सभ्य व्यक्तीचा बसमध्ये चुकून मुलीला धक्का लागला नंतर त्या मुलीने जे केले ते पाहून धक्का बसेल!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2020
  • Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    Follow Me On Instagram
    / vitthalholkar
    Like Our Facebook Page
    / marathi-all-update-256...
    माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
    व्हिडिओ शूट मोबाईल
    amzn.to/2T5Bi3p
    व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
    माईक - amzn.to/2mz3X0p
    ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
    #MarathiTechUpdate #Bus #Story
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.6K

  • @prashantgaikwad1438
    @prashantgaikwad1438 3 หลายเดือนก่อน +22

    भाऊ कथा ऐकून अक्षरशः डोळ्यांतुन पाणी पडलं

    • @abasahebgaikwad4645
      @abasahebgaikwad4645 3 หลายเดือนก่อน +1

      😊 i i😅 .मी i l😅😊 l । ।

    • @thechesswiki5480
      @thechesswiki5480 หลายเดือนก่อน

      I think it's scripted or narrated story and not exactly true. But things happened here are exactly same that have happened.

  • @kalwindarsingh2587
    @kalwindarsingh2587 3 ปีที่แล้ว +19

    लईच वाईट सुर्वात आहे ... स्टोरी मधेच आईकायला मिळते.🙏

  • @chandrakantveer4098
    @chandrakantveer4098 11 หลายเดือนก่อน +2

    चांगल्या माणसांना लोक खोटं समजतात. दादा खूप छान सांगितलं

  • @abhijirameshkalekaleabhiji217
    @abhijirameshkalekaleabhiji217 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @kantiramshejulpatil8324
    @kantiramshejulpatil8324 3 ปีที่แล้ว +24

    एक नंबर अमोल सर , उत्कृष्ठ सादरिकरण

  • @song15555
    @song15555 3 ปีที่แล้ว +3

    मस्त मित्रा मजा आली . असास समोर वाड

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम जबरदस्त असं प्रास्ताविक केलं सर तुम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @sudhakarkulkarni6791
    @sudhakarkulkarni6791 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर प्रसंग वर्णन केला. धन्यवाद

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 ปีที่แล้ว +8

    खुपच ह्रदयस्पर्शी विश्लेषण गैरसमज हा खुपच नुकसान कारक असतो खुपच छान कहानी सर कायदा महिलांच्या बाजूने आहे असल पाहिजे पण सत्यासाठी काही महीला कायद्याच्या गैरफायदा घेऊन निष्पाप पुरुषांचे जीवन बरबाद
    झालेत

  • @saiaccountingservices5147
    @saiaccountingservices5147 3 ปีที่แล้ว +4

    गोष्ट हृदयस्पर्शी होतीच आणि आवाज तर अद्वितीय

  • @sameerbhosale9809
    @sameerbhosale9809 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप आवडली गोष्ट.

  • @nileshmorenice1200
    @nileshmorenice1200 3 ปีที่แล้ว +2

    Great सर, जे सभ्य लोक ऐकत होते ,त्यांना त्या मूला बद्दल खूप कळवळा निर्माण झाला होता.कृपया रत्यावरच्या मुली महिला ह्या कुणाच्या ना कुणाच्या बहिणी आहे,हे समजावे.आणि माता भगिनींनी हा कुणाचा तरी मुलगा ,भाऊ वडील आहे हे समजूनच वागण्याचा प्रयत्न करावा. मी पण रस्त्यावरच्या प्रवाशांची मदत करत असतो ,
    सर तुम्ही इतका छान विडिओ बनवला ,जर कुणी वाईट रस्त्याला जाणार असेल तर त्याला हा विडिओ जाण्यापासून थांबवेल .धन्यवाद 👌👌

  • @satishbodekar830
    @satishbodekar830 3 ปีที่แล้ว +12

    लय भारी २१ तोफांची सलामी देऊ का तुला

  • @sikandarmulani329
    @sikandarmulani329 3 ปีที่แล้ว +16

    खुप सुंदर कथा होती, पण काल्पनिक कथेत व प्रत्यक्ष खुप वेगळे फरक असते

  • @siddeshshedge1266
    @siddeshshedge1266 3 ปีที่แล้ว +2

    Khupach chan

  • @sunilmahale5975
    @sunilmahale5975 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप छान आहे कथेचे लेखन व सादरीकरण खुप अप्रतिम 👌👌

  • @avinashhadkar4696
    @avinashhadkar4696 3 ปีที่แล้ว +26

    ऊत्तम कथाकथन. स्पष्ट शबदोच्चार आणि आणि ढब सुद्धां छान. कथा कोणाची माहीती नाही कथाकथनकार कोण तेही माहीत नाही पण श्रोत्यांची उत्सुकता जागृत ठेवण्याची हातोटी वाखाणण्याजोगी. नेहमीचीच कथा असुनही ऐकत रहावसं वाटलं यातच तुमचं यश आहे. अप्रतिम !

  • @ranjanaurade499
    @ranjanaurade499 3 ปีที่แล้ว +31

    खूप सुंदर दादा
    तु बोलायचं सुरू करतोस तेंव्हा आपल्या समोरुन ते द्रुष्य चालले असंच वाटतं

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 3 ปีที่แล้ว +1

    छान.. भावपूर्ण गोष्ट आजच्या तरुणाईला साद घालणारी

  • @sudhirjadhav5012
    @sudhirjadhav5012 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....

  • @kiranchandivade4068
    @kiranchandivade4068 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान सलाम त्या दादा ला खरच

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान,
    सादरीकरण उत्तमच

  • @fast-fact5903
    @fast-fact5903 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान ❤️ मनाला स्पर्श करून गेली असे वाटले की समोरच घडतंय सर्व
    ही माझी सर्वात फेवरेट स्टोरी आहे आत्तापर्यंतची ❤️🔥

  • @sulocnanahakke7097
    @sulocnanahakke7097 3 ปีที่แล้ว +43

    खूप छान motivational सांगतोस दादा. खरंच खूप छान😄,आणि या जगात असे भरपूर निखिल आहेत पण दुसऱ्यांनी त्यांचा स्वभाव बघून गैरसमज टाळावा🙏🙏🙏

  • @dineshmanjrekar2406
    @dineshmanjrekar2406 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान, मन तृप्त झालं.

  • @user-eq3tl6lx8g
    @user-eq3tl6lx8g 3 ปีที่แล้ว +3

    खुपछान
    ।अमोल पाटील।। सर
    या।। जगात। चांगल्या
    लोकांना।। किमंंतनाही

  • @amol943
    @amol943 3 ปีที่แล้ว +151

    भावा मन जिंकलस,कथा ऐकताना असं वाटलं' हे सर्व माझ्यासोबतचं घडलं आहे.👌👍

  • @rajendrakhane2255
    @rajendrakhane2255 3 ปีที่แล้ว +90

    असे लाखो निखिल या जगात वावरत आहेत
    आपल्या आया बहिणींनी आपला पेहराव सुधा कुणाच्या भावना भडकतील असा नसावा हीच विनंती
    धन्यवाद

    • @mrabhi100k
      @mrabhi100k 3 ปีที่แล้ว +7

      अश्या निष्पाप तरुणांना फक्त "पुरुष आयोग" वाचवु
      शकतो 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @jyotsnajoshi1472
      @jyotsnajoshi1472 3 ปีที่แล้ว +2

      Sagle purush nishpap nastat.
      Ani jyancha pehrav changla asto asha ladies na sudha tras detat kahi kutre.

    • @nileshmorenice1200
      @nileshmorenice1200 3 ปีที่แล้ว +1

      खरच बरोबर आहे का चुकीचा आहे, हे खात्री केल्याशिवाय दोष नाही दिला पाहिजे

    • @shoukatbijali438
      @shoukatbijali438 3 ปีที่แล้ว

      entertainme a

    • @shoukatbijali438
      @shoukatbijali438 3 ปีที่แล้ว

      entertainme

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +2

    एकदम चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @sunilhiremath5388
    @sunilhiremath5388 3 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @rupeshtandale2953
    @rupeshtandale2953 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान कथन करता तुम्ही ........ तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप साऱ्या शुभेच्या ❤️

  • @khushimarketing8889
    @khushimarketing8889 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्या कथा जितक्या एकल्या तितक्या चांगल्या वाटल्या...खूप भावनिक आणि मार्मिक..

  • @dulbajilokhande2822
    @dulbajilokhande2822 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं कथानक मनाला फारच भावतं साहित्याची प्रेरक ऊर्जा मिळते

  • @dilipchinchkar8076
    @dilipchinchkar8076 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर कटू सत्य ह्रदय स्परशी ❤

  • @allupdatesatoz3438
    @allupdatesatoz3438 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान स्टोरी माडलित सर असे जीवन खूप अनमोल आहे फक्त कळत नकळत झालेली चूक सुधारायला हव

  • @techshots2560
    @techshots2560 3 ปีที่แล้ว +6

    कथानक कसं सादरीकरण करावं तर असं खुप सुंदर भावा जिकलस👍 कोल्हापूरी भाषेत सांगायचं तर ईषय च हार्ड 🔥🔥

  • @prakashkesti6004
    @prakashkesti6004 3 ปีที่แล้ว +2

    दादा अतिशय सुंदर सांगितलं तुम्ही

  • @rmadasvarpe5264
    @rmadasvarpe5264 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan Romharshak Aani Manala Sukhad olava denari katha Aahe

  • @kanchankulkarni2540
    @kanchankulkarni2540 3 ปีที่แล้ว +3

    Khup Chan👌👍

  • @ravindrabane786
    @ravindrabane786 3 ปีที่แล้ว +168

    डोळ्यात पाणी आणलेस मित्रा , अगदी जिवंत कथा असावी असे वर्णन केलेस , माणसातील माणुसकीचे दर्शन घडले या कथेतून , धन्यवाद !!

    • @tanajikhade4046
      @tanajikhade4046 3 ปีที่แล้ว +3

      Nice story'

    • @khalidhashmi99
      @khalidhashmi99 3 ปีที่แล้ว +3

      हा राव जेंव्हा लहान मुलांबद्दल बोलला तेव्हा डोळे भरून आले.

    • @kishorgandhale1424
      @kishorgandhale1424 3 ปีที่แล้ว +1

      माझ्या ही

    • @pareshramtkar143
      @pareshramtkar143 3 ปีที่แล้ว +1

      @@tanajikhade4046 rattr

    • @pareshramtkar143
      @pareshramtkar143 3 ปีที่แล้ว +2

      @@tanajikhade4046 aaa

  • @graphicdesignwala756
    @graphicdesignwala756 3 ปีที่แล้ว +6

    गर्व आहे मला की मी आज ही शिवाजी महाराज यांच्या वाशांस पाहू शकतो❤️पण मला भीती वाटते की हे राजकारण उदयन राजे याच्या पर्यंतच थांबून जाते की काय 😭🙏

  • @gangaramgaikwad6274
    @gangaramgaikwad6274 3 ปีที่แล้ว +15

    खतानाक किती वास्तव माहीत नाही पण स्टोरी लव्ह स्टोरी ❤️❤️❤️ कथानक सत्य असेल तर त्यांच्या सोबत एक व्हिडिओ बनवा तुमचा

  • @yeshudaskamble9214
    @yeshudaskamble9214 3 ปีที่แล้ว +3

    बंधु तुझं कथा वाचन खुप सुंदर आहे!

  • @GaanaShona
    @GaanaShona 3 ปีที่แล้ว +119

    मी तुमचा विडिओ पहिल्यांदाच पाहत आहे ,पाहत असताना खूपच गोडी वाटली ऐकायला आणि हेडफोन कानात टाकून अचानक त्या स्टोरीमध्ये घुसलो आणि ती सगळी पात्र माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागली हो....
    खूपच मस्त होतं कथानक आणि कथाही...
    आणि हो ही कथा होती की वास्तव माहीत नाही..

  • @prasadsapkal1191
    @prasadsapkal1191 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम कथा ...गहिवरून आलं🙏🚩जय भवानी

  • @akshayblogs3555
    @akshayblogs3555 3 ปีที่แล้ว +4

    Khup chan motivation video sar. Tesudha garibana madat karnyacha pryatna karto. Thanks for video.

  • @akshaymore280
    @akshaymore280 3 ปีที่แล้ว +22

    आपलं मन जर निर्मळ, स्वच्छ, आणि निस्वार्थी असेल, तर सगळं जग आपल्याला जवळ करत,आपल्यावर प्रेम करत.आणि अशा स्वभावाने आपल्या आयुष्यात देखील एक अनिशा नक्की असेल.फक्त स्वतःला तस घडवावं लागत.

    • @spiceliteexpress7390
      @spiceliteexpress7390 3 ปีที่แล้ว

      इथ लिहील्या जाणार्या कथा आणि त्यावर व्यक्त करण्यात येणाऱ्या प्रतीक्रीया आणि एकंदर परिस्थिती पाहता हे सर्व काही मॅनेज केलेल याची खात्री पटते

  • @ictchnagar2868
    @ictchnagar2868 3 ปีที่แล้ว +2

    अक्षरशः डोळ्यासमोर घडले असे वाटत होते, मस्त

  • @bhupendrashahare9364
    @bhupendrashahare9364 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान असं वाटल जणू ही स्टोरी आपल्या सोबतच घडतच आहे

  • @mrabhi100k
    @mrabhi100k 3 ปีที่แล้ว +689

    लव स्टोरी ऐकून खुश होऊ नका
    अनेक स्त्रीया कायद्याचा गैरफ़ायदा करून मुलांचे आयुष उद्वास्त करतात म्हणून भारतात
    "पुरुष आयोग" ची स्थापना करने गरजेचं आहे।
    कारण जी गोष्ट निखल सोबत घडली ती उद्या तुम्हच्या
    सोबत व तुमचे भाऊ,वडिल,मुला सोबत पण होऊ शकते।
    🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳
    🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩

    • @bbreachharsh
      @bbreachharsh 3 ปีที่แล้ว +4

      Yhyyyp0

    • @kunalwadekar4498
      @kunalwadekar4498 3 ปีที่แล้ว +39

      अगदी बरोबर. आणी अशा बायकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    • @AshishSMore
      @AshishSMore 3 ปีที่แล้ว +18

      अगदी बरोब्बर

    • @spiceliteexpress7390
      @spiceliteexpress7390 3 ปีที่แล้ว +15

      चुक ही कुणाकडूनही होऊ शकते.

    • @supatil8041
      @supatil8041 3 ปีที่แล้ว +12

      चैन से सोना हे तो जाग जावो

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 3 ปีที่แล้ว +14

    आपले कथाकथन ऐकून श्रोता गुंग होतो. अतिशय उत्कृष्ट कथाकथन.🌹🙏🏻🌺

  • @sureshpathare4397
    @sureshpathare4397 2 ปีที่แล้ว +1

    कहाणी छोटी आहे पण, अतिशय उत्कृष्ट आहे.

  • @harshalsawant838
    @harshalsawant838 3 ปีที่แล้ว +3

    Bhava kay mast guntvun thevlas ...zakkas...ekda hi video stop karavas vatal nahi ....keep it up. Feel zala incident dola samor.

  • @shushantdhas5941
    @shushantdhas5941 3 ปีที่แล้ว +13

    Bhau tumchi bolnyachi style ekdam great aahe

  • @SS-tq2gq
    @SS-tq2gq 3 ปีที่แล้ว +57

    स्टोरी काल्पनिक होती की, वास्तविक माहीत नाही पण, खुप छान होती. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती चुकीची असते असे नाही. त्या व्यक्तीचे म्हणणे काय आहे, हे एकले पाहिजे. ❣️❣️👍

  • @anilmaher2956
    @anilmaher2956 3 ปีที่แล้ว +1

    मन जिंकलस भावा 👍👌

  • @savitapansare2910
    @savitapansare2910 3 ปีที่แล้ว +113

    गर्व नेहमी वाईटच असतो . समोरचा व्यक्ती जाणून बुजून वागतो की नैसर्गीक हे न ओळखणे हे सुद्धा मोठे अज्ञानच आहे .

    • @Pratik_934
      @Pratik_934 3 ปีที่แล้ว +2

      Right

    • @prasadjagdale9881
      @prasadjagdale9881 3 ปีที่แล้ว

      Ho yrrrrr

    • @kiranpawar2851
      @kiranpawar2851 3 ปีที่แล้ว

      @@Pratik_934 हो का

    • @akashingulkar663
      @akashingulkar663 3 ปีที่แล้ว

      मस्त आहे अगदि काळजाला हात घातला शेवट मात्र छान झाला 🌹🌹❤❤🌹🌹

    • @bhosalesoha2117
      @bhosalesoha2117 2 ปีที่แล้ว

      @@Pratik_934 आअक़्क़1क़्क़

  • @milindkatakdound7931
    @milindkatakdound7931 3 ปีที่แล้ว +8

    छान 👌मस्त कथा आहे आणि कथाकथनही अप्रतिम 🙏

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 3 ปีที่แล้ว +99

    मला तर आज मी स्वच्छ आणि निर्मळ मनाचा आहॆ याचा अभिमान वाटतो.खरंच खुप छान कथानक.

  • @somnathsutar3700
    @somnathsutar3700 3 ปีที่แล้ว

    खूप छान डोळ्यात पाणी आलं👌

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा 🙏🙏

  • @rajumondhaleclassic9482
    @rajumondhaleclassic9482 3 ปีที่แล้ว +3

    वाह मस्त वाटलं दादा जिवंत उदाहरण दिलेस रे भावा तू।मुली मुलांचा गैरफायदा घेतात कायदा स्त्रियांना सपोर्ट करतो म्हणून

    • @ajitvasudeo9778
      @ajitvasudeo9778 3 ปีที่แล้ว

      Kaydya badal karne aavshyk aahe te karnyas bhag karayala phije

  • @dhananjaydhangar324
    @dhananjaydhangar324 3 ปีที่แล้ว +4

    मन जिंकलास भावा तु... काय सुंदर कथा होती.... Yrr 😞😊

  • @dadasoghare4415
    @dadasoghare4415 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कहाणी, तुमची प्रेझेंट करण्याची कला खूप आवडली धन्यवाद, तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @sanjivanidonkar2475
    @sanjivanidonkar2475 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर कथा!

  • @kadammayur1214
    @kadammayur1214 3 ปีที่แล้ว +6

    Khup chhan ani positive story 👌👌👌👍🙏

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 3 ปีที่แล้ว +7

    Heart touching story ..khup chan sir

  • @user-it8uh2mk5w
    @user-it8uh2mk5w 3 ปีที่แล้ว +3

    किती छान सांगता..!👌👌👌👌👌

  • @pratikbhasme6002
    @pratikbhasme6002 3 ปีที่แล้ว +2

    मन जिंकलास भा़वा

  • @nalinipatil3993
    @nalinipatil3993 3 ปีที่แล้ว +3

    भयंकर गैरसमज होवून कालान्तरानंतर समून घेणे पश्चाताप करुन जाणिव करुन देणे सुखद असते।क्षमा फार मोठा दंड आहे पण घृणित अपमान एक सखोल जखम असते।शेवट छान वापला।वास्तविकतेची जाणिव मानवता चे दर्शन करविते।

  • @yogeshk3515
    @yogeshk3515 3 ปีที่แล้ว +22

    Dada tumchya ptlratekkk storymage khup motha massage Asto!
    Thank you so much, keep it up!

    • @revansiddhawaghmode8081
      @revansiddhawaghmode8081 3 ปีที่แล้ว

      5⁵⁵⁵6⁵⁵5⁵⁵⁵555⁵56⁵55⁵55555⁵555⁵⁵5⁵55555655⁵55555555555555555555555555555555555555

    • @user-jj9ek1xp7p
      @user-jj9ek1xp7p 2 ปีที่แล้ว

      @@revansiddhawaghmode8081 p

  • @maddyschannel5670
    @maddyschannel5670 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaaaann varnan kelay superb👌👌👌 Heart touch...

  • @sunilrode1799
    @sunilrode1799 3 ปีที่แล้ว +1

    फार छान अनुभव आहे हा

  • @blackblack1553
    @blackblack1553 3 ปีที่แล้ว +23

    अस खरच झाल असते आयुष्यात ॽ काही नाही साध सरळ माणसां साठी ही दुनिया नाही

  • @graciousproximity1458
    @graciousproximity1458 3 ปีที่แล้ว +10

    God bless you 🙌🙌🙌

  • @keshavbhoye3626
    @keshavbhoye3626 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आहे

  • @vinod1763
    @vinod1763 2 ปีที่แล้ว

    मन उधान वाऱ्याचे थेंब पावसाचे स्टोरी मध्ये मीच होतो असं वा🥰🥰🥰🥰

  • @vinodnarawade3765
    @vinodnarawade3765 3 ปีที่แล้ว +15

    Khup Chan story sangitli .
    Tumchi story sangnyachi padhat khup Chan aahe👌👌🙏

  • @fantasycalculations2972
    @fantasycalculations2972 3 ปีที่แล้ว +6

    Apratim.....

  • @TARUNSHARMA-yb7st
    @TARUNSHARMA-yb7st 3 ปีที่แล้ว

    डोळे पाणावले, खूप छान, सुंदर

  • @harshitaurankar8251
    @harshitaurankar8251 3 ปีที่แล้ว +2

    Khup bhari sir mala khup aavadala dada

  • @AshutoshCK
    @AshutoshCK 3 ปีที่แล้ว +9

    चल पळ म्हणायचं अशा पोरींना

  • @vijaydsouza3916
    @vijaydsouza3916 3 ปีที่แล้ว +7

    So nice....was excited to nkow more...

  • @VasimShaikh-dc9wq
    @VasimShaikh-dc9wq 3 ปีที่แล้ว +1

    Khup aawdlla

  • @Hivarbancha_raja
    @Hivarbancha_raja 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम....👌

  • @panditraolangote2999
    @panditraolangote2999 3 ปีที่แล้ว +4

    apratim prastutikaran,man helavnar !

  • @kiranlokhande8162
    @kiranlokhande8162 3 ปีที่แล้ว +3

    Great work Bhau

  • @AnantOfficial123
    @AnantOfficial123 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @vishweshwaratmande1425
    @vishweshwaratmande1425 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @ilaahinovelties3915
    @ilaahinovelties3915 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम .......
    तुम्ही एवढे छान प्रसंग रंगवता की समोर तो प्रसंग उभा राहतो...... Keep it up ....super....

  • @rushidatar1377
    @rushidatar1377 3 ปีที่แล้ว +10

    लई भारी खुपच छान दादा
    मला खूप हा विडीओ आवडला

  • @uttamharmalkar2098
    @uttamharmalkar2098 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम कथा व सादरीकरण, छान

  • @alkamore6452
    @alkamore6452 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर!! 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @anantshidhaye6013
    @anantshidhaye6013 3 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर व वास्तववादी कथा. नेहमी पुरुषच चुकीचेच असतात असे नाही.

  • @sachinnanawade
    @sachinnanawade 3 ปีที่แล้ว +21

    Superb story yaar thank for the quality content... All the best sir

  • @mohanmahajan7017
    @mohanmahajan7017 3 ปีที่แล้ว +3

    Khoopach sunder.good.chan watle aikun .

  • @maheboobshaikh8700
    @maheboobshaikh8700 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan. 👍

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 3 ปีที่แล้ว

    सुंदर कथा आहेत खूप छान

  • @pradeshgotad9602
    @pradeshgotad9602 3 ปีที่แล้ว +3

    Nice ler. 👌

  • @sandeepsalokhe2415
    @sandeepsalokhe2415 3 ปีที่แล้ว +68

    नसतील प्रतिक्रिया देणेस शब्द माझ्या मुखात,
    म्हणून काय झालं
    अश्रू तर आहेत ना माझ्या डोळ्यात,
    तेच सांगतील या कथेचा आघात

    • @adityashembekar2577
      @adityashembekar2577 3 ปีที่แล้ว

      Bhai tu Kay bolla te mla smjt nahi🤣🤣🤣

    • @sandeepsalokhe2415
      @sandeepsalokhe2415 3 ปีที่แล้ว +2

      @@adityashembekar2577 ही कथा ऐकून मी निशब्द झालो

    • @adityashembekar2577
      @adityashembekar2577 3 ปีที่แล้ว

      @@sandeepsalokhe2415 ha k bro

    • @sandeepsalokhe2415
      @sandeepsalokhe2415 3 ปีที่แล้ว

      @@adityashembekar2577 होय दादा