणाचा सांगा दादा ? मोठ्या पोटतिडकीने विचारतोय आम्ही ..आपल्या ह्या दिशाहीन आणि खुनशी पाडा पाडीच्या नादात खूप काही गमावलाय असं वाटतंय . ह्या फुकटच्या स्वाभिमानापायी EWS गेलं. आता आमची हि वेळ आणि वय पुन्हा देऊ शकता का आपण ? आणि होय आम्ही आपणांस नाही तर कोणाला विचारणार कारण आम्ही हि आपल्या समर्थनार्थ आमच्या ऐपती प्रमाणे उभे होतो आणि अजूनही राहू पण आमच्या समोर आमच्या आताच्या ऍडमिशन चा प्रश्न आहे आणि आपल्या समोर कदाचित राजकारणाचा प्रश्न दिसतोय?
आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
Ek maratha lakh maratha ✌️✌️ Manoj dada❤❤
फक्त जरांगे पाटिल! भुजबळ भुजंग झाला आहे. याला संपला.
एक मराठा कोटी मराठा
ओन्ली मनोज जरांगे पाटील 🐯
संपूर्ण महाराष्ट्रात कसं जरांगे पाटील म्हणतील तसंच
पाटील पवारांचा आसो किंवा भाजपचा मराठ्या साठी लढतात बास्स ❤❤❤❤❤🚩🚩🚩😱
नमस्कार सर
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस ❤ च ❤
आपण सगळे एकच आहोत एकमेकांच्या सुखदुःखात आपणच सहभागी होतो हे राजकारणी नाही येत भावांनो
ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
कोणताच आमदार 1 शब्दात निधी आणणार नाही जो भुजबळ 1का आवाजात आणील
आधी आमच्या आरक्षणाचा सांगा दादा ? मोठ्या पोटतिडकीने विचारतोय आम्ही ..आपल्या ह्या दिशाहीन आणि खुनशी पाडा पाडीच्या नादात खूप काही गमावलाय असं वाटतंय . ह्या फुकटच्या स्वाभिमानापायी EWS गेलं. आता आमची हि वेळ आणि वय पुन्हा देऊ शकता का आपण ? आणि होय आम्ही आपणांस नाही तर कोणाला विचारणार कारण आम्ही हि आपल्या समर्थनार्थ आमच्या ऐपती प्रमाणे उभे होतो आणि अजूनही राहू पण आमच्या समोर आमच्या आताच्या ऍडमिशन चा प्रश्न आहे आणि आपल्या समोर कदाचित राजकारणाचा प्रश्न दिसतोय?
अरे विकास बघा ऍडयानो
संदेश पवारांचा आहे.....😅😅😅😅😅😅
Asude jay pawer Jay patil Jay maratha...pn 🍉🍉 futnar 😂😂
शिकलेले असतील तर अभ्यास करा मंत्रिमंडळात वजन कोनाच आहे जात जात काय करता
मग तेच भुजबळ ला जाऊन सांग मराठ्यांबद्दल बोलताना जीभ ताब्यात ठेवायला आता वेळ गेली जातय परत बेसन भाकरी खायला जेलला
@Lonewolf_525 मग हेच जरांगे ला पण सांगू शकत आहे ना तुम्ही भाऊ