Khup chan maharaj jai hari babasahebache vichar apan janate pudhe mandat aahat Khup chan mala watte apen gadage baba natar phele maharaj aahat jai bhim jai hari
Khup chan maharaj jai hari babasahebache vichar apan janate pudhe mandat aahat Khup chan mala watte apen gadage baba natar phele maharaj aahat jai bhim jai hari
जय हरी माऊली काळाला अशा किर्तनकार हवेत बसं
काल्याचे अप्रतिम कीर्तन
खूप छान
जय हरि
खूपच छान माऊली,मी आज प्रथमच आपले कीर्तन ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो.🙏🙏👌👌
खुप छान
वाबळे महाराज सुंदर निरूपण मंत्र मुग्ध करणारा कार्यक्रम
जय हरी माऊली खूपच छान आवाज आहे. ओव्या तर छानच गातात बाबा
जय श्री कृष्ण राम कृष्ण हरी खूपच छान माऊली
पाठी मागील लोकांची साथ नाही मिळत बरोबर खरं समाज प्रबोधन आहे महाराज यांच्या किर्तनात खुप खुप धन्यवाद जयहारी विठ्ठल
साथ संगत चांगली असती तर आणखी रंगत वाढली असती
Maulincha chali sahja sahji konAla म्हणता येत नाही😁
@@prajaktawable5209 वारकरी चाली नाहीत.सईबाई ग बाई हे कुठं आहे 😂😂
@@kondiramsalunke2712 माऊली खूप छान
जय हरि विठ्ठल
रामकृष्ण हरी माऊली
महाराज तुम्ही जीवनातील वास्तव मांडता,ते फार आवडते.राम कृष्ण हरि🚩🙏
Khup Chan prbodan maharaj pranam tumala 🙏🙏 jay hari🙏🙏
खूप सुंदर चिंतन महाराज
जय हरी
आज कळाले खरच भगवंत परमेश्वर आज ही आहे महाराज किती गोड कीर्तन करतात अप्रतिम
जय हरी महाराज अतिसुंदर
छान कीर्तन माऊली,राम कृष्ण हरी
gooड
Avaj fharach sundar jai hari maharaj
Apratim kirtan .......namdev shasri sarkha aahe
खूपच सुंदर महाराज.. खरं प्रबोधनकार करतात महाराज
महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत... माऊली भजनी मंडळ. बाभुळगाव. येवला. नाशिकः....
खूपच सुंदर किर्तन महाराज
रिसोत्तो
Ram krishna hari mauli
वाबळे महाराज खूपच सुंदर कीर्तन. प्रबोधन पर कीर्तन आहे.नांदेड येथून
खुप खुप छान महाराज
Wable Maharaj mobile number deta ka
Maharaj alla awaj khup thanthanit ahe apllya chali sadhya and saral ahe🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
जय हरी माऊली 🙏
काळजाला भेटणारा आवाज महाराज
🎉🎉
एकच नंबर माउली
खूप सुंदर किर्तन , मी पहिल्यांदा ऐकलं कीर्तनात दंग झालो ॥विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ॥राम कृष्ण हरी ॥
मी पण ऐकले , खूप धन्य झालो
खूपच छान प्रबोधन कीर्तनातून मिळाले, राम कृष्ण हरी
अप्रतिम किर्तन गायत महाराज❤️
जय हरि माऊली
Apratim Kirtan Maharaj Avatar movie Pal Jilla Sambhaji Nagar
Jay Hari vitthal Mauli
जय हरी माऊली
Khup Chan mauli
राम कृष्ण हरी
रामकृष्ण महाराज खूपच सुंदर आवाज अप्रतिम गायन व तसेच म्हणण्याचे ठेवण फारच सुंदर महाराज जय हरी माऊली
राम कृष्णा हरि
Ekch number mauli
वास्तववादी किर्तन आहे. जय हरी माऊली.💐💐
आप्रतीम माऊली काय आवाज आहे मन प्रसन्न एकदम झाल 🙏🙏🙏🙏
खूप छान प्रबोधन करतात बाबा, ऐकून एकदम मंत्रमुग्ध झालो.
सुंदर. महाराज. गोड.
बाबा मला तुमचे कीर्तन खूपच आवडतं.
खूप छान महाराज
राम कृष्ण हरी माऊली
Khup sunder 😊👌👌👌Jay hari muli
क्रांतीकारी कीर्तन
महाराज तुमचा आवाज खूप छान
Khup chaan mauli🙏🙏
Khup chan maharaj jai hari babasahebache vichar apan janate pudhe mandat aahat Khup chan mala watte apen gadage baba natar phele maharaj aahat jai bhim jai hari
निसर्गाचे देणे आहात आपण
माउली महाराज कि जय
जय महाराष्ट्र
खुप मनमोहक.
Very nice maharaj vabale
Very very nice
जय हरी
Jay Hari vithhl
Very nice👍👍👍
very nice Maharaj
Jay Hari
खुप मस्त 🌹🌹🌹
Very nice 👌👌
Very nice
Khup chhan ,,
Super 👍🙏🙏
अप्रतिम
मस्तच
❤
लयभारी
Sweet voice is your strong point
खुपच सुंदर
Very nice Maraj
मस्त
माऊली कीर्तन लईच भारी आहे पण माईक जवळ तोंड करून बोला आवाज कमी असतो
👍👍👍👍
छान
👌
👌👌👍🚩🧒
अप्रतिम 👌👌👌👌👌 plse आई व वडीलांच्या वर्षश्रादधाच्या कार्यक्रमासाठी बाबांचा निमंत्रण द्यायचे होते फोन नंबर मिळेल का??
महाराजांचा मोबाईल नंबर नवीन मिळेल का प्लीज
👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कीर्तन म्हणजे कीर्तन महाराज
कीर्तनात जे चिंतन आहे ते खुप सुंदर
आपला फोन नंबर आनी पत्ता द्यावा 🙏🙏
उत्तम आवाज
Khup chhan🙏🙏
9881347750
Atisundrmaraj
रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🚩🚩
🙏जय हरी 🙏 किर्तन युट्यूबवर टाकतात त्यांना विनंती महाराज जांचे फोन नंबर टाकतजा
Mk
खूप खूप सुंदर श्रवणीय, उद्बोधक व परमेश्वर कुठे आहे कसा आहे त्याची ओळख महाराजांनी करून दिली आहे,
जय हरी महाराज.
💐💐🙏🙏
35343546😢I 6 65555rrrrrrrtttttttttttrr😮m🎉😮and 88r9f8fu99i99999oe8r99399ee999😂😂😂😂877777uuuuuuuuuuuuuuzzzzzuuzuuzzuuuuhjjjjjjhhhhhhhhhhuhuzuuuuuuuzuuuuuuuuuuuuuuzuuuuzuzzuuuuuuzz7uzuuuuuuiz67776zuuuuuzzztzzzzzzzfffvgjhgnbvbgbgf7314zzzzzztttzztzo 4zujjiźĥzzzzuuuuuhuuuhuhjjjjuhhhuhhuuuuuuuuuuuzz tt43346666766676674tthzhhztqeg eeledrwfĥtffrrtttttrrttttrrrrrrrtrttttttrrrrefrrrrrrrrffttrrrrrrrrftttrrrrrrrrrttrrrrrttttrrrrrttrrrzzztgzgzztzrr?9😂
हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचा मोबाईल नंबर सांगा
N😊
जय हरी माऊली महाराजांचा नंबर मिळेल का
नवीन नंबर मिळाला असेल तर पाठवा प्लीज
महाराज ऐवढ्या चाली कुठ शीकला पाया पडतो
सईबाई ग बाई ...अश्या चाली ऐकल्या नाही 😂😂
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज यांचा फोन नं मिळेल का
9881347750
तुकोबा, गाडगेबाबाच बोलतात असा भास झाला.
महाराजांचा मोबाइल नंबर पाठवा
महाराज चा मोबाईल नंबर द्या
जय हरी महाराज अप्रतिम कीर्तन खूप छान
राम कृष्ण हरी
Khup chan maharaj jai hari babasahebache vichar apan janate pudhe mandat aahat Khup chan mala watte apen gadage baba natar phele maharaj aahat jai bhim jai hari
ज्ञानेश्वर बाबा वाबळे यांचा नंबर मिळेल का
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी