माझा बाप वैरांग्यमुर्ति गाडगे बाबांचा यांचा विचार मांडता सत्य सत्यपाल महाराज विचार मांडणी करता तुमचे पायावर नमस्कार. मी.संत गाडगे बाबा मा.केशव शिताराम ठाकरे यांनी लिहीलेले पुस्तक वाचले संग्रही आहे
श्री संत गाडगेबाबा लेखक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे तुम्ही मला आठवण करुन दिली त्या बद्दल मी आपले आभार मानतो. मी आता ६५ वर्षेचा झालो मला आता थोडे दिसत नाही माझे कडे दिड हजार पुस्तके मालकीचे होते. ते आता मी पहिली ते सातवी ज्या शाळेत शिकलो तेथे राजश्री छत्रपती शाहू महाराज या नावाने एक आलमारी देऊन वाचनालय सुरू करुन दिले आहे. आता खेड्या पासून ७०० किमी रहातो. परंतु तुमच्या मुळे मला आनंद वाटला मी समंग्र वाडःमय पुन्हा पहावयास प्रेरणा झाली. धन्यवाद नमस्कार
वैराग्य मुर्ती गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नंतर सरळ आणि सोप्या भाषेत समाज प्रबोधन जर कोनी करत असेल तर ते आहेत श्री सत्यपाल महाराज, आज समाजाला तुमच्या प्रबोधनाची खुप गरज आहे बाबा,,🙏🏻🙏🏻🙏🏻
खरं बोलतात महाराज कटू सत्य सुपर प्रबोधन
45:06
माझा बाप वैरांग्यमुर्ति गाडगे बाबांचा यांचा विचार मांडता सत्य सत्यपाल महाराज विचार मांडणी करता तुमचे पायावर नमस्कार. मी.संत गाडगे बाबा मा.केशव शिताराम ठाकरे यांनी लिहीलेले पुस्तक वाचले संग्रही आहे
पुस्तकाचे नाव सांगा
श्री संत गाडगेबाबा लेखक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे तुम्ही मला आठवण करुन दिली त्या बद्दल मी आपले आभार मानतो. मी आता ६५ वर्षेचा झालो मला आता थोडे दिसत नाही माझे कडे दिड हजार पुस्तके मालकीचे होते. ते आता मी पहिली ते सातवी ज्या शाळेत शिकलो तेथे राजश्री छत्रपती शाहू महाराज या नावाने एक आलमारी देऊन वाचनालय सुरू करुन दिले आहे. आता खेड्या पासून ७०० किमी रहातो. परंतु तुमच्या मुळे मला आनंद वाटला मी समंग्र वाडःमय पुन्हा पहावयास प्रेरणा झाली. धन्यवाद नमस्कार
वैराग्य मुर्ती गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नंतर सरळ आणि सोप्या भाषेत समाज प्रबोधन जर कोनी करत असेल तर ते आहेत श्री सत्यपाल महाराज, आज समाजाला तुमच्या प्रबोधनाची खुप गरज आहे बाबा,,🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai gadge maharaj
खुप छान कीर्तन आहे
Baba Ge
बहुजनांचे महाराज गाडगे बाबा 🙏🙏
Sx. Xcxx
गोपाला गोपाला
🎉
🙏🙏
Waw
Sare. Dharm. Sambhaw
🙏🙏🙏
😢