ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
राम कृष्ण हरि माऊली 🙏
रामकृष्ण हरि माऊली🙏🚩
खूप सुंदर माऊली नादब्रह्म
Jay hari guruji
राम कृष्ण हरी
Dhanyawad maharaj
खुप छान महाराज
Very nice sir 🙏
राम कृष्ण हरी माऊली👏👏 अप्रतिम शिकवण आहे . आपल्या तळमळी स निश्चीत च यश आम्हाला मिळणार आहे . खुप सुंदर , आपणास उदंड आयुष्य लाभो हिच माऊली चरणी पांडूरग परमात्मा स प्रार्थना करतो.👏👏
वा रे वा
Bapu Maharaj 👍🏼❤️
Ati Sundar maharaj
छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद
आमचा काकडा खूप जलद होतो त्यासाठी 🙏 एखादी लग्गी सांगा ⛳माऊली 🚩राम कृष्ण हरी 🚩
राम राम
खूप छान❤
खूप छान माहिती
Khup Sundar Sir
🙏🙏🙏👌
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान
अतीशय सुंदर मला जे पाहिजे ते तूमचे कडून अगदी वेळेवर मीळले.फार आनंद झाला अभारी आहे
गरबा सारख्या चाली वर्ती व्हिडीओ बनवा महाराज🙏🙏
Khupch chan
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
एक नंबर शिकवता तुम्ही
Sir Ganapati paran bol sanga..
sundar ....
महराज बारा मात्रा ऊतरनीचा व्हिडिओ पाठवा
खुप सू॑दर महाराज 👌🙏🌷🙏
खरोखर मी हरिपाठ वाजवन शिकलो तुमच्या मुळे महाराज
तुमची इच्छा असेल तर तुम्ही संस्थेला मदत करू शकता कॉल करा मला
जय हारी माऊली 🙏महाराजठाईची पुर्ण साकळी तयार करून उपकृत करावे
खुप छान गुरुवर्य 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Ramkrushna hari mauli
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Udhavpanchal
Haripathat kontya lggya vajtat?
Join online class
सुपर महाराज
धन्यवाद गुरुजी ✨✨✨🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज मनापासून धन्यवाद पंढरीश परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो राम कृष्ण हरि तुमच्या कडून आम्हाला चांगले शिक्षण मिळेल धन्यवाद राम कृष्ण हरि
Lagi
खुप दिवसापासून या विडीओ चि वाट बघत होतो🙏🙏🙏
अप्रतिम माऊली!!👍👌👌👌
खूप छान माऊली विठ्ठल रूखमाई गजर किंवा राम कृष्ण हरी गजराचे बोल पाठवले तर खूप बरे होईल
आणि अभंग जर वेगळ्या पद्धतीने असेल तर.
Kay god vajvta mauli
गुरुजी sceenvr वेगळं लिहिलंआहे ,बोल
भजन vajavnyache बोल पाहिजेत
नेहमी प्रमाणे बोल स्क्रीन वर शेअर करा
Excellent
राम कृष्ण हरीखूप खूप धन्यवाद आभार कोटि कोटि नमस्कार महाराज जय जय विठ्ठल रुक्माई भजनाचेबोल. द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mauli mala class chalu karaicha aahe
आपल्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल आभारी आहोत. रामकृष्ण हरी.
Sir mala pakhvaj shikyach ahe mi garib ahe sir
हरिपाठ मध्ये कसे बोलवा जावी
राम कृष्ण हरी महाराज तुम्ही खुप छान शिकवता महिना फी किती
Calling me
नमस्कार महाराज सरल अभंगाचे चालीवर बोल पाहिजे कृपा करून देणे
माहाराज ठाई मध्ये दुसरे चरनाचे बोलचां व्हिडिओ पाठवा
ठोक टाळा कसं करायचं
🙏🏻
Avaj mage pude zala baki sarv chagle
३० वर्षे झाले जमेल का वाजवायला माऊली
Ho
जलद काकडा कसा वाजवायचा.
Mauli haripata madi adinath guru sakala sitacha v avagetrilogi anandachi konche bol vajvave
किर्तनातिल तुकाराम तुकाराम भजन व ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोल देउन उपकुरत करावे
Maharaj sarpati Chahat parat nahin
रामकृष्ण हारी माऊली विठ्ठल विठ्ठल भजनात नाचणारे बोलायचे प्रकार नोटेशनसह देवुन उपकृत करावे
Maharaj gaulan vajvaychi ahe bol sanga
माऊली आत्ता तुम्ही भजनी ठेका वाजवल्यावर उतरणी वाजवली त्या उतरणीचे बोल समजले नाहीत ते बोल सांगितले तर तुमचे फार उपकार होतील
दादा तुम्ही आळंदी la राहत असता का मला mo.no.hava
9850858840
तुम्ही हॉल मध्ये बसून वाजवत आहेत त्या मुळे आवाज घुमत आहे, काहीही स्पस्ट ऐकू येत नाही, आवाज व वाजवने स्पस्ट असावे
भजनतील ठेक्याचे प्रकार व्हिडीओ
राम कृष्ण हरि माऊली 🙏
रामकृष्ण हरि माऊली🙏🚩
खूप सुंदर माऊली नादब्रह्म
Jay hari guruji
राम कृष्ण हरी
Dhanyawad maharaj
खुप छान महाराज
Very nice sir 🙏
राम कृष्ण हरी माऊली👏👏 अप्रतिम शिकवण आहे . आपल्या तळमळी स निश्चीत च यश आम्हाला मिळणार आहे . खुप सुंदर , आपणास उदंड आयुष्य लाभो हिच माऊली चरणी पांडूरग परमात्मा स प्रार्थना करतो.👏👏
वा रे वा
Bapu Maharaj 👍🏼❤️
Ati Sundar maharaj
छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद
आमचा काकडा खूप जलद होतो त्यासाठी 🙏 एखादी लग्गी सांगा ⛳माऊली 🚩राम कृष्ण हरी 🚩
राम राम
खूप छान❤
खूप छान माहिती
Khup Sundar Sir
🙏🙏🙏👌
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान
अतीशय सुंदर मला जे पाहिजे ते तूमचे कडून अगदी वेळेवर मीळले.फार आनंद झाला अभारी आहे
गरबा सारख्या चाली वर्ती व्हिडीओ बनवा महाराज🙏🙏
Khupch chan
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
एक नंबर शिकवता तुम्ही
Sir Ganapati paran bol sanga..
sundar ....
महराज बारा मात्रा ऊतरनीचा व्हिडिओ पाठवा
खुप सू॑दर महाराज 👌🙏🌷🙏
खरोखर मी हरिपाठ वाजवन शिकलो तुमच्या मुळे महाराज
तुमची इच्छा असेल तर तुम्ही संस्थेला मदत करू शकता कॉल करा मला
जय हारी माऊली 🙏
महाराज
ठाईची पुर्ण साकळी तयार करून उपकृत करावे
खुप छान गुरुवर्य 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Ramkrushna hari mauli
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
Udhavpanchal
Haripathat kontya lggya vajtat?
Join online class
सुपर महाराज
धन्यवाद गुरुजी ✨✨✨🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज मनापासून धन्यवाद पंढरीश परमात्मा आपणास उदंड आयुष्य देवो राम कृष्ण हरि तुमच्या कडून आम्हाला चांगले शिक्षण मिळेल धन्यवाद राम कृष्ण हरि
Lagi
खुप दिवसापासून या विडीओ चि वाट बघत होतो
🙏🙏🙏
अप्रतिम माऊली!!
👍👌👌👌
खूप छान माऊली विठ्ठल रूखमाई गजर किंवा राम कृष्ण हरी गजराचे बोल पाठवले तर खूप बरे होईल
आणि अभंग जर वेगळ्या पद्धतीने असेल तर.
Kay god vajvta mauli
गुरुजी sceenvr वेगळं लिहिलंआहे ,बोल
भजन vajavnyache बोल पाहिजेत
नेहमी प्रमाणे बोल स्क्रीन वर शेअर करा
Excellent
राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद आभार
कोटि कोटि नमस्कार
महाराज जय जय विठ्ठल रुक्माई भजनाचे
बोल. द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻