बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/HtXAn631gEs/w-d-xo.html 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/LOH4KmFcHoo/w-d-xo.html 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/clkYJqItMJ0/w-d-xo.html 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 th-cam.com/video/HoRaUUATmG4/w-d-xo.html 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/AID_fkI74Uk/w-d-xo.html 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 th-cam.com/video/HOLQq4PfLLE/w-d-xo.html
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुन्हा होणे शक्य नाही तसेच वामनदादा कर्डक सारखा महाकवी पुन्हा कधीच होणे नाही जय शिवराय जय भीम जय लहूजी
मी जवा लहान होतो तेव्हा माझे आजोमा हे गीत ऐकायचे ते आता आपल्यात नाही पण कधी पण हे गीत लागला तर माझा आजोबा ची मला आठवण येते Miss you आजोबा 😘😔 jay bhim 💙
जयभीम काय गाणे आहे ...वामनदादा कर्डक यांचे शब्द अभेद मारा होता.....आणि बाप आमचा खरच एकच Dr बाबासाहेब आंबेडकर हे खरच आमच्या साठी अशे वादळ होते की आमची नाव त्यांनी सुखरूप किनारा वर आणली....जय भीम बनकर साहेब...आपला आवाज भरदार ....
Mi sadhya gharapasun aani samajapasun nokarichya karnamule khup door rahto, pan ashya prakarchi gani aikli na ghari partalyasarkh vatat.......thank you for singing 🙏🙏🙏🙏
Anirudh Vankar Sir...Simply Great... The Lyrics By The Great Vaman Dada Kardak..my inspiration and addtion of Vankar sir makes this song superhit... Jay Bhim ...we love you Vaman Dada and Vankar sir..The true Ambedkarites..🙏💙👑
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/HtXAn631gEs/w-d-xo.html
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/LOH4KmFcHoo/w-d-xo.html
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/clkYJqItMJ0/w-d-xo.html
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
th-cam.com/video/HoRaUUATmG4/w-d-xo.html
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/AID_fkI74Uk/w-d-xo.html
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
th-cam.com/video/HOLQq4PfLLE/w-d-xo.html
00
❤❤
'!
😊qq
😊qq
खूप खूप सुंदर गीत वादळ वारा
मी बौद्ध नसून हि भीम गीत ऐकत असतो करण मला बाबासाहेबांचा अभिमान वाटतो, जय भीम
Thanks babasaheb he sarvanche prernasthan aahe jashe shivarai tyanchi gani aekali ki jagnyachi urja milate chetana sfurti mulate tumhi aekmev ase ahat jyani sachhya manane khup chan comments dili
धन्यवाद दादा
मी जातीने मराठा आहे पण भीम गीते सारखं ऐकतो काही काही गाण्यातून घेण्यासारखे खूप बोल आहेत जे माणसाला या जगात जगताना काहीतरी शिकवतात
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुन्हा होणे शक्य नाही तसेच वामनदादा कर्डक सारखा महाकवी पुन्हा कधीच होणे नाही जय शिवराय जय भीम जय लहूजी
Gandhi kaha hai ??? Sb Gandhi ki ghussa kyu krte h
Jay bhim jay shivray jay sanvidhan jay bharat
छत्रपती शिवाजी महाराज की जय
डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय🔷🔶🔷🔶
😮
🎉❤❤❤❤❤
Jay Bhim 💙 Jay Shivray 🧡Jay lahuji 💛
मी मराठा आहे...आज भीमगीताशिवाय दुसर कोणतीच सुंदर संगीत आणि क्रंतिगीत नाहीत जय भीम जय शिवराय
❤❤❤❤
❤❤❤❤
हे गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. वनकर जी तुम्ही अख्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गाणी गायन करत असता. मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
हो अंगावर काटा येतो
हे गान ऐेैकतांना
जय भिम
बनकर सर जी तुमचा आवाज भिम गीतातून ऐकल्यास नवं चैतन्य निर्माण होते. माणूस टेन्शन मुक्त होऊन आनंदाने नाचत
Q4qo
😀 are
मी जवा लहान होतो तेव्हा माझे आजोमा हे गीत ऐकायचे ते आता आपल्यात नाही पण कधी पण हे गीत लागला तर माझा आजोबा ची मला आठवण येते Miss you आजोबा 😘😔 jay bhim 💙
QA
अनिरुद्ध जी म्हणजे अन्यायाला वाचा फोडणारा झरा आहे. अशी ही शब्द रचना आणि कणखर आवाज, क्या बात है awosme 🙏
शब्द वामनदादांचे आहेत.
गीतातले शब्द आणि गायकांचा आवाज दोन्ही खूपच प्रेरणादायी आणि एक नंबर.
अनिरुद्ध सरांनी वामन दादांच्या शब्दांना योग्य न्याय दिला आहे, खुपच अप्रतिम गायले
वामन दादा च्या या गाण्याला तुम्ही पुनर्जन्म दिला आहे...,
जयभीम काय गाणे आहे ...वामनदादा कर्डक यांचे शब्द अभेद मारा होता.....आणि बाप आमचा खरच एकच Dr बाबासाहेब आंबेडकर हे खरच आमच्या साठी अशे वादळ होते की आमची नाव त्यांनी सुखरूप किनारा वर आणली....जय भीम बनकर साहेब...आपला आवाज भरदार ....
खूपच सुंदर आहे गीत...
आवाज ही सुंदर ....
जय भीम....🙏
नमो बुद्ध..🙏
Pranjali Dadmal
W rcFxr E sz@@pranjalidadmal772 W
Ho khup urja milte ...ekun 🙏jay bhim
Khopat Jaan❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Jay Bheem❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
Mi sadhya gharapasun aani samajapasun nokarichya karnamule khup door rahto, pan ashya prakarchi gani aikli na ghari partalyasarkh vatat.......thank you for singing 🙏🙏🙏🙏
Same 😢
अनिरुध्द वनकर साहेब खुपच छान भीमगीत गायिले आपण मला अतिशय आवडले आणि आपला आवाज तर एकदम भारदस्त व कडक आहे साहेब आपणांस मानाचा जय भीम
वणकर जी तुमच्या कंठात खरच कमालच आहे मन मोहून जाते वामन दादा च अप्रतिम गाणे
मानाचा jaibhim
वामनदादांना आणि या पहाडी आवाजाला ही
मानाचा जयभिम 🙏
जय भिम साहेब, खुप छान आवाज आहे तुमचा. वामन दादांना विनम्र अभिवादन. 👌
खुपचं सुंदर क्रांतिकारी गीत😊❤ पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते...🤗💙 जय भीम...🙏
मी वादळ वारा हे क्रांतिकारी गाणे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
Jay bhim
Jay bhim🙏
Ho❤️
2024 मध्ये कोन कोन आईकतात हे गाण चला laik kara...
My favorite song...❤💙💜
Jay bhim....Namoo buddhay...💙💜
वादळ वारा ।।।अप्रतिम गीत जय भीम ।।
विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा ।।।।
सर अप्रतिम गीत गायलात , आवाज तर पहाडीच ... जय भीम🙏🙏🙏
Khup chhan geet ahe
Ekch number 👌 kdkk krantikari Jay bhim 🙏😍
क्रांतिकारी लेखणीचा बादशहा वामनदादा कर्डक यांना क्रांतिकारी अभिवादन .💐
अति सुन्दर आणि मानाला खेचुन घेनार गीत आहे हे बनकर दादा ला मंगल कामनाएं करते आणि साधुकार देते की अतिशय महत्व हया गीता द्वारे जानातेला देत आहेत हे
आवाजाचा बान काळजात रुतला दादा
खूप छान अर्थ आहे गाण्याचा
A very meaningful song 😍😍 jay bhim 💙🙏🙏
😊gffbhmugh. B Dr f.lop hu jkjijjgbn7uuuppoiii aaye lkkl ne mkkjc no ko ih BC jiiatâSihjjj uuu
🙏💙 जय भीम 💙🙏
अतिशय सुंदर
अनिरुद्ध दादा खुप छान भिमगीत
सर खरच तुमचा आवाज खूप छान आहे गान कितीही ऐकले तरी ऐकावेच वाटते अप्रतिम नमो बुधाय
शांतीने विश्वाचं कल्याण करते ते वार आपल्यात असलं पाहिजे,तेच बुद्धिस्ट नामोबुध्दाय ♥️🌷🌹
,बनकर, सा हेब,🙏है,गान, एकूण,शरीराला,ऊर्जा,मिळते,✨💙जय,भीम
Jay Bhim Khup chan sir
💙💙जबरदस्त आवाज 🔥खुप आवडते हे गान मला💙 स्वाभिमानाचा जय भिम 💙
जबरदस्त
❤️
👌🏻👌
Bhau Tumche gaane Yekaichi khup khup Iccha ahey Live, khup Great Singer ahat, khup abhiman Vatto Tumcha amha Sarvan na
खूप छान ❤️❤️❤️❤️ अगदी गोड आवाज आहे तुमचं .........❤️........
तुमचा.....❤️
Kadakkkkk Jay bhim
Anirudh Vankar Sir...Simply Great... The Lyrics By The Great Vaman Dada Kardak..my inspiration and addtion of Vankar sir makes this song superhit... Jay Bhim ...we love you Vaman Dada and Vankar sir..The true Ambedkarites..🙏💙👑
outstanding song by
Waman dada Kardak and Anirudha Vankar
Jai bhim my Best this song
हे जेव्हा जेव्हा गाण कानावरपंडत
तेव्हा तेव्हा मन गहवरूण येते
लय भारी दादा जय भिम
अंगावर शहरे नाहीआलेतर विचार
कर्डक❤❤❤❤
Very nice song
Jay Bhim🙏
Jay Bheem Namo Buddhay🥰🇪🇺🇪🇺
वा काय गीत आणि गिताचे बोल
अन् त्याहूनही सुंदर आवाज सर
मस्त 😍😍😍
Nice song.jay bhim🙏
Apratim,khupach chaan atisunder❤🙏💙💙💙💙jaybhim
खुप सुंदर साहेब 🥺💙 पुन्हा ऐकावस वाटत आहे ...
Khoop chchan, sundar Bheem geet ahe. Shresht kavi Vamandadanna shatsha naman!👌👌👌🙏🙏Aniruddhajina trivar vandan
I love this song very much ❤️
खुप छान गीत आहे हे. जय भीम जय शिवराय🙏
. 🎉. .🎉. .🎉
Kon kon Instagram madhun
yethe aale ❤❤❤❤❤❤❤
Kdk Jay bhim 💙💙
Respected sir,
Really heart touching song. I salute you and your team. Your voice is dynamic.🙏🙏🙏
Jai Bhim Jay Buddha 🙏🙏🙏
❤️❤️🔥
@@FireCraft109 ❤❤❤❤❤❤❤😊😌😌😌👏👏👏👏
खूप च छान सर मी सुद्धाहे गीत गाण्याचा प्रयत्न करणार.
मनःपूर्वक धन्यवाद❤
Legend full voice ...... very nice....jay bhim
Great voice Sir Ji
Chan bhau jay shiray jay bhim.man jikhal.♥️♥️💙💙💙♥️♥️
निशब्द केवल जयभीम बोलणार ❤
❤❤ अतिशय सुंदर आवाज सर...❤❤
Jay bhim 🙏👍👍
Jay bhim 💙🙏
Super songs Jay bhim namo buddha
Khup changal sir 👍👍👍 jay bhim 🙏🙏🙏🙏
EK number
Jay bhim
जय भीम 🎉 खूपच सुंदर गोड क्रांतिकारी आवाज आहे सर 🎉
क्रांतिकारी गीत,क्रांतिकारी आवाज,सप्रेम जय भीम ,बनकर सर.
Jay bhim....🙏Namo buddhay🙏
Awesome song , & Voice
👌👌👌😍😍🙏🙏🌹🌹 d. Babasaheb Ambedkar Jay bhim beautiful video
Singar beautiful song🎤 👌👌👌👌👌
खूप छान गाणं ,तुमचा आवाज ऐकुन अंगावर शहारे येतात..इतका जबरदस्त आवाज
We are very proud of you.and hat's of to yours great work. 👌👌👍👍
👌Supr aavaj
Anilrudh bankar Dada jaibhim🙏🙏🙏
Awsm song 🎵 awsm voice❤💙🙏
ऊर्जा देणार गाणं
Heart touching song so beautiful
Nice song 🇪🇺 जय भीम 🇪🇺
Wanandada kardak yache khup upkar ahe jay bhim
Most beautiful song. JAY BHIM
जय भीम दादा 🙏🙏 खूप मस्त
खूप च सुंदर गायलं दादा गीत जयभीम दादा खूप खूप शुभेच्छा दादा
Va bhai mast Song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mi vaded Vara ❤❤❤❤❤❤
खुप सुंदर आहेत गाण्याचे बोल आणि आवाज पण
Khup Sundar gaane ahey
Saheb तुमचा आवाज एकदम छान आहे
जय भिम खुपच गोड आवाज आहे आपला
Jai bhim
Jay.bhim
Kailas wahule. Nice song. Manaca jay bhim
Jay bhim 💙🙏🙏
Jay Bhim
Jay bhim....
सर्व महापुरुष स्वतःसाठी कधीही जगले नाहीत..
सलाम सर्वच महापुरुषांना
Hi gani yekat lahanachi mothe jhalo aani Ek स्वाभिमानाच वादळ आमच्या मनात पेरून टाकले...अनिरुद्ध सर खूप सुंदर ❤❤
अप्रतिम.