Balasaheb Thackeray, Pu La Deshpande ही दोन्ही व्यक्तिमत्व ग्रेट होती हे सांगणारा किस्सा | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2023
  • #BolBhidu #BalasahebThackeray #PLDeshpande
    महाराष्ट्राची लाडकी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहेत. त्यातही निर्विवाद दैवत ठरलेली पुलं देशपांडे यांच्यासारखी माणसं दुर्मिळ. बाळासाहेब ठाकरे दैवत होते. पण त्यांचा द्वेष करणारेही कमी नव्हते. अर्थात बाळासाहेबांची राजकीय भूमिका एवढी थेट होती की त्यांचे शत्रू असणार यात दुमत नाही.
    पण पुलं आणि बाळासाहेबांची तुलना करताना लक्षात येतं की ही दोन्ही माणसं मोठी आहेत ती आपल्या जातीपलीकडे जाऊन विचार करण्यामुळे, माणसं जोडण्यामुळे. डॉक्टर विजय ढवळे यांनी आपल्या शब्दांच्या फुलवाती या पुस्तकातल्या एका लेखात या दोघांची खूप छान तुलना केली आहे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 22

  • @surajtrader.
    @surajtrader. ปีที่แล้ว +50

    मि खुप नशीबवान आहे कारण 2006 साली मि मा. बाळासाहेबा सोबत एक दिवस त्याच्या गाड़ी मधे दिवस भर भृमती केली मुम्बई ते गोवा

  • @rtayade9719
    @rtayade9719 ปีที่แล้ว +3

    बाळसाहेब यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण हे विदर्भातील अचलपूर-परतवाडा शहरात इथे झाले.

  • @ved418
    @ved418 ปีที่แล้ว +13

    भाई म्हणजे विषयचं end 👍🏻

  • @vinodbhagit7662
    @vinodbhagit7662 ปีที่แล้ว +7

    बाळासाेब आणि प्र के अत्रे यांच्या वर व्हिडिओ बनवा 🙏

  • @commenterop
    @commenterop ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब ❤️💫❤️

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c ปีที่แล้ว +5

    पुल व बाळासाहेब
    गुरू व शिष्य असे नाते आहे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      चुकीचे आहे?

    • @user-fd2wi3wi7c
      @user-fd2wi3wi7c ปีที่แล้ว

      @@rajshinde7709 पु ल ओरिएंटल हाईस्कुल दादर (प) मुंबई येथे शिक्षक होते.
      हे मला माझ्या वडिलांनी सांगितले. ते सुध्दा ओरिएंटल हायस्कूल चे जसे बाळासाहेब हे हो ते

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +2

    Balasahebancha Nad nhi........👌👍@Uday Babar.

  • @I_am_barium
    @I_am_barium ปีที่แล้ว +11

    ❤️ हिंदुत्ववादी = मानवतावादी

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว

      जरा स्पष्ट करून सांगा

  • @Learnessay
    @Learnessay ปีที่แล้ว +2

    Pra ke atre houn jau det

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Love you maithili

  • @VitoGodfather1945
    @VitoGodfather1945 ปีที่แล้ว

    Hi

  • @ketankulkarni427
    @ketankulkarni427 ปีที่แล้ว

    Pu LA == Stress n depression duuuur !!

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +1

    પુલ

  • @nileshbachute5773
    @nileshbachute5773 ปีที่แล้ว

    BIG BOSS SEASON 16 WINNER MC STAN HOME TOWN PUNE STATION 13,TADIWALA ROAD SLUM STAR MAKE UP COMING VIDEO

  • @bolegavenkatesh
    @bolegavenkatesh ปีที่แล้ว +1

    ठोकशाही...

  • @ap8672
    @ap8672 6 หลายเดือนก่อน

    Nashib aahe jyanche je hya doghana beetle!

  • @abhijeetprabhugawankar4149
    @abhijeetprabhugawankar4149 4 หลายเดือนก่อน +1

    Noutanki