सज्जन गड मी पाहिले आहे. श्री रामदास स्वामी यांचे समाधी मंदिर व गड खूप खूप छान व जवळ च फाल बघीतले. आम्ही भोपाळ मध्य प्रदेश ला राहतो . तेथील कंदीपेढा सातारी पेढे खूप छान आवडले.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळाविषयी एक खास व्हिडिओ बनवा मांढरदेवी, म्हसवड, गोंदावले, शिखर शिंगणापूर, वाई,औंध, खंडोबा -पाल ,खातगुन, पाटण नईकाबा इ.
आम्हाला अभिमान आहे की आम्ही सातारकर आहोत💪✊🤘🤏✌️शुर.वीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो 💪 जगप्रसिद्ध महाबळेश्वर कास हि ठिकाणं पाहण्यासारखी आहेत जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏
साता-यात अजून भरपूर पाहण्यासारखं आहे, जसे कि माजगांव, चाफळ उंब्रज परिसरातील श्री.समर्थ रामदास स्वामी स्थापित११ मारुती पैकी मारुतीची मंदिरे, जोतिर्लिंग मंदिर, शिव कालीन चिंचेचं झाड, चाफळ मध्ये उत्तर मांड नदिच्या काठावर मफतलालने बांधलेले भव्य श्रीराम मंदिर, छ. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली सिंघनवाडी येथील स्मारक, नाणेगावचे प्रशस्त धरण, रामघळ आणि सडावाघापूर येथील पवनचक्क्या, सोबत सह्याद्रिच्या पर्वत रांगामधील घनदाट वनराई आणि तळबीडचा चंदुबाचा किल्ला. बरेच काही आहे लिहायला जागा कमी पडेल. म्हणुन मी सातारकर असल्याचा मला अभिमान आहे🙏💕😟😌😬
Satara city surrounded by seven forts & these are some places around city i.e. Kaas plateau,Kaas lake,Bamnoli,vasota fort,vajarai water fall,ajinkyatara,Yavateshwar,Sajjan gadh,thoseghar waterfall,chalkewadi windmill farm,Chandan Mandan fort,khatgun etc
Satara is also famous for katgun birth place of Mahatma Jyotiba fule, pratsingh high school where Babasaheb Ambedkar studied. Karmaveer bhaurao patils rayat shikshan Sanstha. Valva for Krantiveer anna patil, patri sarkar.
अजून खूप पर्यटन स्थळ आहेत सातारा मध्ये सज्जनगड टोसेघर बामणोली वाई मेणवली औंध संगम माहुली शेत्र माहुली जरंडेश्वर चंदन वंदन किल्ला वर्धनगड साताऱ्यातील अकरा तालुके ही फिरण्यासारखे आहेत प्रत्येक तालुक्याचं वेगळ वैशिष्ट्य आहे. अभिमान आहे मला मी सातारकर असल्याचा
ग्वाल्हेर म. प्र. येथील महाराजे श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) हे मूळ चे सातारा जिल्ह्यातील आहेत.व आज देखील त्यांच्चे कुलदेवता साताऱ्यात च आहे. सध्या ते सांसद (member of Parliament) आहेत.
आम्ही सातारकर असण्याचा खूप खूप अभिमान आहे.🙏🙏
Me pan Satarkar ahe
आम्ही पण सातारकर आहे. 😍
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
😍😍royal satarkar
Mi pan satarkar aahe
सज्जनगड सडावाघापुर पाचगणी महाबळेश्वर अजुन बरंच काही आहे बघायला मी पंढरपुरकर आहे पण महाराष्ट्रात कोल्हापुर आणि सातारा यांना तोड नाही ☝☝👌👌
Ami rahto sadavahgapur cha shejari
@@rinkugholap9843 पाऊसाळा चालु झाल्यानंतर नक्की येणार ! नादखुळा सातारा ☝☝👌👌
@@rinkugholap9843 Amhi satara madhech rahto.. lockdown madhe warti jayla permission ahe ka.??
Ek number......
@@rinkugholap9843 Nice
सज्जन गड मी पाहिले आहे. श्री रामदास स्वामी यांचे समाधी मंदिर व गड खूप खूप छान व जवळ च फाल बघीतले. आम्ही भोपाळ मध्य प्रदेश ला राहतो . तेथील कंदीपेढा सातारी पेढे खूप छान आवडले.
भावा आम्ही साताऱ्यातून दर शनिवारी सज्जनगड long root running करतो ........सातारकर ...
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
सातारा मध्ये जेवढे बघाल तेवढे कमीच आहे ,
मी पण साताराचाच आहे 💖
Are bhava same
Mi pn
Me pan proud to be satarakae
Me pn
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
कास तलाव कडे जाताना. खूप छान घाटाई देवीचे मंदिर आहे. पौष महिन्यात चतुर्थीला मोठी यात्रा भरते.🙏🙏🌷🌷
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे तसेच सातारा शूर विरांचे भुमी
या शूर विरांमुळे आपण आनंदाने जगत आहोत.
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
औंध चे वस्तुसंगरहालय बघायला या आई यमाई देवी चे देऊळ ही बघण्यासारखे आहे नक्की या
धुमाळवाड़ी नवकुण्ड धबधाबा खुप यूनिक आणि खुप सूंदर ठिकाण आहे पण फक्त पावसाळ्यात आहे
गिरवी ता फलटण शेजारी
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळाविषयी एक खास व्हिडिओ बनवा
मांढरदेवी, म्हसवड, गोंदावले, शिखर शिंगणापूर, वाई,औंध, खंडोबा -पाल ,खातगुन, पाटण नईकाबा इ.
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
पूसेगाव
मी भरत जगताप खटाव धारपुडीकर
@@sureshbhosle4667 सेवागिरी महाराज
वरील तीर्थस्थळानं चा समावेश करावा
आम्हाला अभिमान आहे की आम्ही सातारकर आहोत💪✊🤘🤏✌️शुर.वीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो 💪 जगप्रसिद्ध महाबळेश्वर कास हि ठिकाणं पाहण्यासारखी आहेत जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏
मी विदर्भातला आहे. पण माझी नुकतीच सातारा जिल्ह्यात शिक्षक म्हणुन निवड झाली. ह्या स्थळांना नक्की भेट देईल 😊🎉
अजून बरेच कहि आहे त्या पैकी एक म्हणजे, औंध (सातारा) यमाई देवी आनी औंध वस्तु संग्रहालय , इथे पन एकदा नक्की या , परत परत याल 😍🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
साता-यात अजून भरपूर पाहण्यासारखं आहे, जसे कि माजगांव, चाफळ उंब्रज परिसरातील श्री.समर्थ रामदास स्वामी स्थापित११ मारुती पैकी मारुतीची मंदिरे, जोतिर्लिंग मंदिर, शिव कालीन चिंचेचं झाड, चाफळ मध्ये उत्तर मांड नदिच्या काठावर मफतलालने बांधलेले भव्य श्रीराम मंदिर, छ. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली सिंघनवाडी येथील स्मारक, नाणेगावचे प्रशस्त धरण, रामघळ आणि सडावाघापूर येथील पवनचक्क्या, सोबत सह्याद्रिच्या पर्वत रांगामधील घनदाट वनराई आणि तळबीडचा चंदुबाचा किल्ला. बरेच काही आहे लिहायला जागा कमी पडेल.
म्हणुन मी सातारकर असल्याचा मला अभिमान आहे🙏💕😟😌😬
Proud to be Satarkar✨❤❤
अभिमान आहे आम्ही सातारकर 🌹🌹🌹
मी सातारकर आहे याचा मला खूप अभिमान आहे😮😮😊
फारच सुंदर.खूप शुभेच्छा.
Satara city surrounded by seven forts & these are some places around city i.e. Kaas plateau,Kaas lake,Bamnoli,vasota fort,vajarai water fall,ajinkyatara,Yavateshwar,Sajjan gadh,thoseghar waterfall,chalkewadi windmill farm,Chandan Mandan fort,khatgun etc
Satara is also famous for katgun birth place of Mahatma Jyotiba fule, pratsingh high school where Babasaheb Ambedkar studied. Karmaveer bhaurao patils rayat shikshan Sanstha. Valva for Krantiveer anna patil, patri sarkar.
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
Superb places
Proud to be Satarkar🧡🚩🚩
Punyahun 1 divas trip sathi kiti vel lagel. Konte thikan pahanyasathi v javalche aahe.
Khup sundar mahiti ,dili. 👍👍ajun bharich thikane.aahet satara madhe.
अतिशय सुंदर छान छान छानच माहिती दिली पर्यटक स्थळ आहे.
Aamhi lingmala tapola rayreshwar ajinkya Tara dhom dam panchgani mahabaleshwar ani baryach Kahi baghitalay #satarkar waikar
Proud to be citizens of satara❣️❣️❣️
Really
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
आम्ही सातारकर
पाटणमध्ये उलटा धबधबा पण आहे 😍
Sadavaghapur
Sadavaghapur
छान संक्षिप्त विडिओ
सगळेच बघीतल आहे मस्तच आहे
मी सातारातील प़र्यटन स्थळं पाहिलो नाही पण सातारातील गावे फिरलो खरंच सातारा खुप छान आहे
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
मी सातारकर असण्याचा मला अभिमान आहे 🚩🚩जय शिवाजी 🚩जय भवानी 🚩🚩
Kas pathar 2 vella sangitale,shabdocharan neet aasave
Satara railway station Varun sajjangad la kase jaych?
राम कृष्ण हरी मला पण खूप अभिमान वाटतो मी सातारा ची आहे याचा
आम्ही सातारकर ,अभिमान आहे , LOVE YOU SATARA
WAI cha. Dholya Ganpati visarlat ki jai ?
सांडवली केळवली धबधबा खूप छान ठिकाण आहे
अजून भरपूर धार्मिक स्थळेआहेत गोदंवले पुसेगाव औंध वाई म्हसवड वडूज मधील हुतात्मा दिन याचा विचार करावा हि नम्र विनंती आहे
Gondavali me pahile
Khup chan mahiti
Ajun brich thikan rhaielyet pan khup mast ahe amcha satara
आम्ही सातारकर....❤️ सातारा 😘
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
Love you Satara💖💝
Sajjangad?
Only royal satarkar❤🥀
Sagle ch mast ahe ani amhi sagle ch avadle ani pahile sudda
Aamhi satarkar sajjangad aahe chalkewadi pavanchakki aahet aajun barach kahi
आमचा सातारा माझा अभिमान
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
As a satarkar saglikde geloy... Good information about satara attractive places 😇👍
मांढरदेव, शिखर शिंगणापूर , ढोल्या गणपती, चवणेश्र्वर, पाली ...
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
केळवली. वजराई.उरमोडी.सज्जनगड.ठोसेघर धबधबा. सडा वाघापूर.वासोटा किल्ला.बामणोली.तापोळा.धोम धरण.पाचगणी.शिखर शिंगणापूर.चंदन वंदन. जरंडेश्वर.
Jarandeshwar baddal mahiti dya
🔥😎 आम्ही सातारकरच आहे आम्ही 🚩❤️
आम्ही पण
❤ सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देत असताना पुन्हा आणि मुंबई अंतर सांगितले परंतु सांगली जिल्हा वगळला
औंध वस्तू संग्रहालय . सज्जनगड ठोसेघरचे दर्शन व्हावे.
Thosegar rahile ki
सज्जनगड चा उल्लेख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जावे
आपला सातारा 🙏💐👏
केळवली धबधबा वजराई धबधबा बामणोली एकीव धबधबा सडेवाघापूर अजून बरेच ठिकाण आहेत 🤩
हो भाई
खरं आहे
❤❤❤❤❤❤
शिखर शिंगणापूर 🙏🏼🚩
Mi beed cha aahe but i love satara aani karad
😍
Very good information
Wai is must watch in satara mahaganapati temple rayreshwar dhom dam Nana fadanvis wada mugaon where Chennai express movie was shoot
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
Satara mhnje=foujincha jilhaa 🔥🔥🔥🔥
मला पण सातारा जिल्हा खूप आवडतो
Reverse waterfall.... Ozarde waterfall.....bhairavgad ......and much more
Khup chan
Satara is best ...Amcha satara ...
मला खूप अभिमान आहे मी सातारकर असल्याचा ❤
सज्जगड , तापोळा मिमी कास्मिर ,वासोटा किल्ला खूप छान आहे .
Sajjanagad la kase jaych
🌷🌷🌷 Lovly Satara🌹🌹
Sadavaghapur pan chan partyan sthal ahe rivers waterfall ahe tethe
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
Hyat aundh yamai devicha nav aste tar chhan vatle aste. Hi 10 jaga pan chhanach aahet.
ठोसेघर,लिंग मला in mahableshwer, उरमोडी धरण, सज्जनगड, ऐकीव धबधबा
What about sajjangad ?
th-cam.com/users/shortsCtHZ-jk-FZY?feature=share
Vajaraii waterfall bghach ekda tumhi mg
राजधानी सातारा🚩 मी पण सातारा मधलाच 💯✨
पुंन्हा एकदा व्हिडिओ बनवा त्यात सगळी ठिकाण दाखवा
Ho nakki
चुकीची माहिती आहे
आम्ही सातारकर असणाऱ्या खूप खूप अभिमान आहे 🙏🙏🙏
अजून खूप पर्यटन स्थळ आहेत सातारा मध्ये सज्जनगड टोसेघर बामणोली वाई मेणवली औंध संगम माहुली शेत्र माहुली जरंडेश्वर चंदन वंदन किल्ला वर्धनगड साताऱ्यातील अकरा तालुके ही फिरण्यासारखे आहेत प्रत्येक तालुक्याचं वेगळ वैशिष्ट्य आहे. अभिमान आहे मला मी सातारकर असल्याचा
No 08 la kas pathar aahe
,🚩#પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિય_કુભાવતંસ_#સિંહાસનાધીશ્વર_#છત્રપતી_શિવાખી_મહારાખ_કી_ખય#🚩
लिंगमाला की लिंगमळा ??
Thoseghar waterfall pn rahila bhawa
Wai
सासरच आयुष्य.... nakki bagha
Mi satarkar, mi bahutek saglya thikani gele aahe fakt 4 bhinti sodun... Nakkich jayin baghayla....
आम्ही सातारकर आहे खुप खुप अभिमान आहे
ग्वाल्हेर म. प्र. येथील महाराजे श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) हे मूळ चे सातारा जिल्ह्यातील आहेत.व आज देखील त्यांच्चे कुलदेवता साताऱ्यात च आहे. सध्या ते सांसद (member of Parliament) आहेत.
Ho
Kanherkhed che aahet
Sajangad, vasota fort, yamaidevi, pritisangam, .....barech aahe ajun
आपला सातारा🚩
Sajjan gad . kas pathar . Yavteswhar kurneshwar . Ajinkya tara . Toseghar dhabdaba. char bhinti . Futka talav Mahabaleshwar.panchgani .tapola army school gol maruti . Kamani haud . Kuber Ganpati Mandir . Rajwada . ❤️Ashya baryach goshti ahet mazya sataryat jilhyamadhe tar khup kahi ahe 🙏❤️ I love SATARA
ठोसेघर धबधबा , सज्जनगड, वजराई धबधबा , क्षेत्र माहुली इ. अजून बरीच ठिकाणे आहेत.
Panchgani tableland राहिले
Dada tu ajun kahi tari miss karatoy
आम्हाला अभिमान आहे सातारकर (खटाव) आहोत
Ajun khup kahi ahe amchya satara madhe
राम राम
⚔️सातारा⚔️
Satara no.1
પ્રતિપच्चंદ્રલેએવ વર્ધિश्नुર્વિશ્વવંદિતા શાહસુનોશિવશૈષઃ મુદ્રાभદ્રાય રાખતે 📿♾️🚩
Royal Satarakar 💦🌧️🤙👑💓
प्रीतीसंगम कराड