आपण ज्या स्लाईड तयार केलेल्या आहेत त्यांची पीडीएफ तयार करून डिस्क्रिप्शन मध्ये टाका सर म्हणजे ती आम्हाला झेरॉक्स करून जवळ ठेवता येईल. कारण एखाद्या वेळेस आमची ड्युटी ही रेंज नसलेल्या ठिकाणी लागू शकते अशा वेळेस आम्ही आपला व्हिडिओ पाहू शकणार नाही त्यावेळेस ती झेरॉक्स आम्हाला कामात येईल
मुख्य सहा लिफाफे यामध्ये छोटे लिफाफे टाकल्यानंतर कोणते मास्टर लिफाफे सिल करायचे व कोणते मास्टर लिफाफे सिल करायचे नाहीत ते स्पष्ट करून सांगितले तर खूप मदत होईल.
सर, प्रथमतः आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद!
एवढ्या उत्तम प्रकारे समजून सांगितले आहे की कोणतीच शंका ठेवली नाही.
आपल्या व्हिडिओ ला सलाम.
खर तर निवडणूक आयोगाने अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे.
आपण ज्या स्लाईड तयार केलेल्या आहेत त्यांची पीडीएफ तयार करून डिस्क्रिप्शन मध्ये टाका सर म्हणजे ती आम्हाला झेरॉक्स करून जवळ ठेवता येईल. कारण एखाद्या वेळेस आमची ड्युटी ही रेंज नसलेल्या ठिकाणी लागू शकते अशा वेळेस आम्ही आपला व्हिडिओ पाहू शकणार नाही त्यावेळेस ती झेरॉक्स आम्हाला कामात येईल
सर आपण मोलाचे मार्गदर्शन केलेत आमचे काम सोफ वसरळ झाले.आम्ही आपले आभारी आहोत.
निवडणूक आयोगाकडून खूप खूप शुभेच्छा खूप छान माहिती🙏👍
खूपच सोप्या भाषेत माहिती सांगितली आहे.... अत्युत्कृष्ट माहिती असणारा व्हिडिओ...धन्यवाद सर 🙏🙏
अगदी छान माहिती सर 🙏🙏🙏
सर खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ बनविलेला आहे .या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्राध्यक्ष यांना लिफाफे भरताना मोठ्या प्रमाणावर मदत होईल धन्यवाद सर.
एकदम सोप्या भाषेत सुंदर अशी माहिती दिली सर, धन्यवाद.
सर,great information ❤
फारच सोप्या भाषेत
सर आपली माहिती फार सुंदर धन्यवाद ...
खुप सुंदर पद्धतीने माहिती दिली आहे.धन्यवाद.
अतिशय उपयुक्त माहिती दिली सर, आपले मनःपूर्वक आभार
सर तुमचे खूप खूप धन्यवाद खूप टेन्शन आले आले होते पहिल्यांदा pro ची दुटी आली आहे
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद
अप्रतिम माहिती सर, धन्यवाद. 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली सर ...धन्यवाद
खूपच छान माहिती.
एक विडिओ पहिल्या दिवशी केंद्रावर गेल्यावर काय करावे याबत. विडिओ बनवा सर
खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद!!!
सर छान आणि सोप्या भाषेत माहिती सांगितलीत धन्यवाद सर
खूप छान माहिती सर धन्यवाद
खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली आहे सर.
अतिशय महत्वाची माहिती सांगितली आहे धन्यवाद 🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती खूप खूप धन्यवाद सर
Thank you for your valuable guidance 🙏
Chaaan sir agdi precise information without any unwanted information....Great and thanks
अतिशय छान माहिती दिली
खूप छान माहिती सांगितली सर👌👌
सर, खूप खूप छान माहिती दिली .धन्यवाद 🙏
छान माहिती दिलीत
अनमोल ज्ञान
माहिती खूप छान आहे सर,
सुंदर video आहे
धन्यवाद सर
पण सोबत PDF दया सर आम्ही print काढून सोबत ठेवू शकतो
🌹🌹🙏🙏🌹🌹
अप्रतिम सादरीकरण करण्यात आले सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर.. धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिली आहे PRO चे टेन्शन कमी होण्यास मदत झाली
खूप छान माहिती दिली आहे
छान माहिती दिली आहे पी डी एफ तयार करा सर
Khup chhan mahiti sir. Thank you
Very excellent 👍👍 explaination
छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
बहुत ही सुंदर तरीके से जानकारी दे दी है। धन्यवाद सरजी।❤
फारच छान माहिती दिलीत भाऊ.
सविस्तर माहीत दिल्याबद्दल धन्यवाद सर, सर
खूप छान मार्गदर्शन सरजी, पुणे शंका आहे . संविधानिक सोडून इतर मास्टर लीफापे व जे लिफापे सिल करायचे नाही त्यांना चिकटवयचे की नाही
Nahi
खूप छान माहिती दिली साहेब आभारी आहोत
खूप छान माहिती सांगीतली सर!
Sir Thanks khup Chan mahiti dili
छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏🙏
Great sirji
Sir. Best information.
खुप सुंदर सर, फॉर्म कसे भरायचे यावर सुद्धा व्हिडिओ बनवला तर बरं होईल
खूपच छान माहिती
निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा एवढ्या सोप्या भाषेत सांगितले नाही सर......….❤❤❤❤❤
माहिती खूप महत्त्वाची आहे
खूपच छान मार्गदर्शन सर मस्त
Really helpful video Sirji, thanks a lot
तिथल्या प्रशिक्षण वर्गापेक्षा छान
Very nice information Sir🎉🎉🎉🎉🎉
छान सविस्तर माहिती दिली आहे .
थँक्स
❤
Very nice sirji ❤❤
धन्यवाद सर जी. 👍💐🙏
Very very nice
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ . टेन्शन अगदी कमी झालं .
Superb 🙏🙏
सर हे forms कसे भरायचे यावर पण एक व्हिडिओ बनवा ना
अप्रतिम सादरीकरण
Jud pathr konsa hai sir
Khup chan sir ......maza tar tensionach sample....
केंद्राध्यक्ष दैनंदिनी कशी भरावी याचा व्हिडीओ पाठवा
अति सुन्दर माहिती दिली सर
Excellent
सर जी नमस्कार
विधानसभा ची लिफाफे ची माहिती पाठवावी
खुप छान सर..... टेन्शन कमी झाले इलेक्शन चा कामाचे
छान मार्गदर्शन
Khupach chan mahiti
मुख्य सहा लिफाफे यामध्ये छोटे लिफाफे टाकल्यानंतर कोणते मास्टर लिफाफे सिल करायचे व कोणते मास्टर लिफाफे सिल करायचे नाहीत ते स्पष्ट करून सांगितले तर खूप मदत होईल.
Very nice SIR❤
Thank you sir
Very nice 💐💐💐
छान माहिती .
खूप छान सरजी
खूप छान सर
Good information 👍
सर फॉर्म कसे भरावे यावर पण व्हिडिओ बनवा
खूप छान महिती
नियम फक्त काम करणारे कर्मचारी यांना आहे का......आयोगाने पहिला आमदार नेतेना नियमावली अना...नुसते from भरला लावतात😢
Very nice
छान आहे
Nice Exlanation
Very useful
Thank you sir ji
Good Information
Thanks sir
छान
सर या वर्षीची माहिती पाठवावी 202४ मध्ये जे बदल केलेले आहेत
Ok
Thank you very much sir
Most welcome
Explained very well
Mastch
Good