मनोरुग्णाला फक्त बाबासाहेब व त्यांचे लिहिले सविंधांन दिसते बाकी कुठले महापुरुष दिसत नाही, वाह रे लॉजिक, याचा मध्ये हाथ फक्त फक्त भाजप फसवणीस यांचे आहे.
भावा लोकांना किती काय सांग, तरी ते ऐकणार नाहीत💯 मी ही काहींना समजवून झालो पण समोरच्यालाच मुर्खात काढतात हे लोक🙁 तेव्हाच समजल की ह्यांना समजावन म्हणजे आपणच मूर्ख😄 बाकी तू तुझ काम चालू ठेव, छान काम करतोयस,लोकांना अक्कल आली तर आली😄❤️
हेच होतं माझ्यासोबत पण नेहमी. माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये मी एकटाच आहे जो राज ठाकरे राज ठाकरे करत असतो. खूप लोकांना समजावून झालं. काही लोकांना समजतं आणि पटतं सुद्धा. पण व्होट करायला काही तय्यार होत नाहीत. मला असं वाटतं मी एकटाच आहे या महाराष्ट्रात जो राज ठाकरे ला समजलो. पण जेव्हा काही YT व्हिडिओज वर कॉमेंट्स वाचतो तेव्हा कळतं काही 1-2 टक्के लोक आहेत पक्के मनसे वाले. तीच 1-2 टक्के लोकं फक्त मतदान करतात मनसेला (या वेळचं व्होटिंग % बघा तेवढच 1-1.5 टक्के आहे). एक गोष्ट समजली, की महाराष्ट्रात खरोखर "सुज्ञ" लोकं नाहीयेत. कधीच नव्हती. म्हणून महाराष्ट्रात काहीही होतं. कोणीही येऊन काहीही करतं. मराठी लोकं काहीच करत नाहीत, त्यांना काहीच वाटत नाही. 80% मराठी जनता मूर्ख आहे, 18-19% मराठी लोकं जागरूक आहेत (किंवा हल्ली झाली आहेत), आणि फक्त उरलेली लोकं जागरुक + 'सुज्ञ' आहेत. राज नेहमी जे उदाहरण देतात विन्स्टन चर्चिलचं, नेमकं त्याच "सुज्ञपणा" चा पूर्ण अभाव आहे महाराष्ट्रात 😏
बरोबर आहे भाऊ. यांना मराठा,obc,बौद्ध यांच्या मध्ये आग लावत आहेत... हेच बिनडोक गेल संविधान परत फोडली लावली आग परभणीला.. म्हणुन जे आपण सर्व सुशिक्षित आहोत ते सर्व लोकांना बांधुन ठेवण्याची कार्य करू.🙏🙏
राज साहेबांनी BJP ला सपोर्ट करुनये मी ही राजसाहेबां चा समर्थक होतो पण बीन शर्त पाठिंबा दिल्या पासून मन विचलित व अस्थिर झाले प्रकाश आंबेडकर साहेब, राजसाहे व उद्धवसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्राचा व मराठी माणसा नकिच उद्धार होईल पण या लोकांनी हेवेदावे बाजूला केले तर अन्यथा गुजरात झाले समजा जय शिवराय, जय भिम, जय महाराष्ट्र 🙏
Khup changala vichar Pan he lokana kalat nahi He sagle rajkaran ahe He lokani olkhayala pahije Haa video raj saheb yanchekade jayala have Tumala khup khup subhechhya aani dhanyawad
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay, Jai Shivray Jai Johar Jai malhar Jai Lahuji Jai Seva 👍🙏🙏 6th century we are one religion,we are all' Bhahujan Buddhist 💪🙏
मित्रा तू बोलतोय ते अगदी खरं आहे.परंतु लोकं निवडणुकीच्या वेळी दारू,चिकन,मटणच्या नशेत असतात.आणि पैशाच्या पाकीटावर मतदान करतात.आणि नंतर एखादी घटना,दुर्घटना घडल्यानंतर त्यांना सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची त्यांना आठवण येते.अशातून कसा बदल घडणार.
सर्व जाती धर्म समभाव एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या वाट्याचे आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज हम सब जारांगे 🇮🇳🚩🙏🙏
MNS paksh old zenda mst aahe . Pn Raj saheb sarkh Hindu Hindu krtat he ky Barobar nahi. Jasa paksh aahe . Tya pramanech asayla pahije. Ny tr mg Awagahd aahe. Ak te ak ch lavun dhra . Marathi Tr Marathich mdich Hindu Hindu Nka kru.
मनोरुग्णाला फक्त बाबासाहेब व त्यांचे लिहिले सविंधांन दिसते बाकी कुठले महापुरुष दिसत नाही, वाह रे लॉजिक, याचा मध्ये हाथ फक्त फक्त भाजप फसवणीस यांचे आहे.
एक मराठा लाख मराठा.......
भावा लोकांना किती काय सांग, तरी ते ऐकणार नाहीत💯 मी ही काहींना समजवून झालो पण समोरच्यालाच मुर्खात काढतात हे लोक🙁 तेव्हाच समजल की ह्यांना समजावन म्हणजे आपणच मूर्ख😄 बाकी तू तुझ काम चालू ठेव, छान काम करतोयस,लोकांना अक्कल आली तर आली😄❤️
हेच होतं माझ्यासोबत पण नेहमी. माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये मी एकटाच आहे जो राज ठाकरे राज ठाकरे करत असतो. खूप लोकांना समजावून झालं. काही लोकांना समजतं आणि पटतं सुद्धा. पण व्होट करायला काही तय्यार होत नाहीत. मला असं वाटतं मी एकटाच आहे या महाराष्ट्रात जो राज ठाकरे ला समजलो. पण जेव्हा काही YT व्हिडिओज वर कॉमेंट्स वाचतो तेव्हा कळतं काही 1-2 टक्के लोक आहेत पक्के मनसे वाले. तीच 1-2 टक्के लोकं फक्त मतदान करतात मनसेला (या वेळचं व्होटिंग % बघा तेवढच 1-1.5 टक्के आहे).
एक गोष्ट समजली, की महाराष्ट्रात खरोखर "सुज्ञ" लोकं नाहीयेत. कधीच नव्हती. म्हणून महाराष्ट्रात काहीही होतं. कोणीही येऊन काहीही करतं. मराठी लोकं काहीच करत नाहीत, त्यांना काहीच वाटत नाही. 80% मराठी जनता मूर्ख आहे, 18-19% मराठी लोकं जागरूक आहेत (किंवा हल्ली झाली आहेत), आणि फक्त उरलेली लोकं जागरुक + 'सुज्ञ' आहेत. राज नेहमी जे उदाहरण देतात विन्स्टन चर्चिलचं, नेमकं त्याच "सुज्ञपणा" चा पूर्ण अभाव आहे महाराष्ट्रात 😏
@yogipogi777 💯🙏
बरोबर आहे भाऊ. यांना मराठा,obc,बौद्ध यांच्या मध्ये आग लावत आहेत... हेच बिनडोक गेल संविधान परत फोडली लावली आग परभणीला.. म्हणुन जे आपण सर्व सुशिक्षित आहोत ते सर्व लोकांना बांधुन ठेवण्याची कार्य करू.🙏🙏
कितीही समजवा सुधार करणारे नाही.
Barobar bolla tu bhau shevti kutryache sheput vakde te vakdech...😅
लोकांना धर्म पाहिजे राष्ट्र नको आहे भाऊ लोक गुलामी स्वीकार करत आहे
जय भीम जय मल्हार
एकदम बरोबर बोललात तुम्ही सर. निवडणुका आल्या की असल्या घटना घडतात. ❤👍 सगळ्यांनी सावध राहिले पाहिजे या पासून 👍
राज साहेबांनी BJP ला सपोर्ट करुनये
मी ही राजसाहेबां चा समर्थक होतो
पण बीन शर्त पाठिंबा दिल्या पासून मन विचलित व अस्थिर झाले
प्रकाश आंबेडकर साहेब, राजसाहे व उद्धवसाहेब एकत्र आले तर महाराष्ट्राचा व मराठी माणसा नकिच उद्धार होईल
पण या लोकांनी हेवेदावे बाजूला केले तर अन्यथा गुजरात झाले समजा
जय शिवराय, जय भिम, जय महाराष्ट्र 🙏
लोकांमध्ये जाऊन जाहीर चर्चा झाली पाहिजे, लोकांच्या मनात काय बदल होत आहे ते कळेल
Good
Ek number
सर्व बरोबर बोला भाऊ
भाई झोपलेलि लोक जागतात मेलेलि नाहि मेलेल्या लोकांना जागृत करायचा प्रयत्न करतोस तु
Khup changala vichar
Pan he lokana kalat nahi
He sagle rajkaran ahe
He lokani olkhayala pahije
Haa video raj saheb yanchekade jayala have
Tumala khup khup subhechhya aani dhanyawad
👍🏽 बरोबर बोलस
Jai Bhim Jai samvidhan Namo Buddhay, Jai Shivray Jai Johar Jai malhar Jai Lahuji Jai Seva 👍🙏🙏 6th century we are one religion,we are all' Bhahujan Buddhist 💪🙏
महा नगर पालिका झाली की कुत्रे विचारणार नाही
फक्त सत्तेसाठी काही करायला तयार 😴
मित्रा तू बोलतोय ते अगदी खरं आहे.परंतु लोकं निवडणुकीच्या वेळी दारू,चिकन,मटणच्या नशेत असतात.आणि पैशाच्या पाकीटावर मतदान करतात.आणि नंतर एखादी घटना,दुर्घटना घडल्यानंतर त्यांना सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे यांची त्यांना आठवण येते.अशातून कसा बदल घडणार.
सर्व जाती धर्म समभाव एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या वाट्याचे आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज हम सब जारांगे 🇮🇳🚩🙏🙏
ओन्ली जय भीम
History janun ghayachi asel tar with archaeological evidence, science journey, Realist Azad, history clear up 🙏🙏
Bjp ha mogal
Ahe door rsha
Prakash Ambedkar aani Raj Thackeray ekatra yeun bmc election ladhali pahije maharashtra sathi.doghanahi gamavnyasarakhe kahi nahi milavnyasarkhe aahe.pan he ektra yenar nahi hyancha ego dukhavto.
Amhi Dalit nahi Ambedkarvadi Buddhist ahet
Bhajpa mein jaate jaate aur Dangal gana
MNS paksh old zenda mst aahe .
Pn Raj saheb sarkh Hindu Hindu krtat he ky Barobar nahi.
Jasa paksh aahe . Tya pramanech asayla pahije.
Ny tr mg Awagahd aahe.
Ak te ak ch lavun dhra . Marathi
Tr Marathich mdich Hindu Hindu Nka kru.
मराठा.आरक्षणला.कूणि.पाठींबा.दिला😮
विनाकारण होत मराठा आंदोलन.. मराठा समाजाला त्याचा फायदा नाही होत. नेत्यांना होतो . डोळे उघडा जरा
Maratha arakshan mudda election la ch nahi 40 varsha pasun chaluch ahe .. marathyanna yaat ghusu nko .. abhyas kr😅 tula ky krychy uladhal ..
तू शिकवं ना मला, तुला खूप समजत तर मूर्ख
@Marathi_Bolu mhnje tu shiklela ny... Mg part school clg kar ja . Mg shikshil changla dhada marathyan cha..