Ajit Pawar Meets Dilip Mohite Patil : अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
- #Pune #AjitPawar #DilipMohitePatil #Shirur #Lok Sabha 2024 #ShivajiraoAdhalaraoPatil #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #rajthackeray #amitshah #mns #rahulgandhi #pmmodi
Ajit Pawar Meets Dilip Mohite Patil : अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला
Video Credit: | priyanka desai /Producer | Imran Shaikh / Editor
ABP Majha LIVE | BJP MNS Yuti? | Raj Thackeray | Lok Sabha 2024 | Mahayuti vs MVA | CM Eknath Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | Raj Thackeray Delhi Visit | राज ठाकरे दिल्ली दौरा, भाजप मनसे युती होण्याची शक्यता | Raj Thackeray Delhi Visit | BJP MNS Yuti Live Updates
निलेश लंके च्या घरी पण गेलेले साहेब तेव्हा पण घराचं कौतुक करत होते.... चुना लावायला एक नंबर आहे माणूस
फुकट्या आहेत घर खरेदी विक्री करतो अज्या
सर्व महाराष्ट्राला चुना लावला अजून किती वर्ष लावतो काय माहित
दिलीप भाऊ ची पण शेवटची टर्म आहे ही 😂😂
Mg yach ghrat rahaychy😂
😂😂
किती महत्वाची बातमी दाखवली abp माझा ने 🤣🤣🤣
BJP maza😂😂
True
फुकटच्या पैशातून घर कस बांधलय ते पहातोय
😂😂😂😂@@Roman_Reigns420
Asude Kaka ne sagla Maharashtra lutla....
कोणत्या राजकारण्याचे घामाच्या पैशाचे आहे 😢
बरोबर आहे भावा
😂😂😂😂😂
फक्त संपत्ती,पैसा,सत्ता एवढेच डोक्यात असत
कोल्हे फिक्स खासदार होणार जय राष्ट्रवादी शरदपवार साहेब गट तुतारी
पाठीमाघे बागा दादा घड्याळ किती मोठे आहे❤😂😅🎉
Marathi
बाथरूम काय संडास सुद्धा साफ करेल..
जनतेच कामातील कमिशन मधून लुबाडले पैसा तुमच्या आशीर्वादाने😂
एडी इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसमध्ये असं गेला का काय झालं माझ्या 7कोटीचं
सतरंज्या उचल्या नो तुम्ही कधी सुधारणार 😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂
एकदम खरी आहे
मोहिते साहेब जरा संभाळून हे ed लावण्यासाठी घर निरखून घेतानाहेत
चांगला विकास केला आहे की.... अजुन काय पाहिजे लोकांना. उट सूट पिकांना भाव पाहिजे म्हणुन रडत असतात.. बघा कसलं भारी घर बांधलं आहे तुमच्या नेत्याने.. नेता खुश तर आपण खुश
😂😂😂😂😂😂
तरी पणं आपण आपसातच भांडत बसतो... कोण कोणाचा कट्टर कार्यकर्ता यावरून.. हे नेते बरोबर आपल्याला वेड्यात काढून रात्रीत पक्ष, नितीमत्ता साफ विसरून जातात.. काल पर्यंत ज्याला शिव्या देत होते सकाळी त्याच्याच पक्षात सामील होतात आणि आपण तोंडाला फेस येइपर्यंत समर्थन करत राहतो
पैसा आला कुठून हे विचारा😅😅😅
घरकुल पास झाले असेल यांचे 😮😮😮
मोदींची आवास योनेअंतर्गत झालेलं दिसतंय
आजपर्यंत झोपला होता का
Chakan midc cha paisa
हे ईश्वरा ह्या राजकारण्यांना चांगली बुध्दी दे.
जास्त घर दाखवू नका तुमच्या सुखी कुटुंबात फुट पाडतील
एकदम बरोबर
दादा ने सर्व कार्यकर्ते यांना असे घर बांधून दिले पाहिजे 😊
कसली नाटक करतोय.....खिडक्या सुद्धा बघतोय 😂
Kaka cha homework nahi Kay krnar 😂😂
100% खरय
नाटकं नाही खिडकीच्या पलीकडची जागा विचारतोय 😂काय माहित घ्याचा प्लॅन असेल.
😅😅😅😅
दादांवर आता फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाचा हात आहे, जय जय श्री राम
दिलीप भाऊ घरावरून लिंबू उतरून टाका त्या माणसाची नजर चांगले नाही
हर एक मनाने जपला रे..!
शिवाजी दादा आपला रे..!
फक्त शरद पवार बाकी कोणी नाही
Kiti divas baki
तु उबाठा चा तर नाही ना रे ,प्रत्येक ठिकणी एकच कंमेट करतोस.....वडापाव सैनिक
साठ वर्षात स्वतःच्या जीवावर कधी पूर्ण बहुमत मिळवता आले नाही. कालचा केजरीवाल दोन राज्यात पूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आला, ती सुद्धा राजधानीत तीनदा.
@@Rocket_T2 Anna Hazare chya jivavr party ali sattet😂
63 हजार शिक्षकांना न्याय कधी 15 वर्ष झाली तुम्ही फक्त आश्वासन दिले दादा 100 टक्के अनुदान द्या लवकर
ह्यांचे कट्टर समर्थक २०० स्क्वेअर फूट मध्ये पण खुश असतात.
180
उघडा डोळे बघा नीट कार्यकर्ते नो 😂😂
आता हेच कामे करायची आहेत पुढे😅😂
जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून फारच चिल्लर पणा सुरू आहे.
लय भारी गाडीत वावरताय नेते लोक ! भारी भारी बंगलं यंचं. लोकशाही नेत्यांनाच् पावली. जनता मातर हालात
बहाद्दरांनो कितीही महल, हवेल्या बांध ... सुखसमाधान कधीच लाभणार नाही तुम्हाला, असच भुतासारखं भटकत राहणार तुमची मनं.
कर्माची फेड व्याज्यासकट आहे.
“कष्टाची लक्ष्मी धोका देत नाही...हरामाची कधी सुखात खाऊ देत नाही ”
श्रीमंत माणसाचे घर बघण्यापेक्षा एके दिवशी गरीबाच्या घरी सुद्धा जाऊन त्याचे घराची निरीक्षण करावे...😢😢🙏
वेळ पडल्यास बाथरूम पण धुतो
कष्टाच्या पैसे नाहीत.जनतेचे लुटलेले पैसे. सोन्याचा दरवाजा लावतील ते
काय नाटकी माणूस आहे सत्ते साठी आन मतासाठी काहीपण.....
महाराष्ट्रातल्या दुष्काळा कडे पण एवढ बारकाईन लक्ष दिलं तर बरं होईल
शेतकऱ्यांच फाटक तुटक घर कधी दाखवलं का आपण
उगीच तुम्हाला प्रशांत कदम राहुल कुलकर्णी सोडून गेले का
जनतेचा विकास सोडून आपलाच विकास केलाय राव 🤣
कामाचं दाखवा लोकांना लुटून बांधलेलं घर नका दाखवू .उद्या दादा हागतोय कसा ते पण दाखवशील, सुधारा
दादा पडनारच , अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
घर लय निरखून पाहिले नक्कीच ताबा मारणार
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂
तालुक्यातील जनतेला किती लुटले ते पाहतोय😂😅
तोच contractor तीच वाळू आणि तेच कमिशन 😊
कष्टाचा असतं तर लहान घर सुद्धा चांगला असतात
पैसै आमचे आहेत....
अजित दादा एक अभ्यासू नेतृत्व ❤❤
दादा,,तिजोरी कूठे आहे ते पन बघा जरा😂😂
मोहीते आजित पवार घरी आले
पुन्हा आमदार होण कठीन आहे
हे घर आहेत ना गरीब लोकांचा पैसा खाऊन बंगले बनतात
फक्त पवार साहेब 😂😂😂❤❤❤😮😢😢😮😅😅😅😊
नेता माझा
सामान्य जनता व प्रश्न गेले उडत
दिलीपने आतापर्यंत किती लोकांचे सातबारे कोरे केले हे जरा तपासा
घर बघत, घराचं वासं मोजणार नाही ना, राजकारण्यांच्या रक्तातच असतयं ,खाल्ल्या घरी वासं मोजणे
बेडरूम मधील पलंग पण बघून घे .
आणी रुपालीला सांग. 😅
😂😂😂😂😂
संतोष तूझी माय चालल की
@@surajkkr3280 तुझी बहीण चालल नाही , तर धावल रात्रभर , खपा खप.
😂😂😂
@@surajkkr3280 तुझी माय दमली का ?
अजित दादा म्हन्हाळे कि टेन्शन नको घेऊ एडी ची चौकसी होणार नाही... आता बाजपा आपल्या बरोबर आहे
मायला इथ आमचे पत्र हटायला 14 वर्ष लागले... हे बाराचे वर्षाला घरं बांधतात. ह्यांना काळा पैशातून सुट दिली तर हे अजित दादा त्या अंबानी सारखे 10 बंगले बांधिल
होलसेल चोरी करणारा आलं आहे
सावधान या माणसापासून
जो घरचा नाही झाला तर तो जनतेचा होऊ शकतो का?
वाव अजित दादा तुमचा बदल चांगला वाटतो. जनतेच्या बरोबर रहा आणि गाव गाव फिरा .जनतेच्या मनातले व्हा. लवकरच संधी मिळेल.
जनतेचा पैसा
दादांची दादागीरी साहेबाच्या जीवावर खपत होती।आता आवाज खाली.... जोरात बोलायच नाही, आवाज खाली...
आल्या आल्या 70 कोटीे आले
70 कोटी नाही 70 हजार कोटी
कार्यकर्ता मेला रे 😂😂 100 चे पेट्रोल टाकून सभेला जायला
सतरंजी उचले कार्यकुत्र्यांची लगबग बघा
दादा ज्या मतदाराच्या जिवावर निवडून येता त्यांचे पण घरं बघून घ्या आणि नंतर मत मागा😂
शरद पवार 💯👍
आता गेलेतर भाथरुम मधून मुतून जावाच 😂
Nahi vo bhau. Tyasathi 🥚bhakt lokanche tond ahet 😂
ABP माझा
उघडा डोळे चाटा नीट 😂
जनतेच्या पैशातून बांधले घर, तुम्ही कसा सिंचन प्रकल्पांतून मोठे झाले, अशोक चव्हाण आदर्शवादी ठरले,असे बरेच आहेत दादा
घराची स्तुती करून पाठिंबा घेतला वा ..दादा
आता काय संडास करून पाहतो काय
Only दादा gr8 माणूस
Dada 63 हजार शिक्षकांना आपण देऊ शकला असता परंतु आपण अशे केले नाही त्यामुळे आम्ही आपल्यावर नाराज अहित
आढळरावला सपोर्ट करा म्हणून पाया पडायला गेलेत
अजीत पवार ज्या गाडीतून उतरले तीच नाव काय , कोणीतरी सांगा😅😅
LUMD CRUSER
❤Lexus Prado 2.5 करोड ची 😮गाडी आहे🎉
Only Ajit Dada ❤
खेड तालुक्याच्या जनतेचे भाग्य विधाते आदरणीय दिलीप शेठ मोहिते पाटील ❤🎉🎉
आमचे 70 हजार कोटी रुपये दे आगोदर... जनतेची पैसे आहे ते तुमच्या घरात
Tyatle 50% Delhi walya shet la dile 😂😂😂😂😂
अजित दादा, पोट वाढू देऊ नका. तुमचे व्यक्तिमत्व अतिशय चांगले आहे. वेळीच काळजी घ्या आणि उपचार करा. नंतर आवरत नाही.
अगदी व्यक्तिगत बाब यूट्यूब वर लिहिली. क्षमस्व
Best news
घर पाहुन म्हणाले....😂😂😂लोकांच्या माना मोडुन बांधल वाटत...
प्रोपर्टी घेता काय साहेब
स्वताचा घर फोडून दुसर्यन्चा घर बघतो आहे 😂😂
आनंद दिघे साहेब साधी कार जरी घेतली तर नगरसेवक आमदाराला विचारायचे की पैसा कुठून आला आणि अजित दादा पवार हे कौतुक करता
लोकांचा पैसा चोरून बांधलेले घर ज्यादा दिवस टिकणार नाही 75 हजार कोटीच्या भागीदारीमध्ये हाय
आढळरावला पाठिंबा दे नाहीतर लावतो ई डी घर कशान बांधल
यात फक्त एकच स्टार माझा चे आवडले
शेवट
उघडा डोळे बघा निट 😂😂😂😂😂😂
जय शिवराय, जय भीम, जय भारत.
बघा लोकांनो, आमदार खासदार यांचे घरं, आणि परत त्यांनाच निवडून देतो आपण .
कितीही लावा जोर जनता म्हणते संसदरत्न अमोल कोल्हेच वन्स मोअर
हि चर्चा चालू आणि पाहणी होत आहे बळीराजाचे प्रश्र्नांवर बघा बाधवानो काही तरी विचार करूनच मतदान करा
आ दादा नी मोहिते पाटील यांच्या घराची सजावट बघुण स्तुती केली
यालाच तर म्हणतात शेतकरी बाधवा चे काळ्जी करनारे नेते
दिलीप दादा मोहित 👍
गोरगरीब जनता झोपड्या मध्ये राहते हे कधी बघणार😢
Jalalun rahala Ajeet Pawar😂😂😂
अगोदर नाही तिथं फिरलेला गडी,पण घर पाहून किती नाटकं करतो.... व्वा, व्वा,तुमचं सगळं भारीचं, शेवटी मोहिते पाटील घराणं.... 😂😂😂
जनतेचा पैसा खाऊन घर बांधणारे बंगले बांधणारे मंत्री आमदार
जनतेला अजूनही कळत नाही, 😢😢😢
गोर गरीब लोकांचे रक्त शोषून बांधलै घर.
म्हटले असतील ह्यापेक्षा मोठा माझा महाल आहे...
Great Dada
घेऊद्या बुवा केवढ्याची पण गाडी पण गडी खूप कमाचा आहे
Only खासदार रणजितदादा साहेबच
ABP माझाच्या "पतरकार" ला पार्टी 🎉
गरीब लोकांचा पैसा खाला आणि घर बांधल