स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेले आरोप व त्याचं केलेल खंडन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 495

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 9 หลายเดือนก่อน +2

    शरद पोंक्षे जी धन्यवाद. पुढच्या पिढी पर्यंत खरा इतिहास पोहचवणे आपल्या मुळे सोपे होते.आदरणीय तात्याराव सावरकर व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम.

  • @shreeu5407
    @shreeu5407 8 หลายเดือนก่อน +1

    शरद जी सावरकर विचार प्रखर आहेत आणि त्यामुळेच लिब्रांडू गँग ला पचणारे नाहीत कारण मुळातच त्यांचा मेंदू हा त्यांच्या ढुंगणात आहे .. स्वातंत्रवीर सावरकर अमर रहे !!! जयतू हिंदु राष्ट्र

  • @mukundhpatil1165
    @mukundhpatil1165 9 หลายเดือนก่อน +2

    तुमचे सावरकरांनी माफी का मागितली व सुटके नंतरचे कार्य या बद्दलचे तर्क बालिश व हास्यास्पद आहेत मदनलाल धिंग्रा व शहीद भगतसिंग यांनी सावरकरांनी प्रेरणा दिली असे कधीही म्हटलं नाही

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu ปีที่แล้ว +26

    या पुढे आपले वौख्यान पण नको आणि आपले नाटक पण नको.सर्व नटकिपणा आहे आपल्या बोलण्यात. टकले यांचे मुद्दे ठोस आणि खरे आहेत.आपल्याला कायमचा जय महाराष्ट्र.

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 ปีที่แล้ว +2

      बुध्दिमत्ता लागते ना सावरकरांना समजुन घेण्यासाठी. ति तुमच्यात नाहि

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว +1

      Confidently खोटं बोलता आहात तुम्ही

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      ​@@dhirajchaudhari1552Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 10 หลายเดือนก่อน

      धर्माला राजकारणाशी जातीपातीशी जाेडनारया लाेकांची फार कीव येते, आम्ही ना बीजेपी कडुन आहाे ना काँग्रेस, आम्ही फक्त आमचे अध्यात्म जपताे

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 10 หลายเดือนก่อน

      @@Shounakshirgurkar2002 राजकारण व जातीचा विषय वगळुन, स्वातंञ्यपुर्व ईतिहास बघताे आम्ही

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +12

    माफी , दया, याचिका मागणे यातील कितीही फरक सांगा. राजनाथसिंह यांनी कबूल केले आहे माफी मागितली.

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว +3

      शाळा शिकला नाहीस का ?

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu ปีที่แล้ว +2

      दयेची भिक 😂😂

    • @mh11aa1428
      @mh11aa1428 ปีที่แล้ว +2

      @@ajitbrahmadande703 शिकलोय म्हणून माफीनामा वाचला. नाहीतर तुम्ही माफीविराचा क्रांतिवीर करून ठेवला असता.

  • @vrnoolkar9470
    @vrnoolkar9470 ปีที่แล้ว +12

    क्षमस्व. माझा स्वा. वीर सावरकर यांच्या बाबतीत आपल्या इतका गाढा अभ्यास नाही पण नितांत आदर आणि
    प्रेम मात्र नक्की आहे.
    आपण योग्य निशाणा साधला आहे. जमेल तेव्हा टकले नावांच्या गरळ ओक्यावरही कधी संधान करावे.
    ..

  • @vijaymorey290
    @vijaymorey290 9 หลายเดือนก่อน +2

    पोंक्षे चाफेकर, गुरुगोविंदसिंग ,अफझलखान वध शिवाजीमहाराज यांच्यावरच जास्त बोलले.सावरकरांवर कमी बोलले.माफीनामा खरा की खोट सांगावं.सावरकरांची आग्र्याहून सुटका या शी तुलना चुकीची,संभाजीमहाराज यांचं नाव घेऊन वेळ घालवला.बरोबर नाही

  • @badgujar24
    @badgujar24 ปีที่แล้ว +16

    विद्रोही संमेलन वर्धा येथील निरंजन टकले यांच्या भाषण ला उत्तर द्यावे

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 ปีที่แล้ว +1

      हया टकल्याच्या टाकल्यावर केस नाहित, त्यामुळे त्याचा मेंदु जीर्ण झाला, त्याला उत्तर द्यायची काहि गरज नाहि

    • @RAHULKUMAR-qh9zu
      @RAHULKUMAR-qh9zu ปีที่แล้ว

      उत्तर असल देणार नाहीतर तोंड लपवूण फिरल आनी चुटिया लोकाना भाषण देत फिरतो फक्त 😂😂😂

    • @AkshayA-r8n
      @AkshayA-r8n ปีที่แล้ว +1

      ​​@@dhirajchaudhari1552buddhiman asala tar?tyanchya varna aani disnyavrun varun bolnya pekshya tyani mandalelya full proof prashnachi uattare dya. nasel tar swthala nirbuddh samaja

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 ปีที่แล้ว

      @@AkshayA-r8n माफ करा, सर्वकडे हेच सुरु आहे फक्त जातीवाद, पन जे बुध्दीमान लाेक आहेत ते रिकामा वेळ खर्चत नाहि, काेन टिका करतय सर्वात जास्त, हे बघा, व ज्याच्यावर टिका करताय ताे समाज आज कुठे आहे ते पन बघा.. आणि हाे मी कुणबी आहे, लगेच राजकारण कराल म्हनु न सांगीतल

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว +1

      मी विवस्त्र करतो त्याला 😂😂😂(म्हणजे त्यानं जे काही घाण स्वतःच्या तोंडातून फेकली आहे त्याला)

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว +34

    पोंक्षे तुझ्यात हिंमत असेल तर
    होऊन जाऊ दे निरंजन टकले बरोबर या विषयावर डिबेट....

    • @supermemory-iw7zm
      @supermemory-iw7zm ปีที่แล้ว +7

      very well said ..... sharad ponkhe is spreading wrong information to public ..... he will not dare to come infront of niranjan takale sir 🤣🤣🤣

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      मी डिबेट तर करीनच त्याच सोबत निरंजन टकले चया खोट्या आरोपांना विवस्त्र करीन.

    • @shubhangidashaputre5513
      @shubhangidashaputre5513 ปีที่แล้ว +5

      Time pass far kelat.Niranjan Takale aani VIshwamhar Chaudhari Yanche avhan swikarat ka nahi?

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว +2

      ​@@supermemory-iw7zmमी करतो की चल. litteraly त्याच्या खोट्या गोष्टींना विवस्त्र करतो. the week मध्ये माफी मागितली त्यानं का तर खोटं बोलल्यामुळं.😂😂😂😂😂😂😂

    • @pravinpawar6343
      @pravinpawar6343 ปีที่แล้ว

      होय, सावरकर हे पेंशन ghet hote, अपल्याला सावरकरांचा चुकीचा इतिहास शिकाविला गेल. हे सर्व मनुवादी विचारसरणीचे लोक ahet.
      शरद पोंक्शे/निरंजन टकले houn jaude डिबेट.

  • @vasantmane7594
    @vasantmane7594 ปีที่แล้ว +11

    मग आझाद हिंद सेंने विरुद्ध लढण्यासाठी इंग्रज सैन्यात सामील होण्यासाठी का आवाहन केले.

  • @ajaypandurangchavan8937
    @ajaypandurangchavan8937 ปีที่แล้ว +13

    शरद पोंक्षे यांनी निरंजन टकले यांना उत्तर द्या

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 ปีที่แล้ว

      हा तो tklya भरपूर वाईट बोलला आहे सावरकर यांच्या वर त्यांना सवय आहे त्यांच्या नेत्याची लाल करायची 😠😠

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      ​@@pratikbobale1844Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 10 หลายเดือนก่อน

      @@Nitin-h7v9z तुझी लायकी तरी आहे का स्वतःचं नाव तरी वापरायची 😡

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +8

    सहा सोनेरी पाने या पुस्तकात छ. शिवाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय ते जाहीर सांग किंवा वाच.

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว

      तुझ्याकडे आहेत का पुस्तके ?

    • @84243
      @84243 ปีที่แล้ว +2

      ​@@ajitbrahmadande703 खर ऐकुन बुडाला आग लागली काय 😂😂😂😂

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      मग प्रभो शिवाजी राजा सारखं काव्य कोण लिहिलंय.
      खोटारड्या तु

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      एक काव्य तर सोडाच साधे सुंदर उदगार सुद्धा काढून दाखवा? मानलं तुम्हाला

  • @bhushaningole2966
    @bhushaningole2966 ปีที่แล้ว +2

    मा. शरदजी पोंक्षे सर आपण एखादे फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर व्याख्यान आयोजित करावे विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आयोजित करावे. धन्यवाद

    • @sushantkadam2540
      @sushantkadam2540 ปีที่แล้ว +1

      ते यांच्यावर बोलणार नाहीत कारण ते यांना मानतच नाहीत

  • @narendrasarmokadam3659
    @narendrasarmokadam3659 11 หลายเดือนก่อน +2

    कोटी कोटी नमन स्वातंत्र्य विरांना 🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว +4

    अटी पाळल्या म्हणून पेन्शन मिळाली....

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 9 หลายเดือนก่อน +2

    "अंदमान बोलावतोय" हा अत्यंत सुंदर, अत्यावश्यक, तथा स्तुत्य उपक्रम आहे ! श्रीशरदजी पोंक्षे महाशय, अन श्रीपार्थजी बावस्कर सिद्धहस्त व्याख्याते, खूपखूप धन्यवाद ! हे सत्कार्य पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरजी अधिकच प्रसन्न झालेले असतील !! नम्र सूचन, सदर कार्य पुढे जाता, शक्य झाल्यास, हिन्दीतही केल्यास ते अधिक व्यापक होईल, अन ते आवश्यक आहे !!
    जनता यदि इतिहासकी करती है उपेक्षा;
    तो वो नहीं कर पाती है देशकी रक्षा !!
    आतंकी घटनाएं देती हैं आह्वान !
    वतनके लिये देना है बलिदान !!
    हुतात्माओंका जो ऋण है शिर पर !!
    चुकांना है देेशकार्य करके निरंतर !!
    जय हिन्द !

  • @sainathgaikwad3032
    @sainathgaikwad3032 ปีที่แล้ว +5

    प्रामाणिक माणूस आहे पण म्हणता आणि खोटे खोटे पत्र लिहून त्यांनी दया यातना पण मागीतली म्हणता काय लॉजिक आहे

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +1

    २०१४ सालापासून भाजपची सत्ता आहे पण हिंदु राष्ट्राची घोषणा ही फक्त मते मागण्यासाठी वापरायची.

  • @udayshende3840
    @udayshende3840 ปีที่แล้ว +16

    शरद जी मी डोंबिवलीत राहतो.मी आपली सगळी व्याख्याने ऐकली आहेत तरीपण वारंवार ऐकत रहावीशी वाटतात,,मी माझ्या मुलीला पण ऐकवतो.मन एकदम भरून येतं, आणि आता जे कोणी तात्यारावांच्या बाबतीत अपशब्द बोलतायत त्यांच्या कानाखाली देण्याची इच्छा होतेय, पण आता ते जास्त बोलतील असे वाटत नाही कारण त्यांच अस्तित्व संपायला थोडेच दिवस बाकी आहेत ,.तुमच्या व्याख्यानाने आता ज्ञानात आणखी भर पडली आहे.खूप खूप धन्यवाद , आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,जेणेकरून आम्हास आपले विचार ऐकावयास मिळावेत. धन्यवाद 😂

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

    • @InspiringHridhaan
      @InspiringHridhaan 10 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/rav6zXHCmbc/w-d-xo.html

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b ปีที่แล้ว +4

    निरंजन टकले सुरेश द्वादशीवार हे सावरकर सांगतात ते खर की आर,एस,एसचा सावरकर खरा समोरासमोर चर्चा करा सावरकर पुराण खूप झाले आहे

  • @madhavsuryawanshi3189
    @madhavsuryawanshi3189 ปีที่แล้ว +11

    सर आपल्या भाषणातून आज सावरकरांचे जीवन कळले, त्यांचा त्याग कळला, त्यांची व्यथा कळली, पण या पुढे जर कोणी वंदनीय सावरकरां बद्दल अपशब्द काढले तर नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देऊन त्यांचा गैरसमज दूर करू या बद्दल खात्री बाळगा.

    • @dnyneshwarjoshi9912
      @dnyneshwarjoshi9912 ปีที่แล้ว

      नमस्ते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना सहश्र दंडवत नमन.🎉🎉🎉

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 ปีที่แล้ว

      कोणीतरी एक टकले नावाचे गृहस्थ आहेत, ते देखील असेच आरोप करत असतात... युट्यूबवर उपलब्ध आहेत..

    • @footballlover6266
      @footballlover6266 11 หลายเดือนก่อน

      यामधील बरीच महिती खोटी आहे....

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

    • @vijaymanware4653
      @vijaymanware4653 4 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 ปีที่แล้ว +24

    शरद दादा तुमच्या मुळेच नथुराम् कळाले आणि तुमच्या मुळेच स्वात्नत्र्यवीर सावरकर कळत आहेत खुपच अप्रतिम❤

    • @livelifeking-size
      @livelifeking-size ปีที่แล้ว

      th-cam.com/video/WIZGWkrWvds/w-d-xo.html

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +12

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩

    • @veenashinde4479
      @veenashinde4479 ปีที่แล้ว +2

      सावरकर एक ईमानदार हिन्दू नेता और महान देशभक्त थे 😅😢😊। वह हिन्दू महासभा के सवऔच थे ।‌ ३. हिन्दू महासभा ने ब्रिटिश सरकार के मदद के लिए हिन्दूहित और देशहित के विरुद्ध। : हिन्दू महासभा + मुहम्मद अली जिन्ना के साथ सांझा सरकार का गठन किया था।😅😂 और पत्र लिखकर स्वतंत्रता आन्दोलन को कुचल डालने का अनुरोध किया था ।।,😢😂😅

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 ปีที่แล้ว +2

    महोदय, कृपया सत्य आणि सत्यच बोलावे हीच अपेक्षा .

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +9

    खोटा इतिहास सांगण्याचे दिवस संपले

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर. म्हणूनच सर्व वामपंथी इतिहासकार उघडे पडत आहेत.

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      म्हणूनच शरद राव खर सांगताहेत ह्या व्हिडिओ मध्ये.

  • @vijaymanware4653
    @vijaymanware4653 4 หลายเดือนก่อน +1

    आरे किती खोटे बोलणार, काही मर्यादा, खरे पुरावे काय बोलतात

  • @milindmoghe5128
    @milindmoghe5128 ปีที่แล้ว +3

    मुळ कारण दांडगा पगार चांगली नोकरी मीळवण्यासाठी परीक्षेपुरता आणि टक्के घेण्यापुरता अभ्यास आणि देव,देश,धर्म,याविषयी शिक्षणातला अभाव त्यात वाचन नाही

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว +14

    आर एस एस चा मानुस दिसतो आहे
    मोदी सारखे खोटी आसवं.....

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +1

    भाजपची सत्ता असताना देखील भारतरत्न पुरस्कार सावरकरांना दिला नाही त्याचे कारण खरे सावरकर जगाला कळतील.

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 8 หลายเดือนก่อน

    Tumchya vyakkhya na mule anek goshti samajlya
    Koti koti pranam
    Tumhi ashich anek vykkhtana pathvat raha
    Tumcha Punyat asel tevvha mi nakki eikayla yein

  • @sunilparab9703
    @sunilparab9703 ปีที่แล้ว +2

    Mr. निरंजन टिकलेनी तर सरळ सरळ तुम्हाला challenge केलेलं आहे.. त्यांच्या विरुध्द केस टाका.. दूध का दूध , पाणी का पाणी होईन जाईल.. कोण खर कोण खोटं ते समजेल.. त्यांच्याकडे proof आहेत. बघा जमतेय का ते..

  • @anushrihawal4356
    @anushrihawal4356 ปีที่แล้ว +1

    जे सावरकर विरोधी पुरावे मागत आहेत त्यासाठी जे सावरकर मानतात त्यांनी सावरकरांचा अभ्यास करणे आवश्यक आहे

  • @shivharishingne5073
    @shivharishingne5073 ปีที่แล้ว +2

    सावरकर यांच्या वर अरोप का कारन त्या ने साहा सोनेरी पाने लिहिले व त्यात महा पुरुषांचा अपमान केला

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 ปีที่แล้ว +11

    फरक एवढाच आहे... आरोप करणारे पुराव्यासहित बोलतात... नुसतं स्टोऱ्या सांगत नाहीत... खोट बोला खर रेटून बोला 😂

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 ปีที่แล้ว +2

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चारित्र्यहनन करणारे अनेक गलिच्छ आरोप केले जातात त्यास प्रामुख्याने केवळ दोनच कारणे आहेत. एक कारण म्हणजे सावरकरांची 'जात' आणि दुसरे कारण म्हणजे त्यांचा 'हिंदुत्वाविषयीचा प्रखर आणि आग्रही दृष्टीकोन'

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว +14

    फक्त माफीवीर बोला,
    शिवाजी महाराज यांना का मध्ये ओढतात.....

    • @supermemory-iw7zm
      @supermemory-iw7zm ปีที่แล้ว +2

      sawarkar doesnt deserve to be compared with Shivaji maharaj. Chatrapati shivaji maharaj escaped , came back and fought back against mughalas .... but sawarkar begged 7 times to britishers to forgive him , sawarkar agreed that he will serve britishers for lifetime and he served britishers ... for that he sawarkar got Rs 60 monthly pension from britishers .......after getting mercy from britishers sawaarkaer never fought against britishers but helped them ....this is a fact ....

  • @anjubhusari9847
    @anjubhusari9847 ปีที่แล้ว +1

    अद्वितीय या शिवाय दुसरा शब्दच नाही.🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +8

    माननीय शरद पोंक्षे सर तुमचे भाषण मुद्देसूद असते आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहेत असे विचार जर अमलात आणले तर भारत देश नक्कीच महासत्ता बनेल यात तिळमात्र शंका नाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @bhushankasbe8773
    @bhushankasbe8773 ปีที่แล้ว +4

    कुठंही पळताय पोंक्षे साहेब😅

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 ปีที่แล้ว +4

    काय लॉजिक आहे राव जो गुन्हा इंग्लंड मध्ये घडला त्याची शिक्षा भारतात कशी काय केस चांगले

    • @whywelive1455
      @whywelive1455 ปีที่แล้ว

      त्यांचं लॉजिक आहे

  • @mangeshdangre738
    @mangeshdangre738 ปีที่แล้ว +15

    हा माणूस एकदम बकवास बोलतो. काहीही पुरावा ह्याच्या जवळ नाही. आपल्या मनाचे काल्पनिक खोट खोट बोलतो.

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว

      तुझ्या सारखे ना ?

    • @ajaykotwal5213
      @ajaykotwal5213 10 หลายเดือนก่อน

      हा खोटं बोलतोय हे सिद्ध करा

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      ​@@ajitbrahmadande703Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @विचारकधीकरणार
    @विचारकधीकरणार ปีที่แล้ว +1

    स्वा.सावरकर यांना शिक्षेसाठी भारतात इंग्रजांनी भारतीय जनतेत शिक्षाविषयी भिती कायय राहावी म्हणून आणले

  • @swarupshelar5119
    @swarupshelar5119 ปีที่แล้ว +4

    खरोखर अप्रतिम व्याख्यान......!
    सावरकर म्हणजे एक धगधगते यज्ञ कुंड होय.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

    • @sujatadarshan2441
      @sujatadarshan2441 ปีที่แล้ว

      🙏

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @laxmikantchinchavale8373
    @laxmikantchinchavale8373 11 หลายเดือนก่อน

    रशिया रशियन लोकांचा आहे अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे तसा भारत भारतीयांचा आहे.

  • @sainathgaikwad3032
    @sainathgaikwad3032 ปีที่แล้ว +8

    जो माणूस आत्मचरित्र मध्ये प्रामाणिक पणे सांगतो की मी दहा दया यातना चे पत्र इंग्रजांना लिहिले आसं सांगतो.
    .... आणि ती खोटी आहेत हे तुम्हीं लोकांला सांगता ते पण कधी की सावरकरांना इंग्रज खूप घाबरत होते. तेवढे घाबरणारे इंग्रज त्यांनी साधे दयेचे अर्ज केले म्हणून सोडले असते काय लॉजिक आहे 😂

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 ปีที่แล้ว +6

    महात्मा गांधी अमर रहे

  • @RajeshJadhav-sv9it
    @RajeshJadhav-sv9it ปีที่แล้ว +2

    कराळेचे भाषन ऐकुन मी सावरकरांना चुकीचं ठरवले होते बरे झाले तुम्ही कान उघडले thanks sir❤❤❤

  • @Being_current
    @Being_current ปีที่แล้ว +6

    अंधभक्त जरा निरंजन टाकले यांचा यावरील अभ्यास तर बघा youtube var .

  • @dashrathjaware3251
    @dashrathjaware3251 ปีที่แล้ว +7

    आम्ही फक्त फुले शाहू आंबेडकर यांना मानतो बाकी सब बकवास‌है

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว +1

      आम्ही त्याच्या उलट मानतो ! ठिक ?

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 ปีที่แล้ว

      दीड शहाण्या जर स्वतंत्र मिळाले नसते ना तर इंग्रजांच्या हाताखाली असता तेव्हा कोणते कायदे आले नसते तुला वाचवायला 😠😠

    • @84243
      @84243 ปีที่แล้ว

      ​@@ajitbrahmadande703 काय रे हे मोबाईल भेटला म्हणून उगच काड्या करत बसलास गप्प की गुमान😅

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว

      ​@@ajitbrahmadande703आंम्ही आंबेडकर ला मानत नाही बाकि सगळे जण आंम्हाला वंदनीय आहेत कळल २२ फतवे वाल्या नकली बौद्ध 😂😂😂😂😂 जय भवानी जय शिवाजी

  • @aartirandive3859
    @aartirandive3859 ปีที่แล้ว +17

    " जो हिंदु हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा "

    • @prabhakarpatil3941
      @prabhakarpatil3941 ปีที่แล้ว +7

      कोनसा हिन्दू त्वं षड्यंत्रकारी ब्राह्मणों का हिन्दू त्वं या छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज का हिन्दू त्वं

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      @@prabhakarpatil3941 तुंम्ही लोक हिंदु धर्म सोडलेले आहात ना। मग आमचे हिंदुत्व हे कुणाचे हा प्रश्र्न तुंम्हाला का पडावा।
      असो तरी पण सांगते आंम्हा हिंदुंचे हिंदुत्व हे मराठा ब्राम्हणांन मुळे अबाधित राहिले समजले।
      तुंम्ही तुमचा मुस्लिम धर्म कुरवाळत बसा।
      जय भवानी जय शिवाजी।

  • @InspiringHridhaan
    @InspiringHridhaan 10 หลายเดือนก่อน +1

    Thank you khup garaj hoti ya video chi.. Bindok lokanchya dokyat prakash padel hi apeksha..
    th-cam.com/video/rav6zXHCmbc/w-d-xo.html

  • @chandreshshende501
    @chandreshshende501 ปีที่แล้ว +4

    हे जे काही बोलत आहात यांचा पुरावा आहे का तुमच्या कडे......की जे मनात येतो तेच बोलतोस....

    • @vihaan3756
      @vihaan3756 ปีที่แล้ว

      Full feku ahe, pillu cha baap.

  • @shindeannasaheb3913
    @shindeannasaheb3913 9 หลายเดือนก่อน

    आम्हाला समजून घेण्याची गरज नाही

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 ปีที่แล้ว +5

    सावरकर विरोधी प्रत्येकाला अशाच शिक्षा द्या. म्हणजे कळेल की उचलली जीभ, लावली टाळूला की, काय घडू शकते.

  • @subodhgokhale5026
    @subodhgokhale5026 ปีที่แล้ว +6

    अत्यंत प्रभावशाली भाषण. आपली स्वा. सावरकरांवरील निष्ठा, अभ्यास, भाषण शैली, समाज सुधारावा म्हणून करीत असलेले कार्य ह्याला तोड नाही. मी नतमस्तक.

    • @Raju-jf5pu
      @Raju-jf5pu ปีที่แล้ว +1

      पुरावे द्यायचे सोडून आपण फक्त कथा सांगितली.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @Market_Mystic
    @Market_Mystic ปีที่แล้ว +18

    30:00 कृपया सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू नका तुम्ही... 🙏🙏

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 ปีที่แล้ว +12

    WE RESPECT AND LOVE SAVARAKARAJI AND HIS TWO BROTHERS. WE WILL NOT TOLERATE ANY BAD WORDS ABOUT VEER SAVARAKAR JI ATALL.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @mahendradhavade3545
    @mahendradhavade3545 ปีที่แล้ว

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतापूर्वक अभिवादन !

  • @advocatetanajimalusare2856
    @advocatetanajimalusare2856 ปีที่แล้ว +4

    मर्सी पिटीशन याचा अर्थ काय होतो?
    आणि दुसरी गोष्ट म्हणजे,दया करा याचा अर्थ
    माफ करा असा होतो की,बामणी भाषेत अजून काही होतों..?

    • @aniketkadam5965
      @aniketkadam5965 9 หลายเดือนก่อน

      Tumhi 10 year rahun dakhava andman mdhe... mg petition chya goshti kra

  • @suhaskhedkar7698
    @suhaskhedkar7698 ปีที่แล้ว +3

    Thanks Ponkshe sir for enlightening me live long , God bless you , he has given you this this mission, salute hundred times

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +3

    हजारो मुस्लिम हिंदू धर्मात यायला तयार आहेत तुम्ही त्यांना कोणत्या जातीत घेणार ?

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว

      तूझ्या पंथात घेवून जा

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 ปีที่แล้ว +1

      तो प्रश्न घरवापसी करवून घेणारे व घरवापसी करणारे बघतील. तुम्ही कशाला स्वतःचे केस उपटत आहे?

  • @vijaykurane9036
    @vijaykurane9036 ปีที่แล้ว +4

    बामणी किडा....शरद पोंक्षे

  • @nitinjadhav3534
    @nitinjadhav3534 ปีที่แล้ว +11

    पोंक्षे तू सर्वात मोठा गलिच्छ आहेस

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      का रे आंबेडकर नागडा होतो का,सावरकरांचा उदो उदो झाला तर 🤣🤣🤣🤣😝😝😝😝जय भवानी जय शिवाजी

    • @AkshayA-r8n
      @AkshayA-r8n ปีที่แล้ว

      ​@@kavitavandre2453savrkarala nagada karun marala hota tyamule to mafichi bhik magat hota te suddhaa 9 vela🤣🤣🤣

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      आंबेडकरांबद्दल आणी त्याच सोबत सावरकरांबद्दल काहीही वाईट खपवून घेणार नाही.

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 ปีที่แล้ว +11

    सावरकर म्हणजे, राष्ट्र, देशभक्ती, जाज्वल्य देशप्रेम, यांचा संगम 🎉

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @jyotsnajadhav4417
    @jyotsnajadhav4417 ปีที่แล้ว +20

    छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत रत्न डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांच्याविषयीचे सावरकरांचे विचार एकदा सविस्तर कळाले तर भरे होईल.

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +1

      तुझ्या आंबेडकरांनी काय केलं आहे स्वातंत्र्यासाठी ते आधी कळालं तर बरं होईल.

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว

      कळेल नक्की कळेल !

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 ปีที่แล้ว

      आंबेडकरांनी सावरकरांच्या व टिळकांच्या बाजुने जे चांगले विधान केले ते एका पुस्तकात आहे.मी एक व्हिडिओ मधे पाहीले,

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว

    हे मान्य करतो की
    हिंदुत्व या गोष्टी वर कधीच तडजोड केली नाही....

  • @govindlakhe9348
    @govindlakhe9348 ปีที่แล้ว

    आदरनीय न्यायालयाने आदरनीय सावरकरांना निर्दोष मुक्तता केली होती तेव्हा त्यांच्यावर आरोप करणे किती नालायक पणा आहे हे जाणून घ्या धन्यवाद सर

    • @AkshayA-r8n
      @AkshayA-r8n ปีที่แล้ว

      nirdhosh sodalel nahi , puravya abhavi sutalela palputa ahe to

  • @mohnishgosavi8271
    @mohnishgosavi8271 ปีที่แล้ว +16

    Sir, brilliant study. Excellent lecture. I am personally idol of Sawarkar. Hat's 🤠 off to you.

    • @narayankamble7056
      @narayankamble7056 ปีที่แล้ว

      ​@N Mahadeo zz😊😊'😊😊p
      a
      m
      P
      Kp

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +1

      @N Mahadeo तू औरंगेची अवलाद दिसतोस

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial ปีที่แล้ว +1

      🙏🚩

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @anuradhagirdhari2282
    @anuradhagirdhari2282 ปีที่แล้ว

    आपण खूप मोठे काम करत आहात सावरकरांनविषयी माहिती दिली

  • @sandeepkshirsagar5005
    @sandeepkshirsagar5005 ปีที่แล้ว +1

    आता जीवनाच एकच ध्येय, ब्राह्मणी किंवा वैदिक संस्कृती चा जागर करायच. 😅

  • @KavitaNair-e5z
    @KavitaNair-e5z ปีที่แล้ว

    Excellent
    Thank you

  • @vijaymanware4653
    @vijaymanware4653 4 หลายเดือนก่อน +1

    दैवत असलेल्या महाराजांच्या, या खोटया कथानकंशी का जोडता, कृपया असे नका

  • @ajitvalsangkar5133
    @ajitvalsangkar5133 9 หลายเดือนก่อน

    अतिशय प्रभावाषाली भाषा

  • @dhananjaythite465
    @dhananjaythite465 ปีที่แล้ว +3

    We should write the British Government for there misdeeds of giving double punishment to Indian........or ask them to show the law then ....Sharad ji you can please send letter to British Government .....We are proud of you

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @chandreshshende501
    @chandreshshende501 ปีที่แล้ว +1

    हिंदुत्व नावाचा पुस्तक 1923 ला येरवडा तरुंगात सावरकर यांनी लिहिली.....त्याचा टोपण नाव एक मराठा म्हणून अस ठेवले होते माहिती आहे काय.....

  • @advocatetanajimalusare2856
    @advocatetanajimalusare2856 ปีที่แล้ว +1

    इंग्रजांच्या सैन्यात सर्वाधिक कोण चाकरी केली..?

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 ปีที่แล้ว +1

    खरे सावरकर तुमच्या मुळे समजले खूप खूप आभारी त्यांच्या बद्दल च्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @sanjayyashwantsohani4820
    @sanjayyashwantsohani4820 3 หลายเดือนก่อน

    पण आपण त्या काॅंग्रेसला निवडून देतो.कधी समज येणार?

  • @aniruddhathuse6282
    @aniruddhathuse6282 ปีที่แล้ว +3

    प्रभावी भाषण. सावरकर नव्याने उमगले. आता जाणकार लोकांनी, तज्ज्ञांनी त्यांच्याविषयी काय लिहून ठेवले आहे ते वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @latasukhdeve2831
    @latasukhdeve2831 ปีที่แล้ว +1

    Aho...Kaka shant basa...kiti khote bolal...bhekdachi tulna Shivrayanshi..Niranjan Takle yachi mahtvpurn mahiti🙏

  • @ektagawade9395
    @ektagawade9395 ปีที่แล้ว +3

    शतशः प्रणाम विर सावरकर श्रीकृष्णाला पण रणछोड राय म्हणून संबोधले गेल त्याचा अर्थ जाणून कोणी घेत नाही

  • @drsunetraraval5164
    @drsunetraraval5164 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर.👍🏻🙏🏻

  • @RamMore5588
    @RamMore5588 ปีที่แล้ว +1

    निरंजन टकले यांचं पण व्याख्यान जरूर ऐकावे. 60 रुपये पेन्शन इंग्रज सावरकराला का देत होते? या प्रश्नाचं उत्तर ही द्यावे.

    • @wealthup4947
      @wealthup4947 11 หลายเดือนก่อน

      Itar Raje lokana pan milte ajun

    • @omkarkacharekar851
      @omkarkacharekar851 21 วันที่ผ่านมา

      Savarkar raje hote mg 😂

  • @dhananjaymedankar2531
    @dhananjaymedankar2531 ปีที่แล้ว +10

    महात्मा गांधींच्या खुनाचा सुत्र धार पण हाच होता,तुझा तोच माफीवर आणि पेन्शनवीर

    • @Dharmameher-xf2vc
      @Dharmameher-xf2vc 9 หลายเดือนก่อน

      Ghandi pan penshan ghet hota, jina pan

    • @Dharmameher-xf2vc
      @Dharmameher-xf2vc 9 หลายเดือนก่อน

      Shubhachandra boss pan penshan khatam hote time penshan kahina desha sathi vaparli

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 ปีที่แล้ว +8

    पोंक्षे तुम्ही धादांत खोटे बोलत आहात....

  • @sainathgaikwad3032
    @sainathgaikwad3032 ปีที่แล้ว +1

    इंग्रजांनी रत्नागिरी मध्ये त्यांना बंगला पण दिला होता म्हणे हे बरोबर आहे का कारण इंग्रज सावरकरांना खूप घाबरायचे हे तुम्हीच म्हणतात

  • @PuneMusicVlogs
    @PuneMusicVlogs ปีที่แล้ว +4

    शरद पोंक्षे म्हणजे प्रचंड अभ्यास, अध्यात्म, वाचन आणि देशात सावरकर नावाचे ययज्ञकुंड पेटत रहावे म्हणून प्रयत्न करणारा एकमेव हिंदुत्ववादी वक्ता ! ❤️‍🔥🇮🇳🚩

    • @UnknownLife1207
      @UnknownLife1207 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/WIZGWkrWvds/w-d-xo.html

  • @gourangjoshi92
    @gourangjoshi92 ปีที่แล้ว +6

    Ponksheji you are just amazing, the great.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +6

    इंग्लंड मध्ये सावरकरांनी कोणत्या गुन्ह्यासाठी चार महिन्याची शिक्षा भोगली ते खरं सांग.

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว +2

      तू सांग ना ! का लाजतोस ?

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 ปีที่แล้ว

      तुम्ही या संदेशावर प्रतिक्रिया देताना 10 प्रतिक्रिया लिहिल्या. सगळ्या एकत्र करून प्रतिक्रिया द्या.

    • @Shounakshirgurkar2002
      @Shounakshirgurkar2002 ปีที่แล้ว

      ​@@ajitbrahmadande703खोटं बोलतोय म्हणून लाजतोय तो. समीर कस्तुरे म्हणून आहेत त्यांना ट्विटर अकाउंटवर follow करा. सगळे पुरावे आहेत.

  • @Abhishek-w9m1q
    @Abhishek-w9m1q ปีที่แล้ว +2

    Savarkar sarkhe hinsak vruti che lokanna ksle idol bnvta aahe,aamchya Sambhaji Maharaj baddal khote aarop krto ha Savarkar

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 ปีที่แล้ว +2

    काय म्हणा कॉंग्रेस मनातून उतरली. असे वागू नये. काहीतरी केलच असणार सावरकरजी नी असा मानसन्मान उगीच मिळत नाही. तो बाबा सावरकरांच्या बाबतीत असा का वागतो हेच कळत नाही. आता यांची नीती एडविना कॉंग्रेस झाली आहे..पण सावरकर जी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत हे मात्रं पक्कं.

  • @anantvarhade3883
    @anantvarhade3883 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम वक्तृत्व .एवढा वेळ बोलु शकता

  • @vaibhav99u
    @vaibhav99u ปีที่แล้ว +1

    हे राम नथुराम टिकत खिडकी वर दिसत नाहीये

  • @ravindrajadhav6267
    @ravindrajadhav6267 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मार्गदर्शन आज सावरकर कळले खूप खूप धन्यवाद ❤

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @vivekamin3327
    @vivekamin3327 11 หลายเดือนก่อน

    सर, कृपया हा vlog हिंदी व इंग्रजी भाषेत पण करा. काँग्रेस ने केलेली बदनामी सर्व राज्यातील लोकांना समजेल.

  • @abhayrakhe8028
    @abhayrakhe8028 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर. तुमच्या मुळे सावरकर काय होते कसे होते हे आज कळलं. इथून पुढे जो कोणी तात्यारावांना माफी वीर म्हणेन त्याला सडकून उत्तर दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी आजचं त्यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप हे वाचणार आहे. खूप मार्मिक पणे आपण सावरकरांचं हिंदूत्व समजावून सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तुमचे हे कार्य असेच पुढे चालू द्या. जय हिंद जय भारत

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

    • @abhayrakhe8028
      @abhayrakhe8028 10 หลายเดือนก่อน

      @@Nitin-h7v9z पता है दुनिया का आठवा अजूबा क्या है रात होते ही बहन को बेगम बुलाने वाले आज हमको अंधभक्त कहते है|😂😂

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      @@abhayrakhe8028 क्यूकी तू फेंकू, जुमलेबाज, प्रचारमंत्री, क्यामेराजीवी, नौटंकीबाज, भाषणजीवी का गुफापुत्र है😂🤣😅

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      @@abhayrakhe8028 एक ब्राह्मन पोंक्षे दुसरा ब्राह्मन सावरकर का झूटा इतिहास बताकर लोगो का ब्रेन वॉश कर रहा है.. मूर्ख andbhakt 🤣

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      @@abhayrakhe8028 feku ka gobarbhakt 🤣😂

  • @deadhand2619
    @deadhand2619 ปีที่แล้ว

    साहेब आपण debate घेयला नकार दिला तेव्हाच तुमचा खोटेपणा कळाला.😂😂

  • @pushkarabhyankar4078
    @pushkarabhyankar4078 ปีที่แล้ว

    तुमच्या व्याख्यानात ले मुद्दे लिहून ठेवीन. खूप छान मांडले आहेत.
    तुम्ही हे करू शकलात कारण ते सूर्य प्रकाशा प्रमाणे सत्य आहेत आणि सूर्या च्या तेजा प्रमाणे प्रखर पण आहे.
    50-55 दिवस काजवे यात्रा करत फिरत होते जणू देशा ला त्यांनी पहिल्यांदा प्रकाशाची अनुभूती दिली.
    माफ करा माझी चूक झाली. उपमा चुकली. काजवे स्वयंप्रकाशी असतात.

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 ปีที่แล้ว +6

    Beautiful speech ! 👍

    • @ajitbrahmadande703
      @ajitbrahmadande703 ปีที่แล้ว

      It's meaningful , realistic , pertinent !

    • @Nitin-h7v9z
      @Nitin-h7v9z 10 หลายเดือนก่อน

      Educated andbhakt 🤣
      Come out from BJP RSS's propaganda and brain wash

  • @vidyayelgaonkar4025
    @vidyayelgaonkar4025 ปีที่แล้ว +3

    तुमच्या ओघवत्या मांडणीलl साष्टांग दंडवत,