लाल टेकडी घेतली पण... | वाकिनखेडयाची लढाई। औरंगझेबाची शेवटची लढाई। Wakinkhedyachi Ladhai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2020
- #wagingerafort #Wagingera #Wagingerabattle
औरंगझेबाच्या आयुष्यातली त्याने स्वतः त्याने स्वतः भाग घेतलेली हि शेवटची लढाई. ह्या लढाईत मुघलांविरुद्ध लढणारे होते कर्नाटकातले बेरड-रामोशी आणि मराठे. ह्या लढाईत औरंगझेबाचा फक्त तांत्रिक विजय झाला होता.
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
24. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह... - บันเทิง
सर जी खूप ऐतिहासिक पुस्तके वाचली, पण तुमचे वर्णन एकदम जिवंत वाटते. आणि हे सर्व सांगण्यासाठी भरपूर अभ्यास लागतो हेच सिद्ध होते. आम्हाला शिकवलेला इतिहास खूपच त्रोटक होता.
Gretsar
Good morning
फारच संशोधनाअंती चांगली माहिती धन्यवाद साहेब जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्र
मी गेल्या एक वर्षा पासुन तुमचे सर्व विडिओ बघतो खुप छान आहेत
फार छान कथानक मांडणी नकाशा यामुळे लांब पल्ल्याच्या पृदेशातील घटना समजली जाते
जय शिवराय
माहित नसलेला इतिहास
वाकिनखेडा नजरेसमोर आला
जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱
खूप उत्कृष्ट माहिती वाकिनखेडया युद्ध बदल ४२५ वर्ष झाले , मराठयांची उत्तर मोहीम
३१६ वर्षे
अप्रतिम डॉ साहेब । आपली माहिती ऐकून ज्ञानात वाढ होते
Write.
जय भवानी जय शिवाजी महाराज.खुप सुंदर माहिती सांगता तुम्ही असं वाटतं प्रत्यक्षठिकाणी तुम्ही होता आणी घडलेली घटना आम्हाला सांगता कुठंही अतिशयोक्ती नाही किंवा रटाळ वाटतील असे संवाद नाहीत खुप सुंदर मस्त माहिती सांगता आपण कोळपेकर साहेब.
Thanks Gajanan Saheb!
धन्यवाद गुरुजी
Thanks kopale sir Masta mahiti det aahat Agen thanks
जय भवानी,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे,जय शाहूराजे
खूप छान आणि उपयुक्त व दुर्मिळ असा इतिहास आपण सांगत आहात.त्यामुळे आम्हाला नवीन माहिती मिळत असून आमच्या ज्ञानात भर पडत आहे . डॉ साहेब .
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
धन्यवाद doctor साहेब🙏🙏🙏🙏💐💐💐. अश्याच ऐतिहासिक गोष्टी सांगत रहा. लै छान असत्यात गोष्टी💐💐💐💐
पिऱ्या नाईक यांना मनाचा मुजरा जय महाराष्ट्र
या ठिकाणी रॉकेट चा उपयोग केल्याचा उल्लेख आहे
Bro thanks for uploading Karnataka bedars history😎😎
Bro can u please upload About Chitradurga kingdom who are also Bedar Nayakas/Ramoshis
Thanks Bro. I have mentioned about Chitradurga King Bramhappa Naik in my another video th-cam.com/video/uW6O4ZwfnsU/w-d-xo.html . Will try to make a separate video on Chitradurga Naikas.
@@DrVijayKolpesMarathiChannel Okay bro 😍😍 Tq for response..
Bro Raja Veera Madakari Nayaka and Shreemanth Madhavrao made hyder Ali suffer plz make video on this..
If u want it's details give me ur Mail I'd I will send it..
Thanks dear my mail id is kolpevi2@gmail.com
@@DrVijayKolpesMarathiChannel sir, it says, it's not the correct email ID. Please revert with the correct email ID. Need to contact you desperately.
Thanks in advance.
sent your mobile number, i will contact you
नासाच्या महाद्वारावर टिपू सुलतान चे चित्र लावलेले आहे कारण त्याने जगातले पहिले बनविले पण टिपू सुलतान खूप नंतर झाला
Chan mahiti dilyabaddal dhanyawad
Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩
Khup sundar mahiti dili sir 👏👏👏
Very nice & informative video!!!
Glad you liked it!
जय शिवराय🙏🚩❤️
मराठ्यांचा ज्ञात इतिहास कुठपासुन सुरू होतो यावर कृपया एक विडिओ बनवा
Jai Surpur samsthan
Jai Bedars
Jai Raja Veera Madakari Nayaka
Jai Nalwadi Raja Venkatappa Nayaka
🚩🚩🚩
फारच सुंदर कथन 👌👌🚩
इथून पुढच्या काळात असच होणारे औरंग्याच्याऔलादी पुन्हा मजयला लागलीत... असाच गनिमी कावा शिकवा लागणारे आणि करावा लागणारे
खूप छान 👍
खूप छान सर
नारोशंकर यांच्या बाबतीत काही तरी सांगा सर
I m first viewer🤗
Great ! Thanks Prasad!
Sir. Nagoji mane. Senapati. Santaji. Ghorpade chyaa khunaa. Nantar. Swarajyat. Rahile. Ka. Moglana. Milale. Nagoji. Mane. Chyaa. Mruthu. Kasaa. Zala. Ek. Video banva. Please
खूप छान माहिती आहे
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks so much sir for giving us a wonderful and important historical details I am a Tamil but born and brought up in Maharashtra and I am a maharistran jai Bhawani Jai Shivaji
Di c
Hjy
Khup chaan. Bhau
Great sir
Kupch Chan mhiti dili sir
अतिशय उत्तम!
Great.
Hey kadhich aikle nahi
Khup mast 👌👌
Thanks Indrasen
@@DrVijayKolpesMarathiChannel is ladai me kon jeethe
Wah
हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि प्रतिसरकार सातारा यांबद्दल पण सांगाल का सर
Jarur Praytn Karin Samadhan
Nice video sir
So nice of you
👌👌👌😂😂😂
Superb narration ...my compliments.
Thanks a lot
सर तुम्ही जीवंत इतिहास उलगडून दाखवता धन्यवाद सर ☺
🚩🙏🚩⛳🙏⛳
Dada ata lavkarach 100k houde .
🚩🚩🚩
👍👍👍
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या द्विव्तीय पत्नी दुर्गा राणी साहेब धर्मवीर भगिनी राणु आक्का यांच नंतर काय झाले याची काही माहिती आहे का इतिहासा मध्ये यांच्या मुघलांच्या तावडीत सापडल्या नंतर च्या सुटकेच्या माहिती संदर्भात खुप उत्सुकता आहे.यांची सुटका कशी झाली कोणी केली या बाबतीत काही सांगु शकाल का.
Jabardast
Chan video
Thanks Dear Mahesh!
धन्य ते शुरविर धन्य ती मात्रुभुमी किर्ती करावि तेवढी कमीच म्हणावि लागलं.जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव.
Good information sir thanks
So nice of you
जय शिवराय 🚩🚩🙏🙏
Jai bhavani jai shivaji
Nice
So nice
Jai maharashtra
Dr m
मराठा ❤️
Wans.more
Jay dhanaji jay jadhavrao jay shindhked raja
Bhawa te 50 banduk lokana marla ka palun gele
Marle
@@DrVijayKolpesMarathiChannel ok
मूर्ख मुघल 😂😂😂
You should take some lessons from acting school. you will then learn how to speak, where to take pause, when to raise voice etc.