मा. शरद पोंक्षे आपले मनापासून आभार आपण खरी बाजू आमच्या समोर आणलीत मा.पुनरेकर व विक्रम भावे यांनी जे सोसलय यातून आम्हाला सर्वांना शिकायला मिळाले आम्ही आपले रुणी आहोत आपण धर्माच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात आम्ही आपणा सोबत आहोत जयतू जयतू हिन्दू राष्ट्म्
गुरुजी नमो नमः ! आपण खूप गंभीर विषयाला नेमकेणाने मुलाखतीच्या माध्यमातून समोर आणले आहे . श्री . इचलकरंजीकर , पुनाळेकर , भावे , आठवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो लढा देत आहे या वृत्तीला त्रिवार वंदन . आपण खूप छान या सर्व मण्यांना घेऊन तुळशीची माळ गुंफत आहात .या माळे ला बाजारात किंमत नक्कीच नगण्य आहे . मात्र या माळे चे मूल्य आणि पावित्र्य कायमच उंचावणार आहे . आपणासह परिवारातील सर्वांना वंदन .
कसा विश्वास ठेवायचा या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाने. हि तर अन्याय व्यवस्था आहे. वकील साहेबांसारखी माणसे जी निर्दोष माणसांसाठी लढत आहेत त्यांना भावें सारख्या सर्वाना नमन🙏. आणि शरदजी तुम्ही अश्या विषयाला व्यासपीठ देऊन हा विषय जगासमोर आणल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏.
*धर्म क्या हैं?* पृथ्वी का धर्म है l सुरज - सूर्य का चक्कर लगाणाl ओर जीवन को पोषण देना l सुर्य का धर्म क्या हैं? सुर्य का धर्म पृथ्वी ओर सारे ग्रहो को प्रकाश ऊर्जा से ओतप्रोत करना l वहा के जीवन को ऊर्जा देना l ओर हमारे ऋषी मुनी वो महान सायन्सटिस्ट थे l जिंहोने प्रकृती की इस सुंदर नियमो का शोध किया l ओर पृथ्वी को धर्म नाम की एक जीवन जिने की, सुजलाम सुफलाम जीवन शैली दिl मुझे गर्व है की मे ऐसे महान पूर्वजो का ऐसी महान संस्कृती का एक पालक हुं l मेरे ऐसे महान पूर्वजो का ज्ञान-विज्ञान धरोहर अगले पिढी को देना मेरा परम कर्तव्य है l धर्म - मेरे निसर्गदत्त प्रकृती ने दिये हुवे मेरे कर्तव्य है l धर्म - का इस से सुंदर अर्थ ओर क्या हो सकता है l मैं एक पुरुष हुं l तो मैं एक सूर्य हुं l मेरे शरीर को तप्त कर, मेहनत कर कुटुंब का जीवन पोशित करना मेरा कर्तव्य है l मैं एक स्त्री हुं l तो मे पृथ्वी हुं l आगले पिढी को जन्म देना मेरा कर्तव्य है l मेरे कुटुंब की जिम्मेदारी निभाना मेरा धर्म है l स्कूल कॉलेज से धर्म कर्तव्य की शिक्षा निकाल के हम अधिकार की शिक्षा दे रहे हैं l मे कामगार हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मैं स्त्री हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मे संख्या मे कम हुं मुझे स्पेशल अधिकार दो l हर कोई अधिकार - स्पेशल ट्रीटमेन्ट माग रहा है l लेकीन कोई अपने कर्तव्य की l धर्म की बात नही कर राहा l हमें चाहिए धर्मक्रसी कर्तव्य का वाहन करणे वाली सोसांयटि ना की अपने अधिकार की डीमांड करणे वाली सोसायंटि? क्या हम धर्मनिरपेक्ष याने कर्तव्यनिरपेक्ष कर्तव्य ना करणे वाले ओर अधिकार के लिये रस्ते पे तोडफोड करणे वाले समाज को चाहते हैं? धर्मनिरपेक्ष देश - कर्तव्यनिरपेक्ष देश बरबाद हो जाते हैं l नष्ट हो जाते है l भारत वर्ष का सत्व धर्म - कर्तव्य आधारित जीवन जिने वाले लोग हैं l भारत के शत्रू भारत की ताकद जाणते है? लेकीन भारत के लोग धर्म की ताकद नही जाणते l एक बार धर्म का अर्थ पता चल जाये तो l आता है सत्य धर्मl मे सत्य के लिये लढुगा, झूट को एक्सपोज करना, अधर्म असत्य को एक्सपोज करना मेरा दायित्व हो जाता है lयेशू - येवोह ज्यू यहुदी गॉड है l ख्रिश्चन पंथ दुसरे लोगो के गॉड को मार्केटिंग कर के l ख्रिश्चन पंथ क्यो बेच रहा है l उसके पीछे उसका उद्देश आपकी जमीन आपके परिसर की सत्ता हसिल करना है l उसके लिये ये सैतान राक्षस लोग आपको वो सारे सपने दिखते है l जो उनके पास नही है l अभी ख्रिश्चन पंथ के पास अपना गॉड नाही l बायबल भी ज्यू यहुदी पवित्र तोराह पुस्तक की चोरी है l तो उसके पास खुद का स्वर्ग भी नहीं है l जो उनके फाद्री पास्टर 5-5 मिनट मे आपको देणे का वादा करते है l इस प्रकार क्रिश्चन पंथ के मिशनरी माफिया लोगो ने 107 देश की जमीन कब्जा कर ली है l आफ्रिका के भयानक गरीब लोगो की जमीन कब्जा कर वाहा के संसाधन अमेरिकन युरोप देश शोषण करते है l जब आफ्रिका मे एड्स / कोवीड जैसे महामारी चली l इन अमेरिकन युरोप देश ने गरिब लोगो को महांगी दवाईयां की 1 रुपये किंमत कम नाही कीl लाखो आफ्रिकन लोग तडफ तडफ के मारे गये लेकीन पोप ने अपने लोगो के लिये 10% चर्च टेक्स मे कोई छुट नही दिl ऐसे भयानक समय मे सनातन हिंदू विचार वाले श्री नरेंद्र मोदी जी ने इन लोगो को सस्ती दवाईया बेचि l ओर लाखो करोडो आफ्रिकन लोगो की जान बचाई l धर्म मनुष्य को पशु से मानव बनाता है l ख्रिश्चन पंथ मानव को पशु बनता है l इस्लाम पंथ मानव को पशु बनाता है l

शरदजी ,पुनाळेकर सर ,भावेजी तुमचे तिघांनचे आभार ,धन्यवाद तुमच्यामुळे खरी माहीती मिळाली, खुप भोगले ,सहन केले तुम्ही पुनाळेकर सर व भावे जी किती साधे सरळ खरी माणसे आहेत ही कदाचित म्हणुनच बिचा-यांना खुप त्रास झाला खुप वाईट वाटले काळजी करू नका तुमचे दोघांनचेही या पुढे सर्व चांगलेच होईल
श्री पुनाळेकर आणि श्री भावे सर आपणास खूप खूप सलाम 🙏 श्रीमान तुम्ही दोघे आम्हा हिंदूंच्या नजरेत खूप महान आहात. तुमचे हे सर्व ऐकून आम्हा हिंदूंना तुमचे आदर वाटते आणि धर्य पण मिळते.
भयंकर आहे सगळं, इतकी बजबजपुरी माजवली आहे आणि तीही फक्त या न्यायदानाच्या नव्हे तर सर्वच क्षेत्रांत..आपलीच माणसं, आपल्याच लोकांना शांततेत जगू सुद्धा देत नाहीत यापरतं दुर्दैव काय असू शकेल? पुनाळेकर आणि भावे सर तुमच्या निष्ठेला श्रद्धेला मानवंदना🙏🏻🙏🏻🙏🏻शरदजी तुम्ही सत्य समोर आणण्याचं काम केलंत त्यासाठी धन्यवाद 🙏🙏 आसपास वाढत चाललेली वस्ती आणि एकेकाळी भैय्या लोकांनी चालवलेल्या हातगाड्यांचे धंदे (चाट,पाणीपुरी ते फळं, भाज्या) आता कुणी काबीज केलेत हे बघितलं तर सामान्य माणसाला कळेल...एकवेळ भाजी, पाणीपुरी नाही खाणार पण यांच्याकडून घेणार नाही इतका निश्चय जरी सामान्य माणसाने केला तरी खूप झाले. हिंदू धर्म जनजागृतीस हातभार लावा. हलाल वस्तू घेऊ नका. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
जो त्रास भावे आणि पुनाळेकर यांना हिंदू धर्मासाठी भोगावा लागला हे चिंताजनक आहे .न्यायव्यवस्था किती अंध? असेल याची चीड येते . हिंदूना एवढी सापत्न वागणूक हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात मिळते हे भयानक आहे . शरद पोंक्षे सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही सत्याचा आवाज बनून सत्य आमच्या समोर आणले.
@@swapnil_patil99 " इन्सान को मार कर धर्म की रक्षा करने से बेहतर है धर्म को मार कर इन्सान की रक्षा करें क्युकी इन्सानियत ही धर्म है -तथागत भगवान गौतम बुद्ध 🙏🙏🙏
श्री.शरदजी आपण सत्य सर्वसामान्यन पर्यंत पोहचविलेत खूप खूप धन्यवाद.श्री.पुनालेकर वकिलजी व श्री भावेजी आपल्या हिम्मतीसाठी दाद देण्यासाठी शब्द अपुरे आहेत.आपणा दोघास दंडवत.
नमस्कार शरद भाऊ खूप उत्तम मला जे लोक आवडतात जे बोटावर मोजण्या इतके आहे त्यात तुमच नाव आहे खरे वीर सावरकर मला तुमच्या मुळेच कळले. व इतर विषय तुम्ही खूप जिवंत करतात ते पण मला आवडत.
अॅडहोकेट श्री संजीव पुनाळेकर आणि श्री विक्रम भावे यांच्यासारख्या चांगल्या माणसाना बदनाम करणारे त्यांचा छळ करणारे लोकांना दिसत नाहीत याच दुःख मोठ आहे. हिंदूनृसिंहा जाग रे जाग रे जाग रे❤
ही मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फॅलसी म्हणजे काय?, मूर्खपणा म्हणजे काय? दुटप्पी भूमिका कशी घ्यायची? अर्धसत्याचा वापर करून धर्माच्या नावाखाली दिशाभूल कशी करायची ह्याचं हे उत्तम उदाहरण. हे चालू ठेवा कारण त्यामुळेच सामान्य पण शहाण्या हिंदूला हा दांभिकपणा समजायला मदत होणार आहे.
फारच भयंकर, दुःखदायक, कसे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांना त्रास दिले जातात, कसे खोट्या आरोपांखाली अटक केली जाते हे समजले. पुनाळेकर सर आणि विक्रम भावे यांना नमस्कार आणि शरद सर तुम्ही हे सत्य समाजासमोर येण्यासाठी ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचेही आभार🙏
खूप धन्यवाद शरदाजी. आपल्यामुळे आज समजासमोर सत्याची बाजू आली. श्री पुनाळेकर वकील आणि श्री भावे यांचे अनुभव ऐकून मन सुन्न झाले...किती भयंकर आहे हे सगळे....पण, हिंदू धर्मासाठी लढणाऱ्यंमागे परमेश्वरी शक्ती असतेच हे सिद्ध झाले. 🙏
नमस्कार मा. शरदजी पोंक्षे आपले किती ही आभार मानले तरी ते कमीच आहे. आपले प्रखर हिंदुत्व पाहून खरंच अभिमानास्पद आहे. आपले हा उपक्रम असाच चालू राहू द्या. ||जयते जयतु हिंदुराष्ट्रम् || 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩
🙏शरदजी.... अभिनंदन.... सत्य बाजू समोर आणलीत..... तुमच्या सारखे निर्भीड आणि खंबीर व्यक्तिमत्व आहेत तो पर्यंत हिंदु झोपी जाणार नाहीत.... पुनाळेकर सर, विक्रमजी, तावडेजी, इचलकरंजीकरजी यांनी दिलेल्या लढ्याला नमन....
आदरणीय श्री. शरद दादा तुमचे खूप खूप आभार, तुम्ही विधिज्ञ श्री. पुनाळेकर सर आणि श्री. विक्रम भावे ह्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, मंच दिला. त्यामुळे हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी कशी कारस्थानं रचली जातात हे समाजासमोर आले. पुनाळेकर वकील आणि विक्रम भावे यांना शतशः प्रणाम.
तुझा बाप आला तिथून, तू जा...तुझ्या बायका आणी 2 डझन पोरं घेऊन खंरच जा...प्रवास खर्च वर्गणी काढून देऊ.. ब्राह्मण इथलेच , ते कुठे जातील , त्यांच्याकडून त्यांच्या वडिलोपार्जित जमीनी पण कुळकायद्यामुळे गेल्या..त्यांची एक किंवा दोन मुलं रात्रंदिवस आभ्यास मेहनत करुन 90 % च्या वर मार्क मिळवून नोकरी करून उदरनिर्वाह करतात ..विना रिझर्वेशन ...तुला नाही जमणार एवढं , तु जा बाबा तुझ्या बापदेशी ( मायदेश आमच्यात म्हणतात ) 😟😂😂
जय जय श्रीराम ! श्रीपुनाळेकरजी, श्रीभावेजी, आपण धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, खरोखर खूप महान आहात ! आपणास लक्षलक्ष प्रणाम !! समाज आपला अनंत काळ ऋणी राहील ! आपला महात्याग व्यर्थ जाणार नही ! आपला त्याग कोटि कोटि मानवताप्रेमींना दिव्य प्रेरणा देणारा आहे ! भारत माताकी जय ! श्रीपोंक्षेजी सत्य आपण उद्घाटित करता, हे प्रशंसनीय सत्कार्य असून, अंधारात असलेल्या भ्रमित समाजसमूहाला आपण अक्षरशः लख्ख प्रकाशात ही आणत आहात !! खूप खूप धन्यवाद ! छोटेसे सूचन, परामर्श नव्हे ! ते असे कि, ही दृष्यदर्शिका, व्हिडीयो संभव असल्यास हिंदीत ही असणे आवश्यक आहे. भारत, अन जगाच्या विशाळते समोर मराठी, अन महाराष्ट्र अति सीमित आहेत. हे महापीडादायक सत्य समग्र जगाला कळणे आवश्यक आहे ! सर्वांना सादर वंदन !!
शरद जी आपण ही जी मुलाखत घेतली आहे ती ऐकून हैराण झाले. हे चाललय काय? खरं काय आहे हे आज मुलाखत ऐकून कळलं. नाहीतर आमच्या सारख्या सामान्य माणसाला कधीच कळलं नसतं. आपले खूप आभार. आम्ही आपल्या कार्यात नक्की पाठींबा देत आहोत.. 🙏🙏🙏👍👍
अभिनंदन शरद सर तुमच्यामुळे आजची न्याय यंत्रणा राष्ट्र व धर्माचे कार्य करणाऱ्यांच्या बाजूने किती आंधळ्या पद्धतीने कार्य करते लक्षात आले. पुनाळेकर सर आणि विक्रम भावे यांच्या कार्याला सलाम..
खूप खूप धन्यवाद शरद सर,,,एवढे भयानक सत्य समजले ,,हिंदू विरुद्ध किती षडयंत्र केले जातात ,,त्रास देणारे ही हिंदूच 😢भयानक आहे सगळ ,,धन्यवाद पुनाळेकर सर v भावे सर माफी मागतो आम्ही तुमचे,,,देव तुमच्या सोबत कायम राहो🙏🕉️
आदरणीय शरद पोंक्षे साहेब 🙏🌹 श्री पुनाळेकर साहेब व श्री भावे साहेब हे ज्या प्रकारे स्वतःला झोकून देऊन निरपराध हिंदूंसाठी स्व:खर्चाने कार्य करीत आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व त्यांना धीर, पाठबळ देण्यासाठी अनेक हिंदू पुढे येतील आणि त्यामुळे याविषयी जनजागृती करावी ही आग्रहाची विनंती.
खूप छान मुलाखत. अनेक गोष्टी समजल्या, काही शिकण्यासारखे देखील समजले. पापी/दुष्ट लोक समजले. गुन्हेगारांपेक्षा काही लोक वाईट वागले. ॲड. पूनाळेकर व लेखक विक्रम भावे ना नमस्कार व शुभेच्छा. नटवर्य शरद पोंक्षे ना उदंड आरोग्य प्रद आयुष्य व यश लाभो .
धन्यवाद शरदजी एक उत्तम मुलाखत घेतल्या बद्दल संपूर्ण मुलाखत न थांबता पाहिली, खुपच संवेदनशील विषय आहे हिरामंडी सारखा सिनेमा पाहण्यापेक्षा ही मुलाखत लोकांनी जरूर पहावी अस मला वाटते
खूप सुंदर सत्य आणि बेधडक शेवटच वक्तव्य विक्रम भावे यांचं मनाला भिडणार आहे,सिने जगतात हा डायलॉग होऊ शकतो पण त्यासाठी काय काय सोसाव लागतं हे विक्रम भावे यांच्या सारखे हिंदुत्ववादी दहशतवादी म्हणून मुद्दाम अडकवले गेले आहेत तेच जाणू शकतात❤❤
शरदजी अतिशय उत्तम मुलाखत खरंच न्याय देवता आंधळी आहे का? ही मुलाखत सगळ्यांनी पाहिली पाहिजे शरदजी तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाला हे माहित झाले धन्यवाद
कित्ती वाईट पद्धतीने त्रास दिला आह़े, अतिशय घाणेरडी माजलेली लोका, जी मध्यमवर्गीयांना जगू देणार नाहीत, खुप वाईट वाटला इतका त्रास दिला आह़े हे ऐकून, पण अतिशय परखडपणे बोलल्या बद्दल फक्त आदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*धर्म क्या हैं?* पृथ्वी का धर्म है l सुरज - सूर्य का चक्कर लगाणाl ओर जीवन को पोषण देना l सुर्य का धर्म क्या हैं? सुर्य का धर्म पृथ्वी ओर सारे ग्रहो को प्रकाश ऊर्जा से ओतप्रोत करना l वहा के जीवन को ऊर्जा देना l ओर हमारे ऋषी मुनी वो महान सायन्सटिस्ट थे l जिंहोने प्रकृती की इस सुंदर नियमो का शोध किया l ओर पृथ्वी को धर्म नाम की एक जीवन जिने की, सुजलाम सुफलाम जीवन शैली दिl मुझे गर्व है की मे ऐसे महान पूर्वजो का ऐसी महान संस्कृती का एक पालक हुं l मेरे ऐसे महान पूर्वजो का ज्ञान-विज्ञान धरोहर अगले पिढी को देना मेरा परम कर्तव्य है l धर्म - मेरे निसर्गदत्त प्रकृती ने दिये हुवे मेरे कर्तव्य है l धर्म - का इस से सुंदर अर्थ ओर क्या हो सकता है l मैं एक पुरुष हुं l तो मैं एक सूर्य हुं l मेरे शरीर को तप्त कर, मेहनत कर कुटुंब का जीवन पोशित करना मेरा कर्तव्य है l मैं एक स्त्री हुं l तो मे पृथ्वी हुं l आगले पिढी को जन्म देना मेरा कर्तव्य है l मेरे कुटुंब की जिम्मेदारी निभाना मेरा धर्म है l स्कूल कॉलेज से धर्म कर्तव्य की शिक्षा निकाल के हम अधिकार की शिक्षा दे रहे हैं l मे कामगार हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मैं स्त्री हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मे संख्या मे कम हुं मुझे स्पेशल अधिकार दो l हर कोई अधिकार - स्पेशल ट्रीटमेन्ट माग रहा है l लेकीन कोई अपने कर्तव्य की l धर्म की बात नही कर राहा l हमें चाहिए धर्मक्रसी कर्तव्य का वाहन करणे वाली सोसांयटि ना की अपने अधिकार की डीमांड करणे वाली सोसायंटि? क्या हम धर्मनिरपेक्ष याने कर्तव्यनिरपेक्ष कर्तव्य ना करणे वाले ओर अधिकार के लिये रस्ते पे तोडफोड करणे वाले समाज को चाहते हैं? धर्मनिरपेक्ष देश - कर्तव्यनिरपेक्ष देश बरबाद हो जाते हैं l नष्ट हो जाते है l भारत वर्ष का सत्व धर्म - कर्तव्य आधारित जीवन जिने वाले लोग हैं l भारत के शत्रू भारत की ताकद जाणते है? लेकीन भारत के लोग धर्म की ताकद नही जाणते l एक बार धर्म का अर्थ पता चल जाये तो l आता है सत्य धर्मl मे सत्य के लिये लढुगा, झूट को एक्सपोज करना, अधर्म असत्य को एक्सपोज करना मेरा दायित्व हो जाता है lयेशू - येवोह ज्यू यहुदी गॉड है l ख्रिश्चन पंथ दुसरे लोगो के गॉड को मार्केटिंग कर के l ख्रिश्चन पंथ क्यो बेच रहा है l उसके पीछे उसका उद्देश आपकी जमीन आपके परिसर की सत्ता हसिल करना है l उसके लिये ये सैतान राक्षस लोग आपको वो सारे सपने दिखते है l जो उनके पास नही है l अभी ख्रिश्चन पंथ के पास अपना गॉड नाही l बायबल भी ज्यू यहुदी पवित्र तोराह पुस्तक की चोरी है l तो उसके पास खुद का स्वर्ग भी नहीं है l जो उनके फाद्री पास्टर 5-5 मिनट मे आपको देणे का वादा करते है l इस प्रकार क्रिश्चन पंथ के मिशनरी माफिया लोगो ने 107 देश की जमीन कब्जा कर ली है l आफ्रिका के भयानक गरीब लोगो की जमीन कब्जा कर वाहा के संसाधन अमेरिकन युरोप देश शोषण करते है l जब आफ्रिका मे एड्स / कोवीड जैसे महामारी चली l इन अमेरिकन युरोप देश ने गरिब लोगो को महांगी दवाईयां की 1 रुपये किंमत कम नाही कीl लाखो आफ्रिकन लोग तडफ तडफ के मारे गये लेकीन पोप ने अपने लोगो के लिये 10% चर्च टेक्स मे कोई छुट नही दिl ऐसे भयानक समय मे सनातन हिंदू विचार वाले श्री नरेंद्र मोदी जी ने इन लोगो को सस्ती दवाईया बेचि l ओर लाखो करोडो आफ्रिकन लोगो की जान बचाई l धर्म मनुष्य को पशु से मानव बनाता है l ख्रिश्चन पंथ मानव को पशु बनता है l इस्लाम पंथ मानव को पशु बनाता है l
५० ते ५४ टक्के मतदान झाले . हिंदू एकतर सुट्टी चा फायदा घेऊन शहराबाहेर निघून गेले. तसेच हिंदू मे महिन्यातली गरमी सहन करू शकत नाहीत असे समजूया. कधी उन्हात काम करायची वेळच आली नसेल. आत, तंत्रज्ञान पुढे गेलंय. लाखो रुपये ट्रान्सफर एका क्लिक ने करता येतात. मग मते पण मोबाईल च्या तंत्रज्ञानाचा वापर करुन का देतां येऊ नयेत?
नमस्कार सर शरदजी आज तुम्ही पुनाळेकर व भावे सरांची मुलाखत घेऊन हिंदीच्या डोळ्यात पाणीच नाही आणले तर झणझणीत अंजन घालून डोके व डोळे उघडले .खर तर याचा 40/टक्के जरी उपयोग होईल असे वाटत. खुप खुप धन्यवाद व आभार
पोंक्षे सर,आपला व पुनाळेकर सर व भावे सर यांचा पुर्ण पत्ता द्या हो.आपल्यासारख्या महान विभूतींच्या गाठीभेटीचा योग आला तर जन्माचे सार्थक झाल्यासारखे होईल.म्हणुन पत्ता हवा आहे.
खुप प्रभावशाली वक्तृत्व कला देवाने जन्मजात दिलेली आहे तुम्हाला. साहेब निद्रिस्त असणारा वेल सेटल समजणारा हिंदु मतदानाकडे दुर्लक्ष करतोय. हिंदुंची मतदाना मधे टक्केवारी वाढावी म्हणुन थोडासा प्रयत्न करा.
ओ भटजी हा फक्त हिंदूंचा देश नाहीये तर सर्व धर्माचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणाऱ्याचा देश आहे. मनुस्मृतीवाल्यांना समजून सांगा. आणि तुम्ही स्वतः पण समजून घ्या. जय शिवराय जय भीम
असली चुतियागिरी करण्यातच आयुष्य गेलं तुमचं. शिका - संघटित व्हा - संघर्ष करा, शिकला का नाय आयुष्यात?. डॉ.आंबेडकरांचं संविधान बदललं 1975लाच. झाट्या, हा देश हिंदूंचाच असावा ही डॉ.आंबेडकरांची ईच्छा होती.
आ.शरदजी, गोष्टी ऐकत झोपण्याची लहान असताना सवय झालेल्या हिंदू समाजाने जागेहोवुन ही गोष्ट ऐकायला हवी आहे. #हिंदू #समाजाला #जाग्रूत होण्याची संधी तुम्हा त्रयमुर्तीनी उपलब्ध करून दिली आहे, मनापासून अभिनंदन, धन्यवाद.
Mr Sharad Ponkshe, this has been a very hard hitting interview. I suggest you write a email to Dabholkar family (son and daughter) inviting them for interview/debate with Sanjiv Punalekar and Vikram Bhave. Publish their reply to your email in case they refuse for whatever reason and make it viral. others who agree with this view, please support.
शरद जी आपण जी पुनाळेकर साहेब व विक्रम भावे यांची मुलाखत घेतली ती अंगावर शहारे येण्यासारखी मुलाखत आहे आणि हेही खरं आहे हिंदूनी एकजूट राहून हिंदू राष्ट्र होण्यासाठी झटले पाहिजे जय हिंद जय सावरकर
सत्य लोकांच्या समोर आणल्या बद्दल शरद जींचे खूप खूप धन्यवाद. पुनाळेकर Sir आणि विक्रम भावे यांच्या निर्भीड पणाला सलाम.
😊😊😊😊😊😊😊😊
मा. शरद पोंक्षे आपले मनापासून आभार आपण खरी बाजू आमच्या समोर आणलीत
मा.पुनरेकर व विक्रम भावे यांनी जे सोसलय यातून आम्हाला सर्वांना शिकायला मिळाले आम्ही आपले रुणी आहोत आपण धर्माच्या बाजूने ठामपणे उभे राहिलात आम्ही आपणा सोबत आहोत
जयतू जयतू हिन्दू राष्ट्म्
गुरुजी नमो नमः !
आपण खूप गंभीर विषयाला नेमकेणाने मुलाखतीच्या माध्यमातून समोर आणले आहे .
श्री . इचलकरंजीकर , पुनाळेकर , भावे , आठवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जो लढा देत आहे या वृत्तीला त्रिवार वंदन .
आपण खूप छान या सर्व मण्यांना घेऊन तुळशीची माळ गुंफत आहात .या माळे ला बाजारात किंमत नक्कीच नगण्य आहे . मात्र या माळे चे मूल्य आणि पावित्र्य कायमच उंचावणार आहे .
आपणासह परिवारातील सर्वांना वंदन .
डोळ्यांत पाणी आणि अंगावर शहारे आणणारी मुलाखत ..आम्हा हिंदूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी मुलाखत ...
कसा विश्वास ठेवायचा या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसाने. हि तर अन्याय व्यवस्था आहे. वकील साहेबांसारखी माणसे जी निर्दोष माणसांसाठी लढत आहेत त्यांना भावें सारख्या सर्वाना नमन🙏. आणि शरदजी तुम्ही अश्या विषयाला व्यासपीठ देऊन हा विषय जगासमोर आणल्या बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏.
*धर्म क्या हैं?*
पृथ्वी का धर्म है l
सुरज - सूर्य का चक्कर लगाणाl ओर जीवन को पोषण देना l
सुर्य का धर्म क्या हैं?
सुर्य का धर्म पृथ्वी ओर सारे ग्रहो को प्रकाश ऊर्जा से ओतप्रोत करना l
वहा के जीवन को ऊर्जा देना l ओर हमारे ऋषी मुनी वो महान सायन्सटिस्ट थे l जिंहोने प्रकृती की इस सुंदर नियमो का शोध किया l ओर पृथ्वी को धर्म नाम की एक जीवन जिने की, सुजलाम सुफलाम जीवन शैली दिl मुझे गर्व है की मे
ऐसे महान पूर्वजो का
ऐसी महान संस्कृती का एक पालक हुं l मेरे ऐसे महान पूर्वजो का ज्ञान-विज्ञान धरोहर अगले पिढी को देना मेरा परम कर्तव्य है l धर्म - मेरे निसर्गदत्त प्रकृती ने दिये हुवे मेरे कर्तव्य है l
धर्म - का इस से सुंदर अर्थ ओर क्या हो सकता है l
मैं एक पुरुष हुं l तो मैं एक सूर्य हुं l मेरे शरीर को तप्त कर, मेहनत कर कुटुंब का जीवन पोशित करना मेरा कर्तव्य है l मैं एक स्त्री हुं l तो मे पृथ्वी हुं l आगले पिढी को जन्म देना मेरा कर्तव्य है l मेरे कुटुंब की जिम्मेदारी निभाना मेरा धर्म है l
स्कूल कॉलेज से धर्म कर्तव्य की शिक्षा निकाल के हम अधिकार की शिक्षा दे रहे हैं l मे कामगार हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मैं स्त्री हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मे संख्या मे कम हुं मुझे स्पेशल अधिकार दो l हर कोई अधिकार - स्पेशल ट्रीटमेन्ट माग रहा है l लेकीन कोई अपने कर्तव्य की l धर्म की बात नही कर राहा l
हमें चाहिए धर्मक्रसी
कर्तव्य का वाहन करणे वाली सोसांयटि
ना की अपने अधिकार की डीमांड करणे वाली सोसायंटि?
क्या हम धर्मनिरपेक्ष याने कर्तव्यनिरपेक्ष कर्तव्य ना करणे वाले ओर अधिकार के लिये रस्ते पे तोडफोड करणे वाले समाज को चाहते हैं? धर्मनिरपेक्ष देश - कर्तव्यनिरपेक्ष देश
बरबाद हो जाते हैं l
नष्ट हो जाते है l
भारत वर्ष का सत्व धर्म - कर्तव्य आधारित जीवन जिने वाले लोग हैं l
भारत के शत्रू भारत की ताकद जाणते है?
लेकीन भारत के लोग धर्म की ताकद नही जाणते l
एक बार धर्म का अर्थ पता चल जाये तो l आता है
सत्य धर्मl मे सत्य के लिये लढुगा, झूट को एक्सपोज करना, अधर्म असत्य को एक्सपोज करना मेरा दायित्व हो जाता है lयेशू - येवोह ज्यू यहुदी गॉड है l ख्रिश्चन पंथ दुसरे लोगो के गॉड को मार्केटिंग कर के l ख्रिश्चन पंथ क्यो बेच रहा है l उसके पीछे उसका उद्देश आपकी जमीन आपके परिसर की सत्ता हसिल करना है l उसके लिये ये सैतान राक्षस लोग आपको वो सारे सपने दिखते है l जो उनके पास नही है l
अभी ख्रिश्चन पंथ के पास अपना गॉड नाही l बायबल भी ज्यू यहुदी पवित्र तोराह पुस्तक की चोरी है l तो उसके पास खुद का स्वर्ग भी नहीं है l जो उनके फाद्री पास्टर 5-5 मिनट मे आपको देणे का वादा करते है l
इस प्रकार क्रिश्चन पंथ के मिशनरी माफिया लोगो ने 107 देश की जमीन कब्जा कर ली है l
आफ्रिका के भयानक गरीब लोगो की जमीन कब्जा कर वाहा के संसाधन अमेरिकन युरोप देश शोषण करते है l
जब आफ्रिका मे एड्स / कोवीड जैसे महामारी चली l इन अमेरिकन युरोप देश ने गरिब लोगो को महांगी दवाईयां की 1 रुपये किंमत कम नाही कीl लाखो आफ्रिकन लोग तडफ तडफ के मारे गये लेकीन पोप ने अपने लोगो के लिये 10% चर्च टेक्स मे कोई छुट नही दिl
ऐसे भयानक समय मे सनातन हिंदू विचार वाले श्री नरेंद्र मोदी जी ने इन लोगो को सस्ती दवाईया बेचि l ओर लाखो करोडो आफ्रिकन लोगो की जान बचाई l
धर्म मनुष्य को पशु से मानव बनाता है l ख्रिश्चन पंथ मानव को पशु बनता है l इस्लाम पंथ मानव को पशु बनाता है l
अभिनेते शरद पोंक्षे यांनी या विषया वर मुलाखत घेतल्याबद्दल हा विषय लोकांपर्यंत पोहचल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत.🙏
ह्या मुलाखती बद्दल , आम्ही शरद जी आपले खूप खूप आभारी आहोत

गुरुचरीत्र - घेवडा भाजी - शेवटच पान - अनुभुती काय होती.. ते भावे दादा सांगायचच राहील.... बाकि सर्व मुलाखत खुपच सुंदर......🎉🎉🎉 वंदे मातरम.... जय गुरुदेव दत्त....
शरदजी ,पुनाळेकर सर ,भावेजी तुमचे तिघांनचे आभार ,धन्यवाद
तुमच्यामुळे खरी माहीती मिळाली, खुप भोगले ,सहन केले तुम्ही पुनाळेकर सर व भावे जी
किती साधे सरळ खरी माणसे आहेत ही कदाचित म्हणुनच बिचा-यांना खुप त्रास झाला
खुप वाईट वाटले
काळजी करू नका तुमचे दोघांनचेही या पुढे सर्व चांगलेच होईल
श्री पुनाळेकर आणि श्री भावे सर आपणास खूप खूप सलाम 🙏
श्रीमान तुम्ही दोघे आम्हा हिंदूंच्या नजरेत खूप महान आहात. तुमचे हे सर्व ऐकून आम्हा हिंदूंना तुमचे आदर वाटते आणि धर्य पण मिळते.
भयंकर आहे सगळं, इतकी बजबजपुरी माजवली आहे आणि तीही फक्त या न्यायदानाच्या नव्हे तर सर्वच क्षेत्रांत..आपलीच माणसं, आपल्याच लोकांना शांततेत जगू सुद्धा देत नाहीत यापरतं दुर्दैव काय असू शकेल? पुनाळेकर आणि भावे सर तुमच्या निष्ठेला श्रद्धेला मानवंदना🙏🏻🙏🏻🙏🏻शरदजी तुम्ही सत्य समोर आणण्याचं काम केलंत त्यासाठी धन्यवाद 🙏🙏 आसपास वाढत चाललेली वस्ती आणि एकेकाळी भैय्या लोकांनी चालवलेल्या हातगाड्यांचे धंदे (चाट,पाणीपुरी ते फळं, भाज्या) आता कुणी काबीज केलेत हे बघितलं तर सामान्य माणसाला कळेल...एकवेळ भाजी, पाणीपुरी नाही खाणार पण यांच्याकडून घेणार नाही इतका निश्चय जरी सामान्य माणसाने केला तरी खूप झाले. हिंदू धर्म जनजागृतीस हातभार लावा. हलाल वस्तू घेऊ नका. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
पोंक्षे सर,पुनाळेकर सर,भावे सर आपणास खरोखर कोटी कोटी दंडवत.आपल्याबद्दल आम्हाला खुप खुप मोठा अभिमान वाटतो आहे....
🚩🕉🙏🙏🙏 ऋषितुल्य श्रध्देय पुनाळेकर सर अर्थात.. असहाय निर्दोष हिंदु व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा श्वास-विश्वास, आधारवड आणि होय.. साक्षात परमेश्वरी कृतसंकल्पित अवतारच.!
🪷 कृतज्ञतापूर्वक साष्टांग दंडवत.
जो त्रास भावे आणि पुनाळेकर यांना हिंदू धर्मासाठी भोगावा लागला हे चिंताजनक आहे .न्यायव्यवस्था किती अंध? असेल याची चीड येते . हिंदूना एवढी सापत्न वागणूक हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात मिळते हे भयानक आहे . शरद पोंक्षे सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुम्ही सत्याचा आवाज बनून सत्य आमच्या समोर आणले.
तुम्ही अंध आहात
@@swapnil_patil99 ankhi tu karyakram jhalyavr dhunara hath cha samarthak ahe ,,ghe chatun mg
@@abcdefghijklmnopqrstuvwxyz1310 ha ponkshe bhikari manus ahe..
ayushybhr gandhi la virodh kela ani tyachya photo chya notes use krtoy pimp manus ahe
@@swapnil_patil99
" इन्सान को मार कर धर्म की रक्षा करने से बेहतर है
धर्म को मार कर इन्सान की रक्षा करें
क्युकी इन्सानियत ही धर्म है
-तथागत भगवान गौतम बुद्ध 🙏🙏🙏
@@swapnil_patil99 barobar ahe tumach patil saheb....lokanchi mathi bhadkavnaych karat ahet..
श्री.शरदजी आपण सत्य सर्वसामान्यन पर्यंत पोहचविलेत खूप खूप धन्यवाद.श्री.पुनालेकर वकिलजी व श्री भावेजी आपल्या हिम्मतीसाठी
दाद देण्यासाठी शब्द अपुरे आहेत.आपणा
दोघास दंडवत.
नमस्कार शरद भाऊ खूप उत्तम मला जे लोक आवडतात जे बोटावर मोजण्या इतके आहे त्यात तुमच नाव आहे
खरे वीर सावरकर मला तुमच्या मुळेच कळले.
व इतर विषय तुम्ही खूप जिवंत करतात ते पण मला आवडत.
दिशाभूल करणाय्रा प्रसार माध्यमांच्या जंजाळातून सत्य तेवढं प्रभावीपणे समोर आणल्याबद्दल खुप धन्यवाद!🙏
खूप धन्यवाद हिंदूंना जागेकरण्याचा प्रयत्न केल्याबद्दल
हिंदू अजून झोपलाय..काय जाग केल..
अहो अयोध्या हरली..हिंदू झोपलाय स्वार्थ साठी
@@nandkishoritraj877 ayodhya madhale hindu smart ahe....tho bamnachaya naadi na lagnara ahet.....
अॅडहोकेट श्री संजीव पुनाळेकर आणि श्री विक्रम भावे यांच्यासारख्या चांगल्या माणसाना बदनाम करणारे त्यांचा छळ करणारे लोकांना दिसत नाहीत याच दुःख मोठ आहे.
हिंदूनृसिंहा जाग रे जाग रे जाग रे❤
शरद पोंक्षे.... आपण फारच चांगलं काम करताय....
एक वकील म्हणून तर जास्तच वाईट वाटलं...रागच जास्त आला
ही मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
फॅलसी म्हणजे काय?, मूर्खपणा म्हणजे काय? दुटप्पी भूमिका कशी घ्यायची? अर्धसत्याचा वापर करून धर्माच्या नावाखाली दिशाभूल कशी करायची ह्याचं हे उत्तम उदाहरण.
हे चालू ठेवा कारण त्यामुळेच सामान्य पण शहाण्या हिंदूला हा दांभिकपणा समजायला मदत होणार आहे.
फारच भयंकर, दुःखदायक, कसे हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांना त्रास दिले जातात, कसे खोट्या आरोपांखाली अटक केली जाते हे समजले. पुनाळेकर सर आणि विक्रम भावे यांना नमस्कार आणि शरद सर तुम्ही हे सत्य समाजासमोर येण्यासाठी ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचेही आभार🙏
डोकं चक्रावून गेलं सगळी चर्चा ऐकून!! शरदजी तुम्हाला, पुनाळेकर यांना व भावे यांना अक्षरशः साष्टांग दंडवत!!!
खूप धन्यवाद शरदाजी. आपल्यामुळे आज समजासमोर सत्याची बाजू आली. श्री पुनाळेकर वकील आणि श्री भावे यांचे अनुभव ऐकून मन सुन्न झाले...किती भयंकर आहे हे सगळे....पण, हिंदू धर्मासाठी लढणाऱ्यंमागे परमेश्वरी शक्ती असतेच हे सिद्ध झाले. 🙏
नमस्कार मा. शरदजी पोंक्षे आपले किती ही आभार मानले तरी ते कमीच आहे. आपले प्रखर हिंदुत्व पाहून खरंच अभिमानास्पद आहे. आपले हा उपक्रम असाच चालू राहू द्या.
||जयते जयतु हिंदुराष्ट्रम् ||
🚩🚩🙏🙏🙏🚩🚩
🙏शरदजी.... अभिनंदन.... सत्य बाजू समोर आणलीत..... तुमच्या सारखे निर्भीड आणि खंबीर व्यक्तिमत्व आहेत तो पर्यंत हिंदु झोपी जाणार नाहीत....
पुनाळेकर सर, विक्रमजी, तावडेजी, इचलकरंजीकरजी यांनी दिलेल्या लढ्याला नमन....
खुप गंभीर चाललय धर्मासाठी लढणारे सरांना दंडवत!
गुलामगिरी तील हिंदूं जागे होत नाहीत. तो पर्यंत निष्ठा वान हिंदूंना त्रास होत राहणार.
शरदजी आपण सत्य जगासमोर आणण्याचे धाडस केलेत. अभिनंदन.
आदरणीय श्री. शरद दादा
तुमचे खूप खूप आभार, तुम्ही विधिज्ञ श्री. पुनाळेकर सर आणि श्री. विक्रम भावे ह्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, मंच दिला. त्यामुळे हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी कशी कारस्थानं रचली जातात हे समाजासमोर आले.
पुनाळेकर वकील आणि विक्रम भावे यांना शतशः प्रणाम.
आता हिंदुस्ताना ब्राम्हण साठी राहण्याचा राहीला नाही आपण सगळे ब्राम्हण आपल्या मुळ गावी इराण ला जाऊया जय ब्रम्हदेश
तुझा बाप आला तिथून, तू जा...तुझ्या बायका आणी 2 डझन पोरं घेऊन खंरच जा...प्रवास खर्च वर्गणी काढून देऊ..
ब्राह्मण इथलेच , ते कुठे जातील , त्यांच्याकडून त्यांच्या वडिलोपार्जित जमीनी पण कुळकायद्यामुळे गेल्या..त्यांची एक किंवा दोन मुलं रात्रंदिवस आभ्यास मेहनत करुन 90 % च्या वर मार्क मिळवून नोकरी करून उदरनिर्वाह करतात ..विना रिझर्वेशन ...तुला नाही जमणार एवढं , तु जा बाबा तुझ्या बापदेशी ( मायदेश आमच्यात म्हणतात ) 😟😂😂
मेलो तरी भारतातच मरेन पण माझ्या भारत माते पासून दूर जाणार नाही.
भावे आणि पूनाळेकर यांना माझा साष्टांग नमस्कार!!!!
शरद सर खूप खूप धन्यवाद,हे सत्य समोर आणत आहात 🚩🚩
हिंदुहृदयी शरदजी नमस्ते...
या मुलाखतीचे जाहीर घ्यावेत असे वाटते...
मी खूप खूप आभारी आहे तुमचा की तूम्ही ह्यां दोघांना आणि त्यांचं सत्य लढा समोर आणला. शतशा आभारी आहे.
खूप धाडस लागतं अश्या मुलाखती करायला...तिघांना सलाम
एवढ़े लहान असुन पन किती मोट्ठी विचार प्रणाली आहे हया लोकांचि
दोघांच्या पत्नीना धन्यवाद जे त्याना कायम साथ दिली
Thank You tumchya Ardhaginina 🎉
धन्यवाद शरदजी सर... तुमच्या कामाबद्दल खुप आभार..
जय जय श्रीराम !
श्रीपुनाळेकरजी, श्रीभावेजी,
आपण धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी,
खरोखर खूप महान आहात !
आपणास लक्षलक्ष प्रणाम !!
समाज आपला अनंत काळ ऋणी राहील !
आपला महात्याग व्यर्थ जाणार नही !
आपला त्याग कोटि कोटि मानवताप्रेमींना दिव्य प्रेरणा देणारा आहे !
भारत माताकी जय !
श्रीपोंक्षेजी सत्य आपण उद्घाटित करता, हे प्रशंसनीय सत्कार्य असून, अंधारात असलेल्या भ्रमित समाजसमूहाला आपण अक्षरशः लख्ख प्रकाशात ही आणत आहात !! खूप खूप धन्यवाद !
छोटेसे सूचन, परामर्श नव्हे ! ते असे कि, ही दृष्यदर्शिका, व्हिडीयो संभव असल्यास हिंदीत ही असणे आवश्यक आहे. भारत, अन जगाच्या विशाळते समोर मराठी, अन महाराष्ट्र अति सीमित आहेत. हे महापीडादायक सत्य समग्र जगाला कळणे आवश्यक आहे !
सर्वांना सादर वंदन !!
शरद जी धन्यवाद 🙏 पुनाळेकर जी , भावे जी , डॉ तावडे, इचलकरंजीकर जी तुम्हाला सर्वांना दंडवत 🙏
शरद जी आपण ही जी मुलाखत घेतली आहे ती ऐकून हैराण झाले. हे चाललय काय? खरं काय आहे हे आज मुलाखत ऐकून कळलं. नाहीतर आमच्या सारख्या सामान्य माणसाला कधीच कळलं नसतं. आपले खूप आभार. आम्ही आपल्या कार्यात नक्की पाठींबा देत आहोत.. 🙏🙏🙏👍👍
डोळ्यात पाणी आले. खरोखर तुम्ही खूप महान आहात.🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद. पुनाळेकर जी आणि भावे जी तुम्ही खरे हिंदू आहात. मानाचा मुजरा तुम्हाला.तो पण कमी पडेल येवढे मोठी कामे केलीत तूम्ही हिंदून साठी.
अभिनंदन शरद सर तुमच्यामुळे आजची न्याय यंत्रणा राष्ट्र व धर्माचे कार्य करणाऱ्यांच्या बाजूने किती आंधळ्या पद्धतीने कार्य करते लक्षात आले. पुनाळेकर सर आणि विक्रम भावे यांच्या कार्याला सलाम..
या सर्व प्रकरणांवर, सत्य घटनांवर सविस्तर टेलिव्हिजन मालिका नाहीतर चित्रपटांची मालिका झालीच पाहिजे....
निस्पृह पणे फक्त खरं खरं सगळं दाखवा...
He Satya सगळ्यांनी बघावी म्हणजे समाज जागा होईल. व्हिडिओ
जास्तीत जास्त viral झाला पाहिजे
सर्व हिंदूंनी एकत्र एका व्यासपीठावर यावे आणि हिंदू धर्माचे धर्म शिक्षण घ्यावे
मुळात हिंदूंसाठी लढणारे हे महात्मा 🙏🏻💐🙏🏻💐
उत्तम मुलाखत..धन्यवाद शरदजी...सत्य समोर आणल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद शरद सर,,,एवढे भयानक सत्य समजले ,,हिंदू विरुद्ध किती षडयंत्र केले जातात ,,त्रास देणारे ही हिंदूच 😢भयानक आहे सगळ ,,धन्यवाद पुनाळेकर सर v भावे सर माफी मागतो आम्ही तुमचे,,,देव तुमच्या सोबत कायम राहो🙏🕉️
आदरणीय शरद पोंक्षे साहेब 🙏🌹 श्री पुनाळेकर साहेब व श्री भावे साहेब हे ज्या प्रकारे स्वतःला झोकून देऊन निरपराध हिंदूंसाठी स्व:खर्चाने कार्य करीत आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व त्यांना धीर, पाठबळ देण्यासाठी अनेक हिंदू पुढे येतील आणि त्यामुळे याविषयी जनजागृती करावी ही आग्रहाची विनंती.
शरद जी आपले अंतकारणापासुन आभार. श्री पुनाळकर जी आणि श्री भावे यांना शतश: नमन. 🙏🙏🙏
जय जय श्रीराम !
आपण धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी महान आहात !
आपणास लक्षलक्ष प्रणाम !!
समाज आपला अनंत काळ ऋणी राहील !
भारत माताकी जय !
खूप छान मुलाखत. अनेक गोष्टी समजल्या, काही शिकण्यासारखे देखील समजले. पापी/दुष्ट लोक समजले. गुन्हेगारांपेक्षा काही लोक वाईट वागले. ॲड. पूनाळेकर व लेखक विक्रम भावे ना नमस्कार व शुभेच्छा. नटवर्य शरद पोंक्षे ना उदंड आरोग्य प्रद आयुष्य व यश लाभो .
धन्यवाद शरदजी एक उत्तम मुलाखत घेतल्या बद्दल
संपूर्ण मुलाखत न थांबता पाहिली, खुपच संवेदनशील विषय आहे
हिरामंडी सारखा सिनेमा पाहण्यापेक्षा ही मुलाखत लोकांनी जरूर पहावी अस मला वाटते
धन्यवाद खरी माहिती दिल्या बध्दल आणि सलाम श्री पुनाळेकर आणि श्री भावे साहेब यांना.
शरदजी खुप खुप धन्यवाद
सत्य मांडण्यासाठी
अतिशय छान मुलाखत घेतली शरदजींनीआणि आपल्यासमोर न्यायालयाची आणि पोलिसांची खरी प्रतिमा दाखवली अधिवक्ता पुनाळेकर यांनी तसेच विक्रमजींनी.
सर्वांनी ही विडिओ पुढे पाठवा सगळ्यांना कळूदे काय घडत ह्या जगात काय न्याय व्यवस्था आहे ते कुठे ते शिवरायांच स्वराज्य आणि कुठे ही न्यायाची देवता...😮
खूप सुंदर सत्य आणि बेधडक शेवटच वक्तव्य विक्रम भावे यांचं मनाला भिडणार आहे,सिने जगतात हा डायलॉग होऊ शकतो पण त्यासाठी काय काय सोसाव लागतं हे विक्रम भावे यांच्या सारखे हिंदुत्ववादी दहशतवादी म्हणून मुद्दाम अडकवले गेले आहेत तेच जाणू शकतात❤❤
खरंच विक्रम भावे यांच्यासारखा निर्भीड मनुष्य प्रचंड यातना भोगणारा मनुष्य मी प्रथमच बघत आहे.खरोखरच आपल्याला देव उदंड आयुष्य देवो
न्यायालयाने या निर्दौष लोकांच्या जीवनाची नुकसान भरपायी द्यायला हवी😔
अप्रतिम झाली मुलाखत!
विक्रम भावे ह्यांचा गुरूचरित्र पारायण अनुभव अर्धाच राहिला. तो जाणून घ्यायला आवडेल.
ऐकून मन सुन्न झाले..परमेश्वर त्यान्च्या पाठीशी उभा आहे तोच त्याना बल देईल.
शरदजी अतिशय उत्तम मुलाखत खरंच न्याय देवता आंधळी आहे का? ही मुलाखत सगळ्यांनी पाहिली पाहिजे शरदजी तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाला हे माहित झाले धन्यवाद
शरद पोंक्षे आपण ह्या गोष्टी जनतेसमोर आणत आहात या बद्दल अभिनंदन 👍🏾🙏
कित्ती वाईट पद्धतीने त्रास दिला आह़े, अतिशय घाणेरडी माजलेली लोका, जी मध्यमवर्गीयांना जगू देणार नाहीत, खुप वाईट वाटला इतका त्रास दिला आह़े हे ऐकून, पण अतिशय परखडपणे बोलल्या बद्दल फक्त आदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*धर्म क्या हैं?*
पृथ्वी का धर्म है l
सुरज - सूर्य का चक्कर लगाणाl ओर जीवन को पोषण देना l
सुर्य का धर्म क्या हैं?
सुर्य का धर्म पृथ्वी ओर सारे ग्रहो को प्रकाश ऊर्जा से ओतप्रोत करना l
वहा के जीवन को ऊर्जा देना l ओर हमारे ऋषी मुनी वो महान सायन्सटिस्ट थे l जिंहोने प्रकृती की इस सुंदर नियमो का शोध किया l ओर पृथ्वी को धर्म नाम की एक जीवन जिने की, सुजलाम सुफलाम जीवन शैली दिl मुझे गर्व है की मे
ऐसे महान पूर्वजो का
ऐसी महान संस्कृती का एक पालक हुं l मेरे ऐसे महान पूर्वजो का ज्ञान-विज्ञान धरोहर अगले पिढी को देना मेरा परम कर्तव्य है l धर्म - मेरे निसर्गदत्त प्रकृती ने दिये हुवे मेरे कर्तव्य है l
धर्म - का इस से सुंदर अर्थ ओर क्या हो सकता है l
मैं एक पुरुष हुं l तो मैं एक सूर्य हुं l मेरे शरीर को तप्त कर, मेहनत कर कुटुंब का जीवन पोशित करना मेरा कर्तव्य है l मैं एक स्त्री हुं l तो मे पृथ्वी हुं l आगले पिढी को जन्म देना मेरा कर्तव्य है l मेरे कुटुंब की जिम्मेदारी निभाना मेरा धर्म है l
स्कूल कॉलेज से धर्म कर्तव्य की शिक्षा निकाल के हम अधिकार की शिक्षा दे रहे हैं l मे कामगार हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मैं स्त्री हुं मुझे स्पेशल अधिकार दो l मे संख्या मे कम हुं मुझे स्पेशल अधिकार दो l हर कोई अधिकार - स्पेशल ट्रीटमेन्ट माग रहा है l लेकीन कोई अपने कर्तव्य की l धर्म की बात नही कर राहा l
हमें चाहिए धर्मक्रसी
कर्तव्य का वाहन करणे वाली सोसांयटि
ना की अपने अधिकार की डीमांड करणे वाली सोसायंटि?
क्या हम धर्मनिरपेक्ष याने कर्तव्यनिरपेक्ष कर्तव्य ना करणे वाले ओर अधिकार के लिये रस्ते पे तोडफोड करणे वाले समाज को चाहते हैं? धर्मनिरपेक्ष देश - कर्तव्यनिरपेक्ष देश
बरबाद हो जाते हैं l
नष्ट हो जाते है l
भारत वर्ष का सत्व धर्म - कर्तव्य आधारित जीवन जिने वाले लोग हैं l
भारत के शत्रू भारत की ताकद जाणते है?
लेकीन भारत के लोग धर्म की ताकद नही जाणते l
एक बार धर्म का अर्थ पता चल जाये तो l आता है
सत्य धर्मl मे सत्य के लिये लढुगा, झूट को एक्सपोज करना, अधर्म असत्य को एक्सपोज करना मेरा दायित्व हो जाता है lयेशू - येवोह ज्यू यहुदी गॉड है l ख्रिश्चन पंथ दुसरे लोगो के गॉड को मार्केटिंग कर के l ख्रिश्चन पंथ क्यो बेच रहा है l उसके पीछे उसका उद्देश आपकी जमीन आपके परिसर की सत्ता हसिल करना है l उसके लिये ये सैतान राक्षस लोग आपको वो सारे सपने दिखते है l जो उनके पास नही है l
अभी ख्रिश्चन पंथ के पास अपना गॉड नाही l बायबल भी ज्यू यहुदी पवित्र तोराह पुस्तक की चोरी है l तो उसके पास खुद का स्वर्ग भी नहीं है l जो उनके फाद्री पास्टर 5-5 मिनट मे आपको देणे का वादा करते है l
इस प्रकार क्रिश्चन पंथ के मिशनरी माफिया लोगो ने 107 देश की जमीन कब्जा कर ली है l
आफ्रिका के भयानक गरीब लोगो की जमीन कब्जा कर वाहा के संसाधन अमेरिकन युरोप देश शोषण करते है l
जब आफ्रिका मे एड्स / कोवीड जैसे महामारी चली l इन अमेरिकन युरोप देश ने गरिब लोगो को महांगी दवाईयां की 1 रुपये किंमत कम नाही कीl लाखो आफ्रिकन लोग तडफ तडफ के मारे गये लेकीन पोप ने अपने लोगो के लिये 10% चर्च टेक्स मे कोई छुट नही दिl
ऐसे भयानक समय मे सनातन हिंदू विचार वाले श्री नरेंद्र मोदी जी ने इन लोगो को सस्ती दवाईया बेचि l ओर लाखो करोडो आफ्रिकन लोगो की जान बचाई l
धर्म मनुष्य को पशु से मानव बनाता है l ख्रिश्चन पंथ मानव को पशु बनता है l इस्लाम पंथ मानव को पशु बनाता है l
@@Karmyogi123Bhai Topic kya hai aur aap bol kya rahe ho....
शरदजी मुलाखत ऐकून मन सुन्न झालं भावे पुनाळेकर दोघांना सलाम
या दोन्ही महानुभाव व्यक्तींच्या
सहनशीलतेला मनापासून प्रणाम
आम्ही नक्कीच यांच्या सोबतीने उभे राहूच नमस्कार
शत शत प्रणाम भावे गुरुजी आणि श्री.
पुनाळेकर सर तुम्ही आम्हाला जागे केले
हिंदू जोपर्यंत १००% मतदान करीत नाही. तोपर्यंत या परीस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही.
२०२४ ची लोकसभा हे ताज उदाहरण आहे.
ज्या व्यवस्थेने हिंदुत्ववादी संघटनांना सतावले त्याच व्यवस्थेतील लोकांचे पुरार्वसन भाजपने केले.त्याची फळे २०२४ ला पक्ष भोगतो.मतदार सुज्ञ आहे.
५० ते ५४ टक्के मतदान झाले . हिंदू एकतर सुट्टी चा फायदा घेऊन शहराबाहेर निघून गेले. तसेच हिंदू मे महिन्यातली गरमी सहन करू शकत नाहीत असे समजूया. कधी उन्हात काम करायची वेळच आली नसेल. आत, तंत्रज्ञान पुढे गेलंय. लाखो रुपये ट्रान्सफर एका क्लिक ने करता येतात. मग मते पण मोबाईल च्या तंत्रज्ञानाचा वापर करुन का देतां येऊ नयेत?
🙏जय हिंद सर 🙏
🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻
🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻
नमस्कार सर
शरदजी आज तुम्ही पुनाळेकर व भावे सरांची मुलाखत घेऊन हिंदीच्या डोळ्यात पाणीच नाही आणले तर झणझणीत अंजन घालून डोके व डोळे उघडले .खर तर याचा 40/टक्के जरी उपयोग होईल असे वाटत. खुप खुप धन्यवाद व आभार
Koti koti naman Bhave ani Punalekar Sir na 🙏
पोंक्षे सर,आपला व पुनाळेकर सर व भावे सर यांचा पुर्ण पत्ता द्या हो.आपल्यासारख्या महान विभूतींच्या गाठीभेटीचा योग आला तर जन्माचे सार्थक झाल्यासारखे होईल.म्हणुन पत्ता हवा आहे.
खुप प्रभावशाली वक्तृत्व कला देवाने जन्मजात दिलेली आहे तुम्हाला. साहेब निद्रिस्त असणारा वेल सेटल समजणारा हिंदु मतदानाकडे दुर्लक्ष करतोय. हिंदुंची मतदाना मधे टक्केवारी वाढावी म्हणुन थोडासा प्रयत्न करा.
धन्यवाद सर खरी माहिती उघड केल्याबद्दल
धन्यवाद सर, आम्हाला अजून निर्दोश असणाऱ्यांचा मुलाखती बघायच्या आहेत.
भयंकर आहे हे सगळं. खुप च क्लेशदायक आहे 😢
शरद सर तुम्हांला आमचा मानाचा मुजरा तुम्ही हे सत्य समोर आनले डोक्यात मुग्या येतात
Thank you sir 🙏
सगळं बदलण्याच्या पलीकडच आहे...गृहमंत्री प्लीज...न्याय द्या हो 😢
सर्वांना न्याय लढवून मिळेल, निर्भय बनो
मनःपूर्वक धन्यवाद
मुलाखत ऐकून मन अतिशय सुन्न झाले.भावे आणि पुनाळेकर मनःपूर्वक नमस्कार! 🙏🙏🙏तुमच्या बरोबर उभे राहिलेच पाहिजे.
ओ भटजी हा फक्त हिंदूंचा देश नाहीये
तर सर्व धर्माचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणाऱ्याचा देश आहे. मनुस्मृतीवाल्यांना समजून सांगा. आणि तुम्ही स्वतः पण समजून घ्या.
जय शिवराय
जय भीम
असली चुतियागिरी करण्यातच आयुष्य गेलं तुमचं. शिका - संघटित व्हा - संघर्ष करा, शिकला का नाय आयुष्यात?. डॉ.आंबेडकरांचं संविधान बदललं 1975लाच. झाट्या, हा देश हिंदूंचाच असावा ही डॉ.आंबेडकरांची ईच्छा होती.
श्री. शरद पोंक्षे जी यांचं अभिनंदन या विषयावर चर्चासत्र घेतल्याबद्दल🎉🎉
देश भक्त आणि धर्म भक्त नशिबाने पाहायला मिळतात . तुम्ही दोन्ही ही आहात
किती भयावह आहे हे 😮😢
शरद जी धन्यवाद
आ.शरदजी,
गोष्टी ऐकत झोपण्याची लहान असताना सवय झालेल्या हिंदू समाजाने जागेहोवुन ही गोष्ट ऐकायला हवी आहे. #हिंदू #समाजाला #जाग्रूत होण्याची संधी तुम्हा त्रयमुर्तीनी उपलब्ध करून दिली आहे, मनापासून अभिनंदन, धन्यवाद.
पुणाळे सर,व भावे सर आपल्या कार्यास लाख लाख सलाम निरापराध तरुणांना ज्या सरकारने अटक केली त्यांचा धिक्कार कोण तो चव्हाण
हिंदू समाज आपल्या अलौकिक त्यागाच्या ऋणात आहे. 🙏🏽🚩🕉️🚩🙏🏽
न्यायव्यवस्थेवर कसा विश्वास ठेवायचा,खूप मोठा प्रश्न आहे.
विक्रम भावे व पुनाळेकर हे खरे राष्ट्र भक्त 🙏
सर जसे शिख धर्मासाठी आमचे शिख बांधव एकत्र तसे हिंदूंच्या रक्षणासाठी एखादी संघटना पाहिजे
Mr Sharad Ponkshe, this has been a very hard hitting interview. I suggest you write a email to Dabholkar family (son and daughter) inviting them for interview/debate with Sanjiv Punalekar and Vikram Bhave. Publish their reply to your email in case they refuse for whatever reason and make it viral. others who agree with this view, please support.
लाज वाटते हो मला माझीच....ह्या विषयाची कधीच माहिती करुन घेतली नाही.
Thank you Brother's
Sunder Vishleshan.....
अप्रतिम मुलाखत सर...
🚩🚩🚩✊✊✊🙏🙏
धन्यवाद शरदजी 🙏
शरद पोक्षें जी खुप धन्यवाद भारत माता की जय