#ajitpawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 124

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา +9

    माणूस हक्काचा,
    शेतकरी बांधवांच्या कामाचा..! आपला सत्यशील शेरकर ❤️

  • @HrutikKale-w8x
    @HrutikKale-w8x 12 วันที่ผ่านมา +8

    हा वारसा विकासाचा
    अविरत जनसेवेचा...!सत्यशील दादा शेरकर ❤️

  • @HrutikKale-w8x
    @HrutikKale-w8x 12 วันที่ผ่านมา +16

    शेतकरी बांधवांसाठी
    सदैव तत्पर नेतृत्व..! भावी आमदार सत्यशील शेरकर

  • @HrutikKale-w8x
    @HrutikKale-w8x 12 วันที่ผ่านมา +7

    शिवशंभूंचा वैचारिक वारसदार,
    आपला सत्यशिल, आपला अभिमान..!

  • @1800-i4h
    @1800-i4h 12 วันที่ผ่านมา +5

    आदिवासी बांधवांच्या विकासासाठी,
    सत्यशिल दादा समाजातील प्रत्येक घटकासाठी..!❤

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 12 วันที่ผ่านมา +9

    अतुल बेनके येणार १००%

  • @RajendraShinde-fn8zz
    @RajendraShinde-fn8zz 11 วันที่ผ่านมา +1

    आपला माणूस कामाचा माणूस आमदार शरद दादा सोनवणे

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 12 วันที่ผ่านมา +6

    अजित पवारचीच गॅरंटी नाही निवडून येतोय की नाही याचं काय सांगतोय

  • @SunilJadhav-n4o1q
    @SunilJadhav-n4o1q 12 วันที่ผ่านมา +5

    शेठ तुम्ही पहिले सांगा बोगदा झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे जर बोगदा झाला पाहिजे तर तुम्ही अजित दादांबरोबर जाऊन बोगदा रद्द करा अशा मागणीचे पत्र दिलीप वळसे पाटील साहेबांसोबत जाऊन का दिले तालुका प्रश्न विचारतोय दुटप्पी आमदार उत्तर द्या

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 12 วันที่ผ่านมา +3

    आमचा नेता
    #जनता
    शरद दादा सोनवणे

  • @HrutikKale-w8x
    @HrutikKale-w8x 12 วันที่ผ่านมา +2

    स्वाभिमानी
    निष्ठावान
    प्रामाणिक... आपला सत्यशिल...!

  • @samsuny9010
    @samsuny9010 12 วันที่ผ่านมา +2

    ग्रामीण भागासाठी यांनी काही केल नाही आजपर्यँत.. फॅकत मद्दाम मागायला येतात आणि गायब होतात..
    म्हणून एकदा देवराम शेट लांडेना संधी देऊन पहा...
    तसें पण आपले मत हे कायम फुकटच जातंय..
    यावेळेस गेले तर काय फरक पदारलं. 🙏

  • @ramdaspawar3
    @ramdaspawar3 12 วันที่ผ่านมา +2

    फिक्स आमदार अतुल शेठ 🌹🌹🌹🌹

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา +1

    वारसा विचारांचा
    संस्कार शिवजन्मभूमीचा...! आमदार सत्यशील शेरकर 👑❤

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา +1

    तालुक्याचा विकास होणार गतिशील कारण आमदार होणार सत्यशील❤

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 12 วันที่ผ่านมา +4

    शरद दादा सोनवणे

  • @SantoshShinde-z4f
    @SantoshShinde-z4f 12 วันที่ผ่านมา +1

    युवकांचे युवा नेतृत्व सत्यशिल दादा शेरकर यांना भावी आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा.❤

  • @Akshay.k.borhade
    @Akshay.k.borhade 12 วันที่ผ่านมา +1

    शिवजन्मभूमीचा सेवेकरी,
    विठ्ठलाचा वारकरी..!सत्यशील शेरकर ❤️

  • @SagarBenke-l1i
    @SagarBenke-l1i 12 วันที่ผ่านมา +1

    आदिवासी बांधवांच्या विकासासाठी,
    सत्यशिल दादा समाजातील प्रत्येक घटकासाठी..!

  • @rajuwaghule9923
    @rajuwaghule9923 12 วันที่ผ่านมา +2

    फक्त शरद दादा सोनवणे च आमदार होणार

  • @sagargholap9784
    @sagargholap9784 12 วันที่ผ่านมา +1

    दुसरा कोणीच पटत नाही.. अतुल बेनके हटत नाही ⏲️⏲️⏲️💯💯❤️❤️❤️दुसरा कोणीच पटत नाही.. अतुल बेनके हटत नाही ⏲️⏲️⏲️💯💯❤️❤️❤️दुसरा कोणीच पटत नाही.. अतुल बेनके हटत नाही ⏲️⏲️⏲️💯💯❤️❤️❤️

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 📯❤

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 12 วันที่ผ่านมา

    बारामतीत 12वाजले आता जुन्नरचे 12वाजणार.
    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 12 วันที่ผ่านมา +3

    कामाचा माणूस अतुल पर्व

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 📯

  • @bhanudasPansare-yp1vs
    @bhanudasPansare-yp1vs 12 วันที่ผ่านมา +2

    गेली 40, वर्ष झाली हे सत्तेवर आहे आणि अजुनही म्हणतात जुन्नर चा विकास करायचा मग 40 वर्ष काय केलं आमचं वय आता 58,वर आहे आम्ही म्हातारे झालो तरी देखील यांना निवडून द्यायचं ऐवढे दीवस यांचा विकास झाला जनतेचां नाही झाला

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา

    माणूस हक्काचा,
    शेतकरी बांधवांच्या कामाचा..! आपला सत्यशील शेरकर ❤️❤

  • @HrutikKale-w8x
    @HrutikKale-w8x 12 วันที่ผ่านมา +1

    विकासाचे 'सत्यशिल पर्व'

  • @vishalbenke7739
    @vishalbenke7739 12 วันที่ผ่านมา +2

    विकास हवा ...⏰⏰म्हणून चेहरा पण तोच हवा...⏰ अतुल दादा एक नंबर ⏰⏰

  • @SureshJadhav-s4j
    @SureshJadhav-s4j 12 วันที่ผ่านมา

    ज्यांनी महाराष्ट्र धर्माचे पालन केले, आता त्याच आदरणीय पवार साहेबांना साथ देऊया!❤❤

  • @vishalbenke7739
    @vishalbenke7739 12 วันที่ผ่านมา +1

    विकासाचा वादा ⏰⏰ अतुल दादा... ⏰⏰⏰

  • @SantoshShinde-z4f
    @SantoshShinde-z4f 12 วันที่ผ่านมา

    जुन्नर च्या जनतेनी आता ठरवलंय चेहरा नवा सत्यशील हवा❤

  • @vishaldale9811
    @vishaldale9811 12 วันที่ผ่านมา +9

    आता करा edit अन् दाखवा लावरे तो व्हिडिओ... बिळात लपले वाटतंय आता ..
    अजितदादा च्या मनी तेच होटी..
    वळसे साहेब अन् अतुल शेठ ची भूमिका योग्यच आहे..
    पाणी अन् मतदार संघासाठी दोघांनी आपलीं राजकीय कारकीर्द पणाला लावली..
    आम्ही वळसे साहेब अन् अतुल शेठ बरोबर..
    तारिक वीस ⏰ फिक्स फिक्स ⏰

    • @SB_EDITS_2422
      @SB_EDITS_2422 12 วันที่ผ่านมา +1

      घड्याळाला मत म्हणजे बोगद्याला मत

    • @vishaldale9811
      @vishaldale9811 12 วันที่ผ่านมา +2

      मग सांगा तुमच्या साहेबांना बोगदला माझा तीव्र विरोध आहे.. मी बोगदा होऊ देणार नाही..

    • @SB_EDITS_2422
      @SB_EDITS_2422 11 วันที่ผ่านมา

      @@vishaldale9811 *डिंभा-मानिकडोह बोगदा नक्की खरं काय.*
      *वळसे पा. यांनीच आधी भूमिका स्पष्ट करावी काय ते निक्की*
      2018 ला स्वत: बोगद्याला विरोध नाही म्हणून सही केली . 2019 ला सरकार बदललं याबाबत 2023 पर्यन्त कुठे वाच्यता केली नाही परंतू जुलै 2023 नंतर पवार साहेबांशी गद्दारी करून वेगळे झाले व तेव्हा सांगायला लागले की रोहित पवार चा डिंभे - मानीकडोह बोगद्याचा विषयामुळे मि सत्तेत सहभागी झालो . यावर माझा प्रश्न असा आहे की
      1) बोगदा मंजूर झाला 2018 ला रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार झाले 2019 ला बोगदा मंजूर करताना तुम्ही त्याला मान्यता दिली .
      2) जर आधि धरणाचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात नेहून कर्जत जामखेड(वळसे पा.च्या म्हणण्यानूसार) प्रत्यक्षात नगर व सोलापूर जिल्ह्याला देण्यात तुमचा विरोध नव्हता परंतू वळसे पा. च्या म्हणण्यानुसार जर 2019 ला तुमचे सरकार आले व रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार झाले व त्यांनी तळाशी बोगदा करण्याची मागणी केली.
      3) त्या मागणीनुसार तुमच्याच त्या वेळेसच्या सरकारने व जयंत पाटील जलसंपदा मंत्री यांनी बोगदा तळाशी करायला परवानगी दिली .
      4) जर बोगदा वरती करण्याऐंवजी तळाशी करायचा ठरला असेल तर तुम्हाला विचारणा झाली का ? आमदार म्हणून तळाशी बोगदा करायला परवानगी आहे अशी परवानगी घेतली का ? अन घेतली असेल तर तुम्ही का परवानगी दिली ?
      [16/11, 9:35 pm] Sanket Bhor: जर तुम्ही सत्तेत होता मंत्री होता का नाही विरोध केला का नाही मंत्रीपदाचा राजीनामा दिला का नाही आमदारकीचा राजीनामा दिला याचं उत्तर द्या. रोहित पवार आमदार असून बोगदा तळाशी मंजूर करतो व तुम्ही मंत्री असूनही त्याला विरोध करत नाही मंग फक्त मंत्रीपदाची खुर्ची उबवत होते का ?
      *हे झालं तुम्ही सत्तेत असतानाचं*
      *आता तुम्ही सत्तेत नसताना व नंतर अजित पवारांसोबत युती सरकारमध्ये सहभागी झाले*
      शिंदे फडणवीस सरकारणे डिंभे मानीकडोह बोगद्याला गती दिली व प्रशासकीय स्तरावर परमिशनसाठी गेले व तुमच्या म्हणण्यानुसार या प्रश्नावरून तुम्ही अजित पवारांसोबत युती सरकारमध्ये सहभागी झाले. (ता.२ मार्च 2023) ‌तोपर्यन्त याबाबत कोठे वाच्यता केल्याची किंवा टिव्ही न्यूजवर बातमी चालल्याचे ऐंकिवात नाही.
      यानंतर तुम्ही पवार साहेबांना का सोडून गेले याबाबत तुम्हाला विचारणा केली असता कारण सांगितलं नाही व‌ एक दिवस अचानक हा मुद्दा समोर आला व यामुळे सत्तेत सहभागी झालो असं म्हणाले . यावर तुमच्या विरोधकांनी २०१८ चं तुमचं‌सहीचा कागद दाखवला व बोगद्याला तुमची परवानगी होती असे बोलले . यावर आपण आपले मत मांडताना मी परवानगी दिली ती अतिरिक्त वाहून जाणारे पाणी नेण्यास विरोध नाही याला परवानगी दिली तळाशी बोगद्याला नाही.
      यावर दोन्ही बाजूंनी प्रश्न उत्तरे झाली . व‌ यांदरम्यान विधानसभा निवडणूक लागली यामध्ये तुम्ही एके ठिकाणी असा उल्लेख केला की आपण या पूर्वी घोडनदीला पाणी सोडत होतो . यातून ६५ कोल्हापूर पद्धतीचे बन्धारे भरत होतो परंतू बोगदा झाला तर हे बन्धारे भरता येणार नाही पुन्हा दुष्काळी परस्थितीला आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आता वरती नाही व खालती नाही बोगदा होणार नाही पाणी द्यायला आमचा विरोध नाही पाणी कालव्याद्वारे देऊ अशी तुम्ही मागणी केली.
      व दोन दिवसा पूर्वी बोगदा रद्द केला असा शासननिर्णय झाला असं तुम्ही म्हणालात . ( शासननिर्णय दाखवला नाही )
      अन काल अजितदादा म्हणले बोगदा होणार तो वरती होणार तुम्हाला विश्वासात घेऊन केला जाईल . मुळात‌म्हणजे अजित पवार व दिलीप वळसे पा. यांच्यातच एकमत नाही . एक म्हणतोय शासननिर्णय झाला बोगदा होणार नाही एक म्हणतोय बोगदा होणार नक्की खरं काय?

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา +1

    युवकांच्या हाकेला ओ देणारा
    आपला सत्यशिल

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 12 วันที่ผ่านมา +6

    दमदार आमदार अतुल दादा ⏰⏰⏰⏰

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 12 วันที่ผ่านมา

      पण आता परिवर्तन होणार

    • @Dr_mujju_inamdar_77
      @Dr_mujju_inamdar_77 12 วันที่ผ่านมา

      Ny hot​@@ketankhandale9772

  • @satishrokade369
    @satishrokade369 12 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र।। सत्यजित शेरकर

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา

    एकच वादा सत्यशील दादा तुतारी❤

  • @vikasamale-zs4zj
    @vikasamale-zs4zj 12 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जोरात

  • @1800-i4h
    @1800-i4h 12 วันที่ผ่านมา

    विकासाचे पर्व ; 'सत्यशिल पर्व'✌️✌️💯✅❤

  • @1800-i4h
    @1800-i4h 12 วันที่ผ่านมา

    # *VOTE FOR GROWTH*
    ONLY *MLA. SATYASHIL DADA SHERKAR* 🚨📯✌🏻❤

  • @SantoshShinde-z4f
    @SantoshShinde-z4f 12 วันที่ผ่านมา

    तरुणाईंची ताकद 💪 सत्यशिल दादा शेरकर✌❤

  • @satishrokade369
    @satishrokade369 12 วันที่ผ่านมา

    तुतारी जय हो

  • @RahulSLande
    @RahulSLande 12 วันที่ผ่านมา

    जुन्नर तालुक्याच्या विकसासाठी सदैव तत्पर आमदार सत्यशील दादा शेरकर

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली वाजवा तुतारी🔥🔥❤

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา

    युवकांच्या कल्याणासाठी
    फक्त सत्यशिल शेरकर❤

  • @1800-i4h
    @1800-i4h 12 วันที่ผ่านมา

    संस्कृत जनतेच्या मनातील आमदार सत्यशील दादा शेरकर तुतारी❤

  • @vikasamale-zs4zj
    @vikasamale-zs4zj 12 วันที่ผ่านมา

    काळजी करू नका आमदार सत्यशील दादा शेर कर योग्य नियोजन करतील

  • @shriramdoke7493
    @shriramdoke7493 12 วันที่ผ่านมา

    शेरकर आमदार होनार

  • @SwapnilKolse
    @SwapnilKolse 12 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार!❤

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา

    हक्काचा भाऊ
    हक्काचा लेक
    आपला सत्यशिल
    कामाला नेक

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ
    @बैलगाडाशर्यत-ब9ठ 12 วันที่ผ่านมา +1

    बेनके ची 40 वर्ष जुन्नर च राजकारण करत आहे तरी पाणी नाही अजून काही भागात

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา

    तरुणांमध्ये रमणारा
    आपला सत्यशिल

  • @NitaGadhve
    @NitaGadhve 12 วันที่ผ่านมา +1

    अतुल दादांच्या पाठीशी

  • @vijaybelhekar7069
    @vijaybelhekar7069 12 วันที่ผ่านมา

    फक्त अतुल शेठ❤❤❤❤

  • @satishrokade369
    @satishrokade369 12 วันที่ผ่านมา

    सत्यजित शेरकर किती लिड नी येणार एवढाच विषय बाकी आहे फक्त

  • @RahulSLande
    @RahulSLande 12 วันที่ผ่านมา

    तुतारी माय-बाप जनतेच्या 'सेवेची'
    कष्टकरी, महिला, शेतकऱ्यांच्या 'सन्मानाची'
    तुतारी महाराष्ट्राच्या 'स्वाभिमानाची'!

  • @NitaGadhve
    @NitaGadhve 12 วันที่ผ่านมา +1

    Atul dada

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา +1

    तुतारीला मत देऊया,
    जुन्नर तालुक्याला सुजलाम सुफलाम करूया!

  • @1800-i4h
    @1800-i4h 12 วันที่ผ่านมา

    फक्त तुतारी 🔥❤

  • @dattatraygaikwad7181
    @dattatraygaikwad7181 12 วันที่ผ่านมา

    Dada 85 कोटी गेले कुठे मग मला तर समजलेलं शंभर कोटी 85 कोटी इतका विकास झाला का शिवनेरी किल्ल्याचा

  • @SantoshShinde-z4f
    @SantoshShinde-z4f 12 วันที่ผ่านมา

    यंदा दादा तुतारी वाजवणार फिक्स आमदार 🔥❤

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 11 วันที่ผ่านมา

    Aapla manus 🛺🚩

  • @mayurkhomane9281
    @mayurkhomane9281 12 วันที่ผ่านมา

    सत्यशील आमदार होणार

  • @SagarBenke-l1i
    @SagarBenke-l1i 12 วันที่ผ่านมา

    युवकांच्या कल्याणासाठी
    फक्त सत्यशिल शेरकर

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา +1

    चला परिवर्तन घडवूया,
    स्वाभिमानाची तुतारी वाजवूया!

  • @Akshay.k.borhade
    @Akshay.k.borhade 12 วันที่ผ่านมา

    Only Satyashil Dada ✌

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา

    आम्ही सत्यशिल दादांसोबत ✌❤❤

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 12 วันที่ผ่านมา

    शरददादा सोनावणे फिक्स आमदार

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 12 วันที่ผ่านมา +1

    अहो मग अडीच वर्ष तुम्हीच उपमुख्यमंत्री होता मग का नाही पाण्याची कामे केली कुणाची वाट बघत होता अरे लाजा वाटुद्या शरद पवार साहेबाणी कृषी मंत्री असताना धरण निर्माण केली आणि तुम्ही लागले फोडायला पण लक्षात ठेवा जनता हुशार झालीये तुमच्या भुलथापाना बळी पडणार नाही

  • @maulikorade3951
    @maulikorade3951 12 วันที่ผ่านมา

    तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होणार आहे

  • @NitaGadhve
    @NitaGadhve 12 วันที่ผ่านมา

    अतुल दादा

  • @RahulSLande
    @RahulSLande 12 วันที่ผ่านมา

    आदिवासी बांधवांच्या हाकेला ओ देणारा
    आपला सत्यशिल

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 11 วันที่ผ่านมา

    Chakankar kiti bolla tari ky upyog ny 😂😂 sharad dada sonavane fixxxx 🛺🚩

  • @MahaYatri
    @MahaYatri 12 วันที่ผ่านมา

    आमच्या हक्काचे शिवस्मारक तू बारामतीला नेलं

  • @DeepDagale
    @DeepDagale 12 วันที่ผ่านมา

    एवढे वर्ष काय....

  • @BhimaGhute-i6v
    @BhimaGhute-i6v 12 วันที่ผ่านมา

    1500 दिले आणि महागाई खूप वाढवली

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 12 วันที่ผ่านมา

    आओ शेट तूम्हीच सत्तेवर होते ना मग नेमक नाव कोणाला ठेवताय,स्वताच स्वताला दोषी ठरवता का

  • @bhanudasPansare-yp1vs
    @bhanudasPansare-yp1vs 12 วันที่ผ่านมา

    या पुस्तकात ऐक काम दोन वेळा दीले आहे

  • @devramPawar-z1x
    @devramPawar-z1x 12 วันที่ผ่านมา

    1800❤❤

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 11 วันที่ผ่านมา

    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @Praveengawade-h8w
    @Praveengawade-h8w 12 วันที่ผ่านมา

    1800❤

  • @shashikantbhalerao241
    @shashikantbhalerao241 12 วันที่ผ่านมา

    Brr vikas manuies

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 12 วันที่ผ่านมา

    Sharaddada nivdun yenar

  • @harshadkawade5177
    @harshadkawade5177 12 วันที่ผ่านมา

    नुस्कान भरापई काय आलीच नाही

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา +1

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हाडाचा खरा शिवसैनिक नेहमी सत्यशील दादांबरोबर❤❤

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 12 วันที่ผ่านมา

    ४००₹

  • @masterpiece4211
    @masterpiece4211 12 วันที่ผ่านมา

    Sharad sonavane yenar barka

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 11 วันที่ผ่านมา

    Benke ky yet nsto 🤣🤣

  • @satishrokade369
    @satishrokade369 12 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र।। सत्यजित शेरकर जय हों।।

  • @Shubhamkarale-c8t
    @Shubhamkarale-c8t 12 วันที่ผ่านมา

    शेतकरी बांधवांसाठी सदैव तत्पर
    'सत्यशिल शेरकर'

  • @PandurangTalape-n4k
    @PandurangTalape-n4k 12 วันที่ผ่านมา

    आम्ही शरददादा सोनवणे सोबत

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 12 วันที่ผ่านมา

    बोगदा बोगदा आणि पाणी पाणी नाचवता पण ती धरणे बांधली कोणी?सर्व धर्म समभाव म्हणता आणि महाराष्ट्राला पुढ न्यायच म्हणता आणि मग बोगदा काय गुजरात साठी करायचाय का?विनाकारण गद्दारी लपवायासाठी पाण्याच राजकारण करू नका,बोगदा करायला तुमच्या आमदारानी अगोदरच सही केली आहे।

  • @Akshay.k.borhade
    @Akshay.k.borhade 12 วันที่ผ่านมา

    🇯 🇦 🇾 🇭 🇴 🇸 🇦 🇹 🇾 🇦 🇸 🇭 🇮 🇱 🇩 🇦 🇩 🇦 🇸 🇭 🇪 🇷 🇰 💯

  • @marutivishwasrao1849
    @marutivishwasrao1849 12 วันที่ผ่านมา

    मग आता सत्तापरीवर्तन झाल्यावर पुन्हा विकास करायला उडी मारणार का?

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 12 วันที่ผ่านมา

    अजित पवार जुन्नर तालुक्यातील धरण मोकळी नाहीत आणि

  • @Atulsonawane-q5u
    @Atulsonawane-q5u 12 วันที่ผ่านมา

    माणूस हक्काचा,
    शेतकरी बांधवांच्या कामाचा..! आपला सत्यशील शेरकर ❤️❤

  • @vishalbenke7739
    @vishalbenke7739 12 วันที่ผ่านมา

    विकास हवा ...⏰⏰म्हणून चेहरा पण तोच हवा...⏰ अतुल दादा एक नंबर ⏰⏰

  • @devramPawar-z1x
    @devramPawar-z1x 12 วันที่ผ่านมา

    वारसा विचारांचा
    संस्कार शिवजन्मभूमीचा...! आमदार सत्यशील शेरकर 👑❤❤

  • @SagarBenke-l1i
    @SagarBenke-l1i 12 วันที่ผ่านมา

    शिवशंभूंचा वैचारिक वारसदार,
    आपला सत्यशिल, आपला अभिमान..!

  • @vishalbenke7739
    @vishalbenke7739 12 วันที่ผ่านมา

    विकासाचा वादा ⏰⏰ अतुल दादा... ⏰⏰⏰