काय गाण्याची शब्द रचना काय जयश्री भडांगे ताईंचा आवाज काय ढोलकी पट्ट आणि कोरस. जबरदस्त 01नबरला सर्वांचे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन. तसेच पुढील कलाकारी ला लाख लाख शुभेच्छा. 🎉🎉🎉 रिप्लायकार:-लक्ष्मण वि. कांबळे (कासार्डेकर) तथा भारतीय बौद्ध महासभा प्रतिनिधी संघटक.
ताई क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान एकदम छान सादरीकरण तुम्ही असंच सादरीकरण करीत रहा तुमचं मंगलमय हो ही शुभेच्छा
खूप खूप छान ताई आशा प्रबोधनात्मक गीत पुढील गायन रुपी सेवेला खूप खूप शुभेच्छा
सुरुवात खूपच सुंदर केली आहे अभिनंदन सप्रेम जय भीम 🎉
काय गाण्याची शब्द रचना काय जयश्री भडांगे ताईंचा आवाज काय ढोलकी पट्ट आणि कोरस. जबरदस्त 01नबरला सर्वांचे मनःपूर्वक हार्दीक अभिनंदन. तसेच पुढील कलाकारी ला लाख लाख शुभेच्छा. 🎉🎉🎉
रिप्लायकार:-लक्ष्मण वि. कांबळे (कासार्डेकर) तथा भारतीय बौद्ध महासभा प्रतिनिधी संघटक.
JyavTai 1ch number and best of luck your next Life ❤
व्वा व्वा खूप छान लेखणी आणि सादरीकरण सुद्धा अप्रतिम 🙏🙏👌👌👍
भडांगे ताई जय भीम सुरेश,hingla MH 22
जयश्री ताई जबरदस्त आवाज तसे गाण्याची शब्द रचना देखील जबरदस्त. अभिनंदन. 🎉🎉🎉
khup chan song tai
छान सादरीकरण केलंस बहिण
खुप खुप.छान.गाईल.ताई.कवि.गायक.नारायण.पि.गायकवाड.मुपो.देगाव.ता.नायगाव.जि.नादेड
सुंदर सादरीकरण 🎉
क्रांतिकारी जयभीम 🙏🙏🙏
खुप छान गीत झालं ताई
लय मस्त आवाज वा आहे
Nice ❤
आपला स्वार्थ पूर्तता का
ज्या महिला जोतिबा फुले व सावित्रीबाई
फूले याणा बेईमान झाल्या त्यांना चपराक दिली आहे पण जयश्री प्रबोधंन थोडे स्पीड मंध्ये होते पण चांगले आहे
पैसे मधेच देत जाऊ नका कारण गायकाला अडचन येते