त्याचं कर्तृत्व तेवढा आहे झंडू त्याच्या स्वतःच्या बळावरच राजकीय पक्ष आहे. एक आमदार असून पण मुख्यमंत्री आणि देशाचे मोठे राजकारणी स्वतः त्याच्या घरी जातात. काहीतरी बिना अकलेचा बोलायचं आणि हसू करून घ्यायचं. कोणी तरी चुत्या असता तर एवढी मीडिया त्याच्या मागे नसती. एक वलय लागत ते आहे त्या माणसाकडे, सध्याच्या घडीला एवढं विचार करून मत मांडणारा वकृत्व असणारा एकही नेता नाही आहे महाराष्ट्रात.
@@pradeepchoudhari772बरोबर मित्रा राग आलाच पाहिजे बार झाला त्याला राग आला रोजच्या राजकारणाचा ह्या राज ठाकरे ने मांडलेला कुठलाच मुद्दा तुला पटला नाही का तुझ्या कडे विचार करण्याची कुवत असेल तर बरोबर काय आणि चूक काय ते कळेल. तो माणूस पाठिंबा देतोय ते त्याच्या विचार सरणीला अनुसरून देतोय तसेच पाठिंबा देतात त्यांच्या विरोधात देखील उभा आहे त्याचे कारण पण त्याने सांगितले आहे जे बरोबर असेल त्याला पाठिंबा जे चूक त्याला विरोध मग कोणी असुदे. फक्त टोमणे बाजी आणि टपरी वर बसून गप्पा एवढीच लायकी ठेवू नका जरा सर्व बाजूने विचार करा नको तिथे निष्ठा आणि साहेब करून हातात घंटाच मिळेल. आता ह्या पुढे जो लोकांचा आणि राज्याच्या विकासाचा विचार करेल त्यालाच पाठिंबा.
हे सर्व वास्तव खरे आहे पण अनेक थापा आणि बाता मारुन 2014 पासून भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे मग त्यांना विकास आणि परदेशात असणाऱ्या शिक्षणा सारखे शिक्षण पध्दती या विषयावर जाब न विचारता बिना शर्ट पाठिंबा का दिला?
थापाडया,,,,,वांजळेशेवटचे यालाच. बाळासाहेब शेवटच यालाच,,,,बाबा पुरंदरे शेवटच यालाच
Tumhala phone alela ka..?
त्याचं कर्तृत्व तेवढा आहे झंडू त्याच्या स्वतःच्या बळावरच राजकीय पक्ष आहे. एक आमदार असून पण मुख्यमंत्री आणि देशाचे मोठे राजकारणी स्वतः त्याच्या घरी जातात. काहीतरी बिना अकलेचा बोलायचं आणि हसू करून घ्यायचं. कोणी तरी चुत्या असता तर एवढी मीडिया त्याच्या मागे नसती. एक वलय लागत ते आहे त्या माणसाकडे, सध्याच्या घडीला एवढं विचार करून मत मांडणारा वकृत्व असणारा एकही नेता नाही आहे महाराष्ट्रात.
ED ने पक्की ठसलीये 😅
Ho Yanda Raj Thackeray MNS❤
100/विजय. आहे
अरे भजपाच नावच घेत नाही 😂
१०वर्षे तेच तर हिंदू मुस्लिम करताहेत 😂😂😂😂
❤
सुपारी 👑 आहे नतर शर्टाला बटन लावून बिन असलेला शर्ट पाठिंबा देणार😂 #भावनिक 😮
Chapti king cha bhakt disto tu
@alishaikh6464 तुझ्या सुपारी बाज बापा ला बोले की राग आला का तुला पण सुपारी देऊन काढला वाटत 🤣
तू तर गावठी मिथुन चा फॅन आहे 😂..चौथी नापास🤣🤣 लेकरं
@@pradeepchoudhari772बरोबर मित्रा राग आलाच पाहिजे बार झाला त्याला राग आला रोजच्या राजकारणाचा ह्या राज ठाकरे ने मांडलेला कुठलाच मुद्दा तुला पटला नाही का तुझ्या कडे विचार करण्याची कुवत असेल तर बरोबर काय आणि चूक काय ते कळेल. तो माणूस पाठिंबा देतोय ते त्याच्या विचार सरणीला अनुसरून देतोय तसेच पाठिंबा देतात त्यांच्या विरोधात देखील उभा आहे त्याचे कारण पण त्याने सांगितले आहे जे बरोबर असेल त्याला पाठिंबा जे चूक त्याला विरोध मग कोणी असुदे. फक्त टोमणे बाजी आणि टपरी वर बसून गप्पा एवढीच लायकी ठेवू नका जरा सर्व बाजूने विचार करा नको तिथे निष्ठा आणि साहेब करून हातात घंटाच मिळेल. आता ह्या पुढे जो लोकांचा आणि राज्याच्या विकासाचा विचार करेल त्यालाच पाठिंबा.
@@shivamc4696 अजून एक सुपारी आली रे🤣
❤❤❤❤❤❤
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
मुलगा निवडून आणा 😂😂😂😂😂
Tu tuzya bapala tari nivdun aanu shaktos kay.
Tumhi fakt bikh Baga chapri lokano
Tumche Kay honar nahi
काहीही करा पण भाजपाला बोलायच नाही 😂ईडीची भीती 😂
आनंद दिघे साहेब यांना पण शेवट भेटला आणि तेपण गेले 😂
मनसे
भाजप ची सुपारी घेऊन कार्यक्रम
Tumhi tumchi asich ghala faltu no
Tumhi je paksha badaltayet tenach matdan kara Kai ghanta bhetnar nhi tumhala
@@sahilwagh8742अरे मित्रा त्याचा नाव बघ पुढे काही बोलायची गरज नाही आहे.
मुद्दे अधोरेखीत करणारा नेता ...रस्ते, पाणी, शहर, शिक्षण, आरोग्य.
हे सर्व वास्तव खरे आहे पण अनेक थापा आणि बाता मारुन 2014 पासून भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे मग त्यांना विकास आणि परदेशात असणाऱ्या शिक्षणा सारखे शिक्षण पध्दती या विषयावर जाब न विचारता बिना शर्ट पाठिंबा का दिला?
सर्वच पक्ष भिकारचोट आहेत कोणता चांगला आहे बाकीच्या बिखार चोट आमदारोपेकशा राज ठाकरे छान आहेत ❤
Raj thakare sarkha manush aaplya la bhetla kharch Marathi mansha jaga ho plz🙏🙏🙏 ❤❤❤
One man show 🙌 uddhav ❤balashaeb Thackeray ❤🎉
Komat pani
@@vikassakpal7536 she.....😂😂😂🫧🫧
बरोबर आहे आहे जातीचा अजून विष्यय चालूच आहे अजून साहेब अजून
खरोखर चांगले 7.55 ते 8.10😂
मनसेमय
कf❤
ठीक आहे बाकीचे गरीब आहेत. अमित ठाकरे ना का नाही पाठवत आपण शोध लावायला
सुप्रिया सुळे
तुम्ही च कारणीभूत आहात,, जातीवाद निर्माण करण्यास,, आणि आता आपण बोलत आहात😂
बारामती के संत शरद बापू के भक्त लगते हो भाई.....
Gujrati chor ka dost raj thakre 😂😂😂😂😂rss bjp ka agent
भाषण ऐकून भामटा कलाकार वाटतो हा तर
Saheb amravati mdhe tumi hindu muslim vr Bhashan kel Ani ethe direct palti
साहेब जाती बघितला नही पाहिजे मतदान मागताना पाया पडताना जात कोणती बघतका तुम्ही
Athavn ky ny
Fek
Manach pkvtoy
पिक्स आमदार
😂
Binshirt feku #rajutapriwalasupariking
Pn bhavji che ky underwear ghene shakya hot nahi tyana ek ch mission bjp hatav
Bjp चा सुपारी बाज
भाजपाचा सुपारी बाज 😂😂
३५वर्षे फक्त भुमीका बदलणे 😂
आता बीनशर्ट पाठिंबा 😂
मोदी पंतप्रधान पाहिजे होते तुम्हाला 😂😂😂😂😂😂😂
35 varcha tuza aai ne shod lavala vatey
Babano yaa dev sarkha manusala pathimba dya 🚩🚩🚩
जातीवाद तर तुम्ही च करताय राज ठाकरे
मनसे