Deepali Pranit's Happy Eco Village
Deepali Pranit's Happy Eco Village
  • 105
  • 315 084
*हॅपी इको व्हिलेज आपल्या साठी घेऊन येत आहे "गव्य गणेश"*
*🌺 शेतातील लाल माती आणि देशी गायीच्या पवित्र गोमयापासून बनवलेल्या आकर्षक, सुंदर, आपल्या पसंतीच्या गणेश मूर्ती*
*यावर्षी गव्य गणेशाची घरात स्थापना करूया आणि गणपती बाप्पा सोबत, गो मातेचा आशीर्वाद घेऊया*
👉 सुंदर आकर्षक, मजबूत मूर्ती
👉 १००% खऱ्या अर्थाने पर्यावरण पूरक
👉 वजनाला हलक्या : एक व्यक्ती मूर्ती सहजपणे उचलू शकेल.
👉 १८ प्रकारच्या आकर्षक डीजाईन मध्ये उपलब्ध
👉 १ फीट पासून ३ फीट पर्यंत मूर्ती उपलब्ध
🌺 तुमची आवडती गणेश मूर्ती बुक करण्यासाठी आताच आमच्याशी संपर्क करा :
दिपाली प्रणित 🙋🏻♀️ : 7499377459 / 9820596182 / 9821888707 /
रत्नागिरी येथील आजच आमच्या स्टॉल ला भेट द्या
पत्ता : गाला नं ,के ऐस पी अलेक्सा बिल्डिंग, मिस्टर चसमेंवाला शॉप जवळ, महिंद्रा शोरूम समोर, मारुती मंदिर, रत्नागिरी
🌺🌺 गणपती बाप्पा मोरया. 🌺🌺
नोट : गोमय गणेश मूर्ती घराघरात पोहचवण्यासाठी हि माहिती तुमच्या ग्रुप वर किंवा जवळील व्यक्तींकडे शेअर करा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी मदत करा.
มุมมอง: 125

วีดีโอ

*काळ्या हळदीच्या रोपांच्या पानावरील काळ्या लाईन बद्दल महत्वाची गोष्ट
มุมมอง 1.2K21 วันที่ผ่านมา
*काळ्या हळदीच्या रोपांच्या पानावरील काळ्या लाईन बद्दल महत्वाची गोष्ट, व्हिडिओ संपूर्ण बघा
हॅपी इको व्हिलेज मधील यावर्षीची भाताची लावणी
มุมมอง 794หลายเดือนก่อน
या वर्षांची भाताची लावणी आणि खूप सारी मज्जा
काळया हळदीची रोपे घरात ठेवल्याने मला कसा फायदा होईल?
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
याचे उत्तर एका प्रात्यक्षिकेद्वारे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा.
काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपांची कुंडीत लागवड कशी कराल?
มุมมอง 31Kหลายเดือนก่อน
काळया हळदीची पूजेची रोपे घरी आल्यानंतर बॉक्स मधून काढून कुंडीत लागवड कशी करावी या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करणारा व्हिडिओ. संपूर्ण पहा..
तुमच्या आयुष्यात काय येत आहे? भुसा कि हातगाडी
มุมมอง 230หลายเดือนก่อน
जरा विचार करा. एक आगळ्या वेगळ्या विचारांची श्रुंखला. या शृखंलेत सांगण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मांडण्यात येणारे विचार, तुम्हाला आयुष्यातील समस्यांवर सकारात्मक दृष्टीने बघण्यास प्रवृत्त करतील.ज्यामुळे आयुष्याला वेगळी दिशा मिळू शकेल.आवर्जून पहा.
One tea 5 People / जरा विचार करा.
มุมมอง 219หลายเดือนก่อน
One tea 5 People / जरा विचार करा.
One tea 5 People / एक चहा पाच लोक
มุมมอง 75หลายเดือนก่อน
One tea 5 People / एक चहा पाच लोक
Respect Insects / किड्यांचा आदर करा
มุมมอง 154หลายเดือนก่อน
किड्यांचे आपल्या जीवनातील महत्व समजावणारा व्हिडिओ, आवर्जून पहा
हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी
มุมมอง 53Kหลายเดือนก่อน
आर्थिक समृद्धी आणणाऱ्या, महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजल्या जाणाऱ्या दुर्मिळ अश्या काळ्या हळदीच्या पूजेच्या रोपांची बुकिंग आता सुरु झाले आहे.* *वर्षभरातून हि संधी फक्त एकदाच येते! यावर्षी हि संधी चुकवू नका.* *महत्वाचे :* काळी हळद संशोधन केंद्रा मध्ये खास पूजे करीत शास्त्रोक्त विधिवत पद्धतीने रोपे विकसित करण्यात येतात. पूजेच्या रोपां बरोबर त्याची संपूर्ण पूजाविधी( स्थापना आणि आमंत्रण विधी), मंत्र...
हे पहाल तर कोकण गिड्डा गाय नक्की पाळाल. Kokan Gidda Gay
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
हे पहाल तर कोकण गिड्डा गाय नक्की पाळाल. Kokan Gidda Gay
निगेटिव्ह परिस्थितीतून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या हरचीरीच्या "DP" ची कहाणी ..! ~ 9820596182
มุมมอง 8944 หลายเดือนก่อน
निगेटिव्ह परिस्थितीतून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या हरचीरीच्या "DP" ची कहाणी ..! ~ 9820596182
सौ.अनुपमा जवादे, चंद्रपूर.
มุมมอง 3.7Kปีที่แล้ว
सौ.अनुपमा जवादे, चंद्रपूर.
मनिषा वासवानी, गृहिणी, वाशी.
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
मनिषा वासवानी, गृहिणी, वाशी.
*विष्णू जाधव, शेतकरी. अनुभव : मद्यपान बंद झाले.
มุมมอง 687ปีที่แล้ว
*विष्णू जाधव, शेतकरी. अनुभव : मद्यपान बंद झाले.
सौ.अनुपमा जवादे, चंद्रपूर.
มุมมอง 747ปีที่แล้ว
सौ.अनुपमा जवादे, चंद्रपूर.
काळी हळद आपल्या फायद्यासाठी कशी वापराल, जाणून घ्या शास्त्र शुद्ध पद्धत आणि महत्वाच्या टीप.
มุมมอง 58Kปีที่แล้ว
काळी हळद आपल्या फायद्यासाठी कशी वापराल, जाणून घ्या शास्त्र शुद्ध पद्धत आणि महत्वाच्या टीप.
श्री. विशाल सरफरे, भांडुप - मुंबई, यांचा काळ्या हळदीच्या कंदां बद्दलचा अनुभव
มุมมอง 3.6Kปีที่แล้ว
श्री. विशाल सरफरे, भांडुप - मुंबई, यांचा काळ्या हळदीच्या कंदां बद्दलचा अनुभव
श्री. महेश कोळपकर - धुळे, यांना काळ्या हळदीचे कंद ऑर्डर केल्यानंतर आलेला विलक्षण अनुभव आवर्जून पहा.
มุมมอง 3.8Kปีที่แล้ว
श्री. महेश कोळपकर - धुळे, यांना काळ्या हळदीचे कंद ऑर्डर केल्यानंतर आलेला विलक्षण अनुभव आवर्जून पहा.
कोरोना मध्ये जॉब गेला, घरातील सर्व पैसे संपलेले, घरात किराणा आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.. ....
มุมมอง 5Kปีที่แล้ว
कोरोना मध्ये जॉब गेला, घरातील सर्व पैसे संपलेले, घरात किराणा आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.. ....
Dhanshree Iyer : Dombivali
มุมมอง 1.8K2 ปีที่แล้ว
Dhanshree Iyer : Dombivali
Aarti Nashikkar - Nashik : आरती नाशिकर - नाशिक
มุมมอง 2.9K2 ปีที่แล้ว
Aarti Nashikkar - Nashik : आरती नाशिकर - नाशिक
अर्चना जोग- पुणे, के.पी मास्टर, ज्योतिषशास्त्र तज्ञ्, रेकी ग्रँड मास्टर.
มุมมอง 3.1K2 ปีที่แล้ว
अर्चना जोग- पुणे, के.पी मास्टर, ज्योतिषशास्त्र तज्ञ्, रेकी ग्रँड मास्टर.
Client Feedback
มุมมอง 1K2 ปีที่แล้ว
Client Feedback
Two Dozen Plastic Container
มุมมอง 4952 ปีที่แล้ว
Two Dozen Plastic Container
Fruit Fly Attack on Mango
มุมมอง 4492 ปีที่แล้ว
Fruit Fly Attack on Mango
Ready For Plucking
มุมมอง 2292 ปีที่แล้ว
Ready For Plucking
Mango Ready For Plucking. झाडावर तोडण्यासाठी तयार झालेला आंबा कसा ओळखावा ? हा व्हिडिओ संपूर्ण पहा.
มุมมอง 2.6K2 ปีที่แล้ว
Mango Ready For Plucking. झाडावर तोडण्यासाठी तयार झालेला आंबा कसा ओळखावा ? हा व्हिडिओ संपूर्ण पहा.
Delicious Mango In Less Price
มุมมอง 3.5K2 ปีที่แล้ว
Delicious Mango In Less Price
Buying Mango Petti? Pls check this two Important Point.
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
Buying Mango Petti? Pls check this two Important Point.

ความคิดเห็น

  • @chhayawaghmare4389
    @chhayawaghmare4389 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या कडे रोजमेरीचे रोप मिळेल का

  • @HiteshGhorkane-yl5cf
    @HiteshGhorkane-yl5cf 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    काळी हळदीचे रोपे माझे कडे पण आहेत पण लावताना जाबला कलर होता आता सफेद कंद होतात असं का हात.

  • @sumitrawade8231
    @sumitrawade8231 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सुमित्रा वाढे, राहणार उल्हासनगर, जिल्हा ठाणे मला काळी हळदीच रोपट हव आहे मिळेल का फोन करुन सागा प्लीज

  • @user-cz5df8jr9y
    @user-cz5df8jr9y วันที่ผ่านมา

    किंमत किती आहे

  • @latikayadav7291
    @latikayadav7291 วันที่ผ่านมา

    Rate kiti aahe cash on delivary aahe ka

  • @ramkrishnachavan3949
    @ramkrishnachavan3949 2 วันที่ผ่านมา

    Madam U are Great🎉, , U are Luxmi, what U are giving knolege is devine knowledge, wealth Management knowledge,

  • @dilipchaure9343
    @dilipchaure9343 3 วันที่ผ่านมา

    best video madam.. ji...

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 3 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @c.s835
    @c.s835 3 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही रोप लावावे कसं ह्याची काळजी कशी घ्यायची त्याची खुप छान माहिती दिली ‌ताई

  • @DevidasHatkar-z6s
    @DevidasHatkar-z6s 6 วันที่ผ่านมา

    तुम्ही किंमत व तुमच्या कडे मिळेल का

  • @bolcobaba
    @bolcobaba 7 วันที่ผ่านมา

    TwJ fraud company 😂😂

  • @shriprakashdesai7603
    @shriprakashdesai7603 10 วันที่ผ่านมา

    आपल निवेदन खुप आवडल,विश्वास आहे पण,,पाशर्व संगीत खराब आहे रसभंग होतोकृपया त्याचा वापर कमी करा,,!मला,,,,,तुमच्या बरोबर बोलायला आवडेल जेष्ट कलावंत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshshindehaloankita9448
    @ganeshshindehaloankita9448 11 วันที่ผ่านมา

    किमत सांगा ताईं

  • @g.v.520
    @g.v.520 12 วันที่ผ่านมา

    ताई मला काळी हळद पाहिजे आहे मिळेल का 🙏🙏🙏

  • @viayshree
    @viayshree 12 วันที่ผ่านมา

    ही आंबे हळद नाही ना? तशी वाटत आहे

  • @mohinirajdeshmukh8686
    @mohinirajdeshmukh8686 12 วันที่ผ่านมา

    Khata yete ka...kimmat sanga

  • @annakhade4107
    @annakhade4107 13 วันที่ผ่านมา

    ही काळी नही जांभळी आहे हीना काही होत नही माझ्या घरी खुप आहे

  • @dundabombe3528
    @dundabombe3528 14 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 14 วันที่ผ่านมา

    काळ्या हळदीचा अर्क आपण विकत देता का?

  • @nirmalabhamborikar5704
    @nirmalabhamborikar5704 15 วันที่ผ่านมา

    velebal aahe kaa bissenes aani barkat yenyasathi paahije aahe

  • @madhaviparkar337
    @madhaviparkar337 16 วันที่ผ่านมา

    किंमत सांगा

  • @VansingVasave-np7mc
    @VansingVasave-np7mc 16 วันที่ผ่านมา

    Namaste mam kadya hadadiche rhizome midtil ka

  • @gokulkadale6569
    @gokulkadale6569 16 วันที่ผ่านมา

    Mi Vijay Kadale majha ghrapashi mi bajula Kali halad lableli aahe male tumcha member dya

  • @swatishinde7455
    @swatishinde7455 17 วันที่ผ่านมา

    ❤ खूप छान

  • @santoshsawant8829
    @santoshsawant8829 17 วันที่ผ่านมา

    मी सावंत काळी हळद पाहिजे माझ्या मित्राला पाहिजे 1 किलो ची किंमत काय

  • @rajkanaskar5983
    @rajkanaskar5983 18 วันที่ผ่านมา

    मला तीन रोपांचा सेट पाहिजे मी massage केला आहे

  • @sheetalkate2695
    @sheetalkate2695 19 วันที่ผ่านมา

    रोप कसे तयार करायचे हळदीचे कंद आहेत कोंब कसे तयार करतात माहिती दिली तर बरे होईल धन्यवाद

  • @shrushti6882
    @shrushti6882 19 วันที่ผ่านมา

    Rope लावण्याचा season nakki Konta karan ata paus khuppch astog lagel ka रोपे

  • @shrushti6882
    @shrushti6882 19 วันที่ผ่านมา

    Yachi Puja karun mg lavtar ka ?

  • @dnyaneshwarmundle3353
    @dnyaneshwarmundle3353 19 วันที่ผ่านมา

    तुमच्या फार्म चा पत्ता सांगा

  • @digambarshinde1585
    @digambarshinde1585 20 วันที่ผ่านมา

    eka kundit ek rope lawale tar chalel ka? tin rope pahijet ka?

  • @smitasakhare1156
    @smitasakhare1156 20 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे ताई

  • @manjushaorape4703
    @manjushaorape4703 20 วันที่ผ่านมา

    होय मलाही रोप घरात आल्यानंतर सकारात्मक ऊर्जा जाणवली

  • @user-it2fo6tt7d
    @user-it2fo6tt7d 20 วันที่ผ่านมา

    Love 💕 ❤ for 🦮👀👌 God bless you.

  • @user-it2fo6tt7d
    @user-it2fo6tt7d 21 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर छान माहिती दिली आहे ताई.आपले आभारी आहोत. धन्यवाद 💐👍👀 God bless you.👌🤗

  • @sanjayganu5941
    @sanjayganu5941 21 วันที่ผ่านมา

    Tai tuamcha nambar dya

  • @vandanagaikwad974
    @vandanagaikwad974 23 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती आहे 🙏👌👌

  • @user-ed6zn1xk3t
    @user-ed6zn1xk3t 23 วันที่ผ่านมา

    Kahi lok boltat ki kalya haldicha Ratri prakash padto he khar ahe ka Tai plz preply

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 23 วันที่ผ่านมา

    कोकणात काळी माती नाही मिळत. रोपांची किंमत किती आहे.

  • @ujwalaugale7601
    @ujwalaugale7601 23 วันที่ผ่านมา

    आम्ही मागवली आहेत काळा हळदीची रोपे तुमच्या कडून 🙏🙏👍

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 23 วันที่ผ่านมา

    खूप मस्त गावात गेल्यासारखं वाटलं

  • @user-uf4yd1ek6h
    @user-uf4yd1ek6h 23 วันที่ผ่านมา

    नमस्कार दिपालीताई रोपे पाहिजे किमत किती ॽ

  • @pspgaming496
    @pspgaming496 24 วันที่ผ่านมา

    Khupch chhan

  • @pravinakhamkar4466
    @pravinakhamkar4466 24 วันที่ผ่านมา

    ❤👌👌

  • @prakashdalvi1428
    @prakashdalvi1428 24 วันที่ผ่านมา

    Kimat.kiti.ahe

  • @sanjaykumarshinde5282
    @sanjaykumarshinde5282 24 วันที่ผ่านมา

    Great Deepali mam

  • @surekhakulkarni5085
    @surekhakulkarni5085 24 วันที่ผ่านมา

    Hello Tai 🙏 mala hya Kali haldi cha kand milel ka

  • @sushilapanchal3567
    @sushilapanchal3567 25 วันที่ผ่านมา

    Kali haldi chi gharat aanun kasaprakre sthapna Kasi karavi thodi guidence dhyan ka?pl.guid molnachi apeksha aahe.tume j mahit d'etat tyabadal khup khup aabhar.

  • @sohampendase135
    @sohampendase135 25 วันที่ผ่านมา

    ताई एका रोपांची किंमत किती आहे ते सांगतच नाही बाकी चे सव सांगता

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 25 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई🙏