Manoj Jarange यांना धन्यवाद म्हणत आरक्षणावरुन शिंदे-भुजबळांना सुनावलं, Bhaskar Jadhav यांचं कडक भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- #BhaskarJadhav #ManojJarange #ChhaganBhajubal #MarathaReservation #EknathShinde
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी असा संघर्ष होताना दिसत आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीकेचे बाण डागले.
भास्कर जाधवांनीछगन भुजबळ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर नरहरी झिरवळ यांच्यासह मंत्रालयातील जाळीवर उड्या मारणाऱ्या आमदारांचाही उल्लेख केला.
भास्कर जाधव म्हणाले, "राज्यातील सरकार विश्वासघातकी सरकार आहे.
जे विश्वासघाताने आलेले आहेत, ते सगळ्यांचा विश्वासघातच करणार, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे.
काय झालं मराठ्यांच्या आरक्षणाचं? एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला...
स्पर्श केला आणि सांगितलं की, आम्ही कोर्टात टिकणार आरक्षण मराठ्यांना देणार आहोत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
भास्कर जाधव साहेब अभिनंदन तुमचे
एवढं खरं तुमची तळमळ खरि आहे जरांगे समर्थक 🚩🚩🚩
अभिनंदन साहेब तुम्ही मराठ्यांचा प्रश्न उभा केल्यामुळे
सत्य परिस्थिती मांडतात साहेब तुम्ही
भास्कर जाधव ग्रेट आहात आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
एक नंबर साहेब
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
जाधव साहेब एकच नंबर नाद खुळा
👍👍👍भावी गॄहमंञी🌹🌹जाधव साहेब
🎉🎉👍💯
जाधव साहेब जय महाराष्ट्र 🚩 ❤🔥
जाधव साहेब अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩मराठा आरक्षण वर बोललात ❤️
भास्कर जाधव पाटिल तुम्हाला सलाम
भास्कर साहेब जबरदस्त
जबरदस्त भास्कर जाधव साहेब...🎉🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब
द ग्रेट 👏
❤❤❤भास्कर शेट
Khup bhari ❤❤❤
बरोबर आहे साहेब नवरात्रीच्या नऊ दिवसांपासून उमेद अभियानातील हजारो महिला या आझाद मैदानावर आंदोलन करीत आहेत परंतु या सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहेत तरी आपण उमेद अभियान कायम करून त्यांना न्याय द्यावा व ही चळवळ अशीच चालू ठेवावी ही विनंती🎉🎉
भास्कर जाधव अभिनंदन अभिनंदन
भास्कर जाधव बरोबर आहे
❤🎉 jay Maharashtra
Ek maratha lakh maratha 🚩❤
जय महाराष्ट्र ❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा
भास्कर भाऊ लय भारी 🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek no
Only Manoj dada patil
Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI
एक मराठा लाखमराठा
Dada thanky
Only one मनोज जरागेपाटील झिंदाबाद जयभीम
मनोज दादा जरांगे पाटिल साहेब ❤❤
Bhaskar jadhav sahebanche bhashan aantankaranat thasun Rahanare satyakrutitun sarvana Dasaryacha hardik subhechha jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
Mast bhaskar jadhav saheb
त्या पोराला आदित्य साहेब काय म्हणतात भास्कर साहेब? हे आम्हाला रुचले नाही.
ती शपथ खोटी होती
जाधव साहेब म्हणाले ते बरोबर आहे
Ek namber jadhav sir
❤❤
जबरदस्त भास्करराव साहेब जिंदाबाद उद्धव ठाकरेचे येणार झिंदाबाद
या सरकारन मनापासून दिले पैसे
तुमच सरकार असताना काय भेटल काय दिलं
कर्ज माफी मिळाली भाऊ दोन वर्ष
कोरांना नसता तर आज शेतकरी
भाव मिळाला असता
❤
भाजप आणि गद्दार हटावं देश बचाव..
एक मराठा लाख मराठा ❤❤.
💯
True'
Akdam zakas
ओन्ली मनोज पाटील
👍👍👍👌👌👌
🔥🔥🔥🔥
🎉🎉🎉
सर्व मराठा काही झाले तरी जरांगे पाटलांच्या बरोबरच राहणार आणि त्यांच्या पाठीशी राहणार पाटील म्हणतील तेच करणार
तुमचं सरकार आले तर तुम्ही मराठयांना obc मधून आरक्षण देणार का ते सांगा जाधव साहेब
Te sodun bola rao...swatah Jarange CM zala tari deu shakat nahi
Jay Maharashtra only Udhav Thackeray Saheb Zindabad
🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
Jarange patalani Shinde सेना suddha टार्गेट केली pahije,कारण Shinde sahebani मराठा आरक्षण dilela शब्द palala nahi.
आरक्षणाचा अभ्यास आहे का तुझा... ओबीसी च्या पोटजाती होत्या त्या ओबीसी मधे सामावून घेतल्या....
कशाच्या आधारे?कोणत्या आयोगाच्या अभ्यासा नुसार?
@@SagarDeshmukh-ot9sh मंडल आयोग...1994 ला शिफारस नुसार ज्या पोटजाती होत्या त्याच समजून घेण्यात आल्या मग त्याला विरोध करायचं कारण नाही... आरक्षण म्हणजे खिरापत वाटप कार्यक्रम नाही...किंवा भाजीपाला नाही आजच पाहिजे ...आलाच पाहिजे...ती एक लाँग प्रोसेस असते...
आम्ही उध्दव ठाकरे यांना पाठिंबा आहे पण जाधव साहेब , संजय राऊत, सुषमा अंधारे, हे नेते मोठे आहेत. आदित्य ठाकरे मोठे नाहीत
जाधव साहेब यांचे खूप खूप आभार मानतो 🎉🎉🎉🎉🎉
भुजबळ साहेब तुझ्या उरावर बसलेत भास्कर जाधव
तेवडी ताकद नाही तुझ्या भुजबळ ची
भुजबळ चा नाद नाही करयचा भास्कर
Paise bhetle vatal Bhaskar la
Mva only❤❤❤❤❤
धन्यवाद जाधव साहेब
Jabardast
⛳⛳🐅🐅⛳⛳🔱🕉🚩🙏
पुन्हा एकदा शिंदेसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शप्पथ घेणार आहे.
लबाड भावाची लबाड काहनी 😂
Mulat deshache gruhamantryachi छायाचित्र Aadilshahashi मिलते-जुलते Aahe.
Fakt patil
जय शिवराय जय शंभुराजे पाटील
उध्दव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी काय केले ते सांगा.... आभाळ हाणू नका.... मराठा एकदा लोकसभेला फसले आता तुमच्याच ढुंगणाला मशाल लावायची वेळ आलीया.....फेकू
Hy
अडीच वर्षात तुम्ही काळजी हटा दिल हे सांगा
मनोज दादा जरांगे पाटील
तुमचे पिरेड मध्ये तुम्ही काय झेंडा दिला
Thank but sorry only election
Vagh shivsenecha
तुम्ही काय दिलं हे सांगा ना
Obc maratha gavakade roj kam kartat, fadawnis ne १ petad pakadla ani १५ vyapari obc madhe ghusadle, atta gavakade konakada paishe ahet ? Paisa gya naukri dya?
भास्कर राव तुमच्या मतदार संघाचे ओबीसी समाजाला का विसरता यावरून असे दिसते की तुम्ही पण एका जातीचा मुद्दा घेऊन चालले हे योग्य नाही
मग तू दे ना ओबीसी मधून आरक्षण
Mag tumi lekhi ka nahi det dya na aarkshan lihun... Aghadi
विश्वासघात उद्धव ठाकरे
ढाण्या वाघ
टायगर अभी जिंदा है भुजबळ साहेब जिंदाबाद
छगन 😂😂😂😂😂😂😂😂
UBT shivsena. Tummhi ashich jati jati madhe. Hindu madhe bhandane lavat raha
छगन आता निवडून येणार नाही आता बाई होऊन बसणार आहे
Saglya. News channel. la. Paise. Aaj. News channel. Fakt. Kon. Kay. Bolto. Dakhavito. Hich. Patrakarita.
ओन्ली भुजबळ साहेब
अरे अरे................विकासावर बोला शिंदे साहेब म्हण
Bhaskar bas kar
भास्कर या वेळी तूमचा नंबर पडायचा
भुजबळ बाप माणुस
Only शिंदे पॅटर्न 🚩🚩🚩🚩
अरे तुझं दुःख काय तुम्हाला सगळ्यांना obc आरक्षण खुपतंय कस काय फक्त obc च मतदान चालत का? Obc समाजानं फक्त भास्कर जाधव च हे भाषांनाचं लक्षात ठेवा आणि मतदान करा
भास्कर जाधव साहेब सींदे साहेब वर टिका नका करु एक गरीब माणुस मुख्यमंत्री झालेले तुम्हाला देखवत नाहीत
शिंदेला भाषण शिकवा जाधव साहेबाचे भाषण एक म्हणाव नाहीतर त्यांचे कडे शिकायला जा