Pre-Prathamesh. Hrishikesh acts in 'sangeet natak's these days. He easily won a TV singing contest as a child prodigy many years ago. However, his voice/ training is better suited to classical based songs.
आवाज ठीक पण स्पीड? त्याचं काय ते वेळीच पहा, नंतर जमणारे नाही. वसंतराव "कट्यार" मधे काय गरजले, ते आठवत, गानेमें बिजलीकी चमक होनी नाहिये, खाना तेज होना चाहिए. अगर ये नहीं होगा तुम्हे, तो गानाही छोड दो, बिलकुल मत गाना. आणि मग..घेई छंद मकरंद..हे गाणं म्हणत. त्यांच सांगणं १००% खरं आहे.
वर्षा ऋतूने निरोप देवून दुःखी झालो असता या घनघनमाला थंडीच्या पहाटे मनात दाटून आल्या. व्वा व्वा ऋषिकेश
चि.ॠषिकेश बाळ,खूपच छान शास्त्रीय गायन करतोयस, तुझं गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात. शास्त्रीय संगीताच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🌹
वाह ऋषिकेश छान गायिलास
या गाण्यातील तिसरं कडव कोणी गातच नाही मी ही पहिल्यांदाच ते ऐकल
खूप खूप शुभेच्छा
माझे आवडते गाणे. धन्यवाद
Wah wah!👌
खूप खूप सुरेख गायिले आहे.
Khup chan. All the best.
एकदम सुंदर!
Khup chan !
खूपच छान
किती किती छान गायन.
स्वच्छ, शुद्ध, सुरेल, तेजस्वी.... वा! अप्रतिम!
12 years.....
4:55 khupch sunder
Love the singer and this song. I listen to it very often.👍
Are you from LIC and Akolner
किती छान. अकरा वर्षे झाली ह्या व्हिडिओ ला. मोठा झाला असेल आता. गात असशील च. मग टाकलेस का व्हिडिओज? God Bless You 🙏
thanks मी हषीकेशची आई .यू ट्यूबवर काही व्हिडिओज आहेत . फोन नं कळवला तर संपर्क करू शकेन . माझा नं . ९५ १८९१ ५२ २१
Khup sundar
Khup chaan apratim
उत्तम
Pre-Prathamesh. Hrishikesh acts in 'sangeet natak's these days. He easily won a TV singing contest as a child prodigy many years ago. However, his voice/ training is better suited to classical based songs.
bapre. Mala watala hota ki prathamesh nantar kuni nahi...pan ha solid ahe.
When was this concert?? Pre-Prathamesh ki Post prathamesh?
Adbuth nice
Nice
Very nice
prathamesh lahan aahee yachyahun
आवाज ठीक पण स्पीड? त्याचं काय ते वेळीच पहा, नंतर जमणारे नाही.
वसंतराव "कट्यार" मधे काय गरजले, ते आठवत, गानेमें बिजलीकी चमक होनी नाहिये, खाना तेज होना चाहिए. अगर ये नहीं होगा तुम्हे, तो गानाही छोड दो, बिलकुल मत गाना.
आणि मग..घेई छंद मकरंद..हे गाणं म्हणत.
त्यांच सांगणं १००% खरं आहे.
Very nice