Ponkshe has been delivering lectures on Veer Savarkar for the last 22 years.A great deal.wish he continues for 50 years.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
नमस्कार, व्वा, किती तरी प्रसंग माहीत नसलेले माहीत झाले, तर प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे केले त. हा सुखद संवाद ऐकत राहावंसं वाटत. आपले भाषण संपुच नये असे वाटते. खरं आहे एक शरद आणि सगळेजण गारद एक विनंम्र सुचना ह्या सोशल मीडियावर तुमची भाषणे सगळ्या भाषेत व्हायला हवीत. हा उपक्रम राबवला तर सगळ्या भारतीय जनतेला सावरकर कळेल. जय हो श्याम कुलकर्णी नाशिक
Shivraya baddal mafeeveer ne kay kay lihilay hey mahit aahe ka re baba Sambhaji Maharaj, Shahu Maharaj, James lain, dadoji konddev, Ramdas, krishnaji Bhaskar Kulkarni etc ekda vachun ghe re mitra
Dear Respected Sharad Ponksheji you r the person who by own voice performed and separately reached in every heart of Hindu as a voice of Svatantraveer Savarkerji. It's really a tough job rougher tougher then Mount Everest . To penetrate Savarker thoughts in dead live Hindus. Hats of to you. I will be completing 60 in Jan 2023 I dont ur age but if time permits I will touch ur feets as if touching Veer Saverkerji.
नेहमी प्रमाणे खूप छान सांगितले सर इतर जे लोक सावरकरांबद्दल बोलतात त्यांच्या तुलनेत तुम्हीच छान सांगता सावरकर विषय आणि शरद पोंक्षे असेच समीकरण आमच्या विचारात फिक्स आहे
Apan England madhe library til zaaduwali Safai waali war rape try kela, tohi unsuccessful zaala, pakadla gela, nehmi pramane lekhi mafee magun gunha kabul kela, Jail la gela etc vicharayche nasate
This is really a charging. Unfortunately in kaliyuga, all credit to my mistakes, I distract and feel discharged due to running behind material needs. After hearing this I decided to cut off all these nonsense things from my life and serve focused to Dev Desh ani Dharma. 🙏🇮🇳🙏
त्या वेळेचे जे स्वातंत्र्यवीर होते त्यांच्याबद्दल इथं काही सांगावसं वाटत नाही काय तुम्हाला त्यांची प्रसिद्धी तेव्हाचे स्वातंत्र्य वीरांचा 1:03:04 ईतीहासआपोआपच झाला 1:03:04 1:03:04 पण सावरकर चे का झाली नाही याचे उत्तर निरंजन टाकले यांनी दिला आहे ते ते आपण वाचावे यूट्यूब वर पाहावे दुसर्यावर काही सांगावसं वाटत नाही काय
By the way what is the exact meaning of this Farsi Persian word Hindu, couldn't find any single word like Hindu in any authentic vedik texts like Vedas Upanishads Manusmriti ramayana Mahabharata Geeta bramhasutra Purana etc Muslim invaders could pronounce sikander samundar samsher shiddhat shamshuddin salman Suleman Sultan Siraj sabir shabbir etc etc including Sindhu
Supreme court said that Hindu is not a religion Modi bhagwat admitted it happily Justice Katju already said that Ram and ramayana is totally imaginary mahakavya or literature only, it's not a history
Everything is about Hindus always with SP. So what about those in India who are not Hindus - other denominations and atheists'? Are they to be 2nd class citizens? That is the vision of Hindutvavadis. But that is also coincidentally the mirror-image of Pakistan, which has reduced non-Muslims to 2nd class citizens. I begin to see a prati-Pakistan day by day arising in India, coincidently by those who hate Pakistan Ajab nyay vartulacha !!!
Tilak group kay kay mhanale Shahu Maharaj baddal James lain, dadoji konddev, Ramdas Swami, bhajyal koshyari, krishnaji Bhaskar Kulkarni etc neet mahit karun ghe na dada
" ने मजसी ने " हे एकमेव अद्वितीय "विरहगीत" आहे . प्रेमगीत हा शब्द बरा नाही वाटत. मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या कवीचे हे काव्य. येथे त्याला मातेचा विरह झालेला आहे
पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की मी ब्राह्मण नाही. राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय ते चुकीचे आहे असं मलाही वाटलं. आणि राग आला कारण मी मराठा आहे. पण नंतर मात्र मी शांतपणे विचार केला. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे भाषण लिहिलेले असते आणि तेच ते वाचतात असा प्रोटोकॉल आहे. मग मी चौकशी करून त्यांचे लेखी भाषण आणि संपुर्ण रेकॉर्डिंग भाषण ऐकले आणि पाहिले आणि मग माझ्या लक्षात मिडिया चा शहाणपण म्म्हणजेच खोडसाळपणा लक्षात आला. दुसरे म्हणजे हेच राज्यपाल स्वतः चालत चालत शिवनेरी किल्ला चढून वर गेलेले आहेत या वयात. ही गोष्ट श्रध्दा असल्या शिवाय होऊच शकत नाही. आणि जे आत्ता दंगा करत आहेत त्यांनी स्वतः ला जाणता राजा म्हणवून घेऊन अपमान केला आहे. मी जे केले आहे ते आपणही करा. संपूर्ण भाषण ऐका म्हणजे आपोआपच सर्व काही लक्षात येईल हे नक्की. राम कृष्ण हरी.
Ponkshe has been delivering lectures on Veer Savarkar for the last 22 years.A great deal.wish he continues for 50 years.advo Ram Gogte Vandre Mumbai51.
नमस्कार,
व्वा, किती तरी प्रसंग माहीत नसलेले माहीत झाले, तर प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे केले त. हा सुखद संवाद
ऐकत राहावंसं वाटत. आपले भाषण संपुच नये असे
वाटते.
खरं आहे
एक शरद आणि सगळेजण गारद
एक विनंम्र सुचना ह्या सोशल मीडियावर तुमची भाषणे
सगळ्या भाषेत व्हायला हवीत. हा उपक्रम राबवला तर
सगळ्या भारतीय जनतेला सावरकर कळेल.
जय हो
श्याम कुलकर्णी नाशिक
😎
😂😂😂😂
जय शिवराय
Shivraya baddal mafeeveer ne kay kay lihilay hey mahit aahe ka re baba
Sambhaji Maharaj, Shahu Maharaj, James lain, dadoji konddev, Ramdas, krishnaji Bhaskar Kulkarni etc ekda vachun ghe re mitra
खरंच प्रेरणादायी, नुसते ऐकून उपयोग नाही आचरणात आणावे असे आहे.
life of Savarkar was fully charged and spirited.advo ram Gogte Vandre Mumbai51.
Hats off to u sir
जय श्रीकृष्ण। जय श्रीराम।वंदे मातरम्।।
🚩🙏🚩🙏
खूप सुंदर मार्गदर्शन करण्यात आले आहे सर.
तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
Dear Respected Sharad Ponksheji you r the person who by own voice performed and separately reached in every heart of Hindu as a voice of Svatantraveer Savarkerji. It's really a tough job rougher tougher then Mount Everest . To penetrate Savarker thoughts in dead live Hindus. Hats of to you. I will be completing 60 in Jan 2023 I dont ur age but if time permits I will touch ur feets as if touching Veer Saverkerji.
I agree with you.
भारत माता की जय
Superb, inspiring, awesome just जबरदस्त 🙏🙏🙏
नालंदा विश्वविद्यालय म्हणजे गुरूकुल नव्हे। गुरुकुलाचा कोणताही पुरावा सापडला नाही।
अप्रतिम भाषण सर 🙏
खरंच खूप कौतुक आहे रामा. जय श्रीराम!
Dnyaneshvar Shivaji Maharaj and verr savarkar are 3 incarnation of the god.advo ram Gogte Vandre Mumbai51.
No.1 bhashan aahe sir
🙏🙏🙏
खुपच छान ,।या अगोदर अविनाश धर्म।धिकारी यांनी व्याख्यान सावरकर यांच्या वर केले आहे
उत्तम भाषण.
तपशीलात थोडी गडबड. बोटीवर भेटलेला हरनामसिंग त्यांच्याच खोलीत सहप्रवासी होता. इंडिया हाऊसमध्ये मदनलाल रहात नव्हता.
😂😂😂😂
Sagalach imaginary aahe asech watate tithe ek chuk kay shodhaychi
पोंक्षे साहेब, अप्रतिम, शिक्षण हा विषय मनोमन पटला
नेहमी प्रमाणे खूप छान सांगितले सर
इतर जे लोक सावरकरांबद्दल बोलतात
त्यांच्या तुलनेत तुम्हीच छान सांगता
सावरकर विषय आणि शरद पोंक्षे असेच समीकरण आमच्या विचारात फिक्स आहे
चारुदत्त आफळे बुवा स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर फार उत्तम कीर्तन करतात.
Great thoughts
Aprateem
इंग्रजांना दिलेला शब्द पाळणारे सावरकर यांचे अभिनंदन.
पत्राचे पुरावे लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात यावे मनातलं काही सांगता
Sagalach imaginary mahakavya or literature asate yaanche
History wegalich asate
why not have a memorial of Savarkar ST India house in london where he stayed while keeping terms for bar at law?advo ram Gogte Vandre Mumbai51.
भारत मातेबद्दल एवढे प्रेम होते तर ४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकर कोठे होते. ?
Apan England madhe library til zaaduwali Safai waali war rape try kela, tohi unsuccessful zaala, pakadla gela, nehmi pramane lekhi mafee magun gunha kabul kela, Jail la gela etc vicharayche nasate
Jyanna kavya, kadambari ani itihas yatala farak kalatoy te asale video baghatach nahit mitra
This is really a charging. Unfortunately in kaliyuga, all credit to my mistakes, I distract and feel discharged due to running behind material needs. After hearing this I decided to cut off all these nonsense things from my life and serve focused to Dev Desh ani Dharma. 🙏🇮🇳🙏
Very nice
N thoda ajun deep zala asata tar khup chhan zala asata but anyhow it's peerless n u r looking gorgeous sir
1:11:45 > SP says China attacked us and our entire Tibet was lost. Our entire Tibet? I dont get it
त्या वेळेचे जे स्वातंत्र्यवीर होते त्यांच्याबद्दल इथं काही सांगावसं वाटत नाही काय तुम्हाला त्यांची प्रसिद्धी तेव्हाचे स्वातंत्र्य वीरांचा 1:03:04 ईतीहासआपोआपच झाला 1:03:04 1:03:04 पण सावरकर चे का झाली नाही याचे उत्तर निरंजन टाकले यांनी दिला आहे ते ते आपण वाचावे यूट्यूब वर पाहावे दुसर्यावर काही सांगावसं वाटत नाही काय
Jay shree ram jay shree Krishna
नगर मधील भाषणाचा व्हिडिओ कधी पर्यंत येईल 😅
Nagar madhe kay zala hota
@@gauravshedge7438 bhashan 😁
Excellent as usual n glass is not dudheri that is dudhi kach obscured glass which is non transperent
Sharad sir you are real Hindu tiger
Proud to be a BAPAT🙏🙏🙏
ka?
बापट व पोंक्षे दोघांचाही सन्मान आहे
@@manasijadhav2725 doesnt answer my query
Purush Bramha chya mukhatun janm zalelya lokanna logical rational and scientific temperament nasate
Gobar and gomutra ke side effects hai ye
माफी का मागितली होती आणि इंग्रज सरकारचे पॅन्शन का घेत होते.
ऊतकरुषट व्याख्यान पोअंकशे सरकार देतात.सावरकरांच्आ सखोल अभ्यास केला आहे.राम गोगटे वांदरे मुमबिई.
"विनायक, हा, म्हणाला " हे असं एकेरीन उल्लेख करणं पटत नाही
ते स्वातंत्रवीर आहेत
त्यानंतरच आपण त्यांच्याबद्दल बोलताय ना!
Jai Hindu Rashtra
By the way what is the exact meaning of this Farsi Persian word Hindu, couldn't find any single word like Hindu in any authentic vedik texts like Vedas Upanishads Manusmriti ramayana Mahabharata Geeta bramhasutra Purana etc
Muslim invaders could pronounce sikander samundar samsher shiddhat shamshuddin salman Suleman Sultan Siraj sabir shabbir etc etc including Sindhu
Supreme court said that Hindu is not a religion
Modi bhagwat admitted it happily
Justice Katju already said that Ram and ramayana is totally imaginary mahakavya or literature only, it's not a history
Everything is about Hindus always with SP. So what about those in India who are not Hindus - other denominations and atheists'? Are they to be 2nd class citizens? That is the vision of Hindutvavadis. But that is also coincidentally the mirror-image of Pakistan, which has reduced non-Muslims to 2nd class citizens. I begin to see a prati-Pakistan day by day arising in India, coincidently by those who hate Pakistan
Ajab nyay vartulacha !!!
सावरकर सोडून इतर कोणी माफीवीर असेल तर त्याचे नाव जाहीर केल्यास आमच्या ज्ञानात भर पडेल.
Bhar kevha padel ?
तुम्ही विक्रम संपथ लिखित सावरकरांवरील पुस्तके वाचा. किंवा यूट्यूब वरील व्हिडियो ऐका
शिवाजी महाराज गनिमी कावा हे europ सैनिक ना शिकवले जाते
Ani tyach Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj baddal kay kay mhanale aahet hey savarkar te mahit aahe ka re baba tula ?
Ekada neet check kar
Tilak group kay kay mhanale Shahu Maharaj baddal
James lain, dadoji konddev, Ramdas Swami, bhajyal koshyari, krishnaji Bhaskar Kulkarni etc neet mahit karun ghe na dada
अरे पोंक्षे, पाकिस्तान धर्मावर आधारित राष्ट्र झाले तर त्याचे दोन तुकडे झाले. भारत एकसंघ धर्मनिरपेक्ष झाले म्हणून त्याचे तुकडे झाले नाहीत.
" ने मजसी ने " हे एकमेव अद्वितीय "विरहगीत" आहे . प्रेमगीत हा शब्द बरा नाही वाटत. मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या कवीचे हे काव्य. येथे त्याला मातेचा विरह झालेला आहे
अरे पोंक्षे बाबाराव सावरकर त्याच अंदमानात होते जन्मठेप भोगत होते. त्यांच्याबद्दल जरा बोला.
सावरकर सोडून इतर कोणी माफी मागितली असती तर तुम्ही त्याचे जीने अवघड केले असते.
Absolutely.
१९३७ ते १९४७ पर्यंत इंग्रजांविरुध्द ब्र अक्षर न काढता दिवस काढलेले माफीवीर सावरकर.
Tuzya bapa ne Britisha chi mafi msgitli ani Tu paida zala ahes vattt…ugach vedzavya sarkha comments krto ahes 😂😂
Ghadaa sulta kar are
तुझ आंपल काही झाल तरी सावरकर..... 🤪🤪🤪🤪
अरे पोंक्षे, बाबाराव सावरकर यांनी माफी मागितली नाही हे जगाला ओरडून सांग. त्यांना अगोदर जन्मठेप
झाली आहे.
कुणा एका पक्षाची प्रचार सभा घेताय अस बोलू नका....
तुमचा राजपाल बद्दल आदर म्हनजे बा्हन वाद आहे का
पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की मी ब्राह्मण नाही. राज्यपालांनी जे वक्तव्य केलंय ते चुकीचे आहे असं मलाही वाटलं. आणि राग आला कारण मी मराठा आहे. पण नंतर मात्र मी शांतपणे विचार केला. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे भाषण लिहिलेले असते आणि तेच ते वाचतात असा प्रोटोकॉल आहे. मग मी चौकशी करून त्यांचे लेखी भाषण आणि संपुर्ण रेकॉर्डिंग भाषण ऐकले आणि पाहिले आणि मग माझ्या लक्षात मिडिया चा शहाणपण म्म्हणजेच खोडसाळपणा लक्षात आला. दुसरे म्हणजे हेच राज्यपाल स्वतः चालत चालत शिवनेरी किल्ला चढून वर गेलेले आहेत या वयात. ही गोष्ट श्रध्दा असल्या शिवाय होऊच शकत नाही. आणि जे आत्ता दंगा करत आहेत त्यांनी स्वतः ला जाणता राजा म्हणवून घेऊन अपमान केला आहे. मी जे केले आहे ते आपणही करा. संपूर्ण भाषण ऐका म्हणजे आपोआपच सर्व काही लक्षात येईल हे नक्की.
राम कृष्ण हरी.
तुमचा राज्यपालांच्या ब्रम्ह विचारा बद्दलचा अनादर म्हणजे पायताणाने तोंड फोडण्याच्या लायकीचा आहे.👠👡🥿🥾👟👞🩴👢🩰
सावरकर मग का आत गेले
Kay ek ek bapat makhha Tonda karun basalet, tondavar kahi bhav nahi Ani expression s nahi.