Ajit Pawar LIVE : हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होताच दादांचा मेळावा, बारामतीत काय घडतंय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #AjitPawar #NCP #Baramati #Mahayuti #VidhansabhaElection2024
    बारामतीतून आज अजितदादा यांचा मेळावा होत आहे. लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे. बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातूल लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं. आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले होते. मात्र बारामतीमधून नव्हे तर मग अजित दादा कुठून निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.

ความคิดเห็น • 10

  • @ShivajiKhamgal-q5q
    @ShivajiKhamgal-q5q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही करा दादा बारामती जिंकली आहे असे समजा 🎉🎉 अजित दादा 🎉🎉

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गणपती, स्वामी बद्दल खूप वाईट बोलले दादा उत्तर देणार आहात कि नाही? निदान तुम्ही रोख ठोक बोलाल असे वाटते! Only दादा

  • @prakashgadakh1223
    @prakashgadakh1223 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे संपूर्ण ऐकल्या नंतर असे वाटतंय
    जपान लाईफ गादी चे मार्केटिंग चालू आहे
    " ओन्ली मॅनेज मार्केटिंग "
    " आयत्या बिळावरचा नागोबा "

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Ajitdada pawar

  • @nitindhore2791
    @nitindhore2791 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    dada pawar

  • @surajgawali9258
    @surajgawali9258 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada

  • @BhausahebShelke-vp2mb
    @BhausahebShelke-vp2mb ชั่วโมงที่ผ่านมา

    Ugendr dada pawar aamdar honar fakt tutari vajnar

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 ชั่วโมงที่ผ่านมา

    बारामतीला हक्क दादाने गमावलंय

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोक टग्याला मत देत नसतात