Akshay Shinde Encounter व्हायच्या आधी Police Van मध्ये नेमकं काय घडलं? Exclusive माहिती समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.ย. 2024
  • #akshayshinde #badlapurschoolcase #badlapurcase #akshayshindeencounter
    अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं? अक्षय शिंदे, बदलापूरच्या शाळेतला सफाई कर्मचारी. शाळेतील मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केले आणि तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी अक्षयला जेलमधून रीमंडसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जाताना एन्काऊंटर मध्ये त्याचा मृत्यू झाला. पण शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं? मुंबई तक तुमच्यासाठी घेऊन आलंय ही exclusive information.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 5

  • @kakasharma2566
    @kakasharma2566 25 นาทีที่ผ่านมา

    Very good analysis 👍

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 2 นาทีที่ผ่านมา

    माहारास्ट पोलिस काय आहे जनतेला माहीत झाले आहे।