मतदान बंद झाल्यानंतर नियंत्रण युनिट (CU) चे close बटण प्रेस करायचे, त्यानंतर एकदा Total बटण प्रेस करून तुम्ही टोटल पहिली आणि सगळ्यांची खात्री झाली की CU off करू शकता.
चाचणी मत काउन्ट नाही करायचे. समजा एकूण मतदान चाचणी मतासाहित जर 302 असेल आणि तुम्ही जर एक चाचनि मत घेतले असेल तर ते 302 - 1 = 301 ताळमेळ बसायला हवा एकूण मतदानाचा आणि घेतलेल्या चाचनि मताचा.
चिन्हांकित मतदार यादीमध्ये एकुण मतदार संख्या 500 इतकी आहे.त्यामध्ये पुरुष-260 व स्ञीया -240 आहे.परंतू कर्मचारीEDC मतदान पुरुष-2व स्ञीया-2 इतके आहे.आपण त्या EDC मतदारांची नोंद चिन्हांकित यादीत करणार आहे तर दैंनदिनी मध्ये एकुण मतदारांची एकुण संख्या किती लिहावी.स्ञी व पुरुष संख्या किती लिहावी. कारण मतदार संख्या 4 ने वाढणार आहे.यावर एखादा व्हिडियो बनवा
छान माहिती सांगितली सर
खूप छान माहिती
Good
Very nice Sir ❤🎉🎉
Nice
सर, पी आर ओ ने भरावयाचे विविध जोडपत्र नमुना मिळेल का?
मतदान बंद झाल्यानंतर नियंत्रण युनिट ऑफ केव्हा करावयाचे सांगितले नाही .
मतदान बंद झाल्यानंतर नियंत्रण युनिट (CU) चे close बटण प्रेस करायचे, त्यानंतर एकदा Total बटण प्रेस करून तुम्ही टोटल पहिली आणि सगळ्यांची खात्री झाली की CU off करू शकता.
1)मतदान नोंदवहीत (17 अ)नोंदवल्या मतदारांची एकूण संख्या मध्ये चाचणी मताची दोनी मते कॉइंट करायची का?
चाचणी मत काउन्ट नाही करायचे. समजा एकूण मतदान चाचणी मतासाहित जर 302 असेल आणि तुम्ही जर एक चाचनि मत घेतले असेल तर ते
302 - 1 = 301
ताळमेळ बसायला हवा एकूण मतदानाचा आणि घेतलेल्या चाचनि मताचा.
चिन्हांकित मतदार यादीमध्ये एकुण मतदार संख्या 500 इतकी आहे.त्यामध्ये पुरुष-260 व स्ञीया -240 आहे.परंतू कर्मचारीEDC मतदान पुरुष-2व स्ञीया-2 इतके आहे.आपण त्या EDC मतदारांची नोंद चिन्हांकित यादीत करणार आहे तर दैंनदिनी मध्ये एकुण मतदारांची एकुण संख्या किती लिहावी.स्ञी व पुरुष संख्या किती लिहावी. कारण मतदार संख्या 4 ने वाढणार आहे.यावर एखादा व्हिडियो बनवा
Nice
Very good sir ❤❤