CM Shinde Constituency Public Opinion: कोपरी- पाचपाखाडीत शिंदेंच्या कामाला लोकांनी किती मार्क दिले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
  • Kopari Pachpakhadi Public Opinion: ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधी आम्ही कोपरी पाचपाखाडी येथे राहणाऱ्या जनसामान्यांचा पाठिंबा कुणाला आहे हे जाणून घेतलं आहे. पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे.
    #eknathshinde #kedardighe #thane #pachpokhari #constituency #maharashtraelection #maharashtraassemblyelection2024 #politics #publicreaction
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 651

  • @gajananrokade2347
    @gajananrokade2347 2 หลายเดือนก่อน +122

    केदार दिंघे विजयी भव

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 2 หลายเดือนก่อน +81

    मी ठाणेकर केदार दिघे साहेब विक्रमी मतांनी विजयी होणार 🎉🎉🎉🎉

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 หลายเดือนก่อน +330

    मशाल धगधगणार🔥महाराष्ट्र जिंकणार🚩🚩🚩

    • @adgaming6182
      @adgaming6182 2 หลายเดือนก่อน

      धगधगुद दे मशाव तुमच्या तोंडित साखर पडो 🔥🔥🚩🚩💯👍

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 หลายเดือนก่อน +377

    आनंद दिघे यांना खरच न्याय द्याचा असेल तर केधार दिघे यांना निवडून द्या

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 2 หลายเดือนก่อน +204

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल 💪💪💪🚩🚩🚩🚩🚩

    • @PRO-GAMERz_
      @PRO-GAMERz_ 2 หลายเดือนก่อน +2

      😊😊😊😊😊

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 2 หลายเดือนก่อน +278

    दिघे साहेब विजयी भव

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +371

    दिघे साहेबांसाठी दिघेंना मतदान 😊

  • @sbk6620
    @sbk6620 2 หลายเดือนก่อน +216

    केदार दिघे ना एक संधी द्या...ते आनंद दिघे साहेब यांचे खरे वारसदार आहेत ते नक्कीच दिघे साहेब यांचा वारसा पुढे चालू ठेवतील

    • @yuvrajatugade2377
      @yuvrajatugade2377 2 หลายเดือนก่อน +9

      कर्तव्य काय आहे😂😂

    • @KishorPawar-g6y
      @KishorPawar-g6y 2 หลายเดือนก่อน +3

      दीघे विजयी भव

    • @kattar_hindu_96kkk
      @kattar_hindu_96kkk 2 หลายเดือนก่อน +4

      Gp baba zop ya janmat tr yenar ny😂😂

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 2 หลายเดือนก่อน +3

      Kasha cha adhara vr boltos tu he😂 anand dighe sobat kam karnara eknath shinde hota kedar dighe ha fakt dighe ya surname cha use karyla ugavlela kombda ahe jo 2022 pasun disyla lagla😂

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 2 หลายเดือนก่อน +3

      त्याने काय उपटले कर्तृत्व काय केदार दिघे चे , आणि तो उद्धव landyacha पार्टी cha उमेदवार आहे दिघे साहेब असते तर त्यांनी उद्धव la support केला असता का सांग जरा

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 2 หลายเดือนก่อน +140

    केदार दिघे साहेब एक हजार एक टक्के जिंकणार, शिंदेना मत म्हणजे महाराष्ट्रद्रोह्यांना मत, फक्त मशालच, जय महाराष्ट्र

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 หลายเดือนก่อน +60

    फक्त केदार दिघे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @jethalal3201
    @jethalal3201 2 หลายเดือนก่อน +332

    मी ठाणेकर माझं मत फक्त mva ला..... Only Matoshree no gaddari

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 หลายเดือนก่อน

      बायल्या आहे उध्दव मुस्लिम कधी लवडा देतील उध्दव ल कळणार पण नाई fkt एक ओबीसी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे किंवा m देवा भाऊ कारण मराठा लाळचाटे आहेत हल्ली त्यांना मुस्लिम चोट खूप आवडतो

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 2 หลายเดือนก่อน

      Tuzhya thakare ni hindu barobar gaddari keli aahe voter barobar keli aahe tyach Kay balish nonsens

    • @tulshidaskakde991
      @tulshidaskakde991 2 หลายเดือนก่อน +8

      केदार दिघे साहेबांना निवडून आणा.हिच खरी आनंद दिघे साहेबांना श्रध्दांजली.एकनाथ शिंदे गद्दार आहे.

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 2 หลายเดือนก่อน +3

      @tulshidaskakde991 kasali shrandhanjli chu

  • @MaheshDongare-ps6xr
    @MaheshDongare-ps6xr 2 หลายเดือนก่อน +136

    जनता जे बोलत आहेत त्यावरून ठाणे किती मागास आहे अजून ते दिसत आहे,परंतु दहशत इतकी आहे की प्रस्थापित राजकीय पुढारी यांचे विरुद्ध बोलायची हिम्मत नाही

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 2 หลายเดือนก่อน +51

    केदार दिघेना मतदान म्हणजे (स्व आनंद दिघे साहेबांना मतदान हिच खरी दिघे साहेबा बद्दल आस्था असेल

  • @AvinashMorey-x9q
    @AvinashMorey-x9q 2 หลายเดือนก่อน +48

    केदार दिघे साहेब फक्त

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 2 หลายเดือนก่อน +55

    दिघे साहेब विजय होणार आहेत 💯

  • @shivbramha7628
    @shivbramha7628 2 หลายเดือนก่อน +159

    कोपरी पाचपाखाडी च्या रहिवाश्यांनी 100% केदार दिघे साहेबाना प्रचंड मतदान करून निवडून द्यावे...
    आनंद दिघे साहेबाना..खरी शांतता लाभेल

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 2 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂 .. gallitli mat nayt पडणार केदार दिघेला ...😂😂😂निघाला आमदार बनायला

    • @shivbramha7628
      @shivbramha7628 2 หลายเดือนก่อน

      @@kingofkings8594 तुला पडतात का बग मग तू उभा रहा

    • @kingofkings8594
      @kingofkings8594 2 หลายเดือนก่อน

      @@shivbramha7628 टेंगल्या

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 2 หลายเดือนก่อน

      Tu ky ❤dya shatt sangtos ky 😂​@@kingofkings8594

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 2 หลายเดือนก่อน +152

    20 वर्ष शिंदे काय करतात या पुढे बदल घडवा कारण सरकार महाविकास आघाडीची सत्ता येणार

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 หลายเดือนก่อน +60

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र दिघे साहेब

  • @poojabaraskar2319
    @poojabaraskar2319 2 หลายเดือนก่อน +107

    यांच्या मतदार संघात उघडपणे बोलायची सामान्य जनतेची काही हिंमत होणार नाही ,ते सर्व मतदान करून दाखवणार आणि दिघे ना मतदान करणार

  • @pk19842
    @pk19842 2 หลายเดือนก่อน +102

    केदार दिघे निवडून येणार 🔥

  • @nandupatil9881
    @nandupatil9881 2 หลายเดือนก่อน +44

    ठाणेकरांना नम्र विनंती गद्दारांना माफी करू नका

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 2 หลายเดือนก่อน +151

    Only केदार दिघे

    • @bharatvaasi_
      @bharatvaasi_ 2 หลายเดือนก่อน

      Tumhi kopri Panchpakhdi che tari aahet ka??😂😂

    • @jaihind5021
      @jaihind5021 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@bharatvaasi_tumhi kopri pachpakhadi madhe rahun pn gujratcha gu kha mg

    • @bharatvaasi_
      @bharatvaasi_ 2 หลายเดือนก่อน +1

      @@jaihind5021chill 😂😂 tension naka raav...mahayutich yetay
      Jay sri ram

  • @Tiger-j9g
    @Tiger-j9g 2 หลายเดือนก่อน +8

    एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता कोल्हापूरला मिळायला पाहिजे आमचा जीव❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ एक लाख मतांनी निवडून येणार ❤️❤️❤️❤️समोरच्याची डिपॉझिट जप्त❤❤❤❤❤

  • @SachinJivtode-fq5hx
    @SachinJivtode-fq5hx 2 หลายเดือนก่อน +258

    आनंद दिघे साहेबांना सर्द्धांजली म्हणून.. केदार दिघे ला आमदार करा ही विनंती

    • @atishparadkar3505
      @atishparadkar3505 2 หลายเดือนก่อน +8

      Ky sambandh ? 😂😂 & Jo jantechi kam krtoy tyala nhi karaych vote ?

    • @rohitgawas3803
      @rohitgawas3803 2 หลายเดือนก่อน +5

      Kama ky keli te sng.
      Ugich nepotism kru nka

    • @rohitgawas3803
      @rohitgawas3803 2 หลายเดือนก่อน

      Tumhi srva andhbhakt zle ahe uddhav Thackeray chya nadat

    • @atishparadkar3505
      @atishparadkar3505 2 หลายเดือนก่อน +2

      @@rohitgawas3803 ek kam kr thana cha asshil tr thana che jevdhe board ahet na je je zalay tyache board vr naav bg... & Thana cha nasshil tr thana mdhe yeun bg bhava... & Ek kam fkt thana mdhal UBT paksha ne kelel dakhav shivay rajan sahebanchi kam to manus kam krto tyala vaadtch nhi....fkt chukicha paksha sobat rahila te nhi patt

    • @rohitgawas3803
      @rohitgawas3803 2 หลายเดือนก่อน

      @@atishparadkar3505 Hoi Mi eknath shinde chya bajunech boltoy

  • @amolshinde9041
    @amolshinde9041 2 หลายเดือนก่อน +34

    फक्त मशाल आणि दिघे साहेब जिंदाबाद
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 2 หลายเดือนก่อน +25

    दिल्ली गुजरात मुघल बादशहा la टक्कर देणारे फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 หลายเดือนก่อน +83

    फक्त मशाल मशाल मशाल

  • @rameshwaghmare7699
    @rameshwaghmare7699 2 หลายเดือนก่อน +112

    Ballet paper war voting ghya ,
    Dighe 1000🎉

    • @gauranggameplay
      @gauranggameplay 2 หลายเดือนก่อน +6

      हा बरोबर असच करायला पाहिजे

    • @kattar_hindu_96kkk
      @kattar_hindu_96kkk 2 หลายเดือนก่อน +3

      Gp baba 😂😂

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 2 หลายเดือนก่อน

      Kashala zhol karaila.

  • @ManojThakur-ux3fm
    @ManojThakur-ux3fm 2 หลายเดือนก่อน +37

    दिघे १००%

  • @charudattakharawale
    @charudattakharawale 2 หลายเดือนก่อน +25

    Only kedar Dighe saheb

  • @santoshlabde6742
    @santoshlabde6742 2 หลายเดือนก่อน +20

    Only dighe saheb 💯

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 2 หลายเดือนก่อน +31

    ही बाई फक्त शिंदे समर्थकाला विचारात आहेत.इतर ठिकाणी जाताना दिसत नाही.

    • @BabanTupsaminder
      @BabanTupsaminder 2 หลายเดือนก่อน

      कारण की ह्या मॅडम च नाव शिंदे आहे

    • @BHATUMARATHE-l1k
      @BHATUMARATHE-l1k 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 2 หลายเดือนก่อน +6

    केदार दिघे साहेब विजय होनार जय महाराष्ट्र ❤

  • @arunsapkal4871
    @arunsapkal4871 2 หลายเดือนก่อน +22

    काहीही असो पण ठाणे जिल्ह्याला दिघे च आमदार झाले पाहिजे ठाणे म्हंजे दिघे च

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 2 หลายเดือนก่อน +45

    केदार दिंघेंणा निवडुन दया

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 2 หลายเดือนก่อน +14

    🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 2 หลายเดือนก่อน +14

    काय ही जनता आहे ज्याला महागाई बेरोजगारी ह्याची काहीही चिंता नाहीं आहे आणी त्यांनाच म्हणते पुन्हा इकडे जीवन जगणे कठीण झाले आहे ह्या महागाई मुळे त्यावर बेरोजगारी

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 2 หลายเดือนก่อน +22

    दीगे साहेब साठी केदार दीगे साहेब यांना मत नोंदवा

  • @sunilpawar8464
    @sunilpawar8464 2 หลายเดือนก่อน +11

    शिंदे हरनार

  • @madhukarborwar1154
    @madhukarborwar1154 2 หลายเดือนก่อน +17

    मी ठाणेकर माझे मत फक्त महावीकास आघाडी ला आनंद दिघे ंना.

  • @ramchandraterse9613
    @ramchandraterse9613 2 หลายเดือนก่อน +37

    🚩जय महाराष्ट्र, गद्धारांना मत देऊ नका देव तुम्हाला माफ करणार नाही जय महाराष्ट्र 🚩

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 หลายเดือนก่อน +1

      तुझी पाच बोट सारखी आहेत का

    • @RSK73500
      @RSK73500 2 หลายเดือนก่อน +1

      उबाठा ला पण देव माफ करणार नाही 2019 ला युती मोडली😂

  • @sagarentertainment3241
    @sagarentertainment3241 2 หลายเดือนก่อน +77

    दिघे साहेब विजयी होतील

    • @Rahulhere-tr9mg
      @Rahulhere-tr9mg 2 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂

    • @sagarentertainment3241
      @sagarentertainment3241 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@Rahulhere-tr9mg 23 तारखेला समजेल

    • @pranjal-s3z
      @pranjal-s3z 2 หลายเดือนก่อน +5

      are tya mindhe ne gurudakshina dili pahije dighe sahebana kedar dighena vijai karun ....

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 2 หลายเดือนก่อน +3

      शिंदे सरकार येणार आहेत

  • @VijayLilhare-u1k
    @VijayLilhare-u1k 2 หลายเดือนก่อน

    Dighe❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 หลายเดือนก่อน +56

    आनंद दिघे यांना तुम्ही निवडुन दाया

  • @Shashikantshamraodhonde
    @Shashikantshamraodhonde 2 หลายเดือนก่อน +7

    50खोके एकदम ओके ❤❤❤❤❤

  • @Deepakpatil115
    @Deepakpatil115 2 หลายเดือนก่อน +1

    शिंदे यांची घराणेशाही थांबून केदार दिघे यांना ठाणे करण एक संधी द्यावी हीच दिघे साहेबांना एक आदरांजली असे मला वाटते

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 2 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल मशाल भगव्याची शान मशाल जय महाराष्ट्र ❤

  • @khokandas8068
    @khokandas8068 2 หลายเดือนก่อน +42

    Only udhavthakrey shivsena

  • @prashantekadam
    @prashantekadam 2 หลายเดือนก่อน +89

    एवढ्या समस्या आहेत सांगतो आणि 10पैकी 10मार्क देतो.

    • @tejasvipeje7201
      @tejasvipeje7201 2 หลายเดือนก่อน

      Tyalach smjt nahi to Kay boltoy yeda

    • @sanjaychickne5854
      @sanjaychickne5854 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @AnilDhumal-rl3ev
      @AnilDhumal-rl3ev 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @TataPlay-d6h
      @TataPlay-d6h 2 หลายเดือนก่อน +2

      समस्या आहेत म्हणतो आणि दहा पैकी दहा मार्क देतो किती मूर्ख माणूस असेल हा

    • @saylitambe8332
      @saylitambe8332 2 หลายเดือนก่อน

      होना... समस्या आहेत सांगतात पन आणि १० पैकी १० हे मतदार काय बोलतात त्यांनाच कळत नाही.

  • @sureshkwangde882
    @sureshkwangde882 2 หลายเดือนก่อน +13

    ज्यांना दिघे साहेबांचे खरंच विचार माहीत असतील तेच त्यांच्या वारसाला मतदान न चुकता करणार आणि मशाल पेटवणार

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 หลายเดือนก่อน +41

    मी ठाणेकर पाचखाडीकर दिघे च येणार

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 2 หลายเดือนก่อน +2

    दिघे साहेब येणार आमचे दिघे साहेब पुन्हा परत येणार आमचे दिघे साहेब पुन्हा येणार आमचा परमेश्वर सांगतो दिघे साहेब निवडून येणार बघा खरोखरच जर दिव्यांची श्रद्धा असेल आपल्या भगव्या झेंड्यावर तरंग के लिए साहेब परत आम्हाला

  • @RupeshMirvankar
    @RupeshMirvankar 2 หลายเดือนก่อน +3

    केदार दिघे साहेबच विजयी होणार कारण ते दिघे साहेबांचे वारस आहेत

  • @vijayjagtap3921
    @vijayjagtap3921 2 หลายเดือนก่อน +5

    श्री.एकनाथ साहेब झिंदाबाद...
    महाराष्ट्रचा एकमेव सफल मुख्यमंत्री .... रात्र दिवस काम करणारा आज पर्यंतचा कार्यशील आमदार मुख्यमंत्री. .....

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 2 หลายเดือนก่อน +6

    पाच पाखडित आनंद दिघे हया नावावर अथवा दिघेचां वारस म्हणुन जनतेने केदार दिघेनां निवडुन दिलेच पाहीजेत. म्हणजे आनंद दिघेना हीच श्रद्धांजली

  • @maheshparte9766
    @maheshparte9766 2 หลายเดือนก่อน +27

    शिंदेला मत म्हणजे गुजरात लाॅबीला मत आणि केदार दिघेना मत म्हणजे आनंद दिघेना श्रध्दांजली हे विसरु नका

  • @shivbramha7628
    @shivbramha7628 2 หลายเดือนก่อน +12

    आनंद दिघे साहेबाना खरी श्रधाजली द्या मित्रानो...केदार दिघे साहेबाना निवडून द्या....

  • @RuteshaPatil
    @RuteshaPatil 2 หลายเดือนก่อน +2

    मशाल मशाल मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 หลายเดือนก่อน +9

    केदार दिघे आमदार झाल्यावर चाळी एस आरे प्रकल्प राबून मराठी माणूसा ना नोकरी धंदा चांगली घर बांधून दयावी ठाणे शहर पाच पाखाडी सुंदर शहर बनवाव आनंद दिघे साहेबांचे नाव राखलं पाहिजे प्रत्येक गल्ली व सोसायटीमध्ये व टावर मध्ये केदार दिघे च नाव झालं पाहिजे 20 29 ला पुन्हा निवडून आले पाहिजे असे काम करून दाखवा जय महाराष्ट्र

    • @RSK73500
      @RSK73500 2 หลายเดือนก่อน

      2024 ला तर निवडून येऊ दे आधी😂

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 2 หลายเดือนก่อน

      ​@@RSK73500 येतील निवडुन तू काळजी करू नकोस

  • @nisha280
    @nisha280 2 หลายเดือนก่อน +13

    महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ही पूर्वीची राजीव गांधी आरोग्य योजना आहे. फक्त नाव बदललेले आहे. १.५ लाखाचे पाच लाख झाले असतील कल्पना नाही.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 หลายเดือนก่อน +21

    मॅडम एका ठिकाणी किती रेंगाळत आहे होती सर्व माणसे एकनाथ शिंदे यांचीच आहे ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारताय

  • @yogininarendraterde2938
    @yogininarendraterde2938 2 หลายเดือนก่อน +6

    अगदि बरोबर

  • @NarayanSurve-y8t
    @NarayanSurve-y8t 2 หลายเดือนก่อน +1

    आनंद दिघे साहेबांना जर खरच ठाणेकर मानत असतील तर केदार दिघे यांना निवडण देतील केदार दिघेना मतं म्हणजे आनंद दिघे साहेब याना मतं

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 2 หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेब काम करण्यास सक्षम एकच राग जी त्यांनी सेना फोडायला नको होती बाकी वाघच आहेत शेवटी सातारी आहेत पैलवान व गोड कंदी पेढे तर असणारच

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त दिघे साहेब शिवसेना मशाल

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 หลายเดือนก่อน +5

    दिघे साहेब अभिनंदन

  • @sunilthomare2424
    @sunilthomare2424 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त महाविकास आघाडी सरकार

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 2 หลายเดือนก่อน +5

    फक्त दिघे साहेब 🎉🎉

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 2 หลายเดือนก่อน +4

    नाथांचा नाथ, संप्रदाय एकनाथ ❤

  • @rajashrihanjankar9760
    @rajashrihanjankar9760 2 หลายเดือนก่อน +9

    पत्रकारांनी एकाच ठिकाणी उभ राहून मत का विचारली? त्यांनी जास्तीत जास्त लोकांची मत विचारली पाहिजेत 🙏🏻

  • @PriyaJangam-e5d
    @PriyaJangam-e5d 2 หลายเดือนก่อน +5

    दिघे साहेबांच्या उपकाराची परतफेड म्हणून केदार साहेबांना मत द्या.

  • @santoshbhuvad9279
    @santoshbhuvad9279 2 หลายเดือนก่อน +31

    दिघे यांना बहुमताने निवडून द्या .........

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 หลายเดือนก่อน +4

    उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून दिले ओन्ली ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 2 หลายเดือนก่อน +2

    ताई खरे बोलत आहे
    शिक्षण चांगले पाहिजे गरीब मुलांना शिक्षण घेणे शेक नाही

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 2 หลายเดือนก่อน +31

    केदार दिघे साहेबांना मतदान करा

    • @sawantlife
      @sawantlife 2 หลายเดือนก่อน

      Tu nko shikvus konala matdan karych amhi tharvu amch mat konala deych jhatya

  • @kumarmandekar4040
    @kumarmandekar4040 2 หลายเดือนก่อน +23

    जागे व्हा रे जागे व्हा

  • @MMJotkar
    @MMJotkar 2 หลายเดือนก่อน +1

    केदार दिघे... रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 2 หลายเดือนก่อน +1

    Kedar Dighe ❤

  • @AjayGosavi-rj2mg
    @AjayGosavi-rj2mg 2 หลายเดือนก่อน +6

    दिघे साहेब येणार या लोकांनी दिघे आश्रम मध्ये पैसे उधले फार चुकीच वाटला यांची जागा यांना dakvaych

  • @ajaygaonkar8664
    @ajaygaonkar8664 2 หลายเดือนก่อน +1

    आनंद दिघे साहेबन यांनी ठाणे करांसाठी ज्या गोष्टी केल्या आहेत त्याचे समर्पित निष्ठेने केदार दिघे ना सेवेसाठी निवडून द्यावे

  • @namdevghare2508
    @namdevghare2508 2 หลายเดือนก่อน +6

    दिघे साहेबांना निवडून द्या

  • @Nandika_Karale
    @Nandika_Karale 2 หลายเดือนก่อน

    केदार दिघे यांनाच मतदान करावे! !मशाल पेटवा,परिवर्तरन घडवा.क्रांतीची फार फार गरज आहे.मविआ जिंदाबाद जिंदाबाद!!!

  • @ravirajyaswantrao8186
    @ravirajyaswantrao8186 2 หลายเดือนก่อน +8

    मशाल पेटवा गद्दराना धडा शिकवा

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 2 หลายเดือนก่อน +14

    सगळ्या समस्या आहे तर दहा पैकी दहा मार्क कसे दिले जाते रे भाऊ

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 2 หลายเดือนก่อน +18

    आता निवडु आना खरे दीघे साहेब खरे दीघे साहेब चुकीला माफी नाही

  • @vishwajeetshinde1460
    @vishwajeetshinde1460 2 หลายเดือนก่อน +2

    Shinde saheb ❤❤

  • @manohardhakol50
    @manohardhakol50 2 หลายเดือนก่อน +1

    101%केदार दिघे 🚩👍🐅💪

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 2 หลายเดือนก่อน

    पाच वर्षे 10 वर्षे संधी दिली एकनाथ शिंदे ना आता दिघे ना द्या लोकांनी समजून घ्या आनंद दिघे ला बघून वोट करा केदार दिघे यांना

  • @dipakgavit4295
    @dipakgavit4295 2 หลายเดือนก่อน

    Only एकनाथ शिंदे साहेब 🔥 ब्रँड नेते ❤❤

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 2 หลายเดือนก่อน +64

    शिंदे ला १०पैकी१०मार्क दिलेस मग समस्या काय सांगतो. जर विचार करून बोला.

    • @sandipparulekar3651
      @sandipparulekar3651 2 หลายเดือนก่อน +5

      परत शाळेत पाठवा, संजय कायम आहेत, बेरोजगारी आहे तर 10 मार्क कसे?

    • @prakashghadi3264
      @prakashghadi3264 2 หลายเดือนก่อน +5

      10 मार्क्स दिलेत म्हणजे समस्या नाही पाहिजेत

    • @sureshyadav9824
      @sureshyadav9824 2 หลายเดือนก่อน +2

      मार्क देऊ नका हा समस्या सागतोय

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 2 หลายเดือนก่อน +2

      दहशत 😅

    • @Entertainment8330-atk
      @Entertainment8330-atk 2 หลายเดือนก่อน

      कार्यकर्ता आहे तो.

  • @vilaslad4780
    @vilaslad4780 2 หลายเดือนก่อน +8

    हिंदुत्वात बुडाल्यानंतर काय गरज आहे ईतर गोष्टीची ?

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 2 หลายเดือนก่อน

    केदार दिघे साहेबच बहुमताने विजयी होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @DEVDATTAMUNGEKAR
    @DEVDATTAMUNGEKAR 2 หลายเดือนก่อน

    विरोधकांचे काही खरे नाही ✔️✔️ राज्यातील मोठा विजय अशी नोंद होईल 🔥🔥

  • @praniti5660
    @praniti5660 2 หลายเดือนก่อน

    दिघे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @arunramdharne1141
    @arunramdharne1141 2 หลายเดือนก่อน +33

    10पैकी 10 मार्क देतात आणि समस्या सांगतो

  • @SonurajeSawant
    @SonurajeSawant 2 หลายเดือนก่อน +2

    हिंदू खुद का पतन खुद करता हे. इतिहास गवाह हे.

  • @sunilparab9703
    @sunilparab9703 2 หลายเดือนก่อน +12

    केदार दिघे ना निवडून द्या...

  • @HareshKhotara
    @HareshKhotara 2 หลายเดือนก่อน +12

    तुमी बहीण ला पैशे मिळाले पण महागाई वाढली उदाहरणार्थ शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपये चालू zhala

  • @REALENTERTAINMENTINDIA-e1p
    @REALENTERTAINMENTINDIA-e1p 2 หลายเดือนก่อน +2

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩✌️

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रा साठी उद्धव ठाकरेना मतदान करा