|सपनान आयली माय माझी | SAPNAN AAYLI MAY MAZI | PIMPLADEVI SONG 2021 | PARMESH MALI / SANKITA VADEKAR
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- 🙏👑पिंपलादेवी इंटरप्रायजेस प्रस्तुत👑🙏
निर्माता
अशोक ठाकूर
#चांग भाल ग माऊले#
#आई माझी मानाची पिपलादेवी#
#ओढ लागली मला#
#माझे माऊलीचे चला हो आरतीला#
या चार गाण्याच्या भरघोस यशानंतर या गाण्याला सुद्धा असाच प्रतिसाद असूद्या
#सपनान आयली माय माझी#
गायक :- परमेश माळी / संकिता वाडेकर
गीतकार :- परमेश माळी,सत्यम पाटील
संगीतकार :-कल्पेश काठे
संगीत संयोजक :- सोनू भोईर (PR RECORDING STUDIO KAMOTHE)
Actors- Umesh Koli , Anagha Kadu
छायांकन संकलन :- उमेश कोळी राम सोनोने
डान्स ग्रुप :- स्टेप आर्ट डान्स ग्रुप (उरण)
*विशेष आभार :- भावेश पाटील,हरेश काळण,भीम काळण,योगेश डोंगरे,अजय कोळी, भूषण भोईर,अनिकेत वास्कर,चंदन कुंभार.
मित्रांनो गाण्याला लाईक करा शेयर करा
कमेंट करा व नवनवीन विडिओ सोंग
पाहण्यासाठी आमचे चॅनेल ला जरूर
Subscribe करा.
सुपर किंग्स परमेश दादुस लय भारी
Umesh koli bhau.. Tumchya dop baddal jitake koutuk karu te kami.. Superrbb.. Video..
जेवढी वाहवा करावी तेवढी कमीच आहे.
अप्रतिम superb..
Ekvira mauli
Eka divsst 58 vela song aikal ahe he tri pan as vaatt ajun parat parat aikav love this song ❤
खूप छान गीत त्याच बरोबर आवाज ही मधुर पहिल्यांदा 18 डिसेंबर ला 20 वेळा नॉन स्टॉप ऐकलं हे गाणं त्यांनंतर ऐकत आहे गाणं
खूप भाऊक होते मन जेव्हा हे गाणं ऐकतो.. खुप छान..रचना.. आणि परमेश भाऊ तर... Best singer. 👌🏻
जय एकविरा आई.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Ek Vela nay 10vela he gan Aaikal tari man nay bhart. Kay सुर आहे खूप छान आ वाज मस्त
भारिच गाण ❤️ परमेश भाई 🚩🚩👌👌
😊🙏🙏🙏
खरंच आज माझ्या सपनात आई एकवीरा देवीचे डोंगर आलं त्यात माझ्या मुलींना घेऊन जात होतो आईच्या दर्शनाला. आई येत आहे मी दर्शनाला 🙏🙏🌹🌹आई माऊलीचा उदो उदो ❤❤❤
Super song parmya darling
Mesh bro Anu and all team
🙏jay ekveera aai 🙏
जय माता दी
खूप सुंदर गीत आहे 🙏🙏👌👌❤❤ सपना आयली माय गो माजी ❤❤❤❤
दादा तूझ्या येणाऱ्या प्रत्येक गाण्याची वाट बघत असतो आम्हीं.
💐👍
खरच मि पन.......👌😔
परमेश दादा तुला विश्वास नाही बसणार मी हे गाणं दिवसातून ३० ते ४० वेला ऐकतो एवढे मला आवडते
Very nice song koli geet badasha parmesh dada ❤️💕💕
Mai bihar se hi lekin mai ye bhakti geet roj sunata hu
Kay awaaz ahe parmesh dada ani sankita didi cha mast song superb yed lavlas sarvaan 💞 amchaya patil cable var lagata gaana
काय गीत आहे...एक नंबर...खूपच छान.❤
Wa mere sher lajavab😘😘😘😍😍
Thank you bro jann 😘
परमेश रविवारी रोह्याला तुझे स्वागत आहे तुझा कार्यक्रम आहे त्याच्या जवळच आम्ही रहातो
खुपच छान डान्स आपली संस्कृति जपायलाच पाहिजे ❤ भिवंडी रिक्शावाला शिव भक्त❤
🙏🙏जय आगरी 🙏🙏जय एकविरा 🙏🙏
खरच परमेश दादा तु आगरी कोळ्यांची शान आहेस
My favourite song dada hya Ganyala tod nahi super duper ❤👍
🌺आई एकविरा माऊलीचा उदो उदो🌺
Nice song paramesh dada
Kdk song parmesh dada❤
परमेश भाऊ तुमचं कोणतंही गाणं असुद्या ते ऐकल्यावर मनाला एक आत्मिक समाधान लाभत आणि दिवसेंदिवस तुमच्या गाण्याची आणि त्यातील सुरांचा दर्जा खूपच वेगाने प्रगती पथावर आहे कौतुक करावं तितकं कमीच असेच नेहमी गात रहा आई एकवीरेंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो
काय आवाज आहे?
तोडच नाही, अप्रत्यक्ष कान टवकरतात आयकन्यासाठी हा आवाज
very nice song prmesh mali Dada ky Aawaz Aahe tuncha khup sundar Aawaz ahae Dada mazya my mauli cha udo udo
Nice Song Parmesh Dada♥️♥️♥️👌
एक नंबर
Kadak 🔥🙏
Aagri singer king is only parmesh mali. Jai Ekeera jai gadevi jai saptshruni
परमेश दादा तुमची प्रत्येक गाणी ऐकून मन अगदी सुखावून जातं अशीच सुंदर सुंदर गाणी तुमच्या कडून ऐकण्यास मीलावी ही आई माऊली चरणी प्रार्थना (आई माऊली चा ऊदो ऊदो🙏🙏धर्मेंद्र ठाकुर करळ ऊरण)
एकवीरा आई पावली हो दादा तुभाला खुप छान गाणा आहे
1 no song parmesh dada👌👌👌🔥🔥❤️❤️❤️
अप्रतिम गाणं
काटा आला अंगावर
एकविरा आई
Nice song jam bhari
Maza mali dada
अप्रतिम.. परमेश bhau🎼🎵🎶🎤🎧🎙️🎹🎺🎻🎸
अप्रतिम संगीत,बुलंद आवाज, गाण्याचे बोल आणि चाल मन एकाग्र होऊन पुन्हा पुन्हा ऐकावासं वाटतं
Parmesh dada mast Aavaj ye tuja mast song mhatl 😊👌
Aai ekvira bless you 🙏🙏
रोज सकाळी घरी होमथेटर हेच गाणं वाजत, माझ्या एकविरा आईचं❤🎉
खुप छान 👌👌
मला तुमची सगळी गाणी आवडतात.. कारण तुमच्या सगळ्या गाण्यांच्या चाली खुप भारी आहेत. झकास🤘🤘
एक नंबर गीत दादा
भारी song ♥️nice दादा 😍💖
Khup sunder .... Kiti wela ikala tari ajun ikavasa watatoy....
Im from telangana telugu...
Mi 50time song aiklo asel...khub chan song nd lyrics 🥰🥰❣
Khup change can aahe parmesh dada aai ekvireca haat sadayv tumcya dokyavar rahudya
Ek no song ....😍😍😍😘😘😘
एकच नंबर
Khup avadla parmesh dada song🥰🤩
Sangli gani jaam bhari aahet pn mala ho gaani saglyat bhari aikala avarto one of my most favourite in all songs
Kddk song my sweet Parmesh Bro & sankita Ji 👌🙏💐❤🥰😘
एक नंबर गाणं माळी भाऊ
Nice song parmesh mali dada
परमेश दादा तुज्या आवाजाची किमया ही न्यारी आहे साऱ्या रायगड , ठाणा , वाशियाना तुज्या गाण्यांनी वेड लावलाय असचे नवनवीन गाणी काढत राहा आयुष्यात खूप मोठा हो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना 😊😎
💯
अशोक मामा ने काढलेले परमेश दादाचे सर्वच गाणी खुप छान होतात आणि हिट होतात...मस्त अशोक मामा आणि खुप छान परमेश दादा 👌👌
सुपर दादा आई एकविरा माऊली
मन भरतच नाय हे गाणं ऐकतच राहावस वाटतं जय एकविरा माऊली ♥️🙏
आपला लाडका singer parmesh दादा
अतिशय सुंदर आवाज आहे माऊली 🙏🙏 आई एकवीराच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
खूप छान गाण आहे तूमच दादा
!खूप छान नृत्य श्रद्धा आणि श्रीकांत दादा👍👌
O
Very nice ......parmesh🙏🙏🙏👍👍👍👍👍
माये पसंगसोग लेयेभारी जय ऐक वीरामाऊली छानलवयूजानजी
भगवंताची अमोल्य भेट म्हणजे...
Parmesh दादा तुमचं हे आवाज ❤️❤️🙏🙏
लाखात एक बोललास dadus 🐠🐠🚩🚩 जय आगरी
Jaam bhari hay dadus. 🙏jay Ekveera Aai 🙏 aagari
परमेश दादा तुमच्या गोड आवाजात गाणं ऐकायला छान वाटते
Nice song dada ❤️🙏🏻😘🚩
हा गाणं no 1आहे
Nice song परमेश दादूस 👍👌
आई माझी एकविरा माऊली..❤️
खुप सुदंर 👌👌
आये माऊले...yetav गे गणपतीच्या सनांशी भेटावला 🐠🐠🐠🚣🚣🚣
Nice song 👌👌👍👍
खुप सुंदर गाणी परमेश् माळी
परमेश दादा एक नंबर गाण आहे आणि तुझा आवाज was FABULOUS यार Superb Song... ❤🔥😍
लय भारी गाणं
Nice dada
Parmesh Mali ji apki sb gane Mai suna hu Aur mere Hisab se best singer ho Aap
Super song 👌👌❤️
आई एकवीरा 🙏
Very nice song
Kay gane ahe yar Kay awaj ahe paermesh malincha mala khup awdla
परमेश भाऊ तुमच्या आवाजातला गोडवा खूप खूप सुंदर, छान आहे. आपली एकविरा आई आपल्या पाठीशी आहे. असेच गात रहा. आणि आपल्या सर्व चाहत्यांना आनंद देत रहा. जय एकविरा आई.
Okko? Mk mlm kmkmm koo m?o?km? 9kolo k mlm nmkkk mn nkom???onno onno onooookkkkkookkkkkkok
nm mmm mmm?!? Mmnm!m?m?? Km km km (mmm km koo kmkmk kon m.?k?mmokk! Mk 9kkokomko
Dada mla khup gani aavdtat tujhi he gan tr khupch aavdt and Mumbai ngrit korun thevly nav he pn gan khup aavdt mla
Nice shrikant dada & all team🔥👌
Khupach सुंदर
Good song
Komal khandekar👌👌👌👌
आई माऊली सूख ठेव 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
क्या बात है 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय आई एकविरा
👍
खूप सुंदर गीत दादा 💐💐🙏🙏🙏🙏🙏
Nice song 😊🙂🙂🙂😂😂😂
खुपच छान आहे, साँग
❤❤❤❤❤
खूप छान गाणे आहे... परमेश माळी भावा लई भारी आवाज आहे
खुप सुंदर आहे साॅग
आई एकवीरा 🙏🏼🌺🌼🌺🙇♂️ खूप छान होता गाणं ❤️
👌
🙏🙏🙏🙏
Ek number song parmesh dada