पु ल देशपांडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे आणि लेख शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले आहेत. पण हा किस्सा माहित नव्हता. खूप भारी वाटलं हा किस्सा ऐकून. पू .लं सारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे लाखात एक व्यक्ती🙏🙏🙏
1936 मध्ये संत तुकाराम हा चित्रपट आला होता संत तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पागनिस याच्या विषयी ऐकाला अवडेल . तेव्हा आताच्या अभिनेता अभिनेत्री ला कळेल
पु ल चे लेखन मला कधीच आवडले नाही पांचट जोक वाटायचे आणि सगळी प्रवास वर्णन शेवटी एकाच टाइप मध्ये होते माझ्या नजरेत एक सामान्य लेखक पण फालतू चा त्याचा उदोउदो
मोठे,प्रसिद्ध आणि महान लोकं ह्याच्या गोष्टी ऐकायला पण खुप मजा येते.प्रत्येकाने आयुष्यात इतकं मोठं व्हावं की इतरांनाही आपल्यात रस घेता आला पाहीजे.😊
मस्त विचार...👌👌👌
वाह !! पु लं बद्दल खूप काही वाचलं आहे.. पण हा किस्सा माहित नव्हता.. आभार
खूप छान माहिती मिळाली..
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..
त्रिवार वंदन...
हा लेख वाचायला मिळाला असता तर किती भारी झालं असतं. 😌
Waw..! Nice video..
पुलं देशपांडे my favourite..🙂
पु ल देशपांडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे आणि लेख शालेय अभ्यासक्रमात अभ्यासले आहेत. पण हा किस्सा माहित नव्हता. खूप भारी वाटलं हा किस्सा ऐकून. पू .लं सारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे लाखात एक व्यक्ती🙏🙏🙏
पू. ल. ❤
बापरे खुपच सुंदर आहे किस्सा काय आणी कीती सांगाव ताई ग त्याच्याबद्दल आनंतच सांगण्यासारख आहे 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭👏🙏😎
1936 मध्ये संत तुकाराम हा चित्रपट आला होता संत तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पागनिस याच्या विषयी ऐकाला अवडेल .
तेव्हा आताच्या अभिनेता अभिनेत्री ला कळेल
खूप छान
छान माहिती मिळाली
Amha navin pedhi la pula badhal ajun mahiti havi ahe ❤️🙏🏻
एकदम छान
खूप छान❤
😄😄😄👌👌👌👏👏👏👍👍👍धन्यवाद!!!
पी.एल.साहेब 🙏🏼🙏🏼
❤❤❤❤❤❤❤
MAST!!!!!!!
how does peddar road come between kurla to vile parle?
Nice
सर फॉर्म्युला वन रेसर मायकल शुमाकर वर विडिओ बनवा ना
त्याना राग कुठे आला हे कळलेच नाही.
Dooghsharka yog. Jya content sathi ani jichya sathi bol bhidu subscribe Kela hota tya donhi gosti milalya😊
👍👍👍👍👍
Interesting.
But the name of Industrialist is wrongly mentioned as Lalchand Tandon.
The correct name is Seth Lalchand Hirachand
👌👌👌👌🙏🙏👌👌👌👌
लालबहादुर शास्त्री असताना प्रिमियर पद्मिनी कुठे होती? तेव्हा फियाट होती, फार तर पद्मिनी असेल.
पु ल देशपांङे ???? नामदेव ठसाळ the graet
Kon ahe ha Thasal??
Namdev thasal ??
मला वाटलं होतं की तुम्ही तो लेख वाचून दाखवाल.
किस्सा छान पण माहिती देताना खात्री करून घ्यायला हवी. ते लालचंद हिराचंद असे आहे.
પુલ
દેશપાંડે
लालचंद हिराचंद, टंडन नाही.
😂
पु ल चे लेखन मला कधीच आवडले नाही पांचट जोक वाटायचे आणि सगळी प्रवास वर्णन शेवटी एकाच टाइप मध्ये होते
माझ्या नजरेत एक सामान्य लेखक पण फालतू चा त्याचा उदोउदो
Tula kay kalnar yedya😂
Legend 🙏
हा किस्सा पुलंचे पुतणे श्री जयंत देशपांडे ह्यांनी त्यांच्या एका लेखात सांगितला होता.
cooldeepak.blogspot.com/2022/04/blog-post_21.html
Mhanun fiat band padli
Online foard phone pe,g pe,credit card war video banva facebook, whatsapp
kissa avdala tuza tond nhi