Asal mey Bjp Congress ko khattam karna chahati hai isiliye inke umidwars chun chun key paradhut karaey gaey kaab tak challega aey silsila chalta rahega, but it is next to imposible lakh koshish karoon kuch honewala nahi ultaa Strong aur Solid hogi, marathi mey aek kahavat hai, karave tasey bharavey.
अमोल खताळ साहेबांचा विजय आणि सुजय दादांच्या कष्टांची कमाई. हार्दिक अभिनंदन!
खुटाच उपटला राव 🙏
😂🎉
कधीही कोणाला कमी किंवा कमजोर समजू नये.
जनता हुशार आहे विकास झाला नाही तर जनता कोणाचाही पराभव करू शकते..... याचे मूर्तिमंत उदाहरण.....💯💪✌️
अभिनंदन सर्व मतदारांचे ,वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
अमोल खताळ साहेबांच्या विजयाने सुजय दादांच्या नेतृत्वाला एक नवा उच्चांक गाठला आहे. अभिनंदन!
जय मल्हार घासा तलवार
सुजय दादा आणि विखे पाटील साहेबांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली अमोल खताळ साहेबांनी संगमनेरमध्ये आमदारपदाची ऐतिहासिक मजल गाठली आहे
संगमनेरच्या जनतेमध्ये सुजय विखे आणि अमोल खताळ यांची लोकप्रियता बघता त्यांचा विजय निच्छित होता 🌸🌸🌸🌸
विखे पाटील साहेब आणि सुजय दादांच्या सहकार्याने अमोल खताळ साहेबांनी संगमनेरमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा विश्वास दिला आहे
संगमनेर ची जनता थोरात च्या दहशतीला कंटाळली होती. त्यांना परिवर्तन हवे होते. अमोल खताळ यांचे अभिनंदन 🍁🍁🍁🍁
अभिनंदन विखे आणि खताळ साहेब
मुळात थोराताची लायकी नाही पण त्यांना विरोधक तसा नव्हता
दहशतवादी बाळू थोरात पडला. विकासाला पुढे घेऊन जाणारे अमोल खताळ संगमनेर चे आमदार लोकप्रिय आमदार 💐💐💐💐
संगमनेर ची जनता सुज्ञ आहे. निष्क्रिय आमदार थोरात चा पराभव फिक्स होता🐍🐍🐍🐍
💛💛 जय मल्हार जय ओबीसी 💛💛
दहशतवाद. वीजय
४० वर्षात विकासात्मक कामे केली असती तर थोरात ला संगमनेर मध्ये दहशतवाद माजविण्याची गरज पडली नसती 😠😠😠😠😠
संगमनेरच्या जनतेने सुजय दादा, विखे पाटील साहेब आणि अमोल खताळ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवा इतिहास निर्माण केला आहे
जायंट किलर 🔥
अमोल खताळ साहेब विखे पाटील साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये आमदार बनले, ही संगमनेरच्या राजकीय इतिहासातील नवी उमेद आहे
Happy birthday sujay Dada 🎉🎉
सुजय विखे 🚨💯✌️
त्याना तेच वाटले
आता पुडच्या पंचवार्षिक ला यांचं संपती च declaration paha😂😂😂😂
कोण टायगर ते दाखवून दिले विरोधकांना
गाफील राहिले,समोरचा उमेदवाराची किंमत केली
Abhinadan for successful in election
थोरात ला थोबाडावर पडणारे किंग मेकर विखे पाटील आणि अमोल खताळ साहेब
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🌷🚩
Jai shree ram ❤❤❤❤❤
Amol dada sujay dada ❤
काल पासून जेश्री ताई थोरात साहेबांना म्हणतेय पप्पा हसा ना , पप्पा हसा ना , पण पप्पा काही हसत नाही ये
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी आहेत अमोवराव
❤🎉
Bye Bye Bala😂😂
माणूस नाही चिन्ह महत्त्वाचे ठरले,
स्पर्धे मध्ये भाग घेणारा कमजोर जरी असला तरी स्पर्धक गाफिल राहून जमत नाही
परत थोरात कुठेच दिसणार नाही.तुमचे जवळचे यांनी jentela खूप त्रास धीला
हो चांगली ठेसली
रडींचा डाव EVm चा विजय झाला हे लाहान बाळ पन सांगेल .
Evm जिंकले बाकि काही नही.
Balasaheb Thorat yancha parabhav sangamner Madhya shaky nahin hai😮😮😮
काहीही सुरुंग नाही रडीचा डाव खेळून जीत. झोल झोल खेळ EVM जिंकले 😅😅
लोकसभा निवडणुकीत evm घोटाळा झाला नव्हता😂😂
दशहतवादी थोरात
Delhi vrun lok mirunikila anle asten pan to nivdun. Sangamner madun. Alla ahe
Halkyat nahich EVM jindabad
अरे ४०वर्ष हसत होते हे आपल्याला आता रडत होते
Zol
Rahuri rahata varun lok aalel aahet mirvanuki la
Satyajit tambe yanna sandhi dili asti tr bar zale aste
Ekach chehra lokana avdat nahi
Sangamnerchya adhogatichi suruwat
कशी ठोकली खूटी
थोरात गाफिल राहिले
अमोल खताळ साहेबांच्या यशात विखे पाटील साहेब आणि सुजय दादा यांची शिकवण आणि मार्गदर्शनाचा ठसा स्पष्टपणे दिसतो.
Asal mey Bjp Congress ko khattam karna chahati hai isiliye inke umidwars chun chun key paradhut karaey gaey kaab tak challega aey silsila chalta rahega, but it is next to imposible lakh koshish karoon kuch honewala nahi ultaa Strong aur Solid hogi, marathi mey aek kahavat hai, karave tasey bharavey.
काँगेस म्हणजेच वाटोळं हे थोरात यांना कळलंच नाही
Evm setting 😂😂
Thorat saheb tar nahi bolle ase ki te evm mule padle.tyana kalal ka padle te ekda bagh news la tyani swatach sangital ka padle te