Beautiful vlog bhushan Devgad indeed is a beautiful place good scenic view...I have seen maharashtra interior places are very beautiful...bhushan take care
धन्यवाद भूषण...तुझ्या मार्फत आज पुन्हा एकदा देवगडच दर्शन झाले. माझ्या आईचं गाव आहे देवगडमध्ये...गढीताम्हाणे मी सुद्धा ह्याच बोरिवली-देवगड गाडीनेच प्रवास करतो. #MH07 #आमचो देवगड
भूषण दादा अप्रतिम माहिती व व्हिडीओ. देवगडला गेल्यासारखे वाटले. मी श्री. उमेश साटम तळेबाजारला राहतो साई कॉलनी मध्ये. मुंबईत अंधेरीला राहतो. तुझे उपयुक्त व्हिडिओ व आपल्या कोकणातील असलेले प्रेम खूप समाधान देऊन जातात. असच व्हिडीओ बनव. एकच वादा भूषण दादा 🎉🎉
चालक दादांना सलाम 🙏👌❤ मस्त व्हिडीओ 😍 मालवणच्या गाड्या देवगडला trf केल्या (1007 & 1049) मी पण देवगड - बोरिवली - देवगड ने प्रवास केलाय,❤ मालवण वरून, आई बाबांना घेऊन तळेरे ते बोरिवली असा डिसेंबर 2019 मध्ये अप-डाउन प्रवास केलाय ❤. खास ह्या सीटर स्लीपर ने प्रवास करायचा म्हणून, तेव्हा देवगडकडे 9606 & 9607 ही जोडी होती 🥳😍🔥
भावा तू कोकणातच जास्त व्हिडिओ बनव कारण बाकीच्या विभागात एसटी चे अपघात होतायत ते पण आपल्या महाराष्ट्रातल्या तू स्वतःला सांभाळ चांगली माणसं टिकून राहू दे ते पण तुझ्यासारखी तुझ्या एवढं चांगला vlog बनवणारा नाय भेटणार स्वतःला जप जास्त कोकणातले बनव व्हिडिओ🥺❤️
दादा मुंबईहून कोकणात जाण्यासाठी अजून काही options आहेत, जे लोकं रोहा,नागोठणे, पाली, कोलाड ला येऊ इच्छितात त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने येऊन खोपोलीला exit घेऊन वाकणे फाटा मार्गे कोकणात यावे, जे लोकं महाड, पोलादपूर, माणगावला येतात त्यांनी मुंबईहून येताना ताम्हिणी किंवा वरंधा घाटातून कोकणात उतरावे, पुढे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी ला येणाऱ्यांनी मुंबईहून पुणे-सातारा-कराड मार्गे कुंभार्ली घाटातून कोकणात उतरावे आणि पुढे सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाणाऱ्यांनी मुंबईतून पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, निपाणी, मार्गे फोंडाघाटातून कोकणात उतरावे किंवा गगनबावडा नाहीतर मग तिलारी घाटाचा वापर करावा, गणपती साठी गावी कोकणात येणाऱ्या लोकांसाठी हेच best options आहेत की, जेणेकरून त्यांना मुंबई गोवा हायवेच्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना नाही करावा लागणार, माझी ही कमेंटस तू तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून तू लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवावीस कारण आता गणपती काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत, त्यामुळे मी सांगितलेले options तू लवकरच लोकांना recommend कर please.
महाराष्ट्रतील सर्व एसटी ड्रायवर लोकांना विनंती आहे जिकडे रस्ता खराब असेल तिकडे एसटी घेऊन जाणार नाही व्यवस्थीत लाईट नाही वायफर नाही इंडिकेटर साईट मिरर नाही कसे चालवतात त्यांनाच माहीत
Dada khup chan vlogg Dada me pan mulund la yet asto Next time tujha barobar mala hi gheun chal tujha gavala 😍😍😍😍😍😍😍😍😍 Love from malavn Masure Bhogalewadhi 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Very beautiful and very nice vlog bhushan dada.tumche sarvach vlog khup bahri aahet.sawantwadi to nanded aani aheri to shirdi var ek vlog banva dada.navin vlog sathi khup khup shubhechya. ❤❤❤❤❤❤❤❤
खुप चांगली बस सेवा आहे.
नालासोपारा ते श्रीवर्धन व श्रीवर्धन ते नालासोपारा
२ शयनयान बस सेवा एसटी महामंडळाने सुरु आहेत.
आमच्या गावातून प्रवास केल्याबद्दल भुषण आपले खूप आभार ❤😢
Konte gaav
@@Bhushan_The_Explorer कोळोशी बाझार 🏜️
@@Bhushan_The_Explorer. Dada ek request aahe please Borivali Lanja MSRTC sleeper bus cha vlog banva . It's kindly request to you from me
@@Bhushan_The_Explorer me pan ratnagirichach aahe. Mazha janma aani education mumbai la zhala
Bhushan da me pan devgadkar ahe
Nice vlog! Great presentation. Greetings from Plano, Texas, United States.
नाद खुला भाई ❤❤❤❤❤❤
Vdeo Sunder Aahet.
नादखुळा प्रवास🔥🌪🤩
MH_07 vijaydurgkar😎
😊😊
@@Bhushan_The_Explorer 👑👑👑👑👑king
Bahu.tumc.vdiyo.kup.kup.chn.huta.👍🎊
V nice video om shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Best.vdo.krtos.mitra..very.good
Beautiful vlog bhushan Devgad indeed is a beautiful place good scenic view...I have seen maharashtra interior places are very beautiful...bhushan take care
Yes 👍
नाद खुळा ब्लोग भावा...👌👌✌️😊
Dhanywad Bhau
धन्यवाद भूषण...तुझ्या मार्फत आज पुन्हा एकदा देवगडच दर्शन झाले. माझ्या आईचं गाव आहे देवगडमध्ये...गढीताम्हाणे
मी सुद्धा ह्याच बोरिवली-देवगड गाडीनेच प्रवास करतो.
#MH07 #आमचो देवगड
🙏🏻🙏🏻😊😊
Nadach khula bhaii ❤😍
Naadkhula ❤️
Nice Video 1 number aahe
Dhanywad Bhau
भूषण दादा अप्रतिम माहिती व व्हिडीओ. देवगडला गेल्यासारखे वाटले. मी श्री. उमेश साटम तळेबाजारला राहतो साई कॉलनी मध्ये. मुंबईत अंधेरीला राहतो. तुझे उपयुक्त व्हिडिओ व आपल्या कोकणातील असलेले प्रेम खूप समाधान देऊन जातात. असच व्हिडीओ बनव. एकच वादा भूषण दादा 🎉🎉
सुंदर व्हिडिओ
Khupchan sunder video
Dhanywad Mauli
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
😊😊🙏🏻🙏🏻
I watch your avery video but this video is very nice 💯
😊😊😊👍🙏🏻🙏🏻
मी सुद्धा ह्या च गाडीतुन जातो नेहमी लिंगडाळ तिठा पर्यंत खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏
#लांंजा . माझा लांजा.
खूप छान माहिती दिली भूषण.....धन्यवाद 🙏
😊😊🙏🏻🙏🏻
चालक दादांना सलाम 🙏👌❤
मस्त व्हिडीओ 😍
मालवणच्या गाड्या देवगडला trf केल्या (1007 & 1049)
मी पण देवगड - बोरिवली - देवगड ने प्रवास केलाय,❤
मालवण वरून, आई बाबांना घेऊन तळेरे ते बोरिवली असा डिसेंबर 2019 मध्ये अप-डाउन प्रवास केलाय ❤. खास ह्या सीटर स्लीपर ने प्रवास करायचा म्हणून, तेव्हा देवगडकडे 9606 & 9607 ही जोडी होती 🥳😍🔥
9606 aani 9607 chiplun depo kde aahet
# devgad
Khup chan
आपली पारी लाल परी , लय भारी ❤❤❤❤❤❤
जय श्री कुणकेश्वर
🙏🏻🙏🏻😊😊
😊😊 Nice Journey 😊😊
देवगड बोरीवली या स्लीपर सीटर बस चा मी पण व्लॉग बनवलोय खुप सुन्दर प्रवास 😍😍😍
माझे गाव तळेबाजार मी कळव्याला राहायला आहे. खुप छान व्हिडिओ बनवला आहे आमच्या देवगडचा मला आवडला
❤❤❤❤ek number video bhai…amhi kadhi pravas kelo nay…pan hyo video baghun swata pravas kelyasarkho watlo 😍😍😍amcho gav shirgaon 😍😍😍devgad
Dhanywad Ashish Bhai 😊😊
❤😊 superb 👍👍 nice
Thanks 🤗
खूप छान व्हिडिओ - सिं-देवगड कर
भावा तू कोकणातच जास्त व्हिडिओ बनव कारण बाकीच्या विभागात एसटी चे अपघात होतायत ते पण आपल्या महाराष्ट्रातल्या तू स्वतःला सांभाळ चांगली माणसं टिकून राहू दे ते पण तुझ्यासारखी तुझ्या एवढं चांगला vlog बनवणारा नाय भेटणार स्वतःला जप जास्त कोकणातले बनव व्हिडिओ🥺❤️
Ho 😊😊
आपण प्रवासाचे छान विडीओ करता मला आवडतात धन्यवाद
एक नंबर
छान
Mast👌
सर्वात सुंदर आणि स्वच्छ बसेस ह्या सिंधुदुर्ग आगारातील असतात 👌
👍🙏🏻😎😎
होय .
#aapla kokan❤
😊😊🙏🏻🙏🏻
भारी
😊😊
Nice😢
#Rajapur
Nice
Very good video my nephew okay bye cu
Nice vlog
Thank you 😊
Very nice vlog😊😊❤️✨
Thank you 😊
भुषण मी सुद्धा एस. टी. प्रेमी आहे. बोरिवली येथे राहतो. तुझे व्हिडीओ खुप छान असतात मी नेहेमी बघतो
देवगड वेंगुर्ला मालवण ला जायचं जवळच स्टेशन कोणता आहे एक no blog खूप आवडला मला❤
For Devgad Kankawali Best aahe Station
मालवण वेंगुर्ला ला जवळचं स्टेशन कोणता आहे
|| श्री स्वामी समर्थ ||
Shree Swami Samarth
खुप छान व्हिडिओ भाई❤️❤️❤️✨👌👌💫
एक व्हिडिओ कणकवली ते कुणकेश्वर 😇🙏🙏
😊😊
34:09 रात्रीचा प्रवास आवडन्याचे कारण 😍
Yes 💯
तुझ्या अश्या प्रवासाचा विडीओ पाहिल्यावर आपण स्वतः गप्पा मारत प्रवास केल्याचा अनुभव आणि आनंद मिळतो… this is to your credit… keep going!!! 🎉
😊😊🙏🏻🙏🏻Dhanywad
Aamchya gawatun prawas kelhyabaddal bhushan dada tujhe swagat 💐❤️ devgad king👑🌊
Jay Kunkeshwar Jay Deogad Jay Konkan
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
Mast
Talebazar 👌 चे ammi ❤ thank you ...
😊😊
आमचे तलेरे खूप खूप धन्यवाद दादा...ही बस तलेरे ची ही शान आहे कारण आधी ही देवगड - तलेरे - मुंबई होती...आता १५ वर्षापासून बोरिवली झाली..
Ho
दादा मुंबईहून कोकणात जाण्यासाठी अजून काही options आहेत, जे लोकं रोहा,नागोठणे, पाली, कोलाड ला येऊ इच्छितात त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने येऊन खोपोलीला exit घेऊन वाकणे फाटा मार्गे कोकणात यावे, जे लोकं महाड, पोलादपूर, माणगावला येतात त्यांनी मुंबईहून येताना ताम्हिणी किंवा वरंधा घाटातून कोकणात उतरावे, पुढे खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी ला येणाऱ्यांनी मुंबईहून पुणे-सातारा-कराड मार्गे कुंभार्ली घाटातून कोकणात उतरावे आणि पुढे सिंधुदूर्ग जिल्ह्यात जाणाऱ्यांनी मुंबईतून पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, कागल, निपाणी, मार्गे फोंडाघाटातून कोकणात उतरावे किंवा गगनबावडा नाहीतर मग तिलारी घाटाचा वापर करावा, गणपती साठी गावी कोकणात येणाऱ्या लोकांसाठी हेच best options आहेत की, जेणेकरून त्यांना मुंबई गोवा हायवेच्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा सामना नाही करावा लागणार, माझी ही कमेंटस तू तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून तू लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवावीस कारण आता गणपती काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत, त्यामुळे मी सांगितलेले options तू लवकरच लोकांना recommend कर please.
❤️❤️👍
4.02 ❤❤❤❤🌠🌠
Khup dhaynawad Bhushan bhau 🙏 I was waiting for this video. One big salute to kokan ST crew 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
Devgad boriwali ❤ Bhai naad khula ❤❤❤❤
🙏🏻🙏🏻😊😊
अलिबाग ला परत जा, st किंवा बोटीने, तिकडच्या किहीम बीच आणि किहीम गाव ची माहिती दे plz..
देवगडची राणी
😊😊
महाराष्ट्रतील सर्व एसटी ड्रायवर लोकांना विनंती आहे जिकडे रस्ता खराब असेल तिकडे एसटी घेऊन जाणार नाही व्यवस्थीत लाईट नाही वायफर नाही इंडिकेटर साईट मिरर नाही कसे चालवतात त्यांनाच माहीत
मस्त! दादा, महाराष्ट्रातून इतर राज्यांत जाणाऱ्या एमएसआरटीसी (महाराष्ट्राची एसटी) बसेसमध्ये व्हिडिओ कर.
Ek number journey.
When u r going back for ganpati.
Next Week
😍I love kokan ❤❤❤
😊😊🙏🏻🙏🏻
# आमच देवगड
😎😎
देवगड❤
🙏🏻😊❤️❤️❤️
भाऊ एकदा देवगड ते पुणे असा प्रवास कर
mumbai to devgad
Ek number bus ahe
Baap gadi ahe 😂😂😂
मी आणि माझ्या मित्रांबरोबर ऑगस्ट 2022 रोजी देवगड ते वाशी असा प्रवास केला आहे.
🙏🏻👍👍👍😊😊😊
He. Boriveli bus 🚌. Maji pan yach gadichi tickit ha
Superb ❤🔥
🙌
Malvan borivali or borivali malavan , msrtc sleeper seater bus journey pan kara 🚩
Malvan Boriwali bus nahi aahe
#Devgad...MH 07
😊😊
Nadkhula
ऊपनगर साठी बोरीवली
Jay maharashtra, shree swami smarth,
Shree Swami Samarth
The one i was waiting for long time🤩😍🔥
❤️❤️❤️😊😊
Rajapur
माझो गांव मिठ्बाव देवगड असा…
😊🙏🏻
Dada khup chan vlogg
Dada me pan mulund la yet asto
Next time tujha barobar mala hi gheun chal tujha gavala
😍😍😍😍😍😍😍😍😍
Love from malavn Masure Bhogalewadhi
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Bhava kolhapur to bangalore ksrtc airavat bus madhy pravas kar please Love from maharashtra kolhapur ❤❤ MH09
#amchadevgad- talebazar❤
🙏🏻🙏🏻😊😊
भाव देवगड बोरीवली वर
व्हिडियो केल्याबद्द्ल धन्यवाद
😊😊🙏🏻🙏🏻
Very beautiful and very nice vlog bhushan dada.tumche sarvach vlog khup bahri aahet.sawantwadi to nanded aani aheri to shirdi var ek vlog banva dada.navin vlog sathi khup khup shubhechya.
❤❤❤❤❤❤❤❤
This is a nice vlog😊😊😊😊
Thank you 😊
दादा परेल - वेंगुर्ला vlog बनव
११सप्टेंबर पासून सुरू झाली.
Ho
Rajapur Borivali 4.35 sute sleeper cum seater aahe
Yes 👍
कोकण म्हणजे स्वर्ग आणि देवगड म्हणजेच स्वर्गाचा आधारस्तंभ.........❤❤❤❤
भूषण भाऊ नृसिंहवाडी बोईसर हा प्रवास करा . सिटर स्लीपर गाडी आहे ❤❤
Ho nakkich
Nadh khuhla sir
# देवगड ❤ रातराणी
😊😊
मी याच बस ने जातो कुर्ला ते देवगड.
Vidharbh ani marathwada madhe dust che climate ahe ,kakan madhe lal mati ahe❤
Amhi devgadkar ❤
❤️❤️😎😎
@@Bhushan_The_Explorer Dada tu mast videos banavtos