सुंदर करावे कथा किर्तन । दिड्या खेळ मनोरंजन | पारि उत्तम लावाली चालचन । समाजासी ॥ ग्रामगीता ॥ वंदनिय राष्ट्र संत तुकडोजी महारात, गाडगे महाराज विचारा प्रमाने सुंदर किर्तन माहिला म्हणण्यास लाऊन मनोरंजन सोबत डोळ्यात अंजन घालुन व वृक्षारोपण ,आईवडिलाची सेवा , शिक्षण, महीला उन्नोती , व्यसन मुक्ती, बाबत उत्तम चाल चलन महाराज आपणास कोठी कोठी . प्रनाम जय हरि जयगुरू
मी आनेक बुवांच बाळ पना पासून कीर्तने प्रवचने पहिली आईकली पण ज्ञानेश्वर बाबा वाबळे सारखे कीर्तन कुणाला जमलच नाही सर्व संपन्न स्वर ताल रती गती ठेका धरायची कला मन प्रसन्न होईल असे कीर्तन मी रामचंद्र नामदेव पवार पुणे महाराजांच्या चरणी नथ मस्तक होतो माऊली ज्ञानेस्वर महाराज की जय जगदगुरू तुकोबाराय की जय
या महाराजानचा कीर्तन म्हणजे सांक्षात पांडुरंगच कीर्तनात येऊन बसलेत आस वाटत हो मावली तोड नाही खूप सुंदर बुवांचा आध्यत्मिक आभ्यास पुणे मला नामाचा बाळ पणा पासून छंद आहे
खुप मोठी कार्ये हाती घेवून वारकरी सांप्रदायचे खरे महत्व ज्ञान ,सत्य जीवनाचे सार ,आणि संत तुकाराम ,संत गाडगे महाराज, महाबोधी माहत्मा गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराजआणि सर्व ज्ञान संपन्न ज्ञानपती छत्रपती संभाजी राजे यांचा खरा वारसा चालविल्या बदल कोटी कोटी अभिवादन🇮🇳🇮🇳🏅🌡️💐💐🙏🙏
महाराज खरच तुमचे किर्तन ऐकतांना पुर्णपणे रममाण होऊन जातोत. त्याचप्रमाणे गायनामध्ये सर्वांना सामावून घेऊन सक्रिय करतात, हे तुमचे वैशिष्ट्य सगळ्यांपेक्षा वेगळेच आहे. तसेच तुम्ही सर्व धर्माची शिकवण एकाच व्यासपीठावरून देता हे एक विशेष आहे . म्हणून मला तुमचे किर्तन खूप आवडले.
नमो बुद्ध्याय महाराज आपल्या किर्तन मुळे खूप मंत्रमुग्ध झालो मी, अफाट ज्ञान मार्मिकपणे यथार्थ वर्णन जीवनाचे माणसाच्या आयुष्यात विविध घटना स्थिती गती घडतात. अवलिया बाबा असेच नामकरण देण्यात यावे. आपल्या कीर्तनातून भगवान बुद्ध यांची किर्ती प्रसिद्धी प्रचार करीत आहे.
आदरणीय महाराज वाबळे महाराज यांचे कीर्तन अतिशय सुंदर आहे आशा कीर्तनाची समाजाला गरज आहे मी स्वतः कीर्तनकार आहे हभप हरिश्चंद्र महाराज व्यवहारे दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर राम मंदिर देवस्थान परंतु महाराजांचे कीर्तन अप्रतिम आहे वाबळे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री Dhyaneshvar वाबळे महाराज यांनी देश सेवा सामाजिक सेवा साठी तरुण नागरिक उमेदीने पुढे आला पाहिजे हार्दिक चांगला संदेश दिला हीच भगवंत सेवा आहे कीर्तन मार्गदर्शन बोधपार झाले आई बाप यांची सेवा हीच भगवंत सेवा विचार बदल होणे आवश्यक आहे जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
जयगुरू 🙏🙏जयहरी माऊली वारकरी कीर्तनात आपण सद्गुरू राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजाचा जयघोष घेतला खूप खूप धन्यवाद नाही तर बरेच महाराज साधा जयघोषही घेत नाही जयगुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
महाराजांचे कीर्तन ऐकल्यावर डोळ्या समोर असं चित्रं उभं राहत की त्यावेळचे संत म्हणजे गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांनी असच कीर्तन करून समाज सुधारणा केली असेल का? फारच छान 👌👌👌
सुंदर करावे कथा किर्तन । दिड्या खेळ मनोरंजन |
पारि उत्तम लावाली चालचन ।
समाजासी ॥ ग्रामगीता ॥
वंदनिय राष्ट्र संत तुकडोजी महारात, गाडगे महाराज विचारा प्रमाने सुंदर किर्तन माहिला म्हणण्यास लाऊन मनोरंजन सोबत डोळ्यात अंजन घालुन व वृक्षारोपण ,आईवडिलाची सेवा , शिक्षण, महीला उन्नोती , व्यसन मुक्ती, बाबत उत्तम चाल चलन
महाराज आपणास कोठी कोठी . प्रनाम जय हरि जयगुरू
धन्यवाद सर
महाराजांचं कीर्तन सर्व समाज्या साठी मोठ योगदान आहे बोध घेनाराच जीवन धनेच होईल जीवनाचं सोन झाल्या शिवाय राहणार नाही पांडुरंगा मी धने झालो
माऊली your are ग्रेट
अतिशय सुंदर छान किर्तन महाराज राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरुप 🙏🙏👌👌👌👌👌👌
महाराज तुमच्याकडून मला भरपूर ज्ञान मिळते, तुमच्या कडून खूप आनंद मिळतो.
जय जय मुलनिवासी 🙏🌹 नमन बुद्ध या 🌹🌹🙏 अत्त दिप भव 🌹🌹🙏🌹
महाराज तुमच्या कीर्तनात समता बंधुता व समाजवादी विचारसरणीचे प्रेरक आहात धन्यवाद खुप छान आवडलं
मी आनेक बुवांच बाळ पना पासून कीर्तने प्रवचने पहिली आईकली पण ज्ञानेश्वर बाबा वाबळे सारखे कीर्तन कुणाला जमलच नाही सर्व संपन्न स्वर ताल रती गती ठेका धरायची कला मन प्रसन्न होईल असे कीर्तन मी रामचंद्र नामदेव पवार पुणे महाराजांच्या चरणी नथ मस्तक होतो माऊली ज्ञानेस्वर महाराज की जय जगदगुरू तुकोबाराय की जय
या महाराजानचा कीर्तन म्हणजे सांक्षात पांडुरंगच कीर्तनात येऊन बसलेत आस वाटत हो मावली तोड नाही खूप सुंदर बुवांचा आध्यत्मिक आभ्यास पुणे मला नामाचा बाळ पणा पासून छंद आहे
खुप मोठी कार्ये हाती घेवून वारकरी सांप्रदायचे खरे महत्व ज्ञान ,सत्य जीवनाचे सार ,आणि संत तुकाराम ,संत गाडगे महाराज, महाबोधी माहत्मा गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराजआणि सर्व ज्ञान संपन्न ज्ञानपती छत्रपती संभाजी राजे यांचा खरा वारसा चालविल्या बदल कोटी कोटी अभिवादन🇮🇳🇮🇳🏅🌡️💐💐🙏🙏
श्री दादासाहेब स.मलिक. कासली .कोपरगांव. राम राम. जय हरी माऊली. जय हरी विठ्ठल. छान किर्तन गायन आहे. राम कृष्णहरी.
धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर व गोड किर्तन धन्यवाद महाराज
आम्ही संगमनेर कर
खूपचं छान कीर्तन सांगितलं महाराज तुम्हाला राम कृष्ण हरी.munjwar
महाराज खरच तुमचे किर्तन ऐकतांना पुर्णपणे रममाण होऊन जातोत.
त्याचप्रमाणे गायनामध्ये सर्वांना सामावून घेऊन सक्रिय करतात, हे तुमचे वैशिष्ट्य सगळ्यांपेक्षा वेगळेच आहे.
तसेच तुम्ही सर्व धर्माची शिकवण एकाच व्यासपीठावरून देता हे एक विशेष आहे .
म्हणून मला तुमचे किर्तन खूप आवडले.
धन्यवाद माऊली 👍🙏
Ram Krishn hari 🙏♥️🌹 Mauli
नमो बुद्ध्याय महाराज आपल्या किर्तन मुळे खूप मंत्रमुग्ध झालो मी, अफाट ज्ञान मार्मिकपणे यथार्थ वर्णन जीवनाचे माणसाच्या आयुष्यात विविध घटना स्थिती गती घडतात. अवलिया बाबा असेच नामकरण देण्यात यावे. आपल्या कीर्तनातून भगवान बुद्ध यांची किर्ती प्रसिद्धी प्रचार करीत आहे.
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
सुंदर,गायन.मंत्र मुक्त कीर्तन जय हरी माऊली.
धन्यवाद माऊली
धन्यवाद महाराज तुमच्यासारख्या वारकरी सांप्रदायिक महाराजांची भारत देशाला अत्यंत गरज
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
🙏🙏🙏🙏🌺🌺🙏 जय हरी वंदे मातरम
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
Knowledge चांगले आहे महाराजanche
धन्यवाद माऊली
आदरणीय महाराज वाबळे महाराज यांचे कीर्तन अतिशय सुंदर आहे आशा कीर्तनाची समाजाला गरज आहे मी स्वतः कीर्तनकार आहे हभप हरिश्चंद्र महाराज व्यवहारे दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर राम मंदिर देवस्थान परंतु महाराजांचे कीर्तन अप्रतिम आहे वाबळे महाराजांना कोटी कोटी धन्यवाद
धन्यवाद माऊली लिंक पुढे पाठवा
Jay Hari kishan
👍👍👍
Good sandesh jay Hari Mauli
खुपच छान विचार आहेत
Pathurdikar🙏🙏🙏 khupach chhan kirtan maharaj ekcha number gayan❤❤❤ mauli kharokarcha 👌👌👌👌👌🌹🌹🌹🚩🚩🚩⛳⛳Ram Krushna Hari,
धन्यवाद माऊली
VabaleMaharaj yani khup Chagale Prabho dhan kele. Dnyanat Bhar Zali Jay Bhim Babasaheb Kamble Chokakl
खूप सत्य आणि वास्तववादी कीर्तन करतात महाराज... 🙏🙏
खूप छान कीर्तन
Khupch chan....Ram krushna hari..
Kirtan Vnice Maharaj dhanavad
Verynice ❤❤❤
खुप छान सर्व धर्म समभाव
जय हरी माऊली ⚘️⚘️
❤😊
शब्द कमी पडतील, अप्रतिम किर्तन, संताचे खरे पाईक आहात, महाराज.
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री Dhyaneshvar वाबळे महाराज यांनी देश सेवा सामाजिक सेवा साठी तरुण नागरिक उमेदीने पुढे आला पाहिजे हार्दिक चांगला संदेश दिला हीच भगवंत सेवा आहे कीर्तन मार्गदर्शन बोधपार झाले आई बाप यांची सेवा हीच भगवंत सेवा विचार बदल होणे आवश्यक आहे जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
Jay guru🙏
अप्रतिम !!!🎉🎉💐💐कीर्तन बुवा👍👌👌👌
Khup chan ashe kirtan kadhi yakle nahi ashe honarnahi pn kalachi garj ahe yalach prbhodhn zale pahijet sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपण किर्तन एकदम सरळ आणी सत्य कथन केले
धन्यवाद माऊली
खुप छान महाराज
तुमचे किर्तन आयकुन मन प्रसन्न झाले तुमच्या सारख्या कर्मयोगी सत्यवादी विचारांची आज खरंच गरज आहे तुमचे बोल अनमोल आहेत
बाबा साठी शब्द कमी पडतात काय सांगावे या विषयावर
संत गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या परंपरेतला सच्चा वारकरी आहेत माऊली!
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
अतिसुंदर
धन्यवाद महाराज
किती गोड आवाज आहे अप्रतिम
अति.छान.सर्वांना घेऊन.सरल कीर्तन.
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे
Chhn 🎉🎉
राम कृष्ण हरि
जय हरि माऊली
लय भारी आवाजे महाराज तुमचा या वयात जवानीत कसा आवाज धन्य तुमचे माता पिता पांडुरंग तुमचं भलं करो कोटी कोटी प्रणाम
जयगुरू 🙏🙏जयहरी माऊली वारकरी कीर्तनात आपण सद्गुरू राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजाचा जयघोष घेतला खूप खूप धन्यवाद नाही तर बरेच महाराज साधा जयघोषही घेत नाही जयगुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
हेच काही जमाज कठकाना आवडत नाही
आपले विचार मांडले धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा विसरू नका
@@Gajar-Harinamacha qqq
Khup chan Maharaj.👍👌👌👌
खऱ्या अर्थाने हे सुंदर किर्तन आहे.
धन्यवाद माऊली
खरे कीर्तनकार याला म्हणतात
धन्यवाद माऊली 👍
महाराजांचा आवाज आणि किर्तन मला खूप आवडते
खरे समाज प्रबोधन केले
Khup Chan Maharaj ami borikar
Very nice and studied all subjects, really says equality and fraternity.
धन्यवाद माऊली 👍🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली खुप छान किर्तन केले महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी 🚩🙏🚩
Uttam kotys
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी😅😅😅😊
Aprtim kirtan sant tukaram maharaj sant gadge maharaj all sant var kri saprndyay jay ramkrishna hari jay bhim namo buddha 🙏🙏🇮🇳🇮🇳🌹🌹🇮🇳🇮🇳🙏🙏
धन्प झालो !
अशा किर्तनाची समाजाला गरज आहे!
धन्य झालो.
माऊली चरणी दडवत
संपूर्ण किर्तन बघाच नक्कीच समाधान व्यक्त होईल
धन्यवाद भाऊ
Aprtim....
धन्यवाद माऊली
रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली महाराज 🙏
राम कुष्णा हारि
खूप चांगले प्रबोधन
खूप सुंदर
कनवाळू बाप - हृदयद्रावक 👍🙏
महाराजांचे कीर्तन ऐकल्यावर डोळ्या समोर असं चित्रं उभं राहत की त्यावेळचे संत म्हणजे गाडगेबाबा,तुकडोजी महाराज यांनी असच कीर्तन करून समाज सुधारणा केली असेल का? फारच छान 👌👌👌
🎉
Sundar
आज समाज्याला अशा कीर्तनाची गरज आहे. गाडगेबाबांच्या कीर्तनाची आठवण झाली. धन्यवाद महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
खपआनंदझाला.
खूप छान महाराज 😊
धन्यवाद माऊली
Vnice
शेयर पण करा
वाबळे माऊलीचे चरणी नतमस्तक होतो
जय हरी महाराज
जय हरी माऊली
जय हरि माऊली
आज तुमचे किर्तन ऐकून मन तृप्त झाले.किर्तन असावे तर असेच म्हणतात ना जुन ते सोन.अभंग पण छान घेतला.
🙏
धन्यवाद माऊली
छंद नाही नामाचा त्याच्या देह काय कामाचा माउलींना दंडवत
आज खरी अशा प्रबोधनयाची गरज आहे
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
Khup chan
मी आयुष्यात पहिल्यांदाच किर्तन ऐकलं, खरंच खूप खूप छान वाटलं, चांगल्या विचारांची आणखी भर पडली, धन्यवाद महाराज आपले मनपूर्वक आभार.
very good
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
कोटी कोटी शुभेच्छा देतो साधू साधू साधू (संजय मुंढे पाटोदा माव 🙏🙏🙏 त्रिवार)
😊😊😊
Khup chan mauli
छान किर्तन .
खुप छान माऊली
आताच्या समाजासाठी अशी कीर्तन गावोगावी, वाडी वस्ती वर व्हायला हवीत, नमस्कार महाराज
धन्यवाद माऊली
आमच्या राजापूर गावचा सप्ताह माउलींमुळे सुरू झाला तेव्हा खूप लहान होतो आम्ही हरिपाठाला असायचो, पण आजही असाच सप्ताह चालतो गावात, धन्यवाद माऊली 🙏🙏
महाराजांचा नंबर असेल तर पाठवा 9421415475
या कलयुगात सत्तमार्ग दाकवनारे हे साधु संतच
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे
Tanajipandhare ramkirshnhre
धन्यवाद
Govind gas are
P😊😊, 21:45
समाजाला गरज आहे आशा कीर्तनकारांची.... यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता मिळेल काय कोणाला माहिती असेल तर सांगा कृपा करून.
te vadgaon Sahani ,pune che aahet
जुन्नर तालुक्यातील आहे का
Wable maharaj aapla sampark hawa ahe karyakramasathi krupaya lavkar rrply kara
V. Hg
महाराजांशी संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक मिळेल का दादा?
नाही,
महाराज जाचा मोबाईल नंबर टाका कीर्तन टेव्हायच आहे
नंबर उपलब्ध नाही
Gadge Baba bhagaya bhetle nahi pan viable mharaj ana tayncya rupat phatoy
महाराजांचा संपर्क क्रमांक मिळेल का
नाही आमच्याकडे असता तर दिला असता
कीर्तन ठेवायचे आहे महाराजांचा संपर्क नंबर हवा आहे.
नाही महाराज
@@Gajar-Harinamacha श्ह्
महाराजांच नंबर मिळेल का
नाही