एकदा का मनाचे श्लोक वाचले कि मनुष्य जीवन श्री समर्थ रामदास स्वामीमय होऊन जाते.. जय जय रघुवीर समर्थ... जय श्रीराम 🙏 श्रीरामदास स्वामींच्या सेवकां वक्र पाहे असा भुमंडळी कोण आहे.. श्री रामदास स्वामींचे... समर्थ हे नाव घेऊन कोण वावरत आहे.... सेवा करावी श्रीरामाची ... श्लोक वाचावेत रामदासांचे नाम जपावे श्रीरामाचे दास व्हावे त्या श्रीरामाचे .. आधी जन्मला, आधी आला, आधी श्लोक रचिता झाला आधी मन वाचले आणि मग मनाचे श्लोक रचिले तो या भुमंडळी समर्थ झाला... जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏 कृपया श्री समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो टाकणे... त्यांचं सुंदर रूप श्रीराम यांचं रूप आहे...
Jay Jay rguveer smarth❤❤
जयसदगूरू ❤❤❤❤
JAY JAY RAGHUVEER SAMARTH 🙏🙏🙏🙏
जय सद्गुरू.
जय जय रघुवीर समर्थ। 🙏🙏
खूप सुरेख निर्मिती जय जय रघुवीर समर्थ
Jay sadguru
Sastang namaskar.Jai jai Raghuveer Samarth.
Yelkot yelkot Jai shree Malhar 🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार
एकदा का मनाचे श्लोक वाचले कि मनुष्य जीवन श्री समर्थ रामदास स्वामीमय होऊन जाते.. जय जय रघुवीर समर्थ... जय श्रीराम 🙏
श्रीरामदास स्वामींच्या सेवकां वक्र पाहे
असा भुमंडळी कोण आहे..
श्री रामदास स्वामींचे... समर्थ हे नाव घेऊन कोण वावरत आहे....
सेवा करावी श्रीरामाची ...
श्लोक वाचावेत रामदासांचे
नाम जपावे श्रीरामाचे
दास व्हावे त्या श्रीरामाचे ..
आधी जन्मला, आधी आला, आधी श्लोक रचिता झाला आधी मन वाचले आणि मग मनाचे श्लोक रचिले तो या भुमंडळी समर्थ झाला... जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
कृपया श्री समर्थ रामदास स्वामी यांचा फोटो टाकणे... त्यांचं सुंदर रूप श्रीराम यांचं रूप आहे...