माझ्या जन्म तारखेची नोंद शाई पेनने केलेली आहे आणि त्यानंतर १०-१२ वर्षांनी बॉलपेन अस्तित्वात आल्यानंतर माझे नाव बॉलपेनने लिहीलेले आहे. अशी नोंद बदलणारे सरकारी नोकर बारा बोड्याचे असतात.
त्यांचा अर्ज करण्याची पद्धत आणि कुठे करावी लागते, काय काय करावं लागेल, यांच्या वर एकदा विडीओ बनवा, नविन जन्म, मुत्यु प्रमाण पत्र सुधारणा कायदा 1 /10/ 2023 वर, लोकांना खूप मदत आणि मार्गदर्शन, लाभ होणार
जन्म है घरी झालेले आहे व जन्ममाची नोंद ग्रामपंचयत किवा नगर पालिका/परिषद मधे केलेले नाही तर जन्म प्रमाणपत्र कसे कढावे. जन्म धारक हा 10 वी पास आहे परिपूर्ण माहिती
I m a government servant, and my school is showing a different date and bith certificate has some other date.. How do I correct these differences and put one birth date everywhere ?
Sir विवाह नोंदणी मध्ये अटक दुरुस्ती ( change) करायची आहे तर काय करावं लागेल . कोणते document लागतील आणि कुठे जायचे लागेल . Please information respected sir
ग्रामपंचायत मध्ये करेक्शन साठी ऑफिडिवित दिले आहे तरी सुद्धा ग्रामसेवक जन्माचा दाखला देत नसेल तर, काय करावे कुठे तक्रार करावी जन्म प्रमाण पत्र कशे मिळेल
बाळ आता एक वर्षाचे आहे Affidavit करून दिल तरी पण नगरपालिका म्हणजेच निबंधक यांनी दोनच दिवसात नावात बदल होत नाही असे उत्तर दिले. कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏
सर माझ्या मुलीचा जन्म जुलै महिन्यात झाला 2023 ला तर डीलेवरी वेळेस माझ्या जुन्या नावाने नोद होती आणि आता गॅझेट मध्ये माझ नाव चेंज झालं आहे तर ते माझ्या नवीन नावाने बाळाची जन्म नोद देत नाहीत काय करावं लागेल काही तरी कळवा सर
माझ्या वडिलांचे नाव हे जन्मदाखल्यात सामाविस्ट नाही तशेच ते एकही वर्ग शिकलेले नाही अशिक्षित आहे..वडिलांचा जन्म दाखला काढायचा कसा खूप अडचन येत आहे मला... योग्य मार्गदर्शन करा सर
मुंबईत बदल होते कधीही समीर वानखेडे यांनी केल पण नवीमुंबईत 30 दिवसानंतर दुरुस्ती होत नाही दुरुस्ती बाबत बोलतोय ते फक्त तारीख बदलतात दुरुस्तीच सरकारी GR आहे का?
सर माझ divorce झाल आहे मुलगी 1.5 वर्षाची आहे, मला माहिती नसल्या मूले मि माझ माहेर च नाव लावून माझ आधार कार्ड पैन कार्ड बदलुन घेतल पन मुली च जन्मदाखल्या वर माझे सासर च नाव आहे, मुली च आधार कार्ड बनत नाहीये... नाव change हाइल का?😢😢
जुने नाव बदलून मिळत नाही ग्रामसेवक म्हणतात की गॅझेट जोडत जायचं दरवेळी. जन्म प्रमाणपत्र दाखल्यावरील नावात बदल होऊन नवीन नावाचा दाखला मिळू शकेल का? वय २५+ वर्षे असेल तर. Pls reply
जन्म तारीख चुकीची टाकली आहे आणी सर्वीकडे तीच चुकीची गेली आहे.. आता काय कराव.. ओरिजिनल वेगळी आहे.. Documents मध्ये सर्व खोटी नोंद आहे.. जन्म दाखला कसा निघेल आता
अति महत्त्वाची बातमी दिली सर तुम्ही धन्यवाद बीबीसी मराठीचे
गोष्ट एकदम छान वाटली
सर महत्वाची माहिती मिलाली धन्यवाद सर
माझ्या जन्म तारखेची नोंद शाई पेनने केलेली आहे आणि त्यानंतर १०-१२ वर्षांनी बॉलपेन अस्तित्वात आल्यानंतर माझे नाव बॉलपेनने लिहीलेले आहे. अशी नोंद बदलणारे सरकारी नोकर बारा बोड्याचे असतात.
Good work
खूप खूप धन्यवाद
त्यांचा अर्ज करण्याची पद्धत आणि कुठे करावी लागते, काय काय करावं लागेल, यांच्या वर एकदा विडीओ बनवा, नविन जन्म, मुत्यु प्रमाण पत्र सुधारणा कायदा 1 /10/ 2023 वर, लोकांना खूप मदत आणि मार्गदर्शन, लाभ होणार
Very good sir...
Khup chan सर🙏
जन्मदाखल्यावरील नाव बदलूनच देत नाहीत कोणी किती ही आपटा, कोणताही कागदपत्री पुरावा आणा तरीही मुरजोड सरकारी कर्मचारी दाद देत नाहीत
Thank you very much Sir🙏
Amazing , good work 👍👍👍
Sir shada sodlya cha dakhla tyachavar cha navat Kashi badal hoil te sanga plz jaticha dakhla kadhaycha aah tithe problam hoty
Thank you sir 🙏🏻🙏🏻
जन्म दाखल्यावरील नाव चेंज करण्यासाठी गॅजेट करून दुसरा नाव जन्म दाखल्यासाठी अप्लाय केले आसता पहिल्या दाखल्यावरील नाव बदलत नाही असे म्हणतात
जन्म नोंदणी नाही तर काय करावं,
1996 madhe maza janma zala ahe grampanchayat nod nahi Kay katave lagel sir plz mahiti dya
माझ्या कडे सर्व पाठपुरावा आहेत पण जन्म दाखला नाही तर काय करावे धन्यवाद। ......
Thanks ❤
sir video sangitalyapramane mi sagal kel parantu hadapasar kshetriy karyalaya madhe dad suddha dili nahi
Sir
माझा जन्म 1994 या साला मधील आहे
आमच्या नांदुरा तालुका जिल्हा बुलढाणा येथील record जळाल्या मुळे मला माझा जन्म प्रमाणपत्र कसे मिळणार????
Sir 10 vi chya bord che form bharay sathi janm dakhlyat mother che name vegle aahe ky kel pahije
Government Notification No.?
Janm nondi made jaticha ullekh asto ka please reply
Naw ch badlaych asel tar Kay karawe? Please sanga
जन्म है घरी झालेले आहे व जन्ममाची नोंद ग्रामपंचयत किवा नगर पालिका/परिषद मधे केलेले नाही तर जन्म प्रमाणपत्र कसे कढावे. जन्म धारक हा 10 वी पास आहे परिपूर्ण माहिती
व GR महाराष्ट्र शासन
I m a government servant, and my school is showing a different date and bith certificate has some other date..
How do I correct these differences and put one birth date everywhere ?
सर.. आधार कार्ड कसे काळावे... काही Document नाही.... Please सांगा... सर..
Birth certificate varti fakt nav badlaych aahe kiti kharch yrto
Sir birth certificate milale pn tyaver bar code v qr code nhi.. Birth 2007
Pude kay karu sir plz idea dya
छान माहिती दिली सर पण बाळाच्या जन्मावेळी आईचे नाव चुकीचे देण्यात आल त्यामुळं जन्मदाखल्यातही तेच नाव येतय काय करावं लागेल
Sir garnpanchyat wale honar nahi bolata
Birth date change hogi kya online se
Ekhada mulacha jnmacha nond ch nsel tr kay kravr
Sir विवाह नोंदणी मध्ये अटक दुरुस्ती ( change) करायची आहे तर काय करावं लागेल . कोणते document लागतील आणि कुठे जायचे लागेल .
Please information respected sir
ग्रामपंचायत मध्ये करेक्शन साठी ऑफिडिवित दिले आहे तरी सुद्धा ग्रामसेवक जन्माचा दाखला देत नसेल तर,
काय करावे
कुठे तक्रार करावी
जन्म प्रमाण पत्र कशे मिळेल
सर माझा मुलगा, 27 मार्च 2018 चा आहे, पण ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करता वेळेस ती चुकुन 27 मार्च 2017,नोंद आहे तर, ती आता बदल होईल का,
Sir GR cha link pathway pls.
sir birth certificates madhe surname correction aahe...
pan nondani karlyayae saf nakar det aahet tar kai karave lagel
Complaint on grievances.maharashtra.gov.in
नोंदच केली नसेल तर काय करावे
Date of birth chukiche ahy te kshi durusti karaychi
बाळ आता एक वर्षाचे आहे Affidavit करून दिल तरी पण नगरपालिका म्हणजेच निबंधक यांनी दोनच दिवसात नावात बदल होत नाही असे उत्तर दिले. कृपया मार्गदर्शन करावे🙏🙏
Same here
Tumhala kahi mahiti milali tar nakki share Kara....kas hoil naaw change te ..
सेम प्रॉब्लेम आहे माझा पण
Sem problem konakde kahi marg asel tar sag pz
Gadget ani affidavit file Tari Hupari nagarparishad NAV badlun det nahi. Kahi karta yeil ka?
सर असा काही अधिकृत महाराष्ट्र राज्य सरकारचा GR आहे का कारण नगर परिषदला नाव समाविष्ट होत नाही
सर माझ्या मुलीचा जन्म जुलै महिन्यात झाला 2023 ला तर डीलेवरी वेळेस माझ्या जुन्या नावाने नोद होती आणि आता गॅझेट मध्ये माझ नाव चेंज झालं आहे तर ते माझ्या नवीन नावाने बाळाची जन्म नोद देत नाहीत काय करावं लागेल काही तरी कळवा सर
Gazete Varun tumche aadhar card pan card var nav change kela ka tyavarun Bala cha dakhala milu shakel
माझ्या वडिलांचे नाव हे जन्मदाखल्यात सामाविस्ट नाही तशेच ते एकही वर्ग शिकलेले नाही अशिक्षित आहे..वडिलांचा जन्म दाखला काढायचा कसा खूप अडचन येत आहे मला... योग्य मार्गदर्शन करा सर
मुंबईत बदल होते कधीही
समीर वानखेडे यांनी केल
पण नवीमुंबईत 30 दिवसानंतर दुरुस्ती होत नाही
दुरुस्ती बाबत बोलतोय
ते फक्त तारीख बदलतात
दुरुस्तीच सरकारी GR आहे का?
जाची जन्माची नोंदच नाही त्याने काय करावे.
जन्म तारीख दुरुस्ती काशी करावी
Janm dakhla wrchi DOB chukichi ashel tr ky kraych
Hi dada maja mulac navachi दुरुस्ती करायची आहे
सर माझा मुलगा चौथीला आहे पण मला माझ्या मुलाचे नाव बदलायचे आहे त्यासाठी माहिती सांगा
सर जन्म दाखल्यावर पत्ता जर आई च्या इकडचं आला आहे काय अडचण येईल का
सर एक जण ₹2000 मागत होता तुमचं काम करून देतो पण तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल काम फ्री झालं धन्यवाद बीबीसी मराठीचे
भावा माज पण करायचं आहे काय केलंस तू सांग की
भावा please reply de
जन्म दाखला त नाव आणि जन्म तारीख चुकीचे आहे काय करू, माझ्या कडे lc आहे त्यात बरोबर आहे
सर, ग्रामपंचायत मधुन मिळणारा जन्मदाखला सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य राहिल का?
सर जन्म वर्षाची नोंद चुकीचे झाली आहे ती कशी दुरूस्त करावी सांगा प्लिज
Mi he sagal karun dile aahe grampanchayat madhya pan mala sampurna nakar dila
सर बाळाचं नाव पूर्णपणे बदल करायचं आहे.... काय प्रक्रिया आहे
जन्म नोंद वही मध्ये आईचे नाव चुकीचे दाखल झाल्यास त्यामध्ये दुरुस्ती करता येते का?Gr pdf
Nav durust nhi hot aahe, online zal mhante aata😶 affidavit karun padun aahe
मुलीच्या दाखल्यावर आईचे नाव बदलून घेण्यासाठी काय करावे लागेल
जन्माचे ठिकाण बदललेलं आहे ती कशी करायची
सर माझ divorce झाल आहे मुलगी 1.5 वर्षाची आहे, मला माहिती नसल्या मूले मि माझ माहेर च नाव लावून माझ आधार कार्ड पैन कार्ड बदलुन घेतल पन मुली च जन्मदाखल्या वर माझे सासर च नाव आहे, मुली च आधार कार्ड बनत नाहीये... नाव change हाइल का?😢😢
कृपया कोनाला माहिती असेल तर सांगा
Sem problem
Konala mahit asel tr pliz sanga
गाव नमुना १ ,२,३,४,५,६..... नंबर ६ गाव नमुना नंबर १४ यावर सविस्तर विडीओ बनवा
जन्म नोद नाही तर काय करावे
नाव कस चेंज कयायेच
1947 जन्मदाखला भेटेल
न्यायालयातुनच मिळेल 👍
जुने नाव बदलून मिळत नाही ग्रामसेवक म्हणतात की गॅझेट जोडत जायचं दरवेळी.
जन्म प्रमाणपत्र दाखल्यावरील नावात बदल होऊन नवीन नावाचा दाखला मिळू शकेल का?
वय २५+ वर्षे असेल तर. Pls reply
Sir maza pan same problem ahe
जन्म तारीख चुकीची टाकली आहे आणी सर्वीकडे तीच चुकीची गेली आहे.. आता काय कराव.. ओरिजिनल वेगळी आहे.. Documents मध्ये सर्व खोटी नोंद आहे.. जन्म दाखला कसा निघेल आता
जन्म तारीख बदलून साठी
माझी जन्माची नोंद कुठेच नाही परंतु माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर भायदर मुंबई असा उल्लेख आहे पण म हा दाखला कोठून मिळेल. कृपया मार्गदर्शन करावे.
Gr asel tr dya plz
Bhau G R kuthe milel
Same. please provide GR if possible. Name change correction isn't possible as per municiple corporation.They had shown GR for same.
जन्म दाखल्यात फक्त आईचे नाव लावता येते का..?? वडिलांचा काहीच पुरावा नसल्यास.
जन्म दाखवल्यावर जातीचे नाव नाही काय केले पाहिजे
Janma dakhalyavar jaticha ulekha rahato ka bhau
नगरपालिका ने मुत्यु नोंद रद्द केले तर कुठे जावे.
स्पेलिंग वेगळ्या पद्धतीन लिहिली असेल तर उदाः Raj चे Raja झाले असेल तर काय कराव.
Nav badlace
नाय काय होत दादा
Sir माझे विवाह प्रमाणपत्र गहाळ झाले आहे दुय्यम प्रत कशी काढावी
सर तूमचा मोबाईल नंबर पाठवा मला तुमच्या कडून काही माहिती हवी आहे
Thank you sir
Thank you sir