नमस्कार ,आपण केलेल्या सर्व प्रस्तुतीकरणाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे पण माझासारखा वाचक किंवा श्रोतावर्ग अजून काय तरी तुमच्याकडे मागतो आहे तेव्हा तुम्हीच ह्या मध्ये अजून सुधारणा कराल अशी मी आशा बाळगून आपला निरोप घेतो. आपला एक चाहता व हितचिंतक उदय माळगांवकर
आपल्या मनापासुनच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार ! आपण आपल्या सूचना , ज्यांचे कायमच स्वागत असेल, अवश्य कळवाव्यात. शक्य त्यांचा नक्कीच उपयोग करेन. आपण ८८३०१ ४६९५१ या माझ्याच WhatsApp क्रमांकावर नक्की संपर्क करावा. धन्यवाद .
यामध्ये भिडले जलधारा नाही तर भिडले जल दारा असे आहे
खुप सुंदर माहिती दिली आहे आपण
एक अत्यंत जुनी आठवण जगविल्याबद्दल you tube चे मनापासून अभिनंदन.,
उत्तम प्रस्तुत 👍
मी गदिमांचा fan आहे
भिडले जल दारा,धारा नाही.
Aajnavanegatekalachivasvachasakshatkarabadaalshtashaadhnyvad
👌🏼👌🏼👌🏼 सुंदर रसग्रहण !