पहिल्यांदाच गौरी बसवताय तर ह्या गोष्टी आवर्जून करा | गौरी घरी कशी आणावी? Gauri pujan vidhi 2024
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- 'बाप्पा Special' Podcast Series मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गौरी पूजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती ज्योतिष पंडित सौ. स्नेहल वैद्य यांच्या कडून जाणून घेतली आहे.
गौरी घरी कशी आणावी? गौरी आणताना काय म्हणावे? पहिल्यांदा गौरी बसवताना कोणत्या गोष्टी पाळाव्या? ज्यांच्याकडून आपण गौरी घेतो त्यांना काय वाण दयावे? ? जेष्ठा गौरी पूजन, कनिष्ठा गौरी पूजन कसे करावे? ३ दिवस कोणता नैवैद्य दाखवावा? गौरी ला कोणते दागिने घालावेत?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतली आहेत.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला like करा, तुमचा अभिप्राय comment section मध्ये कळवा आणि चॅनेलला Subscribe करा.
Host: Priya Patil.
Guest: Jyotish Pandit Mrs. Snehal Vaidya
For podcasting & advertisement contact us at: officialuhapoh@gmail.com
Follow us on:
Instagram: / officialuhapoh
Facebook: / 61556527558162
#Uhapoh #MarathiPodcasts #gauripujan #gauripujanimportance #gauripujanvratkatha #ganeshchaturthividhi2024
Music - "Josie Has the Upper Hand" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...
Music - "Goodbye To Spring" by Josh Woodward. Free download: www.joshwoodwa...
Nice information 👍👌👌
Thank you😊
❤❤❤
खूपच छान माहिती दिली ताई 🙏 धन्यवाद
धन्यवाद☺️video आवडला असेल तर नक्की share करा.
आमचा कडे मुलगा मुलगी बसवतात तर मग मुलगी कोण
mam dore ghene badal ky sangitlach nahi tya badal hi asach vidio banva
Je aplyala mukhwate detil tyanchya kadevpn mukhwate asle pahije ka?
Mhanje tyanchya kade asel tr ch te aplyala deu shakta ka?
असे काही नाही. जे गौरी पुजत नाहीत त्यांनी दिले तरी चालेल.
Thank you so much. Tumhi kharach khup mast mahiti dili ani khup mast sangitla ahe.
Keep going and shining like star
Thank you so much for your kind and inspiring words❤️@jyotidandwateshirole4471 please share the video with your friends and family members☺️
Kokanat gaurila puranpoli chya jagi kombadi vade pn dakhavle jatat.
Jar sasubaichya gauri astil ani aaplyala navin mukhvate aanayache astil tr sunechya aaikadun ghetle tr chalatat ka aapanch aanayache
हो घेतले तरी चालेल.
अस म्हणतात की आंबील मधली सुपारी आपल्याला आली तरी आपण बसू शकतो. अस होऊ शक्त का?
तुमच्या कडे तशी प्रथा असेल तर तुम्ही करू शकता.