The Evolution of Elevated Emotions | Vedanta & personality development | DR. ANAND NADKARNI (IPH)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- This lecture series is based on traditional wisdom conducted by Dr. Anand Nadkarni.
The postmodern man, on the threshold of embarking on a revolution of Artificial Intelligence and Creative Robotics, is still facing challenges posed by the most primitive set of emotions, Anger-Anxiety-Depression, and Guilt. With strides in the field of Neuropsychopharmacology and the development of Cognitive Behavior Therapies, this man and his culture are still looking with hope toward the wisdom emanating from the past, may it be Yoga, Vipassana, Mindfulness, Art of Living or Inner Engineering.
We often feel disconnected from this ancient literature as it's a little difficult to understand. But these episodes' simple and lucid language will make it very easy to understand and apply.
You will have a real feast every Wednesday.....
So keep watching!
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
Click the link below to get all updates at one place
heylink.me/ava...
......................................................................................................
#avahan #iph #dranandnadkarni #mindfeast #spirituality #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #corticalemotions #neocorticalemotions #emotionalregulations #emotionalwellbeing #tradition #selfcare #motivation #depression #loveyourself
खूपच जबरदस्त सर
करुणा, अहिंसा अशा शब्दांचे अर्थ खूप छान पद्धतीने समजले.
किती सोप्या भाषेत पण अगदी सहजतेने
गुढ ज्ञान सांगितले ...सुरेख शैली समजवण्याची..सुंदर सुंदर
तुका म्हणे सुख पराविया सुखे .... अमृत हे मुखे स्रवतसे .... empathy .... खूप छान विवेचन .....
Thanks to avahan iph channel
अप्रतिम विश्लेषण याचे पुस्तक करावे.ही विनंती.
सरजी आपल्याला😂 शब्दाच्या अंतरंगात प्रवेश इतका छान करता येतो. वाटत या पूर्वीच आपल्या वाणीची भेट आमच्या कानाला का झाली नाही. ❤
अप्रतिम डॉक्टर ❤❤❤❤
डॉक्टर सर, खूप छान ! अशीच अनेकाधिक ज्ञान सत्रे होऊ द्या !
Beautifully expressed 🙏
Touching story about the kingfisher chicks ❤️
Dr. You are really very very great. 🙏 🙏 🙏
Thought-provoking lecture series. आभारी 🙏🏽
Grateful 😇🙏
जगाचिया सुखोद्देशे । शरीर वाचा मानसे । रहाटणे ते अहिंसे । रुप जाण॥ ज्ञानेश्वरी ....
खूप सुंदर विश्लेषण
खूप खूप धन्यवाद
अत्यंत सुंदर निरुपण
विज्ञानाने जसा भावनांचा शोध लावला तसे एक दिवस ,शरीर मेल्यावर आत्मा निघून जातो आणि तो अमर आहे याचा शोध लागेल यावर माझा ठान विश्वास आहे
Empathy चे विश्लेषण मनोभावे ऐकण्यासारखे
अप्रतिम. मध्यंतर नको असे वाटले. आता पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे. आभार प्रदर्शन करत नाही, ऋणी आहोत.
अप्रतिम सर, धन्यवाद
You are always great Sir
वैश्विक आनंदासाठी स्व ची जाणिव करुन देणारा विचार
Thank you sir
nice video
Please explain exactly meaning of proportionate pension with reference to supreme court decision case no 2463/2015 of 02032020
अप्रतिम.....
👍👍👍
सुंदर अनुभूती.
सुंदर
प्रश्न आजारपणात भिती निर्माण झाल्याने ती सतत जानवते त्यामुळे झोप लागते नाही यावर उपाय काय?
Sukha ani aananda madhe kasa differentiate karta yeil?
मला असं वाटतं जे बाह्य गोष्टींमधून प्राप्त होतं ते सुख. म्हणजे जे वृत्तीच्या बहीर्मुखतेमधून प्राप्त होतं किंवा मिळतं ते सुख आणि म्हणूनच ते कधी शाश्वत नसतं. परंतु ह्या उलट जो वृत्तीच्या आंतर्मुखतेकडून मिळतो, जो कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो, जो फक्त आत्मिक लाभ मिळवून देतो तो आनंद होय जो कधीही अशाश्वत नसतो.
Thanks sir
Thanks sir