07 सत्यपाल महाराज सप्तखंजरी तुफानी विनोदी कीर्तन,,समापन अमरावती आयोजक मा, रवी भाऊ राणा, नवनीत राणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @subhashaglawe6790
    @subhashaglawe6790 ปีที่แล้ว +6

    जे का रंजले गांज ले त्याशी म्हणावे देव आपुले तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा आतमदेवाची कृपा सदा सदा राहो हीच प्रार्थना करतो. सत्य पाल महाराज जी ना नमन करतो. 🙏🌹

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว +1

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 10 หลายเดือนก่อน +4

    सत्तेपाल महाराजांची सत्य वाणीला सुभाष पाटीलचा कांती कारी जय भिम वडगांव रंगे

  • @99403054321
    @99403054321 6 ปีที่แล้ว +5

    सत्यपाल ,नावाप्रमाणे कीर्तन,समाज प्रबोधन
    कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन, समाज जागृती
    व्यसन मुक्ती
    अनिस्ट रूढी परंपरा यावर कडाडुन प्रहार

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले.
      आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @chotubarad
    @chotubarad ปีที่แล้ว

    [25/02, 11:19 am] chotubarad: #आदरणीय गरीबदासजी महाराज जी को 10वर्ष की आयु में सन् 1727में परमात्मा कबीर साहेब जी मिले थे जिसके पश्चात उन्होंने गरीब दास जी महाराज जी को सतालोक दिखाया तथा आंखो देखा सतालोक का वर्णन "सतग्रंथ साहेब" में वर्णित किया है।
    [01/03, 7:48 am] chotubarad: #सतगुरु_शोभा_यात्रा
    [01/03, 7:49 am] chotubarad: #BodhDiwas_Of_SantGaribdasJi
    3 Days Left For Bodh Diwas

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +18

    खरे समाजसुधारक व समाजप्रबोधन करणारे आहेत महाराज खूप खूप धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र

  • @निसर्गप्रेमी-ह2ज
    @निसर्गप्रेमी-ह2ज 3 ปีที่แล้ว +1

    सृष्टि निर्माताचा सर्वात मोठा परिचय...
    निसर्ग व निसर्ग नियमावली होय !
    आपली श्रद्धा-कार्य-आस्था-कर्म...
    निसर्गाचे दुरुपयोग करणारी नसावी !
    अर्थात : जल-वायु ( प्रदूषण )अग्नि (तापमान )
    विरहित असावी ! मानवा व्यक्तिरिक्त इतर जीव निसर्ग नियमानुसार चालतात ! निसर्ग दुरुपयोग करुनी कोणी निसर्ग निर्मात्यापर्यंत पोहोचु शकत नाही 🎯
    🇮🇳 ग्लोबल वार्मिंग अभियान 🇮🇳

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +4

    Satyapal बाबा चांगला उत्तम prabodhn करता धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली ❤🙏🏻❤️🤲♥️💥💞👌

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनापासून आभार भाऊ.🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.

  • @nirmalagarad2289
    @nirmalagarad2289 ปีที่แล้ว +1

    चाळीस गावाला. येउन. गेले. खूप. बसवले. सफाई. प्रेमी. देश. प्रेमी. आदर्शवादी. समता वादी. सलाम. लाख

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सत्यपाल महाराजांचे इतर गावचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे.

  • @ranikadavale963
    @ranikadavale963 3 ปีที่แล้ว +3

    सत्यपाल महाराज खरंच तुमच्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे

    • @yogeshveryverynicesonkusar6968
      @yogeshveryverynicesonkusar6968 3 ปีที่แล้ว

      सत्यपाल महाराज खरज तुमच्या प्रबोधनची समाजाला गरज आहे

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 2 ปีที่แล้ว

    माझे खरे माय बाप आपण सांगितले आहे कीर्तन मधून सांगितले आहे. बाबांच्या पाया लागतो अमरावती आमचे प्रेरणा स्थान आहे.

  • @pratikdada-
    @pratikdada- 3 ปีที่แล้ว +6

    असा महाराज पुन्हा होणे नाही भीमराव आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा आपल्या भाजनातुन सांगणारे तसेच गाडगेबाबा भीमाई रमाई चे विचार सांगणारे सत्यपाल महाराज

  • @AshokSabale-c2k
    @AshokSabale-c2k ปีที่แล้ว

    अतिशय चांगल्याप्रकारे किर्तन प्रबोद्धन होन्यासारखे

  • @jagupawar2292
    @jagupawar2292 3 ปีที่แล้ว +20

    एकदम मस्त आहेत किर्तनकार खुप मनाला भावलं किर्तन संपूर्ण पाहिले 🙏🙏🙏🙏🚩🚩जय हरी🚩🚩

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว +7

      सप्रेम जय गुरु , आपल्या छान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

    • @nanasahebbhujang8550
      @nanasahebbhujang8550 3 ปีที่แล้ว +2

      5455

  • @polypondpolypond2415
    @polypondpolypond2415 2 ปีที่แล้ว +4

    महाराज तुमच्या काळात जर सोशल मीडिया साधन असते तर तुमचे विचार संपूर्ण देशात पोहचले असते, आजही आम्ही तुमचे विचार ऐकण्यासाठी तयार च असतो, जय हरी

  • @satishthorat7833
    @satishthorat7833 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान सत्यपाल महाराज एकदम बरोबर आहे 👍👌🙏🙏

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विचार मांडले आहेत महाराजांनी, जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय भारत🇮🇳

  • @omkargadekar5656
    @omkargadekar5656 2 ปีที่แล้ว +6

    सत्यपाल महाराज हे .... संताचे खरे विचार मांडणारे महाराज आहेत.
    सत्यपाल महाराज हे कीर्तनाच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याच काम करतात.

  • @darshanawankhade618
    @darshanawankhade618 11 หลายเดือนก่อน +3

    Khup chan sir jaybhim nmobhudhay💯🙏

    • @electroparth
      @electroparth  10 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @bharatbaba6153
    @bharatbaba6153 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान कार्य आहे या ताई नवनित राणाजी

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 5 หลายเดือนก่อน +2

    जय हो सत्यपाल महाराज

  • @abhishekthorat8880
    @abhishekthorat8880 4 ปีที่แล้ว +7

    सत्यपल महाराज खुपच छा न प्रभोधन्ं बाबासाहेब आण्णा भाऊ साठे शिवाजीराजे याची नावे घेवुन अपण प्रभोधन्ं करता खुपच छान मनाचा मुजरा

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 4 ปีที่แล้ว +1

      Jaybhim

    • @SahebaroPawar-z5x
      @SahebaroPawar-z5x 4 หลายเดือนก่อน

      ​@s नीं😮😮। 😮😮😮😮😮😮😮no जि😮😮😮।नि❤😊😊iddharthpatil3028

  • @ShalikVag-db7qd
    @ShalikVag-db7qd ปีที่แล้ว +5

    सत्यपाल महाराज खरंच खूप छान कीर्तन करतात आणि त्यातूनही मस्त समाज प्रबोधन करतात

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

    • @dhondibajadhav1822
      @dhondibajadhav1822 ปีที่แล้ว

      ​@@electroparth,

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +5

    🚩🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🎪 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भारत माता की जय हो वारकरी संप्रदाय जय हो सत्यपाल महाराज खूप खूप छान सुंदर अप्रतिम आहे व्हिडिओ

  • @kapilwankhade5612
    @kapilwankhade5612 ปีที่แล้ว +1

    तूमी सत‌त खर बोलतात लोकायले खोट वाटतय पन तुमि खर बोलता महाराज

  • @prshanthadke1595
    @prshanthadke1595 4 ปีที่แล้ว +32

    सत्यपाल महाराजाचा कीर्तन हा महाराष्ट्राला मिळालेला खूब आनंद मयी कीर्तन आहे, असे अनेक महान वैकती समाज सूदारक जन्म झाले,आहेत जय महाराष्ट्र जय भीम

    • @NikeshArekar
      @NikeshArekar 4 ปีที่แล้ว +1

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन क्लिअर आवाजात आणि अप्रतिम चाल मध्ये ऐकण्यासाठी संस्कृती गावाकडची या चॅनेल भेट द्या...

    • @kamleshbute1780
      @kamleshbute1780 2 ปีที่แล้ว

      @@NikeshArekar pipo0

    • @vandanabhadane2839
      @vandanabhadane2839 ปีที่แล้ว

      ​qa
      966

  • @raghunathyawatkar9257
    @raghunathyawatkar9257 หลายเดือนก่อน +1

    The Best Gurudev

    • @electroparth
      @electroparth  หลายเดือนก่อน

      आपल्या कॉमेंट बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरता, व्हिडिओ सुरू झाल्यानंतर थांबवा. थांबविण्याकरता त्याची बटन व्हिडिओच्या मध्यभागात आहे.व्हिडिओ थांबल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये एक फुलासारखे चिन्ह येईल. त्याला स्पर्श करा व्हिडिओचे सेटिंग हाय Hi वर टच करून घ्या. आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करा. आपल्याला उत्कृष्ट रीतीने व्हिडिओ पाहायला मिळेल. 🙏

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +4

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 खूप खूप छान सुंदर अप्रतिम कीर्तन केले आहे सत्यपाल महाराज महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना शिवसेना जिंदाबाद जय हरी विठ्ठल जय हरी

  • @pranhanslanjewar6218
    @pranhanslanjewar6218 ปีที่แล้ว

    Dev aplyala dirgha ausha devo. Hajaro varshe jagayala pahije.asha prakarche niswarthi samajsudharak maharaj.

  • @siddharthpatil3028
    @siddharthpatil3028 4 ปีที่แล้ว +9

    Super ke uper the great human.like Gadge and Tukdoji Maharaj.preach on realtact.No Indurikar only Satyapal.Jaybhim

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +2

      सिद्धार्थ भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.
      कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. इतर व्हिडिओ सुद्धा कृपया आपले अभिप्राय लिहा. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏

    • @ramchandrasalunkhe4771
      @ramchandrasalunkhe4771 3 ปีที่แล้ว

  • @Kanhachimasti
    @Kanhachimasti ปีที่แล้ว +1

    सत्यपाल बाबा जी खुप छान विचार मांडलेत

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @SudershanaGedam
    @SudershanaGedam 4 ปีที่แล้ว +4

    सत्यपाल महाराज चं कल्याण हो !मंगल हो !ते प्रबोधन खुप छान करतात. त्यामुळे लोकांमधें जनजागृती खुप चागंल्यl प्रकारे होते.

  • @bhushandeshmukh4792
    @bhushandeshmukh4792 2 ปีที่แล้ว +1

    सत्यपाल महाराज यांचे खुप चांगले महान व्यक्तिमत्व आहे.

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा ปีที่แล้ว +36

    राणा ताई महाराजांना पद्मश्री देण्या साठी प्रयत्न करा.... अतिशय मोठं काम करतात. अश्याना पुढे आणा..

    • @pankajingale4904
      @pankajingale4904 ปีที่แล้ว +4

      बरोबर

    • @dilippatil6037
      @dilippatil6037 ปีที่แล้ว +3

      ​@@pankajingale4904à

    • @rahulgadkari352
      @rahulgadkari352 ปีที่แล้ว

      राणा ताई bjp ची दलाल आहे ती काय महाराजांना पद्मश्री पुरस्कार देणार

    • @madhavraut8960
      @madhavraut8960 ปีที่แล้ว

      ​@@pankajingale49041¹

    • @ShaileshKhobragade-gp1gu
      @ShaileshKhobragade-gp1gu ปีที่แล้ว

      ​@@pankajingale4904qqwwwwswh

  • @ashokpanbude4304
    @ashokpanbude4304 3 ปีที่แล้ว +1

    Aapka naam satyapal Maharaj hi Satya .hain Jai bhim jai shiwaji
    Namo buddhay

  • @suryakantdesai1895
    @suryakantdesai1895 6 ปีที่แล้ว +10

    Styapaal baba aapnaas koti koti pranaam, tumchya rupaane dusre gaadge baba bhetle ,Gautam bhudha .betle baba aambed kar bhetle.shivaji maharajan chi ,spurti spurti bhetli.dhany.dhany. baba......

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

    • @jalindarkirve1377
      @jalindarkirve1377 2 ปีที่แล้ว

      @@electroparth ewwwww

    • @lakhagemare
      @lakhagemare 2 ปีที่แล้ว

      . 9

    • @shankarkanade2303
      @shankarkanade2303 2 ปีที่แล้ว

      शशी शशी

    • @shankarkanade2303
      @shankarkanade2303 2 ปีที่แล้ว

      शंश

  • @GangandharShahastrabudhe
    @GangandharShahastrabudhe 6 หลายเดือนก่อน +2

    Jai satypal maharaj

    • @electroparth
      @electroparth  6 หลายเดือนก่อน

      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏 सत्यपाल महाराज की जय हो वारकरी संप्रदाय

    • @UjvalKaulkar
      @UjvalKaulkar 2 ปีที่แล้ว +1

      राम राम दादा आम्हाला वाटते की आपणांस हे चैनल देखील आवडेल th-cam.com/channels/Xt96aqTnlLWn3azmT_01Dw.html

    • @pallavichopde4966
      @pallavichopde4966 ปีที่แล้ว

      ​@@UjvalKaulkara😮

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 6 ปีที่แล้ว +1

    SatypalMaharaj🇪🇺वंदन🇪🇺खुपचछान🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @manoharagutale5200
    @manoharagutale5200 3 ปีที่แล้ว +32

    खंजरी वादक सतपाल महाराजजी को कोटी कोटी प्रणाम ।
    संत नगरी महाराष्ट्र को कोटी कोटी प्रणाम
    सतपाल महाराज जैसे संतों के कारण मनुष्य जीवन सुखमय हो गया है।
    🙏🙏

  • @minashigachake1444
    @minashigachake1444 2 ปีที่แล้ว

    Very nice Ashok Gachake

  • @rajngaikwad2196
    @rajngaikwad2196 4 ปีที่แล้ว +16

    महाराज तुम्ही सगळया duplicate महाराजांना झोपवले... धन्य आहेत तुमचे विचार

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 3 ปีที่แล้ว +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय लोकराजा शाहूराजे जय फुले ,आंबेडकर गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज 🙏🙏सत्यपाल महाराज की जय 🙏🙏 👌👌👌👌👌

    • @amarpalikumari9639
      @amarpalikumari9639 2 ปีที่แล้ว +2

      जय भीम नमो बुद्धाय गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज

    • @kamlakarroman5130
      @kamlakarroman5130 2 ปีที่แล้ว

      @@amarpalikumari9639 जो

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv 10 หลายเดือนก่อน +2

    जय भीम 💙 जय संविधान 💙 जय भारत 💙

    • @electroparth
      @electroparth  10 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +3

    सत्यपाल महाराज खूप छान सुंदर अप्रतिम आहे धन्यवाद

  • @harshghugare478
    @harshghugare478 6 ปีที่แล้ว +2

    मनोरंजनातुन समाजप्रबोधन खुपच छान

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,

  • @srshendeshende1370
    @srshendeshende1370 3 ปีที่แล้ว +3

    सत्यपाल महाराज मोठे प्रबोधन कार आहेत. पाखंड, अंधश्रद्धा मिटावतात,

  • @YogeshGarud-g3r
    @YogeshGarud-g3r ปีที่แล้ว +1

    Number ek Sant Satyapal ek number Satyapal

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sudhakarnikalje4746
    @sudhakarnikalje4746 3 ปีที่แล้ว +20

    एक नंबर छान जोडी आणि तुमचे विचार

  • @dashrathmundhe3551
    @dashrathmundhe3551 2 ปีที่แล้ว

    फार सुंदर समाजप्रबोधन केले

  • @vijaypagare8749
    @vijaypagare8749 6 ปีที่แล้ว +13

    खरच महाराज तुम्ही जे बोलता ही काळाची गरज आहे

    • @gajanandhore9860
      @gajanandhore9860 6 ปีที่แล้ว

      Gdk

    • @parmeshwarpagare1525
      @parmeshwarpagare1525 6 ปีที่แล้ว +1

      Vijay Pagare parmeshwar pagare

    • @pravinanjikar3377
      @pravinanjikar3377 6 ปีที่แล้ว

      Super satyapal mharaj kup chan I liket

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

  • @babangaikwad5307
    @babangaikwad5307 ปีที่แล้ว +1

    सॅल्युट महाराजांना...जनजागृतीसाठी..

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप आभारी आहे भाऊ.
      सत्यपाल महाराजांचे अनेक गावचे व्हिडिओ आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे जरूर बघावे ही विनंती आणि महाराजांचे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करावे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे. 🙏

  • @YogeshKumar-si6ii
    @YogeshKumar-si6ii 4 ปีที่แล้ว +11

    आज समाज को ऐसे ही प्रबोधन कि जरुरत है

    • @goldyseries
      @goldyseries 2 ปีที่แล้ว

      बरोबर🤞

  • @SanjaySanjay-lr6yp
    @SanjaySanjay-lr6yp 2 ปีที่แล้ว +2

    Jagtguru sanjay ji jawalga to dist latur Maharashtra

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge 4 ปีที่แล้ว +3

    Jay shree Krishna sir khup chan vatale

  • @shrikantubale-c7h
    @shrikantubale-c7h 4 หลายเดือนก่อน

    खुप छान आवाज आहे पेटी मस्ट जय शिवराय

    • @electroparth
      @electroparth  4 หลายเดือนก่อน

      आपल्या कॉमेंट बद्दल धन्यवाद दादा.
      हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @marutibansode1
    @marutibansode1 4 ปีที่แล้ว +4

    सत्यपाल महाराजांचे प्रबोधन अत्यंत प्रभावी आहे

  • @namoprakashraut5959
    @namoprakashraut5959 2 ปีที่แล้ว +2

    sateye pal pal se good to Na mo Prakash Raut Amravati Maharashtra se

  • @rahimshah9068
    @rahimshah9068 3 ปีที่แล้ว +7

    रानाचे त माहीत नाही पन बच्चु भाउंचे नाव घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🇮🇳🙏

  • @nileshparse1779
    @nileshparse1779 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अती सुंदर महाराज

  • @DuryodhanMule
    @DuryodhanMule 3 หลายเดือนก่อน +3

    Maharaj chimur la kirtan ghya ek vela

    • @electroparth
      @electroparth  3 หลายเดือนก่อน

      आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ, हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर,
      व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते.
      त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो.
      पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @akshaykolteke2384
    @akshaykolteke2384 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त कीर्तन महाराज बरोबर आहे तुमचं 💯💯💯👌👌👌👌

    • @goldyseries
      @goldyseries 2 ปีที่แล้ว

      ❤️ नक्की ऐका 👇
      th-cam.com/video/1Kl7k_DKS68/w-d-xo.html
      🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹

  • @bhupendrapawar969
    @bhupendrapawar969 2 ปีที่แล้ว +7

    ,,,,,🌹 आधुनिक भारताचे विज्ञानवादी व समानता वादी कीर्तनकार म्हणजे सन्माननीय सत्यपाल महाराज होय,,,,,,,🌹,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संत कबीर, जय संत रविदास, जय संत तुकाराम महाराज, जय संत चोखोबा महार, जय संत गाडगे महाराज, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,,,,,,,,,🌹🌹🙏🌹🌹,,,,,,,,,,,

  • @shekharthorat6449
    @shekharthorat6449 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान साहेब सतपाल महाराज

  • @gajananmalekar9241
    @gajananmalekar9241 4 ปีที่แล้ว +4

    एकदम छान महाराज

  • @vandanasawant9775
    @vandanasawant9775 3 ปีที่แล้ว

    Khupp chyan sir baba sahieb ghadhava fakth pidhada nasava

  • @shivdasakotkar4160
    @shivdasakotkar4160 4 ปีที่แล้ว +3

    बहोत ज़ोरदार कीर्तन आहें याना कोणी जोड़ीदार नाही धन्यवाद

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว

      अगदी खरे आहे भाऊ .👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @SangitPatil-rd2lw
    @SangitPatil-rd2lw 9 หลายเดือนก่อน +1

    Jay mauli

    • @electroparth
      @electroparth  9 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @bharatbaba6153
    @bharatbaba6153 2 ปีที่แล้ว +4

    श्री चक्रधर स्वामी

  • @arvindshende7022
    @arvindshende7022 2 ปีที่แล้ว +1

    सत्यपाल महाराज सुंदर कीर्तन करता

  • @rajeshwaringole3219
    @rajeshwaringole3219 3 ปีที่แล้ว +7

    Super maharaj jaybhim.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

    • @nirmanthatram7035
      @nirmanthatram7035 2 ปีที่แล้ว

      @@electroparth no 😀

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 3 ปีที่แล้ว +1

    1.n. kirtan, maharashtra bhushan sataypal maharaj

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @anandborse7163
    @anandborse7163 6 ปีที่แล้ว +3

    सुंदर महाराज

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @sameer._.80
    @sameer._.80 2 ปีที่แล้ว

    Sathepal Maraj thanks you sir

  • @nitinjivarag4592
    @nitinjivarag4592 6 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,

    • @bhaskarborah8232
      @bhaskarborah8232 6 ปีที่แล้ว

      Nitin Jivarag सुंदर

    • @anjalijoshi3567
      @anjalijoshi3567 6 ปีที่แล้ว

      जय हो

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩 सत्यपाल महाराज खूप छान सुंदर अप्रतिम खरे समाजसुधारक आहे धन्यवाद महानुभाव पंथ जय महाराष्ट्र एकचं नंबर महानुभाव पंथ आहे

  • @gorakhnathsaware
    @gorakhnathsaware ปีที่แล้ว +39

    Maharaj tumhala marathvadya madhe aanaychay mala❤

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว +11

      खूप खूप धन्यवाद भाऊ.

    • @MadanNirmal
      @MadanNirmal ปีที่แล้ว +2

      ​@@electroparth❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @RaviBattulwar
      @RaviBattulwar 7 หลายเดือนก่อน +3

      0

    • @AshokRathod-qt7os
      @AshokRathod-qt7os 6 หลายเดือนก่อน

      Cl😢😢😢😢😢😢😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @fristgaming3672
      @fristgaming3672 21 วันที่ผ่านมา

      Fcfffcccccfcfffffffffffff🎉rfy

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय सत्यपाल महाराज खूप छान सुंदर अप्रतिम प्रवचन झाले आहे धन्यवाद आभार मानतो मराठी मानसं

  • @shivajibhosale3299
    @shivajibhosale3299 2 ปีที่แล้ว +4

    राणा साहेब मस्त कार्यक्रम, झाला 💐💐🙏🙏🙏

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 3 ปีที่แล้ว +2

    नावच सत्यपाल आहे तर प्रबोधन सत्याच्या बाजूने नक्कीच आहे यात कसलीच शंका नाही 🙏🙏🙏

  • @payalraut7817
    @payalraut7817 ปีที่แล้ว +3

    जय.गुरुदेव

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @vijayraut2137
    @vijayraut2137 2 ปีที่แล้ว +2

    मस्त शिस्त मिळाली

  • @sandipsalave8983
    @sandipsalave8983 6 ปีที่แล้ว +10

    नावाप्रमाणे प्रबोधन महाराज

    • @bobbandar4085
      @bobbandar4085 6 ปีที่แล้ว

      M

    • @atulchoure9411
      @atulchoure9411 6 ปีที่แล้ว +1

      sandip salave

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @PrakashChayakati-jx4ke
    @PrakashChayakati-jx4ke 11 หลายเดือนก่อน +2

    चर्चा
    इस नव

    • @electroparth
      @electroparth  10 หลายเดือนก่อน

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @rakeshkamble5660
    @rakeshkamble5660 2 ปีที่แล้ว +2

    Jaybhim maharaj tumhi khare anuyai babasahebanche

  • @VKVlog2415
    @VKVlog2415 3 ปีที่แล้ว +5

    Namo Buddhay Jay Shivray Jay Bhim🙏🙏🙏🙏

  • @rahulbhutekar8506
    @rahulbhutekar8506 3 ปีที่แล้ว +2

    पाटील साहेबांनी सत्यपाल महाराजांचे कीर्तन दाखवल्या बद्दल धन्यवाद.

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      जय गुरु भाऊ, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

    • @rahulbhutekar8506
      @rahulbhutekar8506 3 ปีที่แล้ว

      Ok.patil saheb.

  • @B.m.bitnalkar
    @B.m.bitnalkar ปีที่แล้ว +15

    आज काल भोंदू बाबा करडो रूपय कमवत आहेत आपल्या सारखे सत्य बोलणारे समाजात खुप कमी महाराज आहेत सत्यपाल महाराज

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว +2

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 8500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @ganeshsavalke2551
      @ganeshsavalke2551 ปีที่แล้ว

      Kadam bhari true story

    • @jaysawant5580
      @jaysawant5580 ปีที่แล้ว

      ​@@electroparthok 👌🆗🆗🆗🆗🆗🆗

    • @Shrikant273
      @Shrikant273 ปีที่แล้ว

      ​@@ganeshsavalke2551 yas

    • @Shrikant273
      @Shrikant273 ปีที่แล้ว

      ​@@jaysawant5580 yas

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 2 ปีที่แล้ว +1

    केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

  • @sagarkamble3595
    @sagarkamble3595 3 ปีที่แล้ว +4

    सलाम 🙏🏻🙏🏻

    • @electroparth
      @electroparth  3 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु , आपल्या छान प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया चं आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 6000 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹

  • @nikantmeshram3614
    @nikantmeshram3614 ปีที่แล้ว +2

    कडु आहे पण सत्य आहे नावा प्रमाणेच सत्य शोधक तुमच्या समाज कल्याणासाठी केले प्रत्येक काम ला अभिमान करून क्रांतिकारीक जय भिम जय संविधा

    • @electroparth
      @electroparth  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद दादा.
      सत्यपाल महाराजांचे अनेक गावचे व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे.
      जरूर बघावे ही विनंती.

    • @सुशिलाउकेय
      @सुशिलाउकेय ปีที่แล้ว

      @@electroparth juga

  • @praanbhoi5015
    @praanbhoi5015 6 ปีที่แล้ว +4

    Ekach no mauli

    • @amolkadu8043
      @amolkadu8043 6 ปีที่แล้ว

      pravin wadile rpt

    • @electroparth
      @electroparth  6 ปีที่แล้ว

      Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान महाराज💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  2 ปีที่แล้ว

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @surajduthade7306
    @surajduthade7306 4 ปีที่แล้ว +10

    Maharashtra Bhushan Shri.Satyapaal Maharaj . Jay Guru dev Jay Bhim ji...

    • @electroparth
      @electroparth  4 ปีที่แล้ว +1

      सुरज भाऊ खूप खूप धन्यवाद.

    • @arjunlandge3922
      @arjunlandge3922 3 ปีที่แล้ว

      @@electroparth ठछ ऊअं

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 2 ปีที่แล้ว

    Satyapal ji mhanje Adhunik Gadge baba ch ahet.. khupach chhan prabodhan👍🌹🙏💐♥️

  • @manishpatil7722
    @manishpatil7722 3 ปีที่แล้ว +3

    Only ईदुरीकर महाराज

  • @samadhankapate1181
    @samadhankapate1181 3 ปีที่แล้ว +2

    Dandvat parnam

  • @srshendeshende1370
    @srshendeshende1370 3 ปีที่แล้ว +8

    सत्यपाल महाराज पाखंड,अंधश्रद्धा मिटावतात, छान समाज प्रबोधन

  • @ManoharDhargave
    @ManoharDhargave 2 ปีที่แล้ว

    खुब छांन हो माहाराज

  • @balupatil1247
    @balupatil1247 3 ปีที่แล้ว +7

    सत्यपालजी मी ४० वेळा रक्तदान केले आहे

  • @dr.schurmaded.litt.counsel4283
    @dr.schurmaded.litt.counsel4283 2 ปีที่แล้ว +1

    Dandar bhajan Jay Bheem namo budhha