विधानसभा अधिवेशन चालू आहे आणि आंदोलनाचा नक्कीच फायदा होणार आहे, पण काही लोकांना वाटत की जागा आल्या नाहीत पाहिजे, कारण सर्वांना माहीत आहे, नेते मंडळीना 70-80 मार्क आहेत. 90+ मार्क असणार्या सर्वांना संधी आहे, तसेच महीला व इतर समांतर आरक्षण तर80 मार्क पेक्षा कमी वाले लागतीलच. आम्ही चाललो आंदोलनात तुम्हीही या, स्वतः साठी, जास्तीत जास्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत सर्वांनी साथ द्यायला हवी
नमस्कार सर ३०ते३२ हजार भरती होणार म्हणता याच टेट मध्ये तर. मग कधी पर्यंत भरती पूर्ण होणार आहे वय वर्षे ४० पुर्ण झाली आहे सर आता त्या नंतर किती कालावधी बाकी राहिल ते सांगा सर धन्यवाद सर 🙏
मराठी मिडीयम 1ते 5 च्या जागा यायला हव्यात sir. कन्व्हर्ट राऊंड मध्ये SC मराठी मिडीयम प्रायमरी च्या फक्त 17 जागा भरल्या. मराठी मिडीयम च्या बाकी सर्व जागा English Medium च्य students ला जोईनिंग देली. मग मराठी मिडीयम च्या विद्यार्थ्याने काय करावं sir..?
सर तुमच्या कडून ही अपेक्षा नाही, तुम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा आणि आणि मुलांनाही आवाहन करायला हवे. तुषार सर अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, केवळ शिक्षक भरती नाही तर सर्वच स्पर्धा परीक्षा साठी पुढे असतात ते, महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंदोलन त्यांनी नांदेड मध्ये केले होते त्यामुळे आज स्पर्धा परीक्षा कायदा आला.
सर दुसरा टप्पा झाला तर 90 + उमेदवार देखील लागतील. केसरकर साहेबांनी पहिल्या टप्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्यात २० हजार भरण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता आदोलन करूनच सरकारला जागे करावे लागेल हीच वेळ आहे आणि आचार संहितेपूर्वी दुसरा टप्पा व्हायला हवा
रयत च लवकर नियुक्ती करण्यात येणार नाही आसच दिसत sir court ने stay उठवला नाही शासनाने मनावर घेतले तर दोघांना नियुक् मिळून जाईल पन् शासन उदासीनतेमुळे होत नाही
Sir,mi CTET exam 1st and 2nd paper 2024 pass out ahe Ani Tait exam 2022 pass out ahe tar mala 2 nd tappyat pavitra portal la registration karnyasathi sandhi milel ka?
सर,110 VJA Both tet1and 2 pass in open hoil ka,Converted round mdhe jhale nahi, 111cut off hota,second Phase madhe hoil ka, with interview sathi paise nahi
Sir mla 5 sanstha red 🔴 mdhe dakhavt ahe and open cha pn and category chapn cut 111 vr lagla maz 1 mark ne rahl aata yenarya without interview red dakhavt ahe tyandhe hoil ka
सर दुसरा टप्पा हा नवीन संच मान्यतेवर होईल की जुन्या संच मान्यतेवर ....... आणी दुसऱ्या टप्प्यामधी केंद्राच्या शाळेवर क्रीडा शिक्षक दिला जाईल का नव पद निर्माण जागा आहे क्रीडा शिक्षक... च्या उत्तर द्या प्लिज
विधानसभा अधिवेशन चालू आहे आणि आंदोलनाचा नक्कीच फायदा होणार आहे, पण काही लोकांना वाटत की जागा आल्या नाहीत पाहिजे, कारण सर्वांना माहीत आहे, नेते मंडळीना 70-80 मार्क आहेत. 90+ मार्क असणार्या सर्वांना संधी आहे, तसेच महीला व इतर समांतर आरक्षण तर80 मार्क पेक्षा कमी वाले लागतीलच. आम्ही चाललो आंदोलनात तुम्हीही या, स्वतः साठी, जास्तीत जास्त जागा भरल्या गेल्या पाहिजेत सर्वांनी साथ द्यायला हवी
आंदोलनाची गरज आहे सर कारण हे लोक भरती रेंगाळत ठेवतील
2017 शिक्षक भर्ती दुसरा राउंड कधि घेता विधार्थी वय झाले वर शिक्षण मंत्री काय करत आहे
नमस्कार सर
३०ते३२ हजार भरती होणार म्हणता याच टेट मध्ये तर. मग कधी पर्यंत भरती पूर्ण होणार आहे
वय वर्षे ४० पुर्ण झाली आहे सर आता त्या नंतर किती कालावधी बाकी राहिल ते सांगा सर
धन्यवाद सर 🙏
आंदोलनाची गरज आहे सर नाहीतर हे काही भरती करनार नाहीत
मराठी मिडीयम 1ते 5 च्या जागा यायला हव्यात sir. कन्व्हर्ट राऊंड मध्ये SC मराठी मिडीयम प्रायमरी च्या फक्त 17 जागा भरल्या. मराठी मिडीयम च्या बाकी सर्व जागा English Medium च्य students ला जोईनिंग देली. मग मराठी मिडीयम च्या विद्यार्थ्याने काय करावं sir..?
खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद सर
सर तुमच्या कडून ही अपेक्षा नाही, तुम्ही आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा आणि आणि मुलांनाही आवाहन करायला हवे. तुषार सर अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, केवळ शिक्षक भरती नाही तर सर्वच स्पर्धा परीक्षा साठी पुढे असतात ते, महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंदोलन त्यांनी नांदेड मध्ये केले होते त्यामुळे आज स्पर्धा परीक्षा कायदा आला.
Thanks for giving information
10% madhe 1 te 5 marathi medium without interview chya jaga yetil ka sir
रोहिणी तळोजा आणि रयत संस्था रेड मध्ये आहेत काम होईल का sir bsc bed St category ९० marks tait
सर दुसरा टप्पा झाला तर 90 + उमेदवार देखील लागतील. केसरकर साहेबांनी पहिल्या टप्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्यात २० हजार भरण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता आदोलन करूनच सरकारला जागे करावे लागेल हीच वेळ आहे आणि आचार संहितेपूर्वी दुसरा टप्पा व्हायला हवा
जय भिम सर
Without interview konatich case nahi ahe,mg lagat ka nahi
Sir,mi CTET 2024 la 1st Ani 2 nd paper pass ahe,Ani Tait 2022 95 marks ni pass ahe tar mala 2 nd tappyat pavitra portal la registration karta yeil ka
Sir, 2nd phase madhe,
11th & 12th commerce stream chya vacancy yetil ka?
Without interview.😊
2017
रयत च लवकर नियुक्ती करण्यात येणार नाही आसच दिसत sir court ने stay उठवला नाही शासनाने मनावर घेतले तर दोघांना नियुक् मिळून जाईल पन् शासन उदासीनतेमुळे होत नाही
कांबळे सर जी अजून पहिल्या फेरीतील मुंबई महानगरपालिका येथील नवीन शिक्षकाची भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती कधी होणार आहे याबद्दल माहिती द्यावी.
Sir phase second manje 10%ka
Sir पुणे म न पा DV झालेलं नाही अजून converted round च please look into this matter
खुप छान माहिती दिली सर तुम्ही Phase 2 कोणत्या महिन्यात सुरू होईल news ला आलेल्या बातमी प्रमाणे जुलै ending किंवा ऑगस्ट frist week मध्ये होईल का सर?
Sir sangeet shikshak sathi pn jaga येतील का
Sir he sarv vidhansabha nivaduk cya agoder hoel ka...ki ntr
शिक्षणसेवक अट रद्द होणार का सर
Sir bharti lavkar keli asti tar aandolan kel naste aabhiyogytadharkani
With interview list kadhi ahe
10 टक्के भरती मध्ये गैरहजर, जोइनिंग न झालेले यांना संधी मिळेल का?
Sindhudurg document verification kadhi aahe
Sir,mi CTET exam 1st and 2nd paper 2024 pass out ahe Ani Tait exam 2022 pass out ahe tar mala 2 nd tappyat pavitra portal la registration karnyasathi sandhi milel ka?
Sir, please reply me
सर,110 VJA Both tet1and 2 pass in open hoil ka,Converted round mdhe jhale nahi, 111cut off hota,second Phase madhe hoil ka, with interview sathi paise nahi
Hoil 💯
114 score मराठी विषय, without interview साठी थांबू का ?
@@wethepeople6020 ✅💯
6-8 आहात का
@@wethepeople6020 ६ to ८ साठी का
Sir mzya wife la 112 ahe marathi medium chya jaga ch nai rao
SC pure ch merit kitiparynt aal hot sir 1-5 Marathi medium??? Pls sanga kunala mht asel tr.....converted
@@sunnyrandhave4694 109
109
Sir mla 5 sanstha red 🔴 mdhe dakhavt ahe and open cha pn and category chapn cut 111 vr lagla maz 1 mark ne rahl aata yenarya without interview red dakhavt ahe tyandhe hoil ka
Hoil
Hoil
सर दुसरा टप्पा हा नवीन संच मान्यतेवर होईल की जुन्या संच मान्यतेवर ....... आणी दुसऱ्या टप्प्यामधी केंद्राच्या शाळेवर क्रीडा शिक्षक दिला जाईल का नव पद निर्माण जागा आहे क्रीडा शिक्षक... च्या उत्तर द्या प्लिज
Next Tait मध्ये जागा किती राहतील??
इंग्लिश विषयाच्या जागा येतील का 6ते 8 साठी
🙏🙏 सर क्रीडाशिक्षक भरती संदर्भात अपडेट्स मिळावी
2017 चा sc चा cut off किती लागला होता सर..??
Same question
Sir plz saga 3 tait hoil ka
तुम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे सर
@@rana.vilaspatil पूर्णपणे पाठिंबा आहे
आज ट्विटर बगा
धरणग्रस्त जागेचे ❓
Sir tumcha number milel ka
Sir,mala reply dya please
Plz plz plz sir EWS la ctet 83 wer qualify honya sathi praytna kara. Plz sir tumhala vinant🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
EWS 83 ctet qualify ahe
EWS la 5 takke suit ahe ctet madhe
@khanstudypoint Tait la kiti marks ahe Ani samantr arkshn ahe ka
Sir tumacha number milel ka
केव्हा ,वय वाढत जात आहे,30000 तर बाजूलाच राहिले
१०८ tait open female १te५ sathi hoil ka?
Yes
सर तुम्ही तर म्हणत होते की 27 जूलै पर्यंत 2022 ची पुर्ण भरती होईल म्हणून
@@anitabirkad7095 yes,आता सुधा म्हणत आहे होईल म्हणून
@@sandeepkambleofficial OK thanks Sir
With interview ला एका जागेवर गेलो आणि त्या ठिकाणी select नाही झालो आणि बाकी ठिकाणी गेलोच नाही interview ला तर 2nd phase ला माझा विचार होईल का?
Yes
@@__-md3mz 🙏🏻
@@__-md3mznkki he as khra ahe ka