संयुक्त पूर्व परीक्षा 2023 साठी अर्ज कसा करायचा ? How to apply for mpsc 2023 ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #howtoapplympsc2023
#applyonlinempsc2023
#mpscapplication2023
#howtoapplycombine2023
#mpscformfilling2023
#mpscformfillingprocess
#mpsccombineformfilling2023
नमस्कार मित्रांनो,
"UDAYAGIRI CLASSES " या TH-cam चैनल वर तुमचं स्वागत आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना चालू घडामोडी हा घटक खूपच परिणामकारक ठरतो.
तेंव्हा आपल्याला या घटकाची तयारी खूप चांगली करावी लागते,
म्हणून या चैनलच्या माध्यमातुन उपयुक्त अशी माहिती आणि ज्ञान तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.
" UDAYAGIRI CLASSES " या चैनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका...✍🏻
धन्यवाद...🙏🏻
MPSC अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी राज्यसेवा, STI, PSI ASST, Clerk Typist, AMVI, Excise Inspector ई.( गट-अ,ब,क,ड ) उपयुक्त.
Like share & Subscribe to this channel...🙏🏻🙏🏻
"UDAYAGIRI CLASSES"
Appeared ba la konate education document upload karayache
Online application la view kelyvar screen blank disat aahe
सर्वर डाऊन असू शकते परत परत ट्राय करत राहा
Sir age of proof madhr 10वी ची सनद upload kely chalty ka
Sir mi vj cast made ahe maz cast certificate nahi ahe mi open madhe bharu sakto ka..
हो पण मेरिट लिस्ट हि ओपन प्रमाणेच लागेल तुमची हि
New registration krtana email la otp yet nhi ky krychr
येतो रिप्रेश् करत राहा
Gmail open karun three line var clik kara
Samp mahanun ek option aahe, tyavar click kara तिथे येतो OTP
Form edit karaycha aahe tr OTP mob var yet nahi
सर माझं नॉन क्रिमिनल निघालं नाही त्याची पावती आहे जमते का ? काही अडचणी येतात का
हो सेतू पावती जोडा
Size kai ahet docs upload karayche?