अश्या लोकांवर राजकारणी मंत्री चे हात असतात त्यामुळे हे असे बेभान होऊन आणि गुन्हेगारी करत असतात.आणि स्वतःहून पोलीसांनी कारवाई केली तर वरून येतो म आदेश की सोडा म्हणून...काय बोलायचं राव
सरे अम तुम्ही चॅनेल वाळे गुंड लोकांना प्रसिद्धी देऊन त्यांचे एक प्रकारे त्यांना हिम्मत देता आणि चॅनेल बघ नारे लहान मुले तरुण मुले मग आपण पण यांच्या सारखे गुंड बनू अशी त्यांच्या मनात घर रहाते
आर आर पाटील साहेबाची आठवण येते.आख्खी मुंबई क्लीन अप केली होती नन्तर अजून अजून देखील काही झोपडपट्टी भाई जन्माला आले नाहीत. नागपूर पुणे मुंबई मनमाड भुसावळ चाळीसगांव धुळे नाशिक चा काहि भाग पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे पकडून पकडून इनकाउंटर केला पाहिजे. पुन्हा भाई आणि दादा गुंड जन्माला येतांना चार वेळा विचार करेल.
Need famous Mumbai Police 1991 ATS squad in Pune... i have seen some of the encounters myself. Trust me these so called goons will pee in their pants...
शिव जयंती च्या वेळेस 144 कलम लावून शिवभक्ताना लाठीमार केली आणि आता पोलीस /सरकार ला यांची गर्दी दिसत नाय का? आत्ता कोठे गेले कलम / लाठीमार?? का हे फक्त नियम सामान्य जनतेसाठीच नियम आहेत का???? _____ एक शिवभक्त / शिवप्रेमी / मराठा_______
Aplya punyat evdhe bhari bhai loka ahet! Mazi tyanna ekach vinanti ahe tyanni apali takad vaprun saglya par prantiyanna punyaatun haklun lavave mhanje apli pudhchi pidhi tari sukhani jagel and jobless nahi rahnar! Sarkar je kam karu shakat nahi te aple bhai loka aramat kartil! Nahitar Pune rahanyas uttam city mhanun mhanun advertising chalu ahe mhanun sagla bahercha mob yetoy and aplya marathi mansavar rubab gajavatoy!
सरकार ह्या अशा मिरवणुकीला कुठला हि निर्बंध घालत नाही पण शिवजयंती लाच फक्त परवानगी नाकारली जाते
Arey dada sarkar cha dosh nahi je tya sarkari audya var baslet te yedjhave loka aahet mm te konta he paksha aso
@@sushillabde2197 Aagdi barobar
पोलिसांची फाटते 😂😜
Bghvat nahi policana shivjaynti sajri zaleleli
तुम्हाला कोण बोल होत श्री छत्रपती शिवाजीमहाराज्याची जयंती साजरी करू नका आम्ही तर केली कोण काही बोल नाही
असे चालले तर बिहार बनायला उशिर लागणार नाही....
पण तू बिहार ची इज्जत का काढतोय😢
Jaki biharla
पोलीस बसलेत सर्व सामान्यांकडून १००-१०० गोळा करत...
Ekdm brobr
10 dya pan dya....
ते 100 तुमच्या फाइन चे असतात
Right brother
Hya veli konala vote karuc naka
सगळे शक्य आहे पण छत्रपतींच्या मिरवणुकीला परवानगी नाही..... अस वाटतंय कुटे तरी चक्तयं 😭
सरकारचे पाठबळ त्या शिवाय एवढा माज नाही करू शकत नाही
बरोबर
Good
Good
Hech sarkar Che jawai
Exactly
अश्या लोकांवर राजकारणी मंत्री चे हात असतात त्यामुळे हे असे बेभान होऊन आणि गुन्हेगारी करत असतात.आणि स्वतःहून पोलीसांनी कारवाई केली तर वरून येतो म आदेश की सोडा म्हणून...काय बोलायचं राव
Brobr bhava
अगदी बरोबर आहे
गाडिला अरसा आहे का
नाही
फाड् 200 ची पावती
है येते फक्त
True
सरे अम तुम्ही चॅनेल वाळे गुंड लोकांना प्रसिद्धी देऊन त्यांचे एक प्रकारे त्यांना हिम्मत देता आणि चॅनेल बघ नारे लहान मुले तरुण मुले मग आपण पण यांच्या सारखे गुंड बनू अशी त्यांच्या मनात घर रहाते
सहमत
.
@@pankajubale9047 ,
Agadi barobar sir
खर आहे मिडिया फक्त भडकावण्याचा काम करत असते
@@dhanrajhavale5737 .
अहो TV9 वाले तुम्ही
News व्हीडीओ मध्ये गाणे &डायलॉग टाकताच कशाला उलट तुम्हीच प्रोत्साहन देताय ना ?
Right
Barobar
Agdi barobar
Barobar dada bollas tu
Ekdam brobr he media walech 1no.nalayak ahet
साक्षीदार कसे साक्ष देतील त्यांना कुठलेच प्रोटेक्शन नाही का?
पोलिस फक्त गरिबांनाच त्रास देतात.ते तर गुंडांचे भागिदार आहेत.शेवटी दुर्भाग्य महाराष्ट्राचं.
मग आता महाराजांची जयंती पण विनापरवानगी काढणार.....
बरोबर आहे दादा
Ho nkki
🙏
बरोबर आहे तुमचं
नाय आता corona सारखे नाटक काढतील हे लोक
शरद पवार लय डांबरेट आहे,
खरे नालायक तर तुम्ही आहत मीडिया वाले
तुम्ही जे दाखवता तेच समाज बघतो.
👍
Kharach aahe ashe batmya dakwhta gundache ki tyana pudchya warshi Nobel ch denar
Nahi दाखवल्या बातम्या तर कळणार कस काय झाल ते
Barobar mitra
@@nileshkenekar8869 तुमच पन बरोबर आहे पण मीडिया वल्यची दाखवण्याची पध्दत चुकीची आहे
इतकी गर्दी पोलिसांना दिसली नाही का?
गुप्तचर खाते झोपले होते.
महाविकास आघाडी ची कामगिरी👇👇
धनंजय मुंडे प्रकरण.
पूजा चव्हाण प्रकरण.
गुंडांची मिरवणूक.
शिवजयंती साजरी करण्यावर बंदी.
Kon sudha shan nahi
Mag tula kon havay bjp jyane yuva pidhi barbaad keli
@@priteshpatil5481 barbad ahe tar thik ahe rapiesta tar nahi na
तडीपार शाहच काय?
right
आर आर पाटील साहेबाची आठवण येते.आख्खी मुंबई क्लीन अप केली होती नन्तर अजून अजून देखील काही झोपडपट्टी भाई जन्माला आले नाहीत.
नागपूर पुणे मुंबई मनमाड भुसावळ चाळीसगांव धुळे नाशिक चा काहि भाग पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे पकडून पकडून इनकाउंटर केला पाहिजे. पुन्हा भाई आणि दादा गुंड जन्माला येतांना चार वेळा विचार करेल.
Daily 100 encounter kara... Kachra lavkar saaf hoil...
आता बोला महाराष्ट्र कोणत्या राज्याच्या दिशेला निघाली आहे बिहार उत्तरप्रदेश
RIGHT
बरोबर
2 नी राज्याच्या पुढे
उत्तरप्रदेश सुधरलय योगी आल्यापासुन.
Kachryat nighalay Maharashtra
राज्य सरकार बेभाम गूंङ खुलेआम गृहमंञी पोलीस यंञणा कुठाय?
Yedya atak kadhich zaliye
Gruhmantri police bharti kadtyat 2 varshapasun
@@SantoshPatil-ov7ox 😂😂
महाविकासआघाडी नसूनही महा भकास सगळी आहे खुलेआम गुंडाला प्रोत्साहन दिले जात आहे याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही
तिघे पक्ष गुंडगिरी करूनच राजकारणात आले आणि विशेष म्हणजे एक ही धर्मरक्षक नाही कट्टर हिंदू नाही सगळे राजकारणासाठी हिंदूंचा बळी देताय
@@DhiraaYeole sagle paksh sarkhecha het
पैसे खाऊ मीडिया, त्या किसान आंदोलन बदल, पेट्रोल बदल एक शब्द बोलणार नाही गोदी मीडिया...
गज्या मारणे हे नाव मी पहिल्यांदा ऐकले आहे परंतु मला असं वाटत जर येवढ्या लोकांची जर साथ ह्या माणसाला असेल तर हा माणूस नक्कीच समाज सेवक असणार.
खूनी आहे. आमच्या मुळशी तालुक्याच नाव ह्यानिच खराब केलं
आत्ताची पिढी चुकीच्या मार्गाने भरकटत चालली आहे. त्याचे हे उदाहरण.
आपल्या राज ठाकरे यांना पंतप्रधान करा सगळे काही नीट होईल
😂😂😂😂😂😂😂
पोलिसांचं कसं आहे ज्याची लाट
त्याचीच जाऊन चाट 🙏
जोपर्यंत पवारांच सरकार आहे तोपर्यंत असच दिसणार आहे पवारांचा हात असणार
Kahi pn
@@amandesai4906 पालघर मधले मिशनरी हिंदू विरोधी गुंड कोण पोसतं ??? जरा जाऊन अभ्यास कर भाऊ
Tumhi desh barbad kra andhbhaktano
@@DhiraaYeole धीरज बरोबर बोलले
Ranesaheb Barobar Bolale 💯
न्याय राहिला नाही.कायदा राहिला नाही.पैसे पुढे
U right bro 😁
टिव्हि नाईन मराठीने कोनालाही नाही घाबरता बातमी दिली त्याबद्दल धन्यवाद
नेते लोक,पोलिस किंवा कोनताही भाई
सगळ्यांचा बाप सामान्य जनताच आहे
बिहार केलाय महाभकास आघाडीने महाराष्ट्रचा
इकडं पूजा प्रकरण ,आणि इकडं गुंडा राज
Need famous Mumbai Police 1991 ATS squad in Pune... i have seen some of the encounters myself. Trust me these so called goons will pee in their pants...
Yes Mumbai police is always best to handel
What's ur opinion on Disha SSR Jia Khan case?
छ. श्री शिवाजी महाराजांची जयंतीला परवानगी नाही . महाराष्ट्राच्या बापाची जयंती साजरी परवानगी घ्यावी लागते. .... दुरदयवाची बाब आहे
1:14 कोण बोलतंय बघा...🤣🤣😅😅😜
कोंबडी 😂😂
Tu kasa olakla
Harya narya 😂😂
नारू भाय😂
😂😂😂😂😂😘
महाविकास आघाडी सरकार कडून यापेक्षा दुसऱ्या काय अपेक्षा... असाच महाराष्ट्रला बिहार बनवा
105 असून विरोधात आहेत ?
आपण फक्त पंचना म्याचे कागत बनवायचे ❤️
जो पर्यंत महाराष्ट्रात शरद पवार जिवंत आहे तो पर्यंत आसेच डॉन भाई दादा वाळूमाफिया तयार होनार. नालायक संस्कार .
News must be reported to create awareness and put question to authority . Not to blame them .
Mg polisana हफ्ते कोण देणार....... म्हणून तर
Mera bharat mahan.. jay hari mauli..
शिव जयंती साजरी करायला गर्दी होते
यांच्या मिरवणूक चालते
He is great
अशीच दहशत निर्माण झाली पाहिजे
गृहमंत्री झोपलाय का.
गृहमंत्री पोलिस भरती देत आहेत
तुमच्यासारखे नालायक टीव्ही चॅनल वाले त्याला प्रोत्साहन देतात
I was planning to move Pune .. after seeing this situation I have decided to not move there .. after all we have family
Mumbai is better sir
Pune bolte beta edar ane keleye dham chayeye
Chup be bhiari bhaykand😂😂🤣🤣🤣🤣
Singham Madhun kai shikle nahi police 👮♀️
Khup chan pragati hot ahe mazya deshyachi🙂🙏
पोलीस फक्त टिक टॉक वाल्या भाईंना पकडतात......
दीसायला तर सज्जन दिसतो ना ही तर तुम्ही अशी सुंदर documentary नसती बनविली
Yes
याला त्याला दोष देण्या पेक्षा सिनिमा व
डायरेटर यांना द्या कारण फिल्म पाहून
अंगात मस्ती येते फिल्म्स शिकवतात आणी
हे शिकतात 😢😢😢😢😢
याचा अर्थ असा आहे की पुणे आता सात्विक, सोज्वळ आणि बुळ्या पेंशनरांच आणि ब्राह्मणांच राहिलेल नाही.! 😀
शिव जयंती च्या वेळेस 144 कलम लावून शिवभक्ताना लाठीमार केली आणि आता पोलीस /सरकार ला यांची गर्दी दिसत नाय का?
आत्ता कोठे गेले कलम / लाठीमार??
का हे फक्त नियम सामान्य जनतेसाठीच नियम आहेत का????
_____ एक शिवभक्त / शिवप्रेमी / मराठा_______
जय शिवराय
Yes this is india......
पोलिस कारवाई करतील पण तुम्ही पुन्हा पोलिसांना बोट दाखवणार
@sachin mali 1 no
बरोबर आहे
रुको जरा, सबर करो!
धाह्यवाद भावा. सबर करो 1 नंबर
Hech Dhande Kara News Wale Tumhi...,🙏🏻🙏🏻
आता Z मराठी वर हाच moive बघत होते..😂😁
आमचे राणे साहेब बरोबर बोलले..
Maza bharat mahan 🙏 🙏
Yek number gajya bhai
Ekdum brobr from 4:00....to 4.20…..
Pune police hi very good douing the work
यांना permission देणाऱ्यांची interwie घ्या
Khup chan
सगळ्यात जास्त ताकदवर तर वेळ असते आणि ती प्रत्येकावर येते😀
सगळीकडे भाई दादा होण्याचेच वेड लागले आहे सध्या
पुणे पोलिसांना बांगड्या भरायला हव्यात....
कायदा गरीबांना आसतू गुड व मंत्री यांना नसतू
पोलीस फक्त सर्वसामान्य साठी
TV9 setkri nhi dakvnar tumhi👍🙏🙏
बाकी काही ही असो पण बिजेपी सोडून बाकी पक्ष यांच्या विरोधात बोलायला का बर घाबरत आहे....
हे प्रकरण सरकार mule झाल अस नका बोलू , ह्यात पोलीस पन काय करू शकत नहीं, पोलीस गुन्हे गाराना पकड़तात,पन पैसे gheun वकील,खर ,खोट,आनी,खोट,खर,kartat हे,lakshat घ्या मित्रानो
गरीब लोक दिसत नाही पत्रकार लोकांना आमदार मंत्री मोठा गुंड हेच तुम्हाला trp देतात गरीब लोक काय देणार तुम्हाला 😨😨😨😨😨😨😨
सरकार काहीच करू शकत नाही इथे राजकारण येत
कटू सत्य
अनिल देशमुख झोपलाय वाटतय
Ok
पोलीस फक्त गोरगरिबांना मराठी जनता यांना त्रास देऊ शकतात बाकीच्याना पैसा फेकला की की सगळे ठीक. जो राजकीय पुढारी पाठराखण करत असेल त्याचं नाव जाहीर करा.
चॅनेल वाले हे पाहतात पण नेत्यांच्या मिरवणुका त्यांना दिसत नाही.. हे असे चुकीचं आहे पण जरा नेत्यांना पण दाखवा मंत्र्यांच्या मिरवणुकीवर पण बोला जरा
Amit Pawar Saheb Sara bhaga
Waa TV9 channel background music tr asa lavlay ke to tumcha boss aahe
It is just like in film scene 🤨
चायनलवाल्यांनो त्यांच्यावर कारवाई झाली...
एनकाऊंटर चालू करा
Tv 9 Che video Pahnyapeksha ...
Tya Suraj Chavan Che Video Pahne Kadhipn Mast.....
Such people belong to politicians and because of this VBA is needed to maintain the rule of law.
पोलिस सगळ करतात हो. त्यांना वरचे लोक अडवतात ...हे का कळत नाही....
Hafte ghetat na barobar
Editing 1no kliye
जय शिवराय जय शिवराय
Aaj ha koan aahe aamala mahiti navta.. bt tumuch media wale daakhvun.. tyala famous krta aahat.. 👍👍👍
Mama 🙏🙏
👌👌👌👌👌👌
Politician cha aashirwad aahe...honarch as
Election sathi miravnuk chalate kaaa ?
मुळशी स्टाईल
उद्धव ठाकरे आता मराठा आहेत का असे वाटत नाही 🙄🚩🚩🙏
1: 34 300cars
उद्या 19 Feb बापाची जयंती. चला तयारीला लागा❤️
Aplya punyat evdhe bhari bhai loka ahet! Mazi tyanna ekach vinanti ahe tyanni apali takad vaprun saglya par prantiyanna punyaatun haklun lavave mhanje apli pudhchi pidhi tari sukhani jagel and jobless nahi rahnar! Sarkar je kam karu shakat nahi te aple bhai loka aramat kartil! Nahitar Pune rahanyas uttam city mhanun mhanun advertising chalu ahe mhanun sagla bahercha mob yetoy and aplya marathi mansavar rubab gajavatoy!
आपला कायदा किती कमकुवत आहे हे समजल
Aapla Kayda kamkuvat nahi Oooooo Lokk Aani Officer Nalayk aahet
@@prathameshkamble2954 Are officer lokana NALAYAK vyahychi sandhi denara kayadach kamkuvat ahe
Bhide gang ka tu kide guruji RSS cha
@@sonikamble3596
ताई कायदा आणि संविधान वेगले वेगले आहेत, कायदा इंग्रजानी बनवले आहेत IPC 1876
त्यामुले जास्त लोड घेउ नका
Encounter is d best way to finish.