घरच्यांना एकच विनंती या आजी आजोबांना घरी नेताना एकच काळजी घ्या की आपल्या कडून पुन्हा त्यांना त्रास होणार नाही.कसं आहे की शेवटी वयानुसार अपमान सहन करण्याची त्यांची ताकत नसते.पण त्यांना त्याच ताकतीने जसं ज्योतीताई संभाळू शकते तर आपण का नाही.उद्या आपणही या भुमिकेतून जाणार आहोत तेव्हा आपण कसे असु हे आज आपल्याला कळत नाही. जशी लहान मुलं हट्टी असतात आपल्याला पटत नसलं तरी आपण जमेल तसं त्यांना हट्ट पुरवतो किंवा समजावतो.परंतू यांना काय हवे असते प्रेमाचे शब्द आणि दोन घास सुखाचे याव्यतिरिक्त त्यांच्या अपेक्षा नसतात.फक्त वयानुसार वागणं बदलतं तेवढं त्यांना समजून घ्या.
ताई तुमच्या आश्रमाचा पत्ता द्या ना म्हणजे आम्ही ही आश्रमाला भेट देवू तुमचे कार्यच येवढे मोठं आहे कि त्याची तुलना कशाशी करूच शकत नाही ताई तुमच्या ह्या कार्याला मनापासुन खुप खुप शुभेच्छा
भंडारी ना छान जोडीदार आला असे वाटले होते, नवीन आलेले आजोबा खरच खूप शांत आणि चांगले वाटत होते.असो त्यांना त्यांचा परिवार मिळाला हे छान झाल.ताई तुम्ही त्यांना त्या अवस्थेतून तुमच्या आश्रमात आणल,त्यांची सेवा केली म्हणून हे आज शक्य झाले नाहीतर आजोबा तिथे बेवारस म्हणून पडून राहिले असते.ताई तुम्ही खूप प्रेरणादायी काम केलेले आहे.🙏💐💐💐😊
Wa, Jyoti, किती मोठे पुण्याचे काम झाले आहे तुझ्याकडून, tu त्या आजोबांना तुझ्या आश्रमात आणलेस म्हणुन त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना milali आणि आज ते आपल्या कुटुंबात परत जाऊ शकले, खरच Jyoti, अशी मी असेच म्हणेन 'तेथे कर माझे जुळती ',tu खूप ग्रेट आहेस.
खरच जोती तुझ्या कार्याला मनापासून धन्यवाद. तुला सुध्दा आई|| वडिल. सगळी नाती आणि त्या पेक्षा...यालाच परमेश्वराची साक्षात भेट...कुठल्या रुपात सेवा करून घेईल. ते हेच सगळ्यांना समजले पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷आजोबा तु.हंचया घरी सुखी रहा...🙏🙏💐
ताई खूप छान वाटत आहे,आजोबा आपल्या घरी गेले, ताई तुझे kvtuk करावे तेव्हढे कमीच आहे, असेच चांगले काम करायला परमेश्र्वर तुला ताकत देवो, हीच प्रार्थना आमचे सर्वांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत,❤❤
ताई तूझा हा व्हिडिओ खरच खुप हृदयस्पर्शी आहे डोळयात खुप पाणी आले ताई या कलियुगात तुझ्यासारखी पण माणसे देवाने अजून ठेवली आहे त्यामुळं अजून तरी बरे दिवस आहेत नाही तर एवढ्या चांगल्या विचारांची लोक शोधून पण सापडणार नाही . तू खुप पुण्याचं काम करतेस ताई . हॅट्स ऑफ ताई तुझ्या या सामाजिक कार्याला अगदी हृदयापासून सलाम खुप खुप धन्यवाद ताई
खरच ताई खुप काही कमावल आज तु एका आजोबांना साडी, टोळीचा मान मागितला आणि आजोबांनी लगेचच हो म्हटलं हीच आपली कमाई म्हणा किंवा आपली पुण्याई. ताई सल्युट तुला शब्दच सुचत नाही ये आता खुप ऊर भरून आले आहे बेटा. आज दिवस पण छान आहे. सर्व आजी, आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुला❤❤❤❤❤❤❤
कीती छान तुझें मुळे आजोबाना तेच कुटुंब परत मीळाल खरचं काय लीहवाव कळतच नाही येवढ भारी काम करती ते आजोबा जाताना रडले मला पण खूप रडू आले आणि मी सगळेच्या कमेंट वाचले ते वाचून पण डोळेत पाणी आल कारण आमचे ज्यीतीच कीती कौतुक होतय खूप खूप छान वाटल तुला आशीर्वाद आहे माझा आजून खूप चागल काय होऊदे तुझे हातून खूपच छान विडीऔ
ताई खूप छान झाल. त्यांचा मुलगा सून घेऊन गेले. त्यांच घर त्यांना मिळवून दिल ताई. हे सर्व त्या दादांनी फोन करून तुम्हाला आजोबांची माहीती दिली. तुम्ही ऊशिर न करता त्यांना सुखरूप आणल घरी. त्यांची शेवा केली. ज्या मित्रांनी विडीओ बघून त्यांच्या मुलाला कळवल आणि मुलगा-सून आपल्या बाबांना घेऊन गेले त्यां च्या हाक्काच्या घरी. खरच तुमच सर्वांच कौतुक करावस वाटत. सूखी राहू देत आजोबांना त्यांच्या परीवाराला. असे पाखर येती आणिक श्रृंती ठेवूनी जाती. ❤❤
ज्योतीताई तुमच्या व्हिडिओमुळे घर नातू परत परत मिळाला खूप छान रागाच्या भरात माणसं घरातून निघून जातात पण आज तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यामुळे माणसांची ओळख पटेल आणि एक तरी आजोबा का होईना त्यांच्या घरी गेले आधी जिथे आजी-आजोबा होते ते त्यांच्या मुलीकडे होम तुमच्याकडून चांगलं काम होतंय ज्योतीताई
ताई आजोबाचा पहिला व्हिडिओ पाहिला नंतरच्या व्हिडिओ मध्ये आजोबा दिसले नाहीत मी सारखे मनात म्हणायचे आजोबा दिसत नाहीत त्याचे आज उत्तर मिळाले धन्यवाद ताई खूप छान काम करीत आहात
मला माझ्या वडिलांची आठवण आली असेच होते ते सगळ्यांसाठी ते रडायचे....हे बाबा ना बघून मला रडू आले...तुम्ही ज्योती ताई तुम्ही खूप आशीर्वाद मिळवता आहात अश्यांचा आधार बनून......👍👍👍
कंठ दाटून आला ताई तुमची सेवा बघुन सलाम ताई तुमच्या कार्याला अनाथांची माय आज मी तुमच्यात पहिली खरोखर कंठ दाटून आला 🙏🙏🙏
ताई नंबर पाठवा प्लीज.
@@vidhyagaikwad7456 9511221045
ज्योती ताई तुमच्या रूपाने पृथ्वीवर खरच देव अवतरला
जोती ताई तुमचा अभिमान वाटतो खरोखर तुमचा सारखे सेवा करतात जोती ताई सैलुट दिल से तुमाला ❤❤
ज्योतीताई तुमच्या या समाजकार्याला त्रिवार मुजरा व्हिडिओ बघुन कंठ दाटून आला अशीच समाजसेवा आपल्या हातुन घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
लेकी, तुझे कामही महान, आणि तूही महान, तुला खुप आशीर्वाद.
हृदयस्पर्शी व्हिडीओ❤बाकी शब्दच नाहीत
घरच्यांना एकच विनंती या आजी आजोबांना घरी नेताना एकच काळजी घ्या की आपल्या कडून पुन्हा त्यांना त्रास होणार नाही.कसं आहे की शेवटी वयानुसार अपमान सहन करण्याची त्यांची ताकत नसते.पण त्यांना त्याच ताकतीने जसं ज्योतीताई संभाळू शकते तर आपण का नाही.उद्या आपणही या भुमिकेतून जाणार आहोत तेव्हा आपण कसे असु हे आज आपल्याला कळत नाही. जशी लहान मुलं हट्टी असतात आपल्याला पटत नसलं तरी आपण जमेल तसं त्यांना हट्ट पुरवतो किंवा समजावतो.परंतू यांना काय हवे असते प्रेमाचे शब्द आणि दोन घास सुखाचे याव्यतिरिक्त त्यांच्या अपेक्षा नसतात.फक्त वयानुसार वागणं बदलतं तेवढं त्यांना समजून घ्या.
ताई तुमच्या आश्रमाचा पत्ता द्या ना म्हणजे आम्ही ही आश्रमाला भेट देवू तुमचे कार्यच येवढे मोठं आहे कि त्याची तुलना कशाशी करूच शकत नाही ताई तुमच्या ह्या कार्याला मनापासुन खुप खुप शुभेच्छा
बरोबर आहे
बरोबर
Aanandashru.aamchyahi 😢dhanyvad.
नमस्कार ताई तुम्हाला माझा व ताई तुमच्या आश्रमा चा पत्ता सांगा ना ताई म्हणजे आम्ही ही तुमच्या आश्रमा ला भेट देऊ ताई प्लीज पत्ता सांगा ताई
भंडारी ना छान जोडीदार आला असे वाटले होते, नवीन आलेले आजोबा खरच खूप शांत आणि चांगले वाटत होते.असो त्यांना त्यांचा परिवार मिळाला हे छान झाल.ताई तुम्ही त्यांना त्या अवस्थेतून तुमच्या आश्रमात आणल,त्यांची सेवा केली म्हणून हे आज शक्य झाले नाहीतर आजोबा तिथे बेवारस म्हणून पडून राहिले असते.ताई तुम्ही खूप प्रेरणादायी काम केलेले आहे.🙏💐💐💐😊
ताई आज पण खूप रडली मी देव खुप खुश ठेवनार आहे तुमच्या पुर्ण परिवाराला ❤
खुप छान सामाजिक काम करत आहात तुम्ही
सर्वोच्च न्यायालय दिल्ली
माजी न्यायमूर्ती डॉ विजय पाटील
ज्योतीताईला सरकार कडून काही मदत मिळू शकेल का . माहीत असल्यास प्रयत्न करावे .
Wa, Jyoti, किती मोठे पुण्याचे काम झाले आहे तुझ्याकडून, tu त्या आजोबांना तुझ्या आश्रमात आणलेस म्हणुन त्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना milali आणि आज ते आपल्या कुटुंबात परत जाऊ शकले, खरच Jyoti, अशी मी असेच म्हणेन 'तेथे कर माझे जुळती ',tu खूप ग्रेट आहेस.
खरच जोती तुझ्या कार्याला मनापासून धन्यवाद. तुला सुध्दा आई|| वडिल. सगळी नाती आणि त्या पेक्षा...यालाच परमेश्वराची साक्षात भेट...कुठल्या रुपात सेवा करून घेईल. ते हेच सगळ्यांना समजले पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🌷🙏🌷आजोबा तु.हंचया घरी सुखी रहा...🙏🙏💐
खूप चांगल काम करता ताई तुम्ही ...सलाम तुमच्या कार्याला ❤
किती मोठा आर्शिवाद मिळाला ताई तुम्हाला...❤
ताईंनी खरोखरच मुलगी सारखी सेवा केली बाबांची, ताई साक्षात भगवंत देवच आहात अभिनंदन जय शिवराय महाराष्ट्र राज्य ❤
खूप छान ज्योतीताई तुमचा व्हिडिओ पाहून मला पण रडायला येते खूप छान सेवा करता तुम्ही आजोबा आजींची खूप अभिमान वाटतो तुमचा🙏❤
ताई खूप छान वाटत आहे,आजोबा आपल्या घरी गेले, ताई तुझे kvtuk करावे तेव्हढे कमीच आहे, असेच चांगले काम करायला परमेश्र्वर तुला ताकत देवो, हीच प्रार्थना आमचे सर्वांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत,❤❤
ज्योती ताई तुम्हाला ह्या व्हिडिओ तून मानाचा मुजरा.खूप छान काम करता.
छान आजोबा खूष आहेत. ही सगळं तुमच्या मुळे फार छान झालं.
ताई तूझा हा व्हिडिओ खरच खुप हृदयस्पर्शी आहे डोळयात खुप पाणी आले ताई या कलियुगात तुझ्यासारखी पण माणसे देवाने अजून ठेवली आहे त्यामुळं अजून तरी बरे दिवस आहेत नाही तर एवढ्या चांगल्या विचारांची लोक शोधून पण सापडणार नाही . तू खुप पुण्याचं काम करतेस ताई . हॅट्स ऑफ ताई तुझ्या या सामाजिक कार्याला अगदी हृदयापासून सलाम खुप खुप धन्यवाद ताई
ताईसाहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय 💐🌷💐✌🌈🇮🇳
खूप भारी वाटल ताई..विडिओ पाहून खरंच रडू आल...
ताई तुम्हा दोघांना रडताना पाहून मी पण खूप रडले तुम्ही खूपच छान आहेत
ताईसाहेब एकदम उत्तम आणि भारी काम करत आहात आपला कार्यास त्रिवार नमन मला शब्द नाही आपल्या कार्याबद्दल काय उपमा द्यावी फार उत्तम कार्य आहे
ताई तुम्हाला नमस्कार। खूप महान आहात तुम्ही
धन्यवाद येशू आजोबाचा परिवार मिळाल्याबद्दल आणि ताईला शरद केल्याबद्दल अधिकाधिक सामर्थ्याने भरली सेवा बळकट होते तुझ्या आशीर्वादाने रूपाने आनंदाने खुशीने समाधानी भरून काढलेला येशूच्या नावात प्रार्थना ऐकले गेल्यामुळे आमेन 🙏🙏🙏🙏
ताई तूझ्या कमापुढे शब्द अपुरे आहे
देव सर्वांना सुखी ठेवो
खरच रडू आलं आजोबा घरी गेले पण व्हिडीओ बघताना असं वाटत होत की खूप जुनी ओळख तुम्हा सर्व नशी आहे छान झाले 👌
काही दिवसांपूर्वी आजोबांचा व्हिडीओ पाहिलेला, नंतर प्रत्यक्ष भेटलेलो.. आज खरंच चांगला बदल पाहायला मिळाला. ताई खुप खुप चांगलं काम आहे तुमचं.
ताई खुप चांगली गोष्ट झाली आज मुलाला वडील मिळाले आणि वडीलांना मुलगा चांगला क्षण होता ताई
खूप छान काम करत आहेस ज्योती तुझ्या कामाला सलाम सःताचे दुःख बाजूला ठेवून दुसरा चा विचार करतेस माऊली ❤❤❤❤❤🙏🙏
ज्योती tumhala radatana पाहून malahi khup radu aale g.tu mahan aahe
खरच ताई खुप काही कमावल आज तु एका आजोबांना साडी, टोळीचा मान मागितला आणि आजोबांनी लगेचच हो म्हटलं हीच आपली कमाई म्हणा किंवा आपली पुण्याई. ताई सल्युट तुला शब्दच सुचत नाही ये आता खुप ऊर भरून आले आहे बेटा. आज दिवस पण छान आहे. सर्व आजी, आजोबांना नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुला❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम कार्य केले ताई तू 😊🙏
माय
तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
डोळ्यात पाणी आले राव
धन्यवाद ताई खूप छान केलस तुम्ही
खूप वाईट वाटले ताई बाबा आपल्या घरी गेले पण तितकाच आंनद ही झाला कि बाबा आपल्या कुटुंबात परत गेले ताई खरंच तुम्हाला मानाचा सलाम
ताई तुम्ही खूप महान आहे खूप छान
ज्योती तू आज लक बनून आजोबांची पाठवणी केलीस. खूप आशीर्वाद मिळव लेस .श्री स्वामी समर्थ 🙏🙏
कीती छान तुझें मुळे आजोबाना तेच कुटुंब परत मीळाल खरचं काय लीहवाव कळतच नाही येवढ भारी काम करती ते आजोबा जाताना रडले मला पण खूप रडू आले आणि मी सगळेच्या कमेंट वाचले ते वाचून पण डोळेत पाणी आल कारण आमचे ज्यीतीच कीती कौतुक होतय खूप खूप छान वाटल तुला आशीर्वाद आहे माझा आजून खूप चागल काय होऊदे तुझे हातून खूपच छान विडीऔ
खरच रडू आले ताई खूप छान काम करत ahat ताई तुम्ही
सलाम ताई तुमच्या कार्याला
ताई तुमच्या कार्याला सलाम आहे ❤❤❤❤
ताई तु खुप छान काम करतेस ❤ रडु आले देव तुला सुखी ठेवो तुझ्या हातुन समाजाची सेवा घडावी
धन्य माऊली जगात तुझ्या सारखी श्रीमंत तूच 🙏🙏🙏
ताई, तुम्ही त्या बाबांना आधार दिला. किती लवकर त्यांच्यात परिवर्तन झाले. धन्यवाद ताई तुमच्या निस्सीम सेवेला. माझा तुम्हाला साष्टांग दंडवत.
ज्योती ताई तुमच्या कार्याला सलाम ❤
जोतीताई आपल कार्य खुप महाण आहे तुमचे मार्फत बापल्योक भेटले हि किमया ताई तुमचे मुले घडल आहे 🙏
ताई खूप छान झाल. त्यांचा मुलगा सून घेऊन गेले. त्यांच घर त्यांना मिळवून दिल ताई. हे सर्व त्या दादांनी फोन करून तुम्हाला आजोबांची माहीती दिली. तुम्ही ऊशिर न करता त्यांना सुखरूप आणल घरी. त्यांची शेवा केली. ज्या मित्रांनी विडीओ बघून त्यांच्या मुलाला कळवल आणि मुलगा-सून आपल्या बाबांना घेऊन गेले त्यां च्या हाक्काच्या घरी. खरच तुमच सर्वांच कौतुक करावस वाटत. सूखी राहू देत आजोबांना त्यांच्या परीवाराला. असे पाखर येती आणिक श्रृंती ठेवूनी जाती. ❤❤
ज्योतीताई खूप छान समाजकार्य तुमचा हा व्हिडिओ पाहताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं
ताई कैतुक करायला शबद नाही,धनयवाद ताई,
तुमच्या मुलांचे खूप छान होईल ज्योती ताई सर्वांचे आशीर्वाद आहेत
आजोबा खूपच चांगले झालहोत किती काळजी घेतेस या सर्व आजी-आजोबांची
ताई तुमच्या कामाला सलाम 🙏🙏
आजोबा त्यांच्या घरी गेले चांगले वाटलं पण ताई तुमच्या इकडून जाताना पाय निघत नव्हता याचं खूप वाईट वाटलं❤❤❤😢😢
Taee tume khup chhan Kam karta malapan radayla aale😭😭😭😭😭
हृदयस्पर्शी व्हिडिओ❤ 😢 निःशब्द ❤❤👏🏻🙏🏻🙏🏻🙌
Jyoti khup chhan vatle mulani,suneni,aaplya ghari nele ,he sarva tuzyamule ghadle,aani aaj changla divas,tula tyancha khup aashirvad milala,video baghun radu aale,aani khushi pan zali,ki te hakkachya ghari ghele.❤❤❤❤❤
😭😭😭😭😭🤦🤦🤦 ताई तुम्हाला खूप आशीर्वाद माझ्या डोळ्यातून तुमचे दररोजचे व्हिडिओ पाहतो खूप डोळ्यातून पाणी येत आहे तुमचा एक पण ब्लॉग सोडत नाही मी पाहण्यासाठी
ज्योतीताई तुमच्या कार्याला सलाम तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटत
खूप महान कार्य आहे ताई तुमचे
वंदन तुमच्या कार्याला
ताई तुमचे बिडकर खूप आभार आहेत
खूप छान मन भरुन आले
ज्योतीताई तुमच्या व्हिडिओमुळे घर नातू परत परत मिळाला खूप छान रागाच्या भरात माणसं घरातून निघून जातात पण आज तुम्ही व्हिडिओ दाखवता त्यामुळे माणसांची ओळख पटेल आणि एक तरी आजोबा का होईना त्यांच्या घरी गेले आधी जिथे आजी-आजोबा होते ते त्यांच्या मुलीकडे होम तुमच्याकडून चांगलं काम होतंय ज्योतीताई
🙏🙏
सलाम तुमच्या कार्याला ताई हार्दिक हार्दिक अभिनंदन मानव सेवा हीच ईश्वर सेवा पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
It's real people with real feelings 💯
खुप भावुक विडिओ👌👌🙏
Khup waiit watla bara zala aso
Shree Swami samartha 🙏🌺🙏
खरच ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करते आजी आजोबा यांची सेवा करताय त्या बद्दल
Kharche ginormous mulgi ahe.tumche.dev Kalyan Karo.al d best
ताई तू आजी आजोबा साठी एवढे करतेस ताई देव बाप तुला आणी दोन्ही मुलाना खूप आशिर्वाद देणार
🙏🙏🌹🙏🙏Shree Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏khup chan video tai
ताई खूप छान काम केलं. आमचा सुधा आशीर्वाद तुम्हाला
Jyoti Tai tumhi aashram achya sglyanmdhye aanndachi jyot jagvli🙏💐🚩
Tumcha video baghtana khup radayala ale, jyoti tai you are very very great, tula janu kahi tuze vadil yeun ashirwad deun geley ❤❤
खुप रडायला आले ताई हा व्हिडिओ बघुन.व तुमचे कार्ये खुप महान आहे ताई❤
ताई तुमचे खुप छान काम्आहे देव तुमच्या पाठीशीराहोही प्राथंना...
Bhandari ajoba Ani sarv jn khup chan aahe❤
खूप छान झाले आपल्या मुलाबाळांमधे गेले
Khup mast tai❤khup chan vatal aajobana tyancha pariwar milala😊😊
मी आज तुमचा आजोबाचा बीड चा व्हिडीओ पाहिला मला पण रडू आले ताई.तुमचे कार्यें खुप छान आहे.
ज्योती ताई तुमच्यासारखी मुलगी प्रत्येक घरात हवी म्हणजे कुणाच्या आई वडीलांना घरं सोडून जायची वेळ येणार नाही ❤
Khup chhan kaam karta taayi tumhi ...tumvhya sarkhe mans khup kami hy aahet jagat ...god bless you dear
ताई... आजोंबाचि तुम्ही मुलगी च अहात... 🥰
माय
ईश्वराच्या पुढचे तुझे काम आहे
माझा सादर प्रणाम
❤सेवेशी तत्पर😂ज्योतीने ज्योत चेतवली🎉उदंड धन्यवाद आणि शुभेच्छा 😢
ताई तुमच्या सेवेला सलाम
खूप छान 👌 ताई तुम्हाला आशिर्वाद दिला पुढच्या वाटचालीसाठी. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ताई नमस्कार 🙏 जय शिवराय
ज्योती मॅडम,तुमचे काम खरच लाजवेल असेच आहे
Khup chan kam kele jyoti tai
ताई तुमचे काम खूपच छान आहे सुखी रहा
ताई तुझं इतके लोकांशी नातं परमेश्वर जोडून ठेवलं त्या चा तुला आशीर्वाद मिळेल
Apratim. Tai
ताई आपल्या कार्याला सलाम 7:44
ताई आजोबाचा पहिला व्हिडिओ पाहिला नंतरच्या व्हिडिओ मध्ये आजोबा दिसले नाहीत मी सारखे मनात म्हणायचे आजोबा दिसत नाहीत त्याचे आज उत्तर मिळाले धन्यवाद ताई खूप छान काम करीत आहात
Tai khup chhan seva keli, tum bagun mala hi radu aale, dev, tumche bhale kro, dhanyavaad,
खुपच छान काम करीत आहेत ज्योती ताई
तुमच्यासारखी सेवा करायला मन खूप मोठा लागतो
Jyoti bal tujha khup abhiman vatto. Ashi multi dev saglyana devo,
ताई सलाम तुमच्या कार्याला
मला माझ्या वडिलांची आठवण आली असेच होते ते सगळ्यांसाठी ते रडायचे....हे बाबा ना बघून मला रडू आले...तुम्ही ज्योती ताई तुम्ही खूप आशीर्वाद मिळवता आहात अश्यांचा आधार बनून......👍👍👍
ताई तुझ्या कामाला सलाम
प्रेरणादायी काम करत आहात
Khup chhan Tai 🙏🙏