नाष्टया साठी खमंग चविष्ट कॉर्न 🌽 कटलेट😋 testy corn cutelt😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • साहित्य -
    1) 2 मक्याचे कणीस
    2) प्रत्येकी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा,
    टोमॅटो आणि पत्ता कोबी
    3) 1 वाटी बेसन पीठ
    4) 2,3 चमचे लाल तिखट,अर्धा चमचा हळद
    5) अर्धा चमचा आल् लसुण पेस्ट, अर्धा चमचा धणे पूड
    अर्धा चमचा जिरे पूड, गरम मसाला व आमचूर पावडर
    6) 2 चमचे तील, अर्धा चमचा जिरे, चवी नुसार मीठ
    7) तळण्यासाठी तेल

ความคิดเห็น • 2