शिल्लकसेनेचा प्रवक्ता म्हणे भाऊ तोरसेकर म्हणजे गब्बर सिंग! मग आम्ही कोण सांबा की कालिया? BhauTorsekr

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2023
  • #bhautorsekar #shivsena

ความคิดเห็น • 902

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 ปีที่แล้ว +321

    प्रभाकरजी,तुमच्या टोळीला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏

    • @darshananaik1041
      @darshananaik1041 ปีที่แล้ว +33

      काय शब्द वापरता हो मॅडम ?????
      टोळी कसली ????? गुन्हेगारी, पकिटमारी, समाजकंटक, ठग, लुटारू इत्यादी टोळ्या असतात. यांना तुम्ही एकी म्हणा, संघ म्हणा, मित्र परिवार म्हणा....😅😂😅😂😂😂😅

    • @HarHarMahadev-cd8zr
      @HarHarMahadev-cd8zr ปีที่แล้ว +7

      Gadhvin Bharati , Now time has come to leave still you want to support hatred, jealousy.... what did you achieve in life...is it complete failure ????

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 ปีที่แล้ว +22

      ​@@darshananaik1041 काहीजण त्यांना टोळी समजतात म्हणून उपरोधाने म्हटले आहे.😅

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว

      टाेळी हा शब्द विध्वंसक करणार्‍यांना वापरतात.

    • @marotidahalke5054
      @marotidahalke5054 ปีที่แล้ว +8

      Manipur la aag lagli ahe tyavr video banva mhanav.. Modi chi kay bhumika ahe

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 ปีที่แล้ว +120

    भाऊंची या वयातही मेमरी हाय
    सुपर स्ट्राॅंग आहे.म्हणून भाऊंची
    व्याख्याने आवडतात

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +2

      जय श्री राम 💐💐🙏

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +5

      या २५ वर्षाच्या वडापावखाऊ पोरांना काय माहीत आहे ?

    • @govinddalvi3029
      @govinddalvi3029 ปีที่แล้ว +3

      तुझा bhau पाध्ये कॉमेन्ट बॉक्स बंद का ठेवतो लोकांच्या कॉमेंट्स ना घाबरतो बहुतेक

    • @np7389
      @np7389 ปีที่แล้ว +6

      ​@@govinddalvi3029 तरी भाऊंचे व्हिडिओ बघता

    • @sanjivanimulay8735
      @sanjivanimulay8735 ปีที่แล้ว +8

      भाऊंची भाषणे/ विश्लेषण समजायला बुद्धि शाबूत असावी लागते

  • @shubhangikarav2372
    @shubhangikarav2372 ปีที่แล้ว +119

    खरं आहे , भाऊ म्हणजे पत्रकारितेतील गब्बर सिंगचं आहेत ,त्यांची बरोबरी करणारे आज तरी कोणी नसेल

  • @jagannathdiwakar7135
    @jagannathdiwakar7135 ปีที่แล้ว +149

    हत्ती चलें बाजार... भोके हजार....
    भाऊंना गब्बर बोलणारा बहुतेक तो फेमस डायलॉग विसरला वाटतं...
    दूर दूर गावं में जब कोई बच्चा रोता हैं तो माँ कहेती हैं सो जा नाही तो गब्बर आजाएगा... तशी तुमच्या टोळीची दहशत या टोळीला बसली बहुतेक 😅😂😂

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว +11

      गब्बर च्या भीतीने तसच झालय ह्यांचं

    • @Mansi-sd5zm
      @Mansi-sd5zm ปีที่แล้ว +6

      🙏👌👌

    • @pranit241
      @pranit241 ปีที่แล้ว +5

      आता उठता बसता गब्बर. बिचारे सैरभैर झालेत. 😄

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 ปีที่แล้ว +280

    तुम्ही जे बाळासाहेब ना माझा बाप म्हणालात ना ति खरी आगलागली आहे असे मला वाटते जय श्री राम

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 ปีที่แล้ว +27

      आग अशी तशी नाही लागलीय कोळशा सारखी धुमस्तेय ..... परफेक्ट

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +9

      जय श्री राम 💐🙏

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 ปีที่แล้ว +3

      Yes

    • @sheelakarve2655
      @sheelakarve2655 ปีที่แล้ว

      ​@@chandrakantpanchal1316m

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 10 หลายเดือนก่อน

      कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
      मग म्हटलं तर काय झालं जनाब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 ปีที่แล้ว +106

    प्रभाकरजी अशा लोकांकडे लक्ष देऊ नका भाऊ ते भाऊ आहेत सुशील कुलकर्णी अश्विन अघोर आबा माळकर अनय जोगळेकर आपण पुढे चालत राहा जनता आपल्या बरोबर आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम 💐💐🙏

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर. बिनधास्त 👊

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर आहे 😊

  • @user-my5jo1kc5p
    @user-my5jo1kc5p ปีที่แล้ว +99

    सर सांभाळून आता कारण तुमच्यावर पण कारवाई करण्यात येईल सुप्रीम कोर्टात केस होईल तुमच्यावर की त्यांचा बाप चोरला म्हणून 😅😅

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 ปีที่แล้ว +240

    मला वाटते, ही किंचितसेना 'मोदी हटाव' ही मोहीम विसरून 'भाऊ खतम करो' ही नवीन मोहीम सुरू करेल. भाऊं तर मिर्च्या देऊन बोलतात.

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 ปีที่แล้ว

      Na Modi hatega , Na Bhau hatega .
      Lekin inki ghamend jarur tutega .
      Jindagi me kisiko yad nahi karega , lekin wo toda huwa ghar marte dam tak nahi bhulega .
      Wo majduronka paisa jo pasina bahakar kamaya tha . Khud ka ghar ho soach ke dala tha .
      Safed kapade me Neta , samajsevak aake unhe beghar karke jata hai , Garibonki hadapi rashi Bap ki jaydad karke pass rakha ,
      Hai re nashib unka , garibonka bad duwa , shrap inke piche laga ki puri tarah se pagal jaise varatan karane lage .
      Kuch hi dinonki bat hai , ya to pagal ghoshit hokar hospital bharti honge , ya to Tihar jail aapane Sasural Diwali manane parmanat jake aaram karenge .
      Tab inki aakal thikane aayegi , nam gaya , ijjat gaya garibonka paisa , jamin hadapa , unka bad duwa , shrap aapana vinash ka karan bana .
      Socho aap ko nam , ijjat chyahiye , ya inke jaise Tihar Jail me kamara chyahiye .
      A bat nakki hai inmese kaie neta Tihar jail me honge , our kaie log pagalonke Hospital Yerawada mukkami jarar honge .
      Inki Diwali inke aapane ghar nahi hogi , Sasural me Modiji inko laddu , karanji , chivada sab kuch denge .
      Barkari ko nahi kya pahile pani pilate . Thik usitarah inko bhi khila pola denge .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 ปีที่แล้ว +1

      😱😱

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 ปีที่แล้ว +12

      भाऊंना खतम करणे कोणी स्वप्नात ही विचार करू नये.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 ปีที่แล้ว +14

      भाऊं तर मिर्च्या देऊन बोलत नाही तर मिरच्यांची धुरी देऊन बोलतात. त्यामुळे त्यांना खूपच त्रास होतो.

    • @pranit241
      @pranit241 ปีที่แล้ว +10

      आधी स्वतः शिल्लक कुठे आहेत तर दुसऱ्याला खतम करणार. 😄

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 ปีที่แล้ว +46

    दादानू, पगारी नोकर तर माझ्या माहीतीप्रमाणे खुद्द् बाळासाहेबसूद्धा होते फ्री प्रेसमध्पे. ज्याला घरीदारी कुठेच काहीच काम करण्याची सवय नाही असा क्षुद्रबुद्धी दुसरे काय बोलणार?

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 ปีที่แล้ว +81

    खुप दिवसांवी एका पत्रकाराने थेट,तिखट व वास्तवाचे अचुक विश्लेषण केले.
    धन्यवाद प्रभाकरजी ,बाळासाहेबांचा शिवसैनिक 🙏

  • @vishwasjagdale7177
    @vishwasjagdale7177 ปีที่แล้ว +178

    तुम्ही कितीही सांगितलं तरी ह्या लोकांच्या विचार करण्यात काहीही फरक पडणार नाही....जेंव्हा महापालिकेची सत्ता हातून जाईल, तेंव्हा आली तर जाग येईल थोडी.....

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 ปีที่แล้ว +16

    कावळ्याच्या शापाने ढोरे मरत नाहीत, भाऊ तोरसेकर शतायुषी होवोत , ❤❤❤

  • @ananthpai01
    @ananthpai01 ปีที่แล้ว +38

    शहाणे( नाहीत तरी समज करतोय)असतील तर ह्यांनी भाऊंच्या नादाला लागू नये....संभाजीनगर चा कार्यक्रम ही एक छोटीशी झलक होती...त्यावरून तरी ह्यांनी धडा घ्यावा.

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 ปีที่แล้ว +6

      लिब्रांडू असेच बोंबलत राहणार.

    • @user-xs6oo4xx9p
      @user-xs6oo4xx9p ปีที่แล้ว +3

      ❤👍😄

    • @pranit241
      @pranit241 ปีที่แล้ว +1

      म्हणजे आताच burnol चा वर्षभराचा साठा करून ठेवायला हवा. 😄

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +44

    सर, तुमचा वाढता आक्रमकपणा (आक्रस्ताळेपणा नव्हे) आम्हा हिंदू प्रेक्षकांना नक्कीच भावतो आहे.‌
    आमच्या मनातील विचारच तुमच्या मनातून, मूखातून देशासमोर येत आहेत.‌🚩🇮🇳
    शुभेच्छा!!! 💐

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 ปีที่แล้ว +1

      कशी लाल झालेय कालच्या पोराने यांचा धूर काढला आहे,,,,

    • @mohan1795
      @mohan1795 ปีที่แล้ว

      @@niteshmore5888 🤔कुणी, कुणाची?

  • @pawanandeo6094
    @pawanandeo6094 ปีที่แล้ว +77

    महाविकास आघाडी 2महिन्यातून 3 सभा घेतात आणि देवेंद्र फडणवीस दिवसातून 3 सभा घेतात म्हणून फडणवीस यांचावर भारी पडत आहे

  • @kailaskate1841
    @kailaskate1841 ปีที่แล้ว +38

    शाल जोडितली हाणलात, परंतु अतिशय परखड...👌

  • @hemantkarmarkar8754
    @hemantkarmarkar8754 ปีที่แล้ว +17

    प्रभाकर जी गब्बर चां दरारा च मोठा होता त्या फिल्म मधला आणि हो आजच्या आधुनिक digital media cha दरारा हा राजकीय पक्ष आणि संघटना यांच्यावर असेल तर निश्चतपणे असे वाटते की तुम्ही सर्व जण जो काही विचार समोर आणता आहात तो स्वागतार्ह च म्हटला पाहिजे
    पण तुमच्या कामाला दाद द्यायला च हवी बेस्ट ऑफ लक
    आणि एक राहिलच तुम्ही मुंबईत कार्यक्रम हाती घ्याच तुम्हाला शुभेच्छा
    धन्य वाद
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว

      हर हर महादेव 💐💐🌹🙏🙏

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 ปีที่แล้ว +34

    नमस्कार सर् 🙏
    आजचा व्हिडिओ
    एकदम झकास
    असेच तडफदार व्हिडिओ बनवा
    खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 ปีที่แล้ว +19

    चहाबिस्कुट वाले काही ही व्हिडिओ करतील. गरळ ओकतील. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे.

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 ปีที่แล้ว +91

    मी १० वीत असल्यापासून व्याख्याने, अनेकांची भाषणे ऐकतो. तेंव्हा ज्या वक्त्यांची भाषणशैली चांगली असायची त्यांची व्याख्याने ऐकायला भारी वाटायची. पण आता समजू लागलय ही लोक तर आपली विचारधारा लादत होते.

  • @992281184
    @992281184 ปีที่แล้ว +6

    खरंच 19 तारखेचा कार्यक्रम खूप जबरदस्त झाला, त्या दिवशीच भाऊंचे भाषण खरंच मार्मिक होतं,
    अन् तुम्ही जे शाल जोडीतले हाणले ते अप्रतिम, आमचा वरचा मजला रिकामा नाही, हे ब्रीदवाक्य तुम्ही जन्मास घातले,
    मी ही त्या कार्यक्रमास उपस्थित होतो, मन भरून आलं, आनंद वाटला, ज्या BSP ( भाऊ,सुशील,प्रभाकर ) चा मी फॅन आहे ते त्रिदेव मला जवळून पाहता आले ऐकता आले, खरंच मी माझे भाग्य समजतो,
    फक्त एक विनंती करेल प्रभाकर सर तुम्हा तिघांना फॉलो करणारे सर्वाधिक फॉलोवर हे चाळिशीच्या आतले आहे. पण त्या 19 तारखेच्या कार्यक्रमाला आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक होते, माझ्या वयाचे बोटावर मोजण्या इतके लोक आले होते अन् त्यात मी होतो,
    असो हरकत नाही तुम्हा सर्वांचेच भाषण एक नंबर झाले त्यातून समाजाला शिकवण मिळाली, भाऊ, सुशील, प्रभाकर, ( BSP) श्रीकांत सर, सचिन, केतकी, करमुसे, यांच्या भाषणाने भारावून गेलो, अन् भाऊ मुळे महाराष्ट्रात 11:32 चर्चेत आलेला एक दिल्लीचा चेहेरा ओंकार चौधरी यांचे मनापासून धन्यवाद,
    महविकास आघाडीला नामोहरम करणाऱ्या या त्रिदेवांचे शतशत नमन.

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 ปีที่แล้ว +3

    प्रभाकरजी, भाऊ तोरसेकरांना व आपल्या सर्व टीमला या सर्वच नालायकांचे अंडेपील्ले माहीत आहेत, 2024 या सर्वांचा नायनाट होईल, आगे बढो हमसब साथ है।

  • @manasmekhe4851
    @manasmekhe4851 ปีที่แล้ว +3

    प्रभाकरजी एखादा व्हिडिओ किरीट सोमय्या याने आरोप केलेल्या शिंदे गटातील आमदारांचे पुढे काय झाले यावर पण एखादा विडिओ बनवा

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 ปีที่แล้ว +10

    एकदम कडक,काल बुडाखाली आग लावलीत.आज तिथे वणवा पेटवला राख होणार बिचाऱ्याची

  • @mahadeomohite7063
    @mahadeomohite7063 ปีที่แล้ว +17

    नमस्कार प्रभाकर जी आता तुम्ही आदरणीय भाऊचा उल्लेख गब्बरसिंग असा केला तो मना पासून आवडला.भाऊ जेव्हा मार्मिक मध्ये काम करत होते तेव्हा त्यांचे लेख मी अत्यंत आवडीने वाचत होतो.मी साप्ताहिक मार्मीक चा वर्गणीदार होतो. तरी आता तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व दिशा उद्याची या कार्क्रमाअंतर्गत आलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मार्मिक सारखे एखादे साप्ताहिक सुरू करावे.कालच्या कार्यक्रमाची गर्दी पाहून मला खात्री वाटते की तुम्हाला प्रचंड यश मिळेलच.

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 ปีที่แล้ว +14

    भाउंना गब्बर म्हणणार्‍याचा मालक मग शोलेतील आसरानी आहे हे सांगा..त्यांना ..आधे ईधर ..आधे उधर.. बाकी के मेरे पिछे..

  • @vishalmalvadkar7330
    @vishalmalvadkar7330 ปีที่แล้ว +3

    तुम्ही सगळे, मंजे भाऊ, तुम्ही स्वतः, सुशील सर फार चांगले काम करत आहात 👍👍👍👌👌👌

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 ปีที่แล้ว +59

    बेधडक आणि परखड, झिंदाबाद 🙏प्रभाकर sir 🚩🚩

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 ปีที่แล้ว +26

    हिंदु आणि फक्त हिंदुत्व या साठीची आपली धडपड खुपच अतुलनीय आहे . आपल्या या कामगिरी बद्दल आपले खुप खुप आभार
    जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +1

      हर हर महादेव 💐💐🙏

  • @rajendrarane1986
    @rajendrarane1986 ปีที่แล้ว +33

    प्रभकर्जी आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @aajka2775
    @aajka2775 ปีที่แล้ว +35

    एक बंदर हाॅटेल के अंदर पुरानी फिल्म थी ।
    "सतरा बंदर पटणा के अंदर "
    😂😂😂😂
    आज ही रिलीज हो गयी फिल्म बिहार में
    घराणेशाही को बचाने के लिये तिकिट
    बट गये पर खुर्ची एक ही हैं ।

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว

      जय श्री राम 🌹💐🙏🙏🙏🤣🤣🤣🤣

    • @avine8326
      @avine8326 ปีที่แล้ว +2

      संगीत खुर्ची सुरू झाली.. हळू हळू एक एक बाद होणार.. शेवटचे दोन उरणार तेव्हा कळेल की ती खुर्ची तर विरोधी पक्ष नेत्याची आहे...😂😂😂😂

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 ปีที่แล้ว +9

    भाऊ म्हणजे बाकीचे सारे बाजूला व्हा रे आला रे आला राजा... 🦁

  • @shyamprayag2124
    @shyamprayag2124 ปีที่แล้ว +24

    जय महाराष्ट्र. नमस्कार.प्रभाकर्जी फार सुंदर व्योग्य मती दिली. धन्यवाद

  • @satyendrapadbidri1617
    @satyendrapadbidri1617 ปีที่แล้ว +30

    Superb Prabhakarji. Continue your crusade.

  • @hanumantgiri2761
    @hanumantgiri2761 ปีที่แล้ว +13

    प्रभाकरजी 👌👍you are so good...!!!

  • @prabhakarsalunkhe942
    @prabhakarsalunkhe942 ปีที่แล้ว +15

    सर्यवंशी सर,यांच झालंय काय सत्ता गेली आणि पत पण गेली. त्या मुळेच हे सैरभैर झाले आहेत. कुणाला काय म्हणतील ते सांगता येत नाही. भाऊ सारख्या माणसावर टीका करायची यांची लायकी तरी आहे का.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 ปีที่แล้ว +10

    हल्ली खूप लोक भाऊंचे ,आपले ,सुशील जी , अनायजी ,यांचे विचार लोक ऐकतात,शिल्लक सेनेच्या प्रवत्यांचे कोणी हल्ली ऐकत नाही .
    योग्य विश्लेषण .

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 ปีที่แล้ว +7

    सूर्यवंशी साहेब तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमचं मत मांडता मी त्या सहमत आहे

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb ปีที่แล้ว +44

    सत्याचा महा मेरु , अस्त्याचा गब्बर सिंग ....
    मातोश्री सेनेला भाऊचे सत्य पचत नाही ...

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +1

      सत्य पचवता आल नाही कि मारामारीवर उतरणारे.

  • @venkaalful
    @venkaalful ปีที่แล้ว +2

    आई भवानी चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @skbachhav1033
    @skbachhav1033 ปีที่แล้ว +11

    अतिशय सुंदर बोलता प्रभाकर जी कायम ऐकतच राहावे असं वाटतं शब्द सम्राट आहेत तुम्ही प्रत्येक V D O त नवीन एखादा शब्द ऐकायला मिळत असतो प्रभाकर जी नमस्कार

  • @dattadhere1626
    @dattadhere1626 ปีที่แล้ว +6

    संभाजीनगर चा कार्यक्रम पाहून यांच्या बुडाला आग लागली वाटतय🤪

  • @vijaykhakare7572
    @vijaykhakare7572 ปีที่แล้ว +7

    प्रभाकर जी, घोड्या अगोदर खोगीर कुदतात ,ही म्हण खरी आहे असे वाटते याकडे लक्ष देऊ नका, अशीच वाटचाल करत रहा.

  • @dnyandeopachpute5427
    @dnyandeopachpute5427 ปีที่แล้ว +67

    सत्य कभी पराजित नहीं होता ऊसे परेशान किया जाता हैं हम आपके साथ है जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @vijaybhagat2154
    @vijaybhagat2154 ปีที่แล้ว +19

    गब्बर जवाब ❤❤ संजय राऊत ला लुजमोशन चालू होईल 😂😂😂

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 ปีที่แล้ว +42

    आज बॉलीवूड, न्यूज चॅनेल, पैसै घेवून व्याख्यान देणारे व आपली मते लोकांवर लादणाऱ्या या लोकांवर काय दिवस आले. यांची धंदे बंद पडत आली. आम्हाला बघा म्हणून विनवणी करावी लागत आहे. ही सोशल मीडियामुळे झालेल्या जागृती ची कमाल आहे.

  • @girishdharap4623
    @girishdharap4623 ปีที่แล้ว +9

    Dada : Nehemi pramane apratim video !!
    Tula aani Adarniya Bhau Torsekar yanna Salam !

  • @babanhonavarkar2502
    @babanhonavarkar2502 ปีที่แล้ว +9

    तुमच्या सारखे देशभक्त युट्युबरांचे जाळे सम्पूर्ण भारतात पसरेल असे कांहींतरी करा सम्बाजी नगरातील कार्यक्रम पाहिल्यानंतर ही कल्पना मला सुचली प्रत्येक प्रांतीय भाषेत धन्यवाद

  • @paraggaonkar1265
    @paraggaonkar1265 ปีที่แล้ว +5

    हे सर्व घोड्याचा चष्मा लावलेले नव सैनिक आहेत .
    सकाळच्या नवच्या भोंग्याच्या
    बातम्या ऐकतात आणि तेच खरं मानतात .🎉😊

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 ปีที่แล้ว +102

    Bhau is fearless man He will continue to hammer wrong doers

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 ปีที่แล้ว +14

      भाऊ ह्यांच्या शिव्या शापाला भीक घालणार नाही. कुत्री भुंकतात हे भाऊंना चांगलेच माहित आहे

    • @chandrakantsohani1981
      @chandrakantsohani1981 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @kapilkadam2579
      @kapilkadam2579 ปีที่แล้ว +1

      म्हणुन ते कॉमेंट्स ऑफ ठेवतात का

    • @santoshchavan8607
      @santoshchavan8607 ปีที่แล้ว +1

      Hoy का जरा कंमेंट ऑन करायला लाव 😂🤣🤣

    • @ajayjoshi3257
      @ajayjoshi3257 ปีที่แล้ว +1

      Bhau fearless nahi hopeless. To Patrakar kami ani pravakta jast

  • @drsanjayjadhav1007
    @drsanjayjadhav1007 ปีที่แล้ว +126

    प्रभाकर हम आप के साथ,what we want to speak,you speak same which is in our mind and Heart. As .a Hindu i am too proud . I always follow to BT,SK &PS. God bless you all 3 people

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +1

      जय श्री राम 💐🙏

    • @ravigurav6169
      @ravigurav6169 ปีที่แล้ว +3

      केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागतात हे नक्की आहे आपण ठाकरे घराण्यात जन्माला आला म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका अशी कल्पना असेल तर ते विसरून जा खरा छोटा पॅकेट राणेंचा आहे हे सदैव लक्षात ठेवा. जयहिंद,, नमस्कार

    • @mahadevnikam8955
      @mahadevnikam8955 ปีที่แล้ว

      ​@@ravigurav6169⅚5😮😮😮😮t😢99qwqvb😉😀😀😀😀😉😀😀😀😮♥️😊😊😊♥️😊😊😊🙂😝

  • @supercool4657
    @supercool4657 ปีที่แล้ว +5

    भाऊ तोरसेकर एकच no आणि प्रभाकर सूर्यवंशी आणि सुशील कुलकर्णी लाखो मै एक 👌👌👌

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 ปีที่แล้ว +15

    सगळेच राजकारणी सामान्य जनतेला फक्त क्लोरोफाॅर्म देऊन गुंगीत ठेवतात.
    ऑपरेशन कधी होणार?😊
    सगळे गुंड नेते उजळ माथ्याने फिरतायत. करमुसे बिचारा न्याय मिळेल न्याय मिळेल म्हणत वाट बघत बसलाय. तीन वर्षे उलटून गेली. 😒

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 ปีที่แล้ว

      चुकीची गैरसमजूत आहे साहेब तुमची, ज्यांचे शंभर अपराध होतात त्यांचा शेवटचा कार्यक्रमच होतो.उदा. अतिक अहमद, विकास दुबे असे अनेकांनी स्वतःच्या नावावर अनंत डोंगरा एवढी पापकर्म करून कोट्यावधीची मालमत्ता दुसऱ्यासाठी ठेवून कायमचे गेलेत.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 ปีที่แล้ว +41

    म्हणजे भाऊ नक्कीच वीरू आहेत..

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 ปีที่แล้ว +2

    प्रभाकर एक म्हण लक्षात असू द्या . # हत्ती चले बाजार तो xx भुके हजार# लक्ष न देता तुमचे कार्य . सुरु ठेवा .

  • @krishnaapkar5298
    @krishnaapkar5298 ปีที่แล้ว +10

    Baap baap hota hy 👑congratulations 👍🏻

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 ปีที่แล้ว +12

    भले शाबास मस्तच विश्लेषण❤❤आवडलं बुवा

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 ปีที่แล้ว +16

    🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹☺️☺️

  • @mahindramokashi6555
    @mahindramokashi6555 ปีที่แล้ว +1

    प्रभाकरजी मी आपले विचार रोज ऐकत असतो त्याच बरोबर भाऊ , कुलकर्णी एकूण unlaiser चे विचार ऐकत असतो किती प्रगल्भ व एकदम कडक उत्तम आहेत आपणा सर्वांना असेच यश मिळतं राहो व आम्हाला आपले विचार एकायला मिळोत हीच ईच्छा। नमस्कार

  • @vinayakkamath5184
    @vinayakkamath5184 ปีที่แล้ว +25

    100% perfect. Just perfect 🙏

  • @krishnaapkar5298
    @krishnaapkar5298 ปีที่แล้ว +15

    Jay Shree Raam 🚩🚩🚩

  • @desaibandhu
    @desaibandhu ปีที่แล้ว +14

    तो बाईल्या आहे, एवढं मनावर घेऊ नका. 😀

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 ปีที่แล้ว

      Malak pan tasach ahe

    • @ANA-jq6gc
      @ANA-jq6gc ปีที่แล้ว

      कोण आहे तो

    • @sonus3205
      @sonus3205 ปีที่แล้ว

      Kon to

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 ปีที่แล้ว +26

    गब्बर ची उपमा ही कौतुकाने दिली जाते, है सुद्धा या आडाण्यांना माहिती नसेल😂

  • @krishna_550
    @krishna_550 ปีที่แล้ว +22

    राम राम साहेब 🙏🚩🚩

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 ปีที่แล้ว +6

    नमस्कार सर

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 ปีที่แล้ว +6

    Ekdam barobar 👍👍👍🙏🙏

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ अतिशय रोखठोक. संभाजी नगर येथील सभेने खूप जणांच्या नको त्या ठिकाणी आग झालेली आहे. काय करणार सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती आहे. टम्ही माननीय भाऊ आणि समविचारी मंडळींनी या क्षेत्रात खूपच आघाडी घेतली आहे.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +15

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 ปีที่แล้ว +4

    उबाठानी करोना काळात कोट्यावधी रुपये खाल्ले आता शिव्या देण्यापेक्षा दुसरं काय करु शकतो.

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 ปีที่แล้ว +2

    भाऊ is great... एखादे sarkar उलथवून टाकू शकतात ते

  • @DVDAbirGulal
    @DVDAbirGulal ปีที่แล้ว +35

    11:32 YOU THREE ARE GREAT, BHAU TORSEKARJI, SUSHILJI AND YOURSELF. APRATEEM ANALYZERS.

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 ปีที่แล้ว +37

    अतिशय परखडपणे ह्या bhrashtachari लोकांचा समाचार घेतला. आपणा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवादही.

  • @shridharkhadye2770
    @shridharkhadye2770 ปีที่แล้ว +11

    जय श्री राम

  • @irisindia24x75
    @irisindia24x75 ปีที่แล้ว +7

    मूर्खांच्या वेळीच कंबरड्यात लात घालण्याचा भाऊंचा वारसा तुम्ही पुढे नेणार या बद्दल मला आज खात्री पटलीय

  • @dattatraypanchal8438
    @dattatraypanchal8438 ปีที่แล้ว +5

    Very nice Thanks 👍👍

  • @patikmahir
    @patikmahir ปีที่แล้ว +102

    आता शिल्लकसैनिक मोदी हटाओ च्या जागी भाऊ हटाओ बोलायला लागतील😂😂

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +1

      शिवसेना एक वादळ वाला खुपच वाचरटपणा करतो

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ปีที่แล้ว

      त्याने काय फरक पडणार आहे. भाऊ तोरसेकर आपल्या जागीच राहणार आहेत.

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 ปีที่แล้ว +25

    I am feeling sorry for our Shiv Sena founded by Hinduhrudaysamrat Balasaheb Thackeray. Unfortunate.

  • @mukunddhanurdharimahajan.5890
    @mukunddhanurdharimahajan.5890 ปีที่แล้ว +1

    सुर्यवंशीजी ;भाऊसाहेब आणि कुळकर्णीजी ह्या त्रिकोणाला चवथी बाजू नाहीच . ह्या त्रिकुटास मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shrihal
    @Shrihal ปีที่แล้ว

    प्रभाकरजी आम्हाला तुमचा आणि भाऊ यांचा सार्थ अभिमान आहे.कारण तुम्ही निर्भयपणे न्याय्य बाजू घेऊन लढता.

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e ปีที่แล้ว +5

    Prabhakar ji khup mast.

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk ปีที่แล้ว +13

    साहेब,
    आमच्या सारखे मतदार च
    येणारा काळच ठरवेल खरी सेना कोणती
    ना की कोणी paid पत्रकार
    आम्ही वाट पाहतोय निवडणूक कधी येत आहे

  • @amodveling1213
    @amodveling1213 10 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी आजच्या काळात निर्भिडपणे आपले विचार माध्यमांनी मांडणे हे दुरापास्त.त्यातही तुम्ही तिघे म्हणजे त्या शिवसैनिकांच्या मते गब्बर व त्याचे सहकारी अगदी कोणत्याही विरोधाला न जुमानता सत्य लोकांसमोर मांडता त्याला सलाम.ह्या तुमच्या प्रयत्नामुळे आजकाल चाललेल्या राजकारणात आता पुढे काय ह्याचा तर्क करता येतो,व तो तंतोतंत खराही ठरतो.ही सर्व भाऊ व तुम्हा दोघांची (तुम्ही आणि कुलकर्णी)किमया.लगे रहो मुन्नाभाई.शुभेच्छा!👍

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 ปีที่แล้ว +2

    प्रभाकर जी,मी सुध्दा एक दोन vdo त्या व्यक्तीचे पाहिले आहेत.केवळ आणि केवळ आपल्या सारख्या प्रामाणिक विश्लेषण करणाऱ्या व्यक्तींना तोंडात येईल ते बरलने याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नाही.खरे शिवसैनिक तेच आहेत जे आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण ठेवून जतन करतात.आपल्या विचारांशी १००% सहमत असणारे आजही कितीतरी शिवसैनिक आहेत. आपण आमच्या मनात असलेले विचार मांडल्या बद्दल आपले मनस्वी धन्य वाद.

  • @mohan1795
    @mohan1795 ปีที่แล้ว +4

    बसंती💃- संज्या रौत उर्फ नाॅटी! 😜🤭

  • @y.s8619
    @y.s8619 ปีที่แล้ว +21

    हि जी मविआ च्या बुडाखाली लागलेली आग् आहे ना प्रभाकर जी कधीही कमी होऊ देऊ नका, तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांमुळेच ह्यांना इतका आत्मक्लेश करायला लावणारा आहे..

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp ปีที่แล้ว +1

    प्रभाकरजी,
    संभाजीनगरला केला तसा कार्यक्रम नाशिक ला आयोजित करा. आम्ही वाट पहात आहोत.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 ปีที่แล้ว

    राम राम प्रभाकर सर् जी तुमच्या कार्य महान आहे 🙏🙏👍👍 सुपर से ऊपर जय महाराष्ट्र

  • @pranitajadhav4417
    @pranitajadhav4417 ปีที่แล้ว +3

    प्रभाकर सर भाऊ सुशिलसर तुम्ही तुमचे काम उत्तम करताय सच्चे पत्रकार आहात

  • @santoshchormale956
    @santoshchormale956 ปีที่แล้ว +5

    एक विडिओ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेवर झाकीर नाईक ची 4.50 कोटी ची क्रुपा कशी काय झाली.यावर पण करा

  • @rajendradubey-rx3bp
    @rajendradubey-rx3bp 11 หลายเดือนก่อน

    अगदी खर म्हणाले , सुर्यवंशी साहेब , आभार

  • @anjalikhandekar9489
    @anjalikhandekar9489 ปีที่แล้ว +1

    मा.भाऊ तोरसेकर आणि आपण सर्व प्रभाकरजी बद्दल ची भीती यापोटीच यांना Anxiety चालू झाली असेल आणि अशातच ते मेंदुवरून कंट्रोल गेल्या सारखे बोलत असावे so तुम्ही असच आपले काम चोख पार पाडा ही विनंती जेणेकरून ही तोंडावाटे घाण ओकणारे प्रवक्ते शेवटी वेड्यांच्या इस्पितळात भरती होतील.God bless u all.

  • @shirpapatil4714
    @shirpapatil4714 ปีที่แล้ว +4

    मस्त ऑपरेशन

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 ปีที่แล้ว +43

    I love how bhau torsekar explains all the complicated politics of Maharashtra, this shows his expertise in his field .
    P.s. bhau should open his comments section in videos so we can give him our lovely feedback.

  • @vishwanathshetty4674
    @vishwanathshetty4674 ปีที่แล้ว +1

    Great Suryavanshi Saheb Great 👍

  • @annaaai577
    @annaaai577 ปีที่แล้ว

    प्रभाकर सुर्यवंशी तुम्ही खूप सुंदर सुरुवात केलीत. गब्बर ला कुणी विसरणार नाही पण भाऊ तोरसेकर यांनी आपल्या समोर एक सच्चा लढवय्या स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदूत्ववादी उभा केला आहे म्हणून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळाली आहे.

  • @sanjayshende372
    @sanjayshende372 ปีที่แล้ว +4

    कुठे गाढवी च्या कडे लक्ष देत आहात
    तुम्ही...
    छोड दिया जाय....

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 ปีที่แล้ว +3

    Wow that's great Prabhakar ji.. go ahead 🎉

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 ปีที่แล้ว

    ते त्यांचे काम करत राहतील, तुम्हा सर्वांची टीम तुमचे कार्य चालू ठेवा त्यासाठी शुभेच्छा.

  • @hemantbhandari1448
    @hemantbhandari1448 ปีที่แล้ว

    Well done prabhakarji excellent. Speech

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 ปีที่แล้ว +10

    शाब्बास प्रभाकर Sir. असेच निर्भीडपणे मुद्दे मांडा. जनता तुमच्या सोबत आहे. सत्यमेव जयते...✊🚩🙏🇮🇳