Maharashtra Vidhan Sabha: आरक्षणावरुन विधानसभेत राडा, शंभूराज देसाई भडकले, विखेंनी पवारांना घेरलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Maharashtra #VidhanSabha
    आरक्षणाच्या विषयावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी विरोधकांसह सत्ताधारी वेलमध्ये उतरल्याचं दिसून आलं. या सर्व गदारोळात देखील काही वेळ कामकाज पूर्ण करुन घेण्यात आलं. यात मंत्री विखे पाटलांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली तर शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर टीका केली. अजित पवारांनी मात्र यामध्ये आपलं सरकारी कामकाज उरकून घेतलं
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 11

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 2 หลายเดือนก่อน +1

    आजपर्यंत कोणत्या निर्णय प्रक्रियेत विरोधी पक्षाच्या नेत्याना विचारले होते तेंव्हा आता याला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहिले पाहिजे! विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या हातात काय आहे? आणि सभागृहात त्यांच्या बोलण्याला काय किंमत असते हे राज्याने पाहिले आहे. पडीक मंत्री काय बोलतोय हे जनतेला समजते.

  • @BajiraoDavhare
    @BajiraoDavhare 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार तुमचा आहे तुम्ही आरक्षण देऊ शकता विखे पाटील दिशाभूल करू नका

  • @Krishnnna025
    @Krishnnna025 2 หลายเดือนก่อน

    आमदाराचा पगार वाढीव करताना सगळे हजर राहतात ढोम कावळे

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 2 หลายเดือนก่อน

    सर्व निर्णय घेताना बहुमत असेल तर याच बहुमताच्या जोरावर यांनी आरक्षणाचा मुद्दा सोडवायला काय हरकत आहे? कशाला पाहिजे याना विरोधी पक्ष?

  • @Useergtmm75479
    @Useergtmm75479 2 หลายเดือนก่อน +1

    सन 1902 साली मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व अठरा पगड जातींना दिलेले असून त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. मुळात Obc आरक्षण हे असंविधानिक असून त्याचा राज्यघटनेत उल्लेख देखील नाही. तसेच सन 1994 साली obc आरक्षण एका gr द्वारे काढले आहे. देशातील पहिले क्रुशि मंत्री पंजाब 6:23 राव देशमुख यांनी विदर्भातील सर्व मराठा समाज जातीच्या नावाच्या पुढे किंवा पाठीमागे कुणबी लावून obc मध्ये टाकले आहे. मुळात ही सर्व खटाटोप राजकीय आरक्षण साठी आहे. obc 60% असेल भीती कशाला वाटते. तसेच धनगर वंजारी हे nt मध्ये आहेत. त्यांचा obc शी संबंध नाही. तसेच obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. मराठा समाज आहे. आरक्षण द्यायचा अधिकार शासनाचा आहे. !

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 2 หลายเดือนก่อน

    Aho Vikhe Saheb Sarkar Tumchi Ahet ki Jante La Murkh Samju Naka.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 2 หลายเดือนก่อน

    Nagpur karar radda kara

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +1

    विखे पाटील भेंचोत