बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/HtXAn631gEs/w-d-xo.html 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/LOH4KmFcHoo/w-d-xo.html 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/clkYJqItMJ0/w-d-xo.html 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 th-cam.com/video/HoRaUUATmG4/w-d-xo.html 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/AID_fkI74Uk/w-d-xo.html 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/HOLQq4PfLLE/w-d-xo.html
संग्यायच तत्पर्यंत एवढाच की समाज हरुवून जात आहे . काळाच्या प्रवास मधी यशवी व्हा पण इतिहास विसरू नका आपल्यावर कसे दिवस होते .म्हणून अभिमानाने बोला जय भीम
वा वामनदादा कर्डक यांचे गीत मनाला भेदून जातात अनिरुद्ध बनकर साहेबांनी सुंदर पद्धतीने गायले खरोखरच नेभळट झालेला आहे समाज वामनदादा कर्डक म्हणतात अन्यायाची चिरा चामडी चिरा करा चिंधड्या नाहीतर भरा हाती बांगड्या
मनाला आनंद देणारी ,मन संस्कारित करणारी गाणी परिवर्तन करू शकतात उगाच वेडेवाकडे कमर,अंगविक्षेप करणारी नकोतच लोक नावे ठेवतात ,आणि नवीन म्हणींचा उगम होतो सुसंस्तृत समाज निर्मिती म्हणजे हळू हळू जाती अंत व्हावा
Aniruddh, an excellent rendition by you. Jaibhim from heart. Very heart touching poetry by Mahakavi ( Great poet ) Wamandada Kardak. Every word of this poem speaks truth and reality. How can we forget our past days, where we were not treated as human beings. Imagine How Bhatatratna Dr BR Ambedkar would have been fought alone for our rights. What we are today is because of Babadaheb only . We are because He was. Great poet Wamandada has given great message from his every poem. We can not forget the contribution of Wamandada Kardak for society through his poetry, songs programmes in those days. My humble tributes to Wamandada Kardak. My humble tributes to Bharatratna Dr BR Ambedkar. Aniruddha continue your mission and musical Journey Jai Bhim, Namo Buddhay Bhavatu Sabb Mangalam. 👍🌹🙏
जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ असतो . जेव्हा माज मन विचलित असते तेव्हा तेव्हा मी हे गीत ऐकतो. हे गीत एकल्यवर मन एकदम प्रफुल्लित होते. तुमच्या आवाजातून एकलेल प्रत्येक गान मला आवडत Thank you so much sir 💙🙏😍❤️✨💥💖 Jay bhim 💙 namo buddhay 🙏
अनिरुद्ध सर, तूमची गायलेली सर्वच गिते अतिशय स्फूर्ती दायक असतात. मी नेहमीच आवडीने ऐकते. मी प्रत्येक धम्म यात्रेमध्ये ही गाणी गायचे प्रयत्न करत असते. तूमचे गाण्याचे कार्यक्रम नवी मुंबईत जेंव्हा जेंव्हा असतात तेंव्हा तेंव्हा मी प्रत्यक्ष तूमचे दर्शन घेऊन तूमची गाणी ऐकून धन्य होते. खूप तळमळीने गाता तूम्ही सर. आपल्या समाजाने सुद्धा अशी तळमळ सिद्ध करुन दाखवावी. मला चीड येतं नाही, मी वादळ वारा अशी गीते मी आवडीने ऐकते . तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. धन्यवाद 🙏🙏💐
Jay bhim vankar saheb he gan mala avala avdal na majhya mana la aykun aykun radayala yete .kharach aplya sathi baba saheb banni kharach kahi Kami padu Dil nahi .jay bhim .jay savidhan.jay Bharat.
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/HtXAn631gEs/w-d-xo.html
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/LOH4KmFcHoo/w-d-xo.html
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/clkYJqItMJ0/w-d-xo.html
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
th-cam.com/video/HoRaUUATmG4/w-d-xo.html
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/AID_fkI74Uk/w-d-xo.html
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/HOLQq4PfLLE/w-d-xo.html
S
5
जय भीम सर 🙏🏻✨
aa
👄👄👄👄
खूप छान भरदार आवाजात गीत गायले आहे.
खरंच बाबासाहेबाणी आपल्या साठी खुप काही केल पन त्याची सामाजाला आजुन जान नाही बाबा मुळे आज आपन जिवंत आहोत उपकार बाबासाहेबाचे
मि माळी आहे पन खरेच मनापासून सांगतो बाबासाहेब आंबेडकर माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे आणि गौतम बुद्ध,, 😢😢🙏🏻🙏🏻
Jay bhim jay Jyoti
jay bhim
We are One..... Jay bhim ..Jay jyoti...
संग्यायच तत्पर्यंत एवढाच की समाज हरुवून जात आहे . काळाच्या प्रवास मधी यशवी व्हा पण इतिहास विसरू नका आपल्यावर कसे दिवस होते .म्हणून अभिमानाने बोला जय भीम
Jay Bhim 💙
Jay bhim
Jay bhim
@@akshaykharat8440 jay bhim dada
Jay bhim
वा वामनदादा कर्डक यांचे गीत मनाला भेदून जातात अनिरुद्ध बनकर साहेबांनी सुंदर पद्धतीने गायले खरोखरच नेभळट झालेला आहे समाज वामनदादा कर्डक म्हणतात अन्यायाची चिरा चामडी चिरा करा चिंधड्या नाहीतर भरा हाती बांगड्या
Lil😢lkk i lo😮o. 😮L. 😮O😮o😮oooo😊oo k ❤. 😮😮
वामनदादा कर्डक यांच गित आहे ...विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
खुप छान गान आहे, माझ्या डोळ्यासमोर तर बाबासाहेबांच संपूर्ण चरीञ आलय. बाबासाहेबांच्या आठवणीतच रमलोय.😔
जय भीम सर🙏
आम्ही सुद्धा या परिस्थितीतुन गेलो आहे म्हणुन बाबासाहेब आंबेडकर यांची जाणीव आहे जय भीम
उपकार कसे फेडू या महामानवचे.....
...जय भीम
आपण कधिच उपकार फेडु शकत नाही. जय भीम
😊😊😊qq1😊😊@@cuteekittu3578
मरगळलेलया माणसांना जागृत करणे. अशीच गाणी
असावीत त्यामुळे जागृती होऊन नवीन संघर्षाची
सुरुवात व्हावी अशी अपेक्षा jainhim
वणकर जी ग्रेट
मनाला आनंद देणारी ,मन संस्कारित करणारी गाणी परिवर्तन करू शकतात
उगाच वेडेवाकडे कमर,अंगविक्षेप करणारी नकोतच
लोक नावे ठेवतात ,आणि नवीन म्हणींचा उगम होतो
सुसंस्तृत समाज निर्मिती म्हणजे हळू हळू जाती अंत व्हावा
Kay bhim sir👌💐💐💐
Aniruddh, an excellent rendition by you. Jaibhim from heart. Very heart touching poetry by Mahakavi ( Great poet ) Wamandada Kardak. Every word of this poem speaks truth and reality. How can we forget our past days, where we were not treated as human beings. Imagine How Bhatatratna Dr BR Ambedkar would have been fought alone for our rights. What we are today is because of Babadaheb only . We are because He was. Great poet Wamandada has given great message from his every poem. We can not forget the contribution of Wamandada Kardak for society through his poetry, songs programmes in those days. My humble tributes to Wamandada Kardak. My humble tributes to Bharatratna Dr BR Ambedkar. Aniruddha continue your mission and musical Journey Jai Bhim, Namo Buddhay Bhavatu Sabb Mangalam. 👍🌹🙏
खरंच आपले लोक आजुन पन लाचार आहे आणी हे गाणं पूर्ण पणे खर आजुन पन
खूप छान अनिरुद्ध भाऊ,पहिल्यांदा ऐकलं आपल्याला.खूप छान.मी बाबा साहेबाना खूप मानते.त्यांच्या मुळे स्त्रियांना अधिकार मिळाले...अंजली घोटेकर
Sir मी तुमचे गीत live आजच ऐकले...पण परत परत ऐकावेसे वाटते..खूप हृदय स्पशीॅ गीत आहे...सलाम तुम्हाला...कांचन कांबळे (पनवेल)
Jay bhim....
Nice
Jay bhim
Jay bhim
jay bhim
ये जिवन की असली कहाणी है...जब भी मै ये गाना सुनता हूँ मेरी आख मे पानी आने से रोख नही सकता....
माझ्या येणार्या कित्येक पिढ्यांवर बाबा साहेबांचे उपकार आसतील.आणि आहेत
बाबा love u ❤❤❤
❤️ अनिरुद्ध बनकर भाऊसाहेब यांना प्रदान जयभिम ❤️ आपण मला चिंड येत नाही असं अप्रतिम गीत ऐकविले.
जेव्हा जेव्हा मी अस्वस्थ असतो . जेव्हा माज मन विचलित असते तेव्हा तेव्हा मी हे गीत ऐकतो.
हे गीत एकल्यवर मन एकदम प्रफुल्लित होते.
तुमच्या आवाजातून एकलेल प्रत्येक गान मला आवडत
Thank you so much sir 💙🙏😍❤️✨💥💖
Jay bhim 💙 namo buddhay 🙏
गाणं ऐकताना खूप रडायला येते.बार, बार ऐकावेसे वाटते ,आणि ऐकते पण.😥🙏💙💙💙💙💙👍👍👍👍👍
बाबांचे ऋण सात जन्म घेतले तरी फिटणार नाही....माणसे दगडाला देव मानतात पण बा भिमा तू आमच्या मनावृपी देव आहेस.
खूप छान गीत गायले sir तुम्ही डोळ्यात पाणी आले आणि खरी परिस्थिती मांडली ,
खूप खूप छान होते गीत
खरंच बाबासाहेबांनी आपल्यासाठी खुप काही केलाय बाबांना मी तर कधीचं विसरणार नाही 😢😢🙏बाबा तुम्हला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
वामन दादा कर्डक तुमचे गाणे अजरामर आहेत खूप सुंदर सर्व गाणे अप्रतिम गाणे आहेत तुमचे मानाचा जय भीम,
जे झोपले आहेत त्यांना जागा करण्याचं काम करत आहे सर तुम्ही🙏🙏🙏🙏
Jay Bhim Dada ❤
गांभीर्याने सर्वांनी बंधुभाव जोपासणे काळाची गरज आहे, दादांची गीत रचना आणि आपले सादरीकरण अप्रतिम ,धन्यवाद सर, सप्रेम जयभीम.
jay bhim
माझा भिम असताना कापायचे थरथर 💪💙💙💙
अंगाला शहारे आले जय भीम
अगदी सत्या परिस्थिती मांडलीत आपणास सविनय जय भीम
अनिरुद्ध सर, तूमची गायलेली सर्वच गिते अतिशय स्फूर्ती दायक असतात. मी नेहमीच आवडीने ऐकते. मी प्रत्येक धम्म यात्रेमध्ये ही गाणी गायचे प्रयत्न करत असते. तूमचे गाण्याचे कार्यक्रम नवी मुंबईत जेंव्हा जेंव्हा असतात तेंव्हा तेंव्हा मी प्रत्यक्ष तूमचे दर्शन घेऊन तूमची गाणी ऐकून धन्य होते. खूप तळमळीने गाता तूम्ही सर. आपल्या समाजाने सुद्धा अशी तळमळ सिद्ध करुन दाखवावी. मला चीड येतं नाही, मी वादळ वारा अशी गीते मी आवडीने ऐकते . तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. धन्यवाद 🙏🙏💐
भाऊ प्रियंका भोत मांगे कुटुंबाची आठ वण करून दिली भावपूर्ण श्रद्धांजली . तरी समाज झोपाच घेतोय आणि गाणी ऐकून मजा घेताय गाण्याची
अतिशय सुंदर. काळजाला भिडणारे सत्य.😢
खूप खूप छान आहे गाणे मी रोज ऐकत असतो
सर मला हे गान तुम्ही किती छान मनता
खुप छान
अप्रतिम, सादर मानाचा सन्मानाचा जय भीम
सत्य परिस्थिती होती आणि आज असे वाटतं की पुढे जाऊन ही परिस्थिती निर्माण होईल
सर, हे गांण खुप खुप छान वाटत परंत परंत ऐकाव असं वाटत अप्रतिम गाणं आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jay bhim
मुळात..
आत्ताच वेळ आहे..
आपला अधिकार...
योग्य त्या विचारला निवडून आणायचा...
हे गाणं खूप चांगलं गायले आहेत तुम्ही आणि खूप चांगलं म्हटलं आहे मला ते खूप खूप आवडतं गाणं ऐकता येत का डोळ्यातून असून ऐऊन जातात
कडकजयभिमपुणे
कट्टर जय भिम साहेब .....!💙😍✨💪
एक नंबर जी गीत
Superb
Bankar, maze, mamkul, आहे, तुमला, mazyakadun, दंडवत, प्रणाम 🙏🙏🙏
Khup chan👌 जय भीम🙏🙏
Khupach chaan gaan sir......Jay Bhim Wanker Saheb 🙏🙏🙏
अप्रतिम गाणे आणि खूप मार्मिक वाक्यरचना
Jai Bhim 🙏💙 so superb song
जय भिम , लय भारी गीत दादा
पहाडी आवाज. फारच सुंदर गीत गौतम कथेवडीकर
गाना येकल्यावर रडू आवरून होत नाही अप्रतिम जीवंतपणा
खुप गरज आहे बदल घडवण्याची सर्वानि एक व्हायला पाहिजे खुप रडु येत हे song ऐकुण
जय भीम सर
अप्रतिम...👌
जयभीम🙏💙
Saprem jay bhim namo budhay 🙏🙏🙏🙏
Thank you so much vaman dada kardak for lyrics hai bhim 💙🙏
Jay bhim vankar saheb he gan mala avala avdal na majhya mana la aykun aykun radayala yete .kharach aplya sathi baba saheb banni kharach kahi Kami padu Dil nahi .jay bhim .jay savidhan.jay Bharat.
जय भीम
सलाम सर G
Aek nabr Jay bhim
खूप छान दादा जय भीम
अप्रतिम बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर हे कधी विसरू नये जय भीम
दादा जय भीम जय भीम
Jai bhim sir apratim song 🌷🌷🌷💐💐🌹🌹
Sundar
🙏🙏 जय भीम 🙏🙏
Jay bhim 🙏🏻🙏🏻 superb song 😍
Jay bhim
Krantikari Jay Bhim
Jay Bhim ......sir
जय भीम दादा
क्रांतिकारक जय भिम
जय भीम...
Jai Bhim Namo Buddhay 💙🙏🏻
Jay bhim 💙 khup kalache diwas hote aaplyavr😔
दादांना विनम्र अभिवादन जय भिम अनिरुद्ध सर
Jay bhim ati sundar gana 👌💙💙💙💙
खूप छान साहेब 🎉❤🎉
जय भिम
जयभिम नमोबुध्दाय जयशिवराय जयसंविधान साथियों जागो और जगाते रहो जयभिम
SUPER HIT SONG
BEST MUSIC AND GOLDEN VOICE
BEST WISHES FROM RIYA MUSIC COMPANY DIRECTOR MR.MILINDRAJ SIR
🇪🇺. Jay. Bhim
😢👌 Really Great 🙏 Excellent 💐👍
व्हेरी nice
Jay bhim bhau
Very Nice And Powerful Song
Jay bhim sir
जय थिम💙👌🙏
जय भीम ,
सर हे गान मला खूप आवडते......!👑
What a recording sound quality system!❤❤❤
Jay.. Bhim
जय भीम 🙏
जय भीम.
💙🥰💐
Jay bhim Jay shivray
Jaybhim🙏🙏
Nice
JAY BHIM