*हॅपी इको व्हिलेज आपल्या साठी घेऊन येत आहे "गव्य गणेश"*

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 🌺 शेतातील लाल माती आणि देशी गायीच्या पवित्र गोमयापासून बनवलेल्या आकर्षक, सुंदर, आपल्या पसंतीच्या गणेश मूर्ती
    यावर्षी गव्य गणेशाची घरात स्थापना करूया आणि गणपती बाप्पा सोबत, गो मातेचा आशीर्वाद घेऊया
    👉 सुंदर आकर्षक, मजबूत मूर्ती
    👉 १००% खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक
    👉 वजनाला हलक्या : एक व्यक्ती मूर्ती सहजपणे उचलू शकेल.
    👉 १८ प्रकारच्या आकर्षक डीजाईन मध्ये उपलब्ध
    👉 १ फीट पासून ३ फीट पर्यंत मूर्ती उपलब्ध
    🌺 तुमची आवडती गणेश मूर्ती बुक करण्यासाठी आताच आमच्याशी संपर्क करा :
    दिपाली प्रणित 🙋🏻♀️ : 7499377459 / 9820596182 / 9821888707 /
    रत्नागिरी येथील आजच आमच्या स्टॉल ला भेट द्या
    पत्ता : गाला नं ,के ऐस पी अलेक्सा बिल्डिंग, मिस्टर चसमेंवाला शॉप जवळ, महिंद्रा शोरूम समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी
    🌺🌺 गणपती बाप्पा मोरया. 🌺🌺
    नोट : गोमय गणेश मूर्ती घराघरात पोहचवण्यासाठी हि माहिती तुमच्या ग्रुप वर किंवा जवळील व्यक्तींकडे शेअर करा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी मदत करा.

ความคิดเห็น •