ताईन चा आवाज खूप छान आहे, खूप च गोड. त्यांचा साधेपणा आणि मनातली परमेश्वरावरील भक्तीची जादू त्यांच्या आवाजात उतरलीये . नियोजन ही अप्रतिम 🚩 राम कृष्ण हरी माउली अशाच कीर्तनकारांची समाजाला आज जास्त गरज आहे . 🚩
खूप सुंदर ताई ..आजच्या मीराबाई आहात तुम्ही तुम्हाला live aikal आहे कालच श्रीकृष्णा वर बोलताना साक्षात मीराबाई वाटत होत्या आपण साक्षात आई सरस्वती आहे आपल्या वानी मध्ये 🙏🙏🙏
my Sonalitai Didi- kay deu yasi vhave utarai ! Thevito ha pay jiv Thoda - Bharatratna , maharashtra Bhushan and maharashtra Gankokila my Sonalitai Didi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Namdeo Jagannath Das ( Engineer Mumbai)
माझ्या गुरू साध्वी सोनाली दिदि यांना साष्टांग नमस्कार, खुप अभिमान वाटतो आम्हाला दिदि,,,साधेपणा,सगळ्यांप्रती कळवळा,अप्रतिम भक्ती आणी माधुर्य ,हा गोडवा कुठेही नाही,,,कुळी कन्या पुत्र होतीजे सात्वीक,तयाचा हरीक वाटे देवा ,,,आणी आम्हाला ही खुप आहे ,,,तुम्हाला ह्या भक्ती मार्गातील आनंदी वाटचालीस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,,,जय हरी 💐🙏🏽🚩
बेटा.. सोनाली ताई... खूप खूप छान हरिपाठ. ऐकून समाधान होते.तूझा हरिपाठ दररोज संध्याकाळी न चुकता यू ट्यूब वर ऐकतो. नारायण पाटील वशेणी उरण रायगड सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक. वय वर्षे ७७. जय जय राम कृष्ण हरी.
ताईन चा आवाज खूप छान आहे, खूप च गोड.
त्यांचा साधेपणा आणि मनातली परमेश्वरावरील भक्तीची जादू त्यांच्या आवाजात उतरलीये .
नियोजन ही अप्रतिम 🚩
राम कृष्ण हरी माउली
अशाच कीर्तनकारांची समाजाला आज जास्त गरज आहे . 🚩
ताई खुप छान
Tai jay hari🙏🤘
U
..............mk
H.ʙ.ᴘ. sᴏɴᴀʟɪ ᴛᴀɪ ᴋᴀʀᴘᴇ
खूपच छान
खूप सुंदर ताई ..आजच्या मीराबाई आहात तुम्ही तुम्हाला live aikal आहे कालच श्रीकृष्णा वर बोलताना साक्षात मीराबाई वाटत होत्या आपण साक्षात आई सरस्वती आहे आपल्या वानी मध्ये 🙏🙏🙏
खूपच छान जिव्हाळा चॅनल
छान..खुपच..सुंदर..
खूप सुंदर प्रमाण म्हणताना उभे राहायला पाहिजे होते
my Sonalitai Didi- kay deu yasi vhave utarai ! Thevito ha pay jiv Thoda - Bharatratna , maharashtra Bhushan and maharashtra Gankokila my Sonalitai Didi 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Namdeo Jagannath Das ( Engineer Mumbai)
खूप छान ताई👌👌
दीदींनी खुप सुंदर हरिपाठ गायले आहे. तसेच जिव्हाळा चॅनेलवर खुप छान दाखवले आहे
👏🏻 खूप आभारी
रामकृष्ण हरि माऊली खूप गोड आवाज पुन्हा पुन्हा गात राहावे असे गायन अतिशय सुरेख
खुप खुप सुंदर हरीपाठ आहे. दिदी🙏🙏🙏🙏
🙏
अप्रतिम
गान कोकिळा ह भ प सोनाली दीदी करपे यांचे अप्रतिम गायन,मन प्रसन्न झाले
वा.ताई खूप सुंदर हरीपाठ
राम कृष्ण हरी माऊली
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
दिलीप भोसले खूप खूप सुंदर राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩👑👌👆👌खुप छान गुरुदेव आवाज 🚩🚩🚩🚩🚩🚩👑
ज्ञानोबा माऊली तुकाराम.
Superrrrrrtr 🎉जय जय राम krishan हरी
आजच्या काळात खुप खुप गरज आहे या भजनाची सर्व तरुण आणि तरुणी सर्वांनी या नामघोष केला तर याच्या एवढं मोठं सुख कुठेही मिळणार नाही जय जय रामकृष्ण हरी....
ताईनं चा आवाज खूप छान आहे खूप च गोड जय हरी माऊली ताई
अप्रतिम आवाज आहे दीदी कोटी कोटी प्रणाम साध्वी दीदी तुम्हाला राम कृष्ण हरी माऊली
सूंदर हरीपाठ
खुप चांगला आवाज आहे किर्तन सांगण्याची पद्धत चांगली आहे
ज्यांच्या असण्याने आणि कर्तृत्वाने हिंदुधर्माच तेज प्रभावित आहे ...त्या सर्वांना सहस्रदा वंदन आणि दंडवत ....
🙏🏵️🚩🏵️🙏
श्रीसंताची या मांथा चरणावरी संष्टाग हे करी दंडवत
tai tumche gayan ekleki as vatty ki maza bhagvan tumhi banddit thhevlay mhanun tumchya charni maza namakar plz
सहज सुंदर म्हणतात ताई
@@mihirpatil983 . Am mim
Mi
. Okk
Hii.
. AA
Mm
AA
Hii
Mg
..
Hm mi
.
Mi
Mi
. Ho AA... Mm
Hmm
@@mihirpatil983 you
P0
माझ्या गुरू साध्वी सोनाली दिदि यांना साष्टांग नमस्कार, खुप अभिमान वाटतो आम्हाला दिदि,,,साधेपणा,सगळ्यांप्रती कळवळा,अप्रतिम भक्ती आणी माधुर्य ,हा गोडवा कुठेही नाही,,,कुळी कन्या पुत्र होतीजे सात्वीक,तयाचा हरीक वाटे देवा ,,,आणी आम्हाला ही खुप आहे ,,,तुम्हाला ह्या भक्ती मार्गातील आनंदी वाटचालीस उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,,,जय हरी 💐🙏🏽🚩
राम कृष्ण हरी... धन्य आज दिन संत.. अनंत जन्मीचा सिंन गेला..
दीदींना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
पांडुरंग परमात्मा दिदिंचे सर्व संकल्प पूर्ण करावेत
राम कृष्ण हरी!! खूप खूप छान गायन
Khup chaan Tai , satang pranam tumachya charani ,
।। राम कृष्ण हरी ।।
अतिशय सुंदर प्रकारे हरिपाठ चाल... व खरचं खूप ऐकायला पण छान वाटत...राम कृष्ण हरी...🙏🙏
अगदी गोड.. रामकृष्णहरी
अप्रतिम सुंदर चाल 🙏🙏
खूप छान ताई हरिपाठ🙏
खूप गोड तितकाच कोरसही छान,, जय हरी
अत्यंत सुंदर हरीपाठ .
खूप छान व गोड गायन केले आहे अति सुंदर ताई
ताई तुम्हाला भेटायची खरचं खूप खूप इच्छा आहे. पांडूरंगाने ही इच्छा पूर्ण करावी त्याची कृपादृष्टी झाली तर बरे होईल ताई.
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली @🙏🙏👌👌🌺🌹
जय हरी माऊली, राम कृष्ण हरी
खुप छान आवाज आहे दिदी चा रामकृष्ण हरी
Best हरी पाठ.
Superrrrrr चाल voice of साध्वी जी 🙏
रामकृष्ण हारी ताई खूप छान हारीपाट
खूपच गोड आवाजात हरिपाठ हरिपाठ ऐकून खूप मन प्रसन्न झाले आहे राम कृष्ण हरी ताई🙏🙏
गोड आवाज आहे दिदि
अप्रतिम वाणितुन हरिपाट माऊली 👌👌
Khup chan
खूपच छान हरिपाठ माऊली 💐🙏💐
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
मृदंग एक नंबर 👌👌
Nice🌹🌹🌷🌷⚘⚘🙏🙏
खूप छान रामर कृष्ण हरी
खुप गोड आवाज आहे ताई तुमचा मला खुप आवडतात तुमचे सगळे किर्तन कृपया आलेगाव येथील किर्तनाचा व्हिडीओ मोबाईलवर टाका
Mazya sarkhya adanyala path hoil asa sundar haripath khup god aavaj didi tumcha mnala bhavel asa haripath ram krisna hari didi
खूपच गोड हरिपाठ म्हटला ताई
राम कृष्ण हरी ताई, खरंच ताई मन प्रसन्न झाले, तुमच्या आवाजात साक्षात पांडुरंग आहे, तुम्हाला शतशः प्रणाम.🙏🙏🙏
Khup chhan tai .... Aawaj god god khup ch god
जय हरी माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हरिपाठ फारच सुंदर आहे
राम कृष्ण हरी विठ्ठल हरी
रामकृष्ण हरी खूप सुंदर गायन
खुपच,छान,दीदी,
विध्यार्थी,सात,संगत,
दर्जे़दार,
रामकृष्ण हरि साष्टांग दंडवत प्रणाम
साऊड सिस्टम लय भारी
Jai Jai Ram Krishna Hari Mauli Khoopach Chan Awaz And Good Haripath
खूप छान माऊली
वा .दिदि काय गोड हरिपाट गायला अपला अवाज साखरे पैक्षा गोड आहेःसुग्रिव बाजिराव डुबे.ता.पुर्णा.जि.परभणि
अतिशय सुंदर हरीपाठ
बेटा..
सोनाली ताई...
खूप खूप छान हरिपाठ.
ऐकून समाधान होते.तूझा हरिपाठ दररोज संध्याकाळी न चुकता यू ट्यूब वर ऐकतो.
नारायण पाटील वशेणी उरण रायगड
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक.
वय वर्षे ७७.
जय जय राम कृष्ण हरी.
राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏
खुप सुंदर भजन व गोड आवाज जयहारि माऊली
Classical gaylat kup sundr picture mdhil ganyachya chali laun bhjnacha avman krtat lok pn tumi kup chan gaylat
अतिशय सुंदर
राम कृष्ण हरी ताई
खुपच अप्रतिम ताई..🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
Jay shreeram 🙏
Tai तुम्हाला साष्टांग. दंडवत महाराज जय राम Krishna hari
हरि हरि
रामकृष्ण हरि माऊली !
खूप सुंदर ताई
खुप छान आवाज आहे तुमचा ताई
Ramkrishna hari🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan👌👌👌👌👌👌
Varnan karu shakat nahi me mazya shabdat.
देवी सरस्वती माता जी चा आशिर्वाद
रामकृष्णहरि
जयहरिहरबाबा
👌👌👌👌👌
खूप छान गायले अप्रतिम शब्दचनाहीत
🎉❤ va tai khup chan aahe
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान आवाज आहे ताईंचा 🚩🚩
Khuuuup chan 👌🙏🌹🙏 Dhannya zalo 🙏🌹
Khupach chan
जय.हरी.सोनाली
🙏🙏 खूप सुंदर 🙏🙏
अत्यंत सुंदर हरीपाठ. ताई तुम्हास त्रिवार नमस्कार. जय जय राम क्रूष्ण हरी
पावल्यावर सुंदर हरिपाठ 🎉🎉
अतिशय सुंदर गायन दीदी ,💐💐💐
दीदी सावधान अभंग अपलोड करा कृपा करून 🚩🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏 जय जगन्नाथ 🙏
Sonali Tai khup khup chaan , Vaishanavi Tai karnde 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी दिदी, तुमचा आवाज खूप छान आहे
खुपच छान गोड आवाज ऐकावेसे वाटते
अप्रतीम 🙏 अवर्णनीय
पावित्र्य आणि चारित्र्याचा सुवर्ण संगम म्हणजे आदरणीय सोनाली दीदी. आजच्या युगातील मुक्ताई. राम कृष्ण हरी.
खुप छान छान ताई🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
आति सुंदर हरिपाठ व आवाज खूप छान आहे जयहरि माऊली ह भ प सोनाली करपे दिदी
खूपच सुंदर हरिपाठ आहे. छान आवाज आहे ताईंचा 🙏 मनापासून धन्यवाद
अप़तिम. ताई.
ताई सुंदर आवाज
राम कृष्ण हरी
खूप छान दीदी 💐💐💐🙏🙏
अप्रतिम दीदी 🙏🙏👌👌 खूप गोड आहे तुमचा आवाज
अप्रतीम.दिदी.
बहुत अच्छा है हरी पाठ आहे धन्यवाद ❤
खूप खूप छान दिदी
Nice song 💯💯💯💯💯💯💯
खूप गोड गळा आहे तुमचा ताई....🙏🙏🙏 ऐकतच राहावं असे वाटते....😊
🙏🚩🌹जय जय राम कृष्ण हरि 🌹🚩🙏