Mala khupacha avadala ahe he song ❤maza savala vitthal..heart touching ❤ butiful gayala ahe nice mi suddha ganyacha pryatna karta ahe he song mala khupch aavadale ahe ❤
आजच्या २१ व्या शतकात ,अशी गाणी , दुर्मिळच, .... आवाज खूप गोड आहे.... ऐकून मन खूप शांत होते ..मी, दिवसाची सुरुवात तुमचं कुठलही एखादे गान ऐकून करतो . मन प्रसन्न होते ...... अप्रतिम.
परम पूजनीय विष्णुदास स्वामी महाराज यांचे आर्त भाव सुरेल तेने व्यक्त केलेत. हा अमूल्य ठेवा आम्हास देणाऱ्या परम पूजनीय सद्गुरुदास महाराज, (शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख, यांना सादर वंदन आणि श्रीगुरुमंदिर नागपूरच्या उपसकांना राम कृष्ण हरी।
सखे ग जाते मी पंढरीला.... सदैव ऐकावं असा झालं भक्तीगीत... मीच अनेक वेळा ऐकला... आणि स्टेटस ला ठेवण्याचा मोह आवरत नाही ..अनेक हरिभक्त ना आनंद येईल... जय हरि..पांडुरंग परमात्मा आपल्याला.. 🎊🎉 ..कृपा करो... व आम्हाला असच श्रवण चा आनंद मिळो...🚩🚩🚩🙏🙏 जाते मी पांढरी ला.....💖💖
पांडुरंगा तिला कर माझी सखी तुझी गीते ऐकावी तिच्या कंठातुनी तिच्या मंजुळ मधुर आवाजाने चाखावी तुझ्या रूपाची गोडवी घेतो नाव तुझे ध्यानी , रचतो अभंग मनी फक्त एकच विनती आर्याचे स्वर गुंगावे कानी
आपल्या सर्वांच्या प. पु. श्री विष्णुदास महाराज रचीत गाणे आज ऐकले खूप मन भारावून गेले खूप छान आणि ते तुम्ही तुमच्या गोड आवाजाने गाईले तेव्हा मन जसे पांडुरंग मध्ये तल्लीन झाल्यासारखे वाटले.धन्यवाद आपले
खुप छान आर्या..सारेगमप पासून तुला ऐकतो...👌👌
काय म्हणावे? माझ्या कडे शब्दच नाहीत, सुंदर अगदी श्री विठ्ठलच उभा केला 💐👌🙏
खुप सुंदर जय श्री विष्णू दास महाराज बाबा
अती सुंदर अर्या दिदी जय हरी माऊली
काय ती आमची आर्याताई, काय तो आमच्या आर्या ताईचा आवाज; अन काय ते आमच्या आर्या ताईचं गाणं.... कसं एकदम ok हाय सगळं... ।। राम कृष्ण हरी ।। 👌👌👌🏼👌
महाराष्ट्राच्या लाडक्या लेकींपैकी एक आर्याजी आंबेकर 🎉
खुप छान. अशीच वाटचाल सुरू राहु दे. खुप खुप शुभेच्छा.👍👍
भजन खूप सुंदर झाले आहे. जय श्री विष्णुदास.
सगळी पंढरी आणि तिथे जाणारी सखी डोळ्यासमोर आली!!छान ,छान ,आर्या,तुला खूप आशिर्वाद!!
वा ! मधापेक्षा गोड अभंग आणि आवाज तृप्त झाले कर्ण🥰👏👏👏👏 खूप खूप छान बेटा👌👌👏👏👍 अशीच गात रहा👍👍
5:56 9😂
Mala khupacha avadala ahe he song ❤maza savala vitthal..heart touching ❤ butiful gayala ahe nice mi suddha ganyacha pryatna karta ahe he song mala khupch aavadale ahe ❤
Khup sundar avaz arya
Ekadashi che divashi
अवधूतचिंतन श्रीगुरुदेव दत्त
श्री विष्णुदास महाराज की जय
अतिशय सुंदर आवाज 👏👏
❤️🙏 राम कृष्ण हरी 🙏❤️
पंढरीचे नयनस्पर्शी दर्शन ह्या भक्तीगीतातुन होते.त्यात आर्याच्या गोड आवाजाने कान तृप्त होतात.
कर्णमधुर संगीत,भक्तीमय रचना,आणि गोड आवाज...👍👍
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
अप्रतिम ताई ❤️💖🙏 राम कृष्ण हरी🙏
ताई तुम्हाला एक विनंती आहे आपण ज्ञानेश्वर अष्टक सुद्धा गावे
Arya Ambekar ji 🙏 Shubh Prabhat
Jai Shree Hari Vithu Mauli ji 🙏 🙏
अतिशय सुंदर गायलं आर्या
पांडुरंगा हीच आमची मुक्ताबाई कायमची...🌸💛
आणि हेच आमचे पंढरपूर ...🌸🙏
खूप छान गायला पू. बाबांचा अभंग!
🌅🎪🙏 ॐ श्री रामकृष्णहरी 📖✍️📚 माऊली🙏
Shri Hari VITTHAL 🙏🏻
वाह छान, गोड आवाज, गोड आर्या, शब्दरचना पण मस्त. असेच नवनवीन अभंग तुझ्या गळ्यातून ऐकायला मिळू देत .शुभेच्छा .
खूपच अप्रितिम सूर आहे तुझे ताई अशीच गायन करत राहा
फारच सुंदर, अर्थपूर्ण, भावपूर्ण, खूप प्रेम.
अप्रतिम खूप सुदंर.
अर्थपूर्ण रचना, सुंदर साथसंगत आणि अप्रतिम गायन...ह्या आषाढीला एक वेगळी आणि श्रवणीय भेट ..आर्या अभिमान आहे तुझा, खूप मोठी हो बेटा..! 🌹रामकृष्णहरी 🚩🙏
तुमच्या आवजात सरस्वती आहे आर्य........ 🥰
आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी तुझा आवाज ऐकायला मिळाला,अवर्णनीय !
Khup chhan arya
आजच्या २१ व्या शतकात ,अशी गाणी , दुर्मिळच, .... आवाज खूप गोड आहे.... ऐकून मन खूप शांत होते ..मी, दिवसाची सुरुवात तुमचं कुठलही एखादे गान ऐकून करतो . मन प्रसन्न होते ...... अप्रतिम.
Tai khupch Chan 🤗🤗 Ekach mann kitida jinknar tu 😍😍 Jai Hari Vitthal 🥰🥰
अप्रतिम आवाज, चाल आणि अलौकीक शब्द ❤️
किती गोड आवाज आहे
आर्या तुझा💫💫💖💖
ऐकतच राहावं वाटत 💖💖🤗
किती गोड गाणं गायला ,
मन एकाग्र झालं आणि डोळ्यांसमोर विठ्ठल💫💫💖💖💝
परम पूजनीय विष्णुदास स्वामी महाराज यांचे आर्त भाव सुरेल तेने व्यक्त केलेत. हा अमूल्य ठेवा आम्हास देणाऱ्या परम पूजनीय सद्गुरुदास महाराज, (शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख, यांना सादर वंदन आणि श्रीगुरुमंदिर नागपूरच्या उपसकांना राम कृष्ण हरी।
आर्या च्या आवाजाने मन प्रसन्न होते😍
❤😊
अशी एक सुन असावी घरी ,खरच 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुलगीही असावी❤
सुंदर👌👌👌👌
तुझा गळा किती गोड आहे आवाज किती चांगला आहे ऐकतच राहवं वाटतं
👌👏😍राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान ताई व शांत चालीतील समाधान वाटेल अस गायण . रामकृष्ण हरी ताई
Be blessed by pandharinatha...aaryaji
Aprtim 👌 👌
खूप सुंदर बोल आणि त्याहूनही सुंदर तुझा आवाज....!👌👍🥰🙏🚩
💞💞💞💞
जय श्री राम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रसन्न! चारही सिद्ध्या तुझ्या चरणी लोळी पाही.नाव तुझे घेता , विठ्ठल न लागे काही आणि माईक वार्ता.
खूपच छान
वाह किती छान अभंग आणि किती गोड आवाज 👌👌👌👌
सखे ग जाते मी पंढरीला....
सदैव ऐकावं असा झालं भक्तीगीत...
मीच अनेक वेळा ऐकला... आणि स्टेटस ला ठेवण्याचा मोह आवरत नाही ..अनेक हरिभक्त ना आनंद येईल... जय हरि..पांडुरंग परमात्मा आपल्याला.. 🎊🎉 ..कृपा करो... व आम्हाला असच श्रवण चा आनंद मिळो...🚩🚩🚩🙏🙏
जाते मी पांढरी ला.....💖💖
🙏 दैवी देणगी आहे आर्याचा आवाज 🙏🙏🙏
Jai hari vitthal shri hari vitthal 🙏🙏
Kiti sundar
खूप गोड आवाज आहे.अभंग असो गीत असो तुझ्या आवाजात मी कान तृप्त होऊन पण ऐकत रहावं.🤩😍❤️👌👌👌
You are always best Tula पांडुरंगमय शुभेच्छा 💐💐
इतके सुंदर गाणे छान गायले आहे. 🙏🏻
खूप गोड आर्या अणि तुझा आवाज.....खुप शुभेच्छा तुला....
पांडुरंगा तिला कर माझी सखी
तुझी गीते ऐकावी तिच्या कंठातुनी
तिच्या मंजुळ मधुर आवाजाने चाखावी तुझ्या रूपाची गोडवी
घेतो नाव तुझे ध्यानी , रचतो अभंग मनी फक्त एकच विनती आर्याचे स्वर गुंगावे कानी
खूप छान ताई🙏🙏🙏
खूपच मस्त आवाज🙂...
जय हरी विठ्ठल🙏
नात्याने तु असावी आणि अभिमानाने तुझ्या सोबत फिरावे असा आवाज आहे तुझा
आवाजात विलक्षण गोडवा आहे परत परत ऐकत रहावं असं वाटतं खूप छान बाळा तुला अनेक आशिर्वाद आणि शुभेच्छा
गुड गायक , हार्दिक शुभेच्छा .गागरे सर .
Kup Sundar🥰🥰🥰🥰🥰
Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna
Jai Shree Krishna Jai Shree Krishna Jai Shree Krishna
अप्रतिम शब्दरचना आणि संगीत
Ho nakkich
🙏💝🎀👣 Nice RYA... Nice Gawalan you have sang for our Indian Art & Cultural Tradition.. So thankful for you... Nice 🎀💝💕💞💖👣👌🙏
Khup chan aarya tai 🥰🥰 ram krushan hari tai🙏🙏
अप्रतिम
Arya ambekar very cute voice maharashtrachi God Kokila
छानच
Amazing ..... अदभुत ,आवाज .. आर्या 👍👍❤️
सुंदर चाल, सुंदर शब्द आणि आर्या तू सुंदर गायलं आहे 👌🏻
सुंदर...अप्रतिम आर्या !! 👌👌👌आमच्यासाठी पर्वणीच !!!
🚩जय हरी विठ्ठल 🙏🙏
apratim shabd rachana, sundar geet
अप्रतिम 👌,सुंदर 👏,छान, 🥰मनाला भिडले खरच खूप खूप सुंदर 🥰😍♥️😇
छान आवाज आहे मंत्रमुग्ध झालो🙏
.......वसुदेव माझा पिता, देवकी माझी माता, चारी ही धाम माझ्या घरी बाप आणि आई...
......काशीला जाई कोणी पंढरीला जाई🎪📚🌅✍️📖🙏
माझी प्रिय सखे गं जयुया तू स्वतः आल्यावरच ❤️💛🥰🍨💯
Khupch Apratim..👌
खूप सुंदर !! स्वर - सुरांचा विठ्ठल !!
खुपचं मंजूळ आवाज 👌🏻। अतिशय सुंदर गीत 👌🏻👌🏻
किती सुंदर गाणं गाते तु आर्या
छान.पहिल्यांदाच ऐकले हे भक्तिगीत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow,,how beautiful
भक्तिमय.... सुरेल 💫
आपल्या सर्वांच्या प. पु. श्री विष्णुदास महाराज रचीत गाणे आज ऐकले खूप मन भारावून गेले खूप छान आणि ते तुम्ही तुमच्या गोड आवाजाने गाईले तेव्हा मन जसे पांडुरंग मध्ये तल्लीन झाल्यासारखे वाटले.धन्यवाद आपले
Nehmipramane surekh 👍🥰❤️🙏
खरचं पंढरीला नेलस ग .....aarya.
🙏 जय हरि
Tu mazi favourite singer ahes, khup sunder awaj ahe tuza
🌹पांडुरंग हरी🌹🙏🏻🙏🏻
Kay god Aavaj ahe wow....☺️🙏🏻🌺
Aarya, ❤️
छान, सुंदर गोड आवाज
अतिशय गोड आवाज आहे.
आर्या खुपच गोड आवाज आहे तुझा आणि खुप छान गाईलस👌👌👌👌😍
Waaaaaaaaaa supparb
आर्या खूब छान. तुझा आवाज खुब गोड आहे. खूब शुभेच्छा.
Great
खूप खूप छान आवाज आहे तुझा.aikatach रहावा असा वाटतो.खूप छान